Ashwini Annapurna kitchen
Ashwini Annapurna kitchen
  • 637
  • 20 387 483
आजवर कधीही इतकी सोपी आणि पौष्टिक नाष्टा आणि चटणीची रेसिपी पाहिली नसेल |Nashta Ani chutney #breakfast
आजवर कधीही इतकी सोपी आणि पौष्टिक नाष्टा आणि चटणीची रेसिपी पाहिली नसेल |Nashta Ani chutney #breakfast
#breakfastrecipe#dhokla #khamandhokala#gujaratidhokla #dhoklareipe #khamandhoklarecipe #gujjubennanasta #gujjuben #nastarecipe #ricedhokla #palakdhokala
#dhokla #dhokalarecipe
#dhokalrecipeinhindi
#dhoklarecipeinmarathi
#ashwiniannpurnakitchen
साहित्य
१ वाटी तांदूळ
४ चमचा बारीक रवा
३/४ वाटी दही
१+१/२ चमचा पालक पावडर
१ चमचा साखर
१/४ वाटी पाणी
कोथिंबीर
कढीपत्ता
मोहरी
तेल
१ चमचा इनो
चवीप्रमाणे मीठ
चटणीसाठीचे साहित्य
ओलं खोबरं
२ चमचा भाजक्या डाळ्या
१+१/२ चमचा दही
कोथिंबीर
साखर
हिरवी मिरची
आवश्यकतेनुसार पाणी
Material
1 bowl of rice
4 tbsp fine semolina
3/4 cup curd
1+1/2 tsp spinach powder
1 teaspoon of sugar
1/4 cup of water
Coriander
curry leaves
Mustard
Oil
1 tsp
Salt to taste
Ingredients for Chutney
Wet coconut
2 tbsp vegetable pulses
1+1/2 tsp curd
Coriander
sugar
Green chillies
Water as needed
पावडर ऑर्डर करण्यासाठी
१: Amazon link: www.amazon.in/s?k=uday+sattva+products&crid=155YLQIE4PX45&sprefix=%2Caps%2C384&ref=nb_sb_ss_recent_1_0_recent
२:Flipkart link: www.flipkart.com/search?q=uday%20sattva%20products&otracker=search&otracker1=search&marketplace=FLIPKART&as-show=on&as=off
वेबसाईट
👇👇👇👇👇👇
udaysattva.com/
มุมมอง: 500

วีดีโอ

पित्त कमी करणारी, भूक वाढवणारी, मधुमेह ,सांधेदुखी कंबर दुखीवर, रामबाण भाजी चिचुर्डे भाजी| Ran bhaji
มุมมอง 8652 ชั่วโมงที่ผ่านมา
पित्त कमी, करणारी भूक वाढवणारी, मधुमेह ,सांधेदुखी कंबर दुखीवर, रामबाण भाजी चिचुर्डे भाजी| Ran bhaji
कधीही बनवला नसेल असा फोडणीचा पातळ पोह्यांचा चिवडा |पोहे भाजण्याची एक खास ट्रिक | Patal Pohe chivda
มุมมอง 1.4Kวันที่ผ่านมา
कधीही बनवला नसेल असा फोडणीचा पातळ पोह्यांचा चिवडा |पोहे भाजण्याची एक खास ट्रिक | Patal Pohe chivda १/२ किलो पातळ पोहे १ वाटी शेंगदाणे १ वाटी भाजक्या डाळ्या १ वाटी पातळ खोबऱ्याचे काप कढीपत्ता हिरवी मिरची हिंग १ कप तेल चवीप्रमाणे मीठ पिठीसाखर ड्रायफ्रूट्स 1/2 kg thin poha 1 cup peanuts 1 cup vegetable pulses 1 cup thinly sliced ​​coconut curry leaves Green chillies Asafoetida 1 cup of oil Salt to...
या अगोदर कधीही बनवले असेल अशा पद्धतीने लाडू |दिवाळी फराळ लाडू रेसिपी |laddu recipe in Marathi #laddu
มุมมอง 1.1Kวันที่ผ่านมา
या अगोदर कधीही बनवले असेल अशा पद्धतीने लाडू |दिवाळी फराळ लाडू रेसिपी |laddu recipe in Marathi #laddu
एकदा तरी ह्या पद्धतीने चिवडा जरूर ट्राय करा | एकदा बनवाल तर नेहमी हाच चिवडा बनवाल | chivda recipe
มุมมอง 1Kวันที่ผ่านมา
1/2 किलो दगडी पोहे चिवडा | चिवडा तेलकट होऊ नये संपेपर्यंत कुरकुरीत राहावा यासाठी खास टिप्स | Chivda साहित्य १/२ किलो दगडी पोहे १ वाटी शेंगदाणे १ वाटी खोबरं १ वाटी भाजक्या डाळ्या बारीक कापलेली हिरवी मिरची कढीपत्ता लसणाच्या कळ्या ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी तेल चिवड्याचा मसाला २ चमचे धने २ चमचे बडीशेप १ चमचा जिरे २ चमचा चिवडा मसाला १ चमच्या आमचूर पावडर चवीप्रमाणे मीठ १/२ चमचा हिंग १ चमचा लाल मिरची पा...
भाजणीची चकली जमत नाही तर बनवा रेडीमेड पिठापासून चकली |readymade bhajani chakli pith recipe| #Chakli
มุมมอง 713วันที่ผ่านมา
भाजणीची चकली जमत नाही तर बनवा रेडीमेड पिठापासून चकली |readymade bhajani chakli pith recipe| #Chakli
पोह्यांची २० मि. तयार होणारी काटेदार आणि कुरकुरीत चकली | आयत्यावेळी करता येईल इतकी सोपी |Poha chakli
มุมมอง 1.9K14 วันที่ผ่านมา
साहित्य १ वाटी पोहे १/२ वाटी भाजक्या डाळ्या (डाळव) १ १/२ वाटी तांदळाचे पीठ १ चमचा लाल मिरची पावडर १/२ चमचा धने जिरे पावडर १/४ चमचा हळद ३ चमचे पांढरे तीळ १/४ चमचा हिंग चवीनुसार मीठ १ चमचा ओवा १ १/३ वाटी पाणी ४ चमचे कडकडीत तेल Material 1 bowl of poha 1/2 cup vegetable pulses (dalav) 1 1/2 cup rice flour 1 tsp red chilli powder 1/2 tsp coriander cumin powder 1/4 teaspoon of turmeric 3 tbsp white s...
१५ मिनिटात तयार होईल १/२किलो पिठाची लसूण शेव |कुरकुरीत होण्यासाठी वापरा हा पदार्थ |lasun masala shev
มุมมอง 20K14 วันที่ผ่านมา
१५ मिनिटात तयार होईल १/२किलो पिठाची लसूण शेव |कुरकुरीत होण्यासाठी वापरा हा पदार्थ |lasun masala shev साहित्य १०-१५ लसणाच्या पाकळ्या २ चमचे जिरे २ चमचे ओवा २ चमचे अख्खे धने थोडसं पाणी ४ चार वाटी बेसन पीठ १/४ वाटी तांदळाचे पीठ १ मोठा चमचा तेल १ चमचा लाल मिरची पावडर १/२ चमचा हळद पाणी तेल Material 10-15 cloves of garlic 2 teaspoons of cumin seeds 2 tablespoons of oats 2 tbsp whole coriander a littl...
संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा पोह्यांचा चिवडा | १/२ पोह्यांचा चिवडा | Pohe chivda recipe #chivdarecipe
มุมมอง 45414 วันที่ผ่านมา
ह्या पद्धतीने चिवडा बनवला तर अजिबात अकसणार नाही | १/२ किलोचा कुरकुरीत आणि चटकदार चिवडा | Chivda साहित्य १/२ किलो puffed पोहे १ वाटी शेंगदाणे १ वाटी डाळव १ वाटी सु खोबरं हिरवी मिरची कढीपत्ता तळण्यासाठी तेल मसाला तयार करण्यासाठी चे साहित्य २ चमचे धने २ चमचे जिरे १ चमचा बडीशेप १/२ चमचा लिंबू सत्व १/२ लाल मिरची पावडर १/२ हळद पावडर १/४ चमचा हिंग २ चमचे रामबंधू चिवडा मसाला २ चमचे पिठीसाखर चवीप्रमाणे ...
अजिबात न फसणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी बिना भाजणीची चकली | Bina bhajnichi chakli recipe|#chakli
มุมมอง 1.2K14 วันที่ผ่านมา
अजिबात न फसणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी बिना भाजणीची चकली | Bina bhajnichi chakli recipe|#chakli
करंजी नरम पडत असेल तर या पद्धतीने पीठ नक्की मळा१००% खारीप्रमाणे खुसखुशीत होईल|Karanjirecipe #karanji
มุมมอง 215K14 วันที่ผ่านมา
करंजी नरम पडत असेल तर या पद्धतीने पीठ नक्की मळा१००% खारीप्रमाणे खुसखुशीत होईल|Karanjirecipe #karanji साहित्य पारीसाठीचे साहित्य २ वाटी मैदा १/४ वाटी बारीक रवा चवीपुरतं मीठ पाऊण वाटी पाणी ४ चमचे तुपाचं कडकडीत मोहन सारणासाठीची साहित्य १ कप बारीक किसलेलं खोबरं १/२ कप बारीक रवा १/२ कप पिठीसाखर वेलची पावडर ड्रायफ्रूट १ चमचा खसखस साजूक तूप २ चमचे बेसन पीठ २ चमचे मिल्क पावडर Material Ingredients for P...
स्पेशल मसाला तयार करून महिनाभर कुरकुरीत राहणारा भाजके पोहे चिवडा १किलो भाजके पोहे चिवडा #Chivda
มุมมอง 79314 วันที่ผ่านมา
स्पेशल मसाला तयार करून महिनाभर कुरकुरीत राहणारा भाजके पोहे चिवडा १किलो भाजके पोहे चिवडा #Chivda
कधीही न फसणारी तांदळाच्या पिठाची बिना भाजणीची चकली |संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली | chakli recipe
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
कधीही न फसणारी तांदळाच्या पिठाची बिना भाजणीची चकली |संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली | chakli recipe
१/२ किलो रव्याचे बिना पाकाचे महिनाभर टिकणारे रवा लाडू | Rava laddu recipe |पेढ्यासारखी मऊसूत लाडू
มุมมอง 2.4K14 วันที่ผ่านมา
१/२ किलो रव्याचे बिना पाकाचे महिनाभर टिकणारे रवा लाडू | Rava laddu recipe |पेढ्यासारखी मऊसूत लाडू
तांदूळ जास्त दिवस न भिजवता बनवा जाळीदार अनारसे | जगातील सगळ्यात सोपी अनारसा रेसिपी | #anarasarecipe
มุมมอง 3.5K21 วันที่ผ่านมา
तांदूळ जास्त दिवस न भिजवता बनवा जाळीदार अनारसे | जगातील सगळ्यात सोपी अनारसा रेसिपी | #anarasarecipe
१ किलोची खमंग चकली भाजणी |अजिबात तेलकट न होणारी मऊ न पडणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी भाजणीची चकली
มุมมอง 3.1K21 วันที่ผ่านมา
१ किलोची खमंग चकली भाजणी |अजिबात तेलकट न होणारी मऊ न पडणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी भाजणीची चकली
१००% लाडू दाणेदारच होणार |तुपाचं योग्य प्रमाण घेऊन बनवा न रेलणारे न बसणारे बेसन पिठाचे लाडू |laddu
มุมมอง 1.5K21 วันที่ผ่านมา
१००% लाडू दाणेदारच होणार |तुपाचं योग्य प्रमाण घेऊन बनवा न रेलणारे न बसणारे बेसन पिठाचे लाडू |laddu
बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत शंकरपाळी|१००%शंकरपाळी खुसखुशीत होणार|पदर सुटण्यासाठी ही ट्रिक shankarpali
มุมมอง 4.7K21 วันที่ผ่านมา
बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत शंकरपाळी|१००%शंकरपाळी खुसखुशीत होणार|पदर सुटण्यासाठी ही ट्रिक shankarpali
कधीही पाहिली नसेल कुरकुरीत शेव बनवण्याची ही सोपी पद्धत |मसाला शेव |Masala shave recipe |Diwali faral
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
कधीही पाहिली नसेल कुरकुरीत शेव बनवण्याची ही सोपी पद्धत |मसाला शेव |Masala shave recipe |Diwali faral
आजवर कोणीही न सांगितलेल्या भाजणीबद्दलच्या या सिक्रेट टिप्स|१ किलो चकलीची खमंग भाजणी| #chaklibhajani
มุมมอง 8K21 วันที่ผ่านมา
आजवर कोणीही न सांगितलेल्या भाजणीबद्दलच्या या सिक्रेट टिप्स|१ किलो चकलीची खमंग भाजणी| #chaklibhajani
एकदा तरी ह्या पद्धतीने 'तांदळाच्या पिठाची' चकली नक्की करून बघा|बिना भाजणीची चकली| Rice flour chakli
มุมมอง 107K21 วันที่ผ่านมา
एकदा तरी ह्या पद्धतीने 'तांदळाच्या पिठाची' चकली नक्की करून बघा|बिना भाजणीची चकली| Rice flour chakli
रेशनच्या तांदळापासून बनवा हलकेफुलके जाळीदार अनारसे |दिवाळी फराळ रेसिपी | Ration rice Anarase recipe
มุมมอง 1.3K28 วันที่ผ่านมา
रेशनच्या तांदळापासून बनवा हलकेफुलके जाळीदार अनारसे |दिवाळी फराळ रेसिपी | Ration rice Anarase recipe
गव्हाच्या पिठाचा न लाटता पुरणपोळ्या एकदम सोपी पद्धत|पुरुष मंडळी सुद्धा बनवतील इतकी सोपी | Puran poli
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
गव्हाच्या पिठाचा न लाटता पुरणपोळ्या एकदम सोपी पद्धत|पुरुष मंडळी सुद्धा बनवतील इतकी सोपी | Puran poli
तोंडात टाकताच विरघळणारी उपवासाची इडली आणि चटणी रेसिपी |उपवासाचे पदार्थ | instant idli recipe
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
तोंडात टाकताच विरघळणारी उपवासाची इडली आणि चटणी रेसिपी |उपवासाचे पदार्थ | instant idli recipe
ही ट्रिक वापरा आणि बनवा मार्केट सारखे राजगिरा चिक्की घरच्या घरीच |Upvas recipe |Rajgira puff ladoo
มุมมอง 478หลายเดือนก่อน
ही ट्रिक वापरा आणि बनवा मार्केट सारखे राजगिरा चिक्की घरच्या घरीच |Upvas recipe |Rajgira puff ladoo
उपवासाचे जाळीदार घावणे आणि चटणी | उपवासाचे पदार्थ | उपवासाचा डोसा | Upvasache ghavne chutney
มุมมอง 1.8Kหลายเดือนก่อน
उपवासाचे जाळीदार घावणे आणि चटणी | उपवासाचे पदार्थ | उपवासाचा डोसा | Upvasache ghavne chutney
झणझणीत उपवासाचा बटाटवडा आणि चटणी |खमंग बटाटवडा चटणी Upvasacha Batata Vada Ani Chutney | Vrat ka vada
มุมมอง 1.9Kหลายเดือนก่อน
झणझणीत उपवासाचा बटाटवडा आणि चटणी |खमंग बटाटवडा चटणी Upvasacha Batata Vada Ani Chutney | Vrat ka vada
दिवसभर मऊ राहतील अजिबात वाटत होणार नाही | खमंग थालीपीठ सोबत चुरचुरीत काकडीची कोशिंबीर | thalipith
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
दिवसभर मऊ राहतील अजिबात वाटत होणार नाही | खमंग थालीपीठ सोबत चुरचुरीत काकडीची कोशिंबीर | thalipith
उपवासाची कुरकुरीत आणि पोकळ भजी |व्रत के पकोडे |Upvasache bhajji | Vrat ke pakode recipe #navratri
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
उपवासाची कुरकुरीत आणि पोकळ भजी |व्रत के पकोडे |Upvasache bhajji | Vrat ke pakode recipe #navratri
उपवासाचा मसाला डोसा आणि चटणी |उपवासाची बटाटा भाजी डोसा आणि चटणी रेसिपी |Upvas masala dosa #Navratri
มุมมอง 1.9Kหลายเดือนก่อน
उपवासाचा मसाला डोसा आणि चटणी |उपवासाची बटाटा भाजी डोसा आणि चटणी रेसिपी |Upvas masala dosa #Navratri

ความคิดเห็น

  • @shubhangirekhi5473
    @shubhangirekhi5473 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @sulochanawadde5782
    @sulochanawadde5782 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Palak tandul dhokla😂

  • @RupaliDalvi-s7f
    @RupaliDalvi-s7f 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Reshan tandul use kela tar

  • @GayatriParit-g3r
    @GayatriParit-g3r 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान वाटले खुप

  • @DnyaneshBhosale0990
    @DnyaneshBhosale0990 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chaan

  • @KrushnaWayandeshkar
    @KrushnaWayandeshkar 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान

  • @ashwinibhosle8888
    @ashwinibhosle8888 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ट्राय करायला हरकत नाही

  • @ashwinibhosle8888
    @ashwinibhosle8888 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय पौष्टिक नाश्ता आहे हा

  • @ashatamhane8033
    @ashatamhane8033 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek vati pithala ek motha chamacha gavache pith ghala. Barobar hotat

  • @shobhavayndeshkar9820
    @shobhavayndeshkar9820 วันที่ผ่านมา

    Mst

  • @prachirandive2202
    @prachirandive2202 วันที่ผ่านมา

    Khup Chan ❤

  • @YogitaHolap
    @YogitaHolap วันที่ผ่านมา

    Nice

  • @Padmajarasoi
    @Padmajarasoi วันที่ผ่านมา

    ताई पालक पावडर कशी तयार केली

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727 วันที่ผ่านมา

      ताई मी ही ऑनलाईन ऑर्डर केली आहे

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727 วันที่ผ่านมา

      www.flipkart.com/search?q=uday%20sattva%20products&otracker=search&otracker1=search&marketplace=FLIPKART&as-show=on&as=off

    • @Padmajarasoi
      @Padmajarasoi วันที่ผ่านมา

      @AshwinisAnnapurnaKitchen2727 Ok

  • @pornimab6576
    @pornimab6576 วันที่ผ่านมา

    करंजी तळली की गार झाल्यावर त्यातील सारण कडक का होते. ताई

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727 วันที่ผ่านมา

      साखरेचे प्रमाण थोडे जास्त झालं होतं

  • @UmeshPatole-r4u
    @UmeshPatole-r4u วันที่ผ่านมา

    Jire upvasala chalt nasel tr

  • @KrushnaWayandeshkar
    @KrushnaWayandeshkar วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @sushamakaradkar7276
    @sushamakaradkar7276 วันที่ผ่านมา

    कुठल्या गावांत मिळते आमच्याकडे मिळत नाही

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727 วันที่ผ่านมา

      इगतपुरी तालुक्यामध्ये ही जास्तीत जास्त बघायला मिळते

  • @shobhavayndeshkar9820
    @shobhavayndeshkar9820 วันที่ผ่านมา

    Nice

  • @Paddy5748
    @Paddy5748 วันที่ผ่านมา

    Nice recipe 😋🤤

  • @kalyanimohgaonkar1326
    @kalyanimohgaonkar1326 3 วันที่ผ่านมา

    मस्तच जमलीय 😋😍

  • @rajashreepalaskar5082
    @rajashreepalaskar5082 3 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान झाला आहे ढोकळा मी करुन बघते असाच अशाच रेसिपी शेर जा हि नम्र विनंती आहे ताई तुम्हाला मी सातारा येथुन बोलते आहे शुभेच्छा तुम्हाला

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727 3 วันที่ผ่านมา

      तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏 असेच प्रेम राहू द्या 🤗

  • @shilpanarkar5378
    @shilpanarkar5378 3 วันที่ผ่านมา

    ❤Yummy❤

  • @Tmt-freefire-yt
    @Tmt-freefire-yt 3 วันที่ผ่านมา

    Tumhi shikvlelya chaklya baryach Vela banvlya khup Chan bantat. Gharat sarvanna aavdtat tumche dhanyawad ashwini tai🙏

    • @AshwinisAnnapurnaKitchen2727
      @AshwinisAnnapurnaKitchen2727 3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई असंच भरभरून प्रेम देत रहा 🙏

  • @KrushnaWayandeshkar
    @KrushnaWayandeshkar 3 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @satyakalaiyer3347
    @satyakalaiyer3347 3 วันที่ผ่านมา

    Acha huva

  • @suchitaraje4710
    @suchitaraje4710 4 วันที่ผ่านมา

    Chhan hotat ghavne, me nehmi karte

  • @suchitaraje4710
    @suchitaraje4710 4 วันที่ผ่านมา

    Me kele same ghavan majhye jhale photo pathvte

  • @DnyaneshBhosale0990
    @DnyaneshBhosale0990 4 วันที่ผ่านมา

    Mast

  • @TanujaGurav-l2y
    @TanujaGurav-l2y 4 วันที่ผ่านมา

    Nice me 🥰❤️

  • @omkardeshmukh2611
    @omkardeshmukh2611 5 วันที่ผ่านมา

    खूप छान ढोकळा झाला

  • @kishorDeshpande-v3c
    @kishorDeshpande-v3c 5 วันที่ผ่านมา

    Mast zala dhokala

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 5 วันที่ผ่านมา

    Pith mixer madhe phiravle tar chalel ka????

  • @Makarand23
    @Makarand23 5 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे, करून बघतो.

  • @JotibaNandorkar
    @JotibaNandorkar 6 วันที่ผ่านมา

    Shrinath

  • @gayatrishouche9339
    @gayatrishouche9339 6 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @sudhashah7867
    @sudhashah7867 6 วันที่ผ่านมา

    Kup chan

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 6 วันที่ผ่านมา

    अशविनि ताई नाशतयाचया रिसिपि बघणार आहे विसरते बघायला तयात घावणे आहेत का बघते छान घावणे मिसेस दिक्षीत

  • @HrudayaAcharekar-g5x
    @HrudayaAcharekar-g5x 7 วันที่ผ่านมา

    Tandul dhun ghyayche ka

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 8 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर चकली झाली आहे 👌

  • @IndiraWalavalkar
    @IndiraWalavalkar 8 วันที่ผ่านมา

    एक glass पाणी म्हणजे किती? Size video त दिसत नाही आणि पूर्ण recipe साठी किती पाणी वापरल ते समजलं तर बरं होईल

  • @stutishetake
    @stutishetake 8 วันที่ผ่านมา

    Mi South Indian ahe. Maharashtrian Sasu pekshya jast changla ani khuskushit shanpari jhali tumcha mude. Khoop khoop thank you. Saasrebua tar yede jhaale. Chakli pan tumchi paddhat chi banavli. Navra khush. Sasra khush. Saasubai upset 😂😂😂😂

  • @nirmalakulkarni2892
    @nirmalakulkarni2892 8 วันที่ผ่านมา

    पचा पचा किती दाबताय तो ढोकळा।खायची तरी इच्छा होईल का हो?

  • @MayaKhavare
    @MayaKhavare 9 วันที่ผ่านมา

    मस्त ताई छानच❤❤🎉🎉😊😊

  • @pravinabagthadia3732
    @pravinabagthadia3732 9 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @nehawalkale123
    @nehawalkale123 9 วันที่ผ่านมา

    माझे घावने आलेच नाही

  • @HUMAARFAA
    @HUMAARFAA 9 วันที่ผ่านมา

    Ma'am can you keep added ingredients in comment section plz The recipe looks delicious 😋

  • @saytajitsuryawanshi2318
    @saytajitsuryawanshi2318 9 วันที่ผ่านมา

    mouth watering recipe

  • @Raj-Sahu157
    @Raj-Sahu157 9 วันที่ผ่านมา

    I wish she had put subtitles in english or Hindi, because I do not understand Marathi well enough abd the recipe seems excellent 👌👍

  • @vrushalipagdhare1995
    @vrushalipagdhare1995 9 วันที่ผ่านมา

    Khupch chan