@jaigajanantravels8042 - कोणताही पक्ष हा कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही जी चोरली जाऊ शकते. आपले सिद्धांत आणि मेहनतीवर चालतो. शिंदे नी पक्ष सोडला त्याचे समर्थन मी करत नाही परंतु फक्त कोणावर आरोप करत बसण्यापेक्षा त्यांनी चांगले कामही केले ज्याने लोकांचा फायदा झाला.
नशीब ह्या राजकारणा मधी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना आणले नाही,कारण ह्या राजकारण्यांना शोभले नसते.आपण मान राखला त्या बद्दल महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचे आभार ....
तिन्ही व्यक्ती अतिशय चांगल्या सोज्वळ आहे तिघेही महाराष्ट्राला पुढे नेतील तिघांनीही एकमेकांच्या सल्ल्याने महाराष्ट्र पुढे न्यावा व शेतकरी गोरगरीब आणि भरमसाठ वाढलेली महागाई याचा विचार करतील..... खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रात धर्माचं राज्य आलं मागे अडीच वर्ष ही धर्माचच राज्य होतं
इथे महाराजांचा काय संबंध. शपथ विधी चालू आहे इथे. महाराजांच्या अदर्शावर चालणारं हे सरकार आलंय. नाहीतर औरंझेबाचा पुळका करणारा तो वाकड्या कसाय हे माहिती आहे सगळ्यांना
Nako tithe ghan kraychi savay ahe.....te congress sharad pawar peksha parvadale bjp ani shinde chi sena....atleast hindu sukhane tari rahil....rahila vishay develeopment tr 10years mdhe kay infrastructure ubha kela ahe bjp ne te pn bagava ekda n congress bro comoare krava....tya congress la fakt 1 worli sealink bandayla 10years lagle...bjp sena ne atal setu sanrudhhi highway mumbai delhi highway...metro lines in mumbai ajun kay sangu sang bhava...
@@mandargole7831 ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर रोजगार देण्यासाठी महायुतीने काय केले ? ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था, साखर कारखाने , सुत गिरण्या इत्यादी उद्योग धंदे विरोधी पक्षांचे म्हणून बंद पाडले गेले, ते परत काडी सुरू करणार ? शेतकऱ्यांना सोयाबीनच्या 6000 दरासाठी 10 वर्ष वाट पाहावी लागली..तरीसुद्धा 3300-4500 दरच मिळतो आहे .सुधारित दर कधी मिळणार ? ज्या प्रमाणे मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रवेश फी माफ केली आहे, त्याप्रमाणे मुलांना काही प्रमानात आर्थिक सुट कधी देणार ? गावाकडून शहराकडे स्थलांतर रोखण्यासाठी काय प्रयत्न महायुती ने केले ? एवढंच...अजून काही आठवल की add करतो .. पण एकच... मुंबई आणि निवडक शहरांचा विकास केला म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विकास केला अशी बोंब ठोकणे ही परंपरा बंद व्हायला हवी ..जेणेकरून बाकी भागाचा देखील विकास करता येईल..!
खुप मोठे आव्हाने आहेत साहेब तुमची योग्यता सिद्ध कराल हि अपेक्षा अभिनंदन व शुभेच्छा 💐💐🙏 गोरगरीब जनता व लहान लहान जातीवर लक्ष द्यावे विशेष बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी
फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने प्रतिज्ञा घेतली असती तरी समस्त शपधविधी परिपूर्ण आणि योग्य झाला असता ... असो... किमान राज्य तरी फक्त जनतेच्या पूर्ण हितासाठी आणि राज्याच्या विकासासाठी निःस्वार्थपणे चालवावे हीच अपेक्षा 👏👏👏 पुन्हा खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांना
ते तर होईलच ना भावा तुम्ही घेतलंय कोणाला सोबत अजित पवारला तू स्वतःच भ्रष्टाचारी आहे धनंजय मुंडे भ्रष्टाचार आहे छगन भुजबळ भ्रष्टाचारी आहे प्रफुल्ल पटेल भ्रष्टाचारी आहे सुनील तटकरे भ्रष्टाचारी आहेत या पक्षाचे नाव भ्रष्टवादी काँग्रेस पार्टी असे आहे त्यांच्या सोबत युती करणं आणि त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी होत असताना तुम्ही म्हणताय की भ्रष्ट लोकांसोबत शपथविधी नका घेऊ वगैरे ते शक्य नाही
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले असते तर बरे वाटले असते ❤
Jyanni satat naav ghetle tyanni gadanwar mashid bandhaycha bolle nivadnuka adhi tar ha narrative band Kara
निवडणूक कि chya taymal तर लई छत्रपती शिवाजी महाराज घेत होते आता त्यांना विसरून गेले
फुले आंबेडकर ची घटना मध्ये सर्वच नाव अल
या देव्या ची लायकी आहे,, महाराजच नाव घ्यायची
हा नजारा बाहुबली सिनेमा सारखा झाला. शिंदे साहेबांनी शप्पथ घेतली तेव्हा लोकांचा टाळ्या आणि शिट्ट्या खुप वाजल्या. Great work Shinde Saheb. ❤
रिक्षा चालकाला राजकारणात मालक केले आणि त्यानेच खंजीर खुपसला
@jaigajanantravels8042 - कोणताही पक्ष हा कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही जी चोरली जाऊ शकते. आपले सिद्धांत आणि मेहनतीवर चालतो. शिंदे नी पक्ष सोडला त्याचे समर्थन मी करत नाही परंतु फक्त कोणावर आरोप करत बसण्यापेक्षा त्यांनी चांगले कामही केले ज्याने लोकांचा फायदा झाला.
@@jaigajanantravels8042
जय हो एकनाथ ❤❤❤
घर कोंबड़ा को फेको
खरे मुखमंत्री शिन्दे साहेब
प्रामाणिकपणे आपले कर्म..करत रहा परमेश्वर..परमात्मा..साथ देतो..याच ऊदाहरण मणजे देवाभाऊ ...🙏
महाराष्ट्र आता थांबणार नाही गुजरात मध्ये विलीन होईल 🤩🥰
Gujrat, Maharashtra two state belongs to india simple 😊
आले
Tu msg Bangladesh la ja
Baghu 😂 same 2022 pasun bolat alay ki 1 varshat gujrat hoel ajun kaay zhalela disat nahi ahe
H@@vaibhavmahadik4495
शिंदे शपथ घ्यायला आल्यास समजले की लोकांच्या मनातील मुख्यमंत्री कोण ते
एकनाथ छत्रपती शिवाजी महाराज विसर झाला सत्ता कशी डोक्यात घुसते बघा
Are bhau eknath Bhai tension madhe ahe nhi visarnar bhau to
2014 नंतर या देशात एकही बॉम्बस्फोट नाही
कारण ते बॉम्बस्फ़ोट हेच लोक करत होते कळालं का BJP RSS वाले 🙆🏻♂️🤦🏻♂️
@@Buddhainspirational-u4qbarobar...
Justice la pan sodale nahi ya lokaani...re jage waha atat tari
Tu budha aahe Tula mulle chadhun ghe@@Buddhainspirational-u4q
😂❤@@Buddhainspirational-u4q
@@Buddhainspirational-u4q yedzhavach janamla hota ki janmacha nantar yz zhala tu?
एकनाथ भाई, शपथ घेताना ४ नेत्यांची नाव घेतली, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला काय लाज वाटली, कि गुजराथी लोकांची भीती वाटली, कि विसर पडला??
Rajyapal bolaychya aat he bolle.....this is not allowed..all these thanks n all ....while taking oath
@ Barobar, mag 4 naav pan ghyaychi??
तुझा उधहवुद्दिन तर त्याच्या बापाचं पण नाव घेत नाही😂.
KY murkh lok ahet महाराष्ट्रात
@IMCJ😂SPARROW
अभिनंदन देवाभाऊ❤❤💐💐
शिंदे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शपथ घेतल्या बद्दल
माझा like शिंदे साहेबानसाठी 👍👍
मी पुन्हा येईल देवा भाऊ.देवाभाऊंनी शब्द पाळला.एक बुद्धीवान मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला .
बुध्दी आहे हे खरे पण ती समजाहिताची नाही फक्त समाजात विष पसरविण्याची आहे
लवकरात लवकर शेतकरी संदर्भात सपूर्ण कर्ज माफीची घोषणा केली पहिल्या कॅबीनेट मत्री मंडळात घोषणा करावी हिच अपेक्षा
देवा भाऊ तुम्ही खोटं नाही बोलता हो शेतकऱ्याचा कर्ज माफ करा फक्त फक्त खोटे बोलू नका निकष लावू नका
तुम्ही तुमच्या हाताने शेतीची वाट लाउन घेतली आहे. केमिकल फर्टिलायझर घालून
ते काय शेतकऱ्याची कर्ज माफ करणार नाही त्याच्या जोडीला सगळे उद्योगपती आहेत?
नशीब ह्या राजकारणा मधी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना आणले नाही,कारण ह्या राजकारण्यांना शोभले नसते.आपण मान राखला त्या बद्दल महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचे आभार ....
हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯
बरोबर
आता हा निष्ठा पाळण्याची शपथ घे तो, अजून कोणते पक्ष फोडतो काय माहित.
Congratulations CM Saheb
Congrats Patnavis sir. I am Tamilian, but I love your Adminstration. Thanks sir. You are great and tamilnadu BJP Salute one again sir. 🎉🎉🎉
फक्त मुंबई , मराठी माणसाची राहील हे बघा , बाकी हार्दिक शुभेच्छा 🎉 साहेब...जय महाराष्ट्र🚩
तिन्ही व्यक्ती अतिशय चांगल्या सोज्वळ आहे तिघेही महाराष्ट्राला पुढे नेतील तिघांनीही एकमेकांच्या सल्ल्याने महाराष्ट्र पुढे न्यावा व शेतकरी गोरगरीब आणि भरमसाठ वाढलेली महागाई याचा विचार करतील..... खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रात धर्माचं राज्य आलं मागे अडीच वर्ष ही धर्माचच राज्य होतं
देवा भाऊ लय खुश दिसतोय
अगदी बरोबर
शेतकरी बांधवांचा नक्की विचार करा.
महाराज यांच्या पेक्षा 2 गुजराथी मोठे वाटतात यांना
इथे महाराजांचा काय संबंध. शपथ विधी चालू आहे इथे. महाराजांच्या अदर्शावर चालणारं हे सरकार आलंय. नाहीतर औरंझेबाचा पुळका करणारा तो वाकड्या कसाय हे माहिती आहे सगळ्यांना
😂😂😅@@alonewarrior7612
@@alonewarrior7612 यांचं हिंदुत्व महाराष्ट्रतील पुरातन मंदिरे, रायगड सारखे किल्ले सोडून महाराष्ट्र बाहेर गुवाहाटी येथे जागृत होते..!!😅
Nako tithe ghan kraychi savay ahe.....te congress sharad pawar peksha parvadale bjp ani shinde chi sena....atleast hindu sukhane tari rahil....rahila vishay develeopment tr 10years mdhe kay infrastructure ubha kela ahe bjp ne te pn bagava ekda n congress bro comoare krava....tya congress la fakt 1 worli sealink bandayla 10years lagle...bjp sena ne atal setu sanrudhhi highway mumbai delhi highway...metro lines in mumbai ajun kay sangu sang bhava...
@@mandargole7831 ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर रोजगार देण्यासाठी महायुतीने काय केले ?
ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था, साखर कारखाने , सुत गिरण्या इत्यादी उद्योग धंदे विरोधी पक्षांचे म्हणून बंद पाडले गेले, ते परत काडी सुरू करणार ?
शेतकऱ्यांना सोयाबीनच्या 6000 दरासाठी 10 वर्ष वाट पाहावी लागली..तरीसुद्धा 3300-4500 दरच मिळतो आहे .सुधारित दर कधी मिळणार ?
ज्या प्रमाणे मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रवेश फी माफ केली आहे, त्याप्रमाणे मुलांना काही प्रमानात आर्थिक सुट कधी देणार ?
गावाकडून शहराकडे स्थलांतर रोखण्यासाठी काय प्रयत्न महायुती ने केले ?
एवढंच...अजून काही आठवल की add करतो ..
पण एकच... मुंबई आणि निवडक शहरांचा विकास केला म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विकास केला अशी बोंब ठोकणे ही परंपरा बंद व्हायला हवी ..जेणेकरून बाकी भागाचा देखील विकास करता येईल..!
अभिनंदन देवा भाऊ ❤❤
खुप मोठे आव्हाने आहेत साहेब
तुमची योग्यता सिद्ध कराल हि अपेक्षा
अभिनंदन व शुभेच्छा 💐💐🙏
गोरगरीब जनता व लहान लहान जातीवर लक्ष द्यावे विशेष बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी
जय भवानी जय शिवाजी
अभिनंदन 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने प्रतिज्ञा घेतली असती तरी समस्त शपधविधी परिपूर्ण आणि योग्य झाला असता ... असो... किमान राज्य तरी फक्त जनतेच्या पूर्ण हितासाठी आणि राज्याच्या विकासासाठी निःस्वार्थपणे चालवावे हीच अपेक्षा 👏👏👏 पुन्हा खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांना
अभिनंदन भाऊ भाई दादा ❤
Fadaneis Dada ka phone number send karna please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch phone number send karna please 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र चा विकासा होउदे हीच प्रार्थना देवा भाऊ 💐💐🙏🙏
Love 💕💕 from KA36 Karnataka Bharat 🇮🇳🦁⚔️🕉️🚩🦁⚔️🕉️🚩⚔️ Jai shree Ram 🚩🕉️🕉️🚩🦁⚔️🦁⚔️
एकच देवा भाऊ 🚩🚩
Congratulations saheb jai maharashtra ❤❤❤❤❤
फडणीस माणूस अतिशय हुशार आणि चांगलाच आहे राजकारण करताना बाजू निर्माण होतात तरी पण एक अल्पसंख्याक माणूस मुख्यमंत्री होतो स्वाभिमान
अभिनंदन फडणवीस साहेब
चांगले काम करा बस 🙏
हा तर बाहुबली पिक्चर मधील बल्लाळ चा राज्याभिषेक सोहळा वाटत आहे, जिथे सर्व प्रजा दुखी आहे
😂
Jay siyaram ❤❤❤❤❤
हार्दिक शुभेच्छा ❤🎉
तुम्ही तिघे ही मान्यवर बलवान आहात महाराष्ट्राला बलवान करण्यात कुठेच कमी पडू नका.
मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन मा. मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री
पहिला निर्णय शेतकरी कर्ज माफी
करणार असा शब्द दिला तो निर्णय घ्या देवा भाऊ
BHak.. Srimant shetkaryana income tax bracket madhe ana adhi... Mag fukat karja wata..
विचार करू
असे होणार
Deva bhau on fire 🔥🔥🔥🔥
कर्ज माफी करा साहेब
gheu nka
ती रांना करतली हा
bas kara re kiti bhika magtahat.. dilach nahi pahije karj shetkari la
😮😮@@ramz456
हिंदुत्व चा लहर कायम ठेवा,गरिब लोकांना, शिक्षण, आरोग्य, रोजगार उपलब्ध करून देवाला अशि प्रार्थना
❤🎉 very good 👍
अभिनंदन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 💐💐
दादा खाजगी कर्ज माफ करावे ही विनंती करीत आहेत🙏 तुमच्या बहिणी 🙏
कसा आलाय पुन्हा सगळ्याला माहित आहे समय बडा बलवान..
तुझ्या मालकाची ठासून आला आहे 😅😅😅😂😂😂😂
laich vangal zal
Tu ye Tula koni adavlay ka
@@adin-Indian_ त्याने तुझे धंदे गुजरात ला ठासून नेले अजून घेऊन जाईल.. बस बोंबलत मग
@@tejasmokal7960 तू आहेस ना तेवढ सोयाबीन आणि कर्ज माफी च आश्वसन आहे ते बग जरा follow up घे
Abhinandan Devendra ji Eknath ji Ani Ajit dada ji.ani khoop khoop shubhechha.
जय श्रीराम ❤❤❤
Evm mukyamantri 💯
Evm मुख्यमंत्री ❤️❤️
शिवाजी महाराज की जय. महाराजांच्या अदर्शावर चालणारं सरकार आलंय म्हणून काही लोकांची फारच जळाली आहे😂
हार्दिक अभिनंदन
शिंदे साहेब जाऊद्या सगळ पुढच्या वेळेस तुम्हीच मुख्यमंत्री होणार हा माझा नाही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शब्द आहे
कशाला ह्या हरामखोरांसोबत आनंद दिघे साहेबांच नाव जोडता 😂🤦🏻♂️
Tyncha paksh rahila tar te hotil
@themayurinfluencers5571 त्यांना सपोर्ट मिळाला नाही
असच election आधी एक जण बोलला होता... आत्ता कपडे नाहीत त्याच्या अंगावर 😂😂😂@@themayurinfluencers5571
🚩💯
मा देवेंद्र जी आपले मनःपूर्वक अभिनंदन
Congratulations ❤saheb
जय श्रीराम
Evm बस साथ आम जनता हो या ना हो...... सबका विकास बस मेरी जेब हो
भ्रष्ट्राचार केळेले आमदारांना मंत्री करू नका....
हिंदु 🚩...
ते तर होईलच ना भावा तुम्ही घेतलंय कोणाला सोबत अजित पवारला तू स्वतःच भ्रष्टाचारी आहे धनंजय मुंडे भ्रष्टाचार आहे छगन भुजबळ भ्रष्टाचारी आहे प्रफुल्ल पटेल भ्रष्टाचारी आहे सुनील तटकरे भ्रष्टाचारी आहेत या पक्षाचे नाव भ्रष्टवादी काँग्रेस पार्टी असे आहे त्यांच्या सोबत युती करणं आणि त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी होत असताना तुम्ही म्हणताय की भ्रष्ट लोकांसोबत शपथविधी नका घेऊ वगैरे ते शक्य नाही
२-३ वर्षाचा अनुभव असुन ही समोर वाचुन शपथ घेत आहे साहेब
Congratulations to all❤❤❤
Congratulations bhau
Congratulations all of you ❤
अभिनंदन दादा भाई
अभिनंदन अजित दादा पवार तुल्हाला खुप खुप शुभेच्छा
Evm मुख्य मंत्री
मी पुन्हा आलो दोन पक्षाचे नेते घेऊन आलो
😊😅
अभिनंदन देवा भाऊतसेच ऐकानात शिंदे भाऊ व अजित पवार दादा
महायुती ❤️🙏
मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की संविधानाला पायदळी तुडवत लोकशाही संपवून इ.v.म मध्ये घोळ करून निवडून येईन आणि महाराष्ट्र गुजरात्यांचा पायदळी नेऊन ठेवीन 😡😡
नाचता येईना अंगण वाकडे
वडा पाव पोचलेत काय घरी मातोश्री वरून..?
Tuji buddi Chi daya Yete ree 😅
रडत राउत!!😂
मोठा शहाणा आहे स
❤❤❤❤
अभिनंदन साहेब
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ✌
Congratulation 🎉
अजित पवार साहेबांनी घेतलेली शपथ आपल्याला आवडली.. 😅
Only Bhai 🎉🎉🎉🎉
Powerful maharashtra makes powerful Bharat
Good job
Khup khup congratulations Mukhyamantri Devendra Fadanvis ji ❤❤❤❤❤❤❤
खर बोला व सर्वाना समान वागणूक द्या
Congratulations 🎉
हार्दिक शुभेच्या साहेब
कर्ज माफी करणार कि
फक्त भारत माता की जय करणार आहे
कर्ज माफी हवी आसेल तर likes 👍 करा
He is boss
He is king
He is Devendra Fadnavis 🔥🔥🔥
हा देश संविधान प्रमाणे चलला असता तर अपात्र तेचा निर्णय कधीच लागला असता पक्ष व चिन्ह हे मूळ शिवसेनेला मिळाला असता हे शपथ घेणारे शपथे प्रमाणे वागतात का?
Tula karyach knowledge asta tar as kadhich Uttar dil nasta tu murkha
@@sagargosavi.4013Like bagh vijay chya kiti ahet. Ani tuzya like bagh tyavarunach tharav kay te.
❤ अभिनंदन अजित दादा पवार साहेब ❤
जय जय जय जय जय श्री राम🙏🙏
Saheb ek number
Congratulations Deva Bhausaheb namo udho 🎉🎉
शिवाजी महाराजांचा येकानी पण नाव नाही घेतला त्यांच्या नावाने वोटे मागतील बरोबर लाज बाळगा 😮💨
जय श्रीराम 🚩🚩
मुख्यमंत्री म्हणून दादा तुम्ही शपथ घेतली पाहिजे
शपथ घ्यायची गडबड झाली शिवरायांचे नाव विसरले जय शिवराय
सर्व सामान नागरिक सुखी झाल पाहिजे .आणि माझा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे...
आज से मे गुजर्थी हु गर्व है मुझे
1 no शिंदे साहेब सर्वांचे आभार मानले.
अभिनंदन सिदे साहेब
Super super super super super super super ❤❤❤❤❤❤❤❤❤
देवा भाऊ❤❤
Bahot bhdhai sabhi ko ❤❤