Prakash Ambedkar | ठराविक समाजासाठीच एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या, प्रकाश आंबेडकरांचा निशाणा - tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 Marathi live या आमच्या TH-cam चॅनलला.
    खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 689

  • @salvedigambar4544
    @salvedigambar4544 4 ปีที่แล้ว +87

    साहेब २०१४ पासून आरक्षणा मुळे मोठी भरती झाली नाही नुसते फॉर्म भरून देखील परीक्षा होत नाहीत साहेब काही तरी तोडगा काढा वय संपूण गेल्या नंतर काय कराव आम्ही तूम्हाच्चा सोबत आहोत

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 4 ปีที่แล้ว +81

    अत्यंत अभ्यासू व दूरदृष्टी असलेले नेतुत्व बहुजन हृदयसम्राट बाळासाहेब आंबेडकर..जय भीम

  • @harishchandrawahule1355
    @harishchandrawahule1355 4 ปีที่แล้ว +46

    अॅड. बाळासाहेब बोलतात ते योग्य आहे बिअर बार घडते हाँटेल उडतात व इतर नाही? आणी शेतकर्‍याची सुध्दा प्रश्न माडलेत साहेबांनी ग्रेट सर.

  • @navnathsonnawar2570
    @navnathsonnawar2570 4 ปีที่แล้ว +139

    अगदी बरोबर आंबेडकर साहेब........ आम्ही अभ्यास करून बसलो आहेत आणि हे सरकार विद्ार्थ्यां चा विचारच करत नाही

    • @sangrammore6984
      @sangrammore6984 4 ปีที่แล้ว

      मतदान करनार तुम्ही भाजप ,सेनेला ,आणी मदत मागाय आमच्याकडे येताय का 🤔🤔power of prakash ambedkar 🙏💙🙏💙♥️♥️only vba

    • @ajitkapadekar5407
      @ajitkapadekar5407 3 ปีที่แล้ว

      @@sangrammore6984 👌👌👌👌

  • @babasahebkirtane3001
    @babasahebkirtane3001 4 ปีที่แล้ว +86

    ,, फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना पाच दिवसांसाठी ,, मुख्यमंत्री,,बनवावं मघ बघु ,, मरठ्यांना ,, आरक्षण कसं काय मिळत नाही,,जय भिम,जय वंचित,,

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 4 ปีที่แล้ว +1

      खर अस होईल.

    • @wabalekiran1531
      @wabalekiran1531 4 ปีที่แล้ว +1

      साहेब mpsc ला mpcc म्हणताय ....आणि राहील मराठा आरक्षण च तर सर आज नाही तर काही दिवसांनी भेटलं ....कोण कोर्टात याचिका घेऊन गेला हे पण मराठ्यांना माहिती आहे सर....सदावर्ते साहेब किती प्रयत्न करत आहेत मराठयाना आरक्षण भेटावं म्हणून हे लक्षात येत ....एवढे पण बावळट नाहीत आम्ही

    • @bahujanwarrior1806
      @bahujanwarrior1806 4 ปีที่แล้ว +1

      OBC ,SC,ST samja ek zala Balasaheb Ambedkar Na sath dela ek dil kam kela next CM of Maharashtra Mr.Parkash Ambedkar

    • @cskchennaisuperkings7835
      @cskchennaisuperkings7835 4 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @sumitshelke7348
      @sumitshelke7348 3 ปีที่แล้ว

      पाच पण खूप झाले फक्त ५ तास जरी केलं तरी पण भेटलं

  • @pramodgaikwad1839
    @pramodgaikwad1839 4 ปีที่แล้ว +89

    अभ्यासू आहे साहेब खरंच
    जय भिम जय शिवराय

  • @shrikantchavan3118
    @shrikantchavan3118 4 ปีที่แล้ว +157

    मी नंदिवाले समाजाचे आहे.मा.प्रकाश आंबेडकर साहेब योग्य मुद्दा मांडला आहे.सर्व जातीनां बरोबर घेवून जाणारे गरिबाचे नेते आहेत.
    !!जय शिवराय जय भिम जय नंदी!!

    • @priyankagaikwad9006
      @priyankagaikwad9006 4 ปีที่แล้ว +3

      Sorry but mla nandivale nhi samjle konti religion ahe means ek knowledge mhanun vicharle

    • @shrikantchavan3118
      @shrikantchavan3118 4 ปีที่แล้ว +12

      @@priyankagaikwad9006 महाराष्ट्रात नंदि बैलाचा खेळ करून आम्ही पहाटे गावात नंदिला घेवून भविष्यवाणी सांगायचे.महादेवाचे तोच तो शिवनंदि म्हणून आम्हाला नंदिवाले म्हणतात

    • @satishpandit5833
      @satishpandit5833 4 ปีที่แล้ว +4

      Right bhava

    • @niteenahire7362
      @niteenahire7362 4 ปีที่แล้ว +2

      Ghanta barobar aahe. Itki varshe bhikaryasarkhe arakshan ghetle na. Mg itar samajala labh milala tar tumcha pakyala kay problem aahe

    • @sujata8058
      @sujata8058 4 ปีที่แล้ว +13

      @@niteenahire7362 ata tumhi bhikaryachya line madhe

  • @theiceman4757
    @theiceman4757 4 ปีที่แล้ว +37

    बरोबर बोलले आंबेडकर साहेब. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचे असते. सर्वांचा विचार व्हायला हवा होता.

  • @rajlandge8019
    @rajlandge8019 4 ปีที่แล้ว +92

    हो बरोबर आहे साहेब!
    जय भीम

  • @prakashjagtap7631
    @prakashjagtap7631 4 ปีที่แล้ว +102

    बाळासाहेब आंबेडकर विद्वान ,समावेशक, दूरदृष्टी असणारे ,सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारे, दिशा देणारं नेतृत्व आज वेळ आहे संपूर्ण बहुजन समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची .

  • @Drbsr07
    @Drbsr07 4 ปีที่แล้ว +6

    निर्भिड आणि अगदी बरोबर भूमिका ... ग्रेट

  • @suyog.mahadik1290
    @suyog.mahadik1290 4 ปีที่แล้ว +51

    कृपया कडून आपणच मराठा आरक्षणाचा विषय निकाली लावावा. अतिशय सुरेख मांडणी केलीत आपण. आपल्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा फायदा.

  • @harshalmundre5975
    @harshalmundre5975 4 ปีที่แล้ว +145

    सर खरच खूप अभ्यास पुण बोलता तुम्हीं। जय शिवराय

  • @pravinjadhav8828
    @pravinjadhav8828 4 ปีที่แล้ว +119

    बराबर बोलत आहेत अंबेडकर साहेब, आम्ही रोज उठल्यापासून तर झोपेपर्यत भरतीची वाट पहतोय अन् हे आता असं चाललंय 😔😔

  • @kirandange5914
    @kirandange5914 4 ปีที่แล้ว +84

    सगळया समाजाचा विचार करणारे फक्त only one Prakash Ambedkar saheab .......

    • @sachinshelke207
      @sachinshelke207 4 ปีที่แล้ว +1

      Bhava murkha banvat ahe nivadnukasathi dusra kahi nahi

    • @akshaybhosale6310
      @akshaybhosale6310 4 ปีที่แล้ว +2

      आज त्या वाक्याचा अर्थ समाजात नाही, भारतात प्रत्येक माणसाला समान हक्क आहेत , तर जातीचे राजकारण कशाला, काही जातील आरक्षण महत्वाचे आहे हे मी मान्य करतो , पण दुसऱ्या जातीचे काय जे काल श्रीमंत होते ते आज गरीब आहे त्यांना पण आधाराची गरज आहे, तराजूची प्रत्येक बाजू समान नसते जेव्हा समान वजन असेल तरच ती समतोल असते त्यामुळे सरकारने सर्वाना समान हक्क व आर्थिक आरक्षण दयावे, ज्यांना आत्ता आरक्षण आहे त्यांना ते पुढे भेटणारच आहे तर विरोध कशाला,

    • @bigsmoke903
      @bigsmoke903 4 ปีที่แล้ว +1

      @@akshaybhosale6310 yewdhi akkal ahe tumha hindunna yewdhe hushaar banta tumhi mag jaati vyavastha ka maanta? 21st century madhe suddha jaat paat karaila laaj nahi vaatat ka tumhala? jaaticha rajkaaran tumchya dharmatun suru jhala na. yewdhe hushaar banta tar ekdachi jati vyavastha nashta karaila kai problem ahe tumhala? jevha jaatach nahi rahnar tar jaatigat aarakshan kasa rahnar?

    • @akshaybhosale6310
      @akshaybhosale6310 4 ปีที่แล้ว +1

      @@bigsmoke903अरे भाव तुज्या काय डोक्यात कांदे बटाटे भरलेत जाती वाद तूच करतोय आणि परत मलाच म्हणतोय, हा जो देश आहे त्यातील सगळे लोक हिंदू आहेत, मुसलमान असलेतरी त्यांना हिंदू मुस्लिम अस म्हणाल जात आणीतू मला म्हणतोय हिंदूंना अक्कल आहे काय, मी तेच म्हणतोय की, जाती वर आरक्षण नकोच आर्थिक आरक्षण द्या ना सर्वाना काय घोळ आहे की सरकारकडे पैसेच नाही, तुलाच लय जातीचा पुळका आहे समजतंय मला तुज्या बोलण्यावरून, जाती पात गेली उडत आम्ही जय भीम च्या लोकांसोबत च लहानाचे मोठे झालोय बाडगुळा माझी बायकोच जय भीम ची तू काय मला हुशार म्हणतो , तुझ्या सारखे अति हुशार लोक जातीचे राजकारण करतात.

    • @akshaybhosale6310
      @akshaybhosale6310 4 ปีที่แล้ว +2

      @@bigsmoke903 तुला समजत का आर्थिक आरक्षण म्हणजे काय , यामध्ये जातीयवाद हा विषयच नाही ना , 21 व्या शतकात तुमच्या सारखे अति हुशार च लोक जातीवाद करतात आणि लाज वाटते का नाही याचं खापर आमच्या डोक्यावर फोडनार? याला ना माज म्हणतात , आणि तो तुम्हला नांगरा सकट बैल लावणार एक दिवस बघा माज तेव्हाच उतरवणार

  • @vaibhavraj7488
    @vaibhavraj7488 4 ปีที่แล้ว +77

    Adv. बाळासाहेब आंबेडकर इतके कायदे तज्ज्ञ आहेत, एक चांगले मार्गदर्शक अशी भूमिका घेतायत, तरीही ठराविक लोक त्यांचे विचार मानायला तयार होत नाहीत, कारण लोकांना जातीचे नेते हवेत. जात बघून नेता धरवणारे लोक आहेत इकडे.😡😡😡जय भीम

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 4 ปีที่แล้ว +2

    आमचे तुमचे सर्वांचे हित साधणारे एकच नेते Dr babasaheb Ambedkar आणि. त्या नंतर प्रकाश जी बाळा साहेब आंबेडकर
    नमो बुद्ध आय नमो भिमाय जय जय जय जय जय जय भीम जय भीम जय भीम

  • @satyadeepekamalle3562
    @satyadeepekamalle3562 4 ปีที่แล้ว +1

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब खूप अभ्यासू आहेत, साहेब तुम्ही या राज्याचे नेतृत्व कराव🙏 जय शिवराय 🙏जय भिम 🙏

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 3 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी व बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब

  • @jaidasjadhav9211
    @jaidasjadhav9211 4 ปีที่แล้ว +10

    जय भीम 🙏 🙏 🙏
    महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी अखंड समाजासाठी आपले आयुष्य दिले ...
    कधी परिवाराचीही पर्वा नाही केली .
    अशा घराण्यातील आदरणीय बाळासाहेब हे पण अखंड समाजाला न्याय मिळवून देणारे नेते आहेत ...आपले आदर्श आहेत ....
    आपण जर खरचं सगळ्यांनी प्रामाणिकपणे त्यांना साथ दिली पाहीजे ...अजूनही वेळ गेली नाही ...जागा हो तरुण ....जागा हो ...साथ दे ....जय भीम 🙏 🙏 🙏

  • @RehanKhan-kb8mj
    @RehanKhan-kb8mj 4 ปีที่แล้ว +26

    *प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर मराठा समाजाला आरक्षणासाठी शंभर टक्के सकारात्मक रित्या करून दाखवले असते कारण प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या समाजापेक्षा इतर समाजाच्या न्यायासाठी झटत राहिले आहे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे भावनिक उत्तर न देता जी ACTUAL परिस्तिथी आहे त्यावर भाष्य करतात तेही बिनधास्तपणे पण लोकांना बहुतेक कळाले नसावे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर एकमेव असे नेते आहे ज्यांनी स्वतःसाठी कोणाची लाचारी पत्करली नाही ना ही समाजाला विकण्याचा किंवा इतर समाजाचा सौदा करायचा प्रयत्न केला प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे खूप अभ्यासू हुशार व्यक्ती आहे पण राजकारणात आज काल लोक 500 1000 घेऊन बेअक्कल लोकांना निवडणुकीत जिंकवत आहे त्यामुळे लोकांना त्यांच्या कर्माचे फळ भोगावे लागत आहे वारसदार तोच शोभतो जो स्वाभिमानी असतो तो कधी समाजाला विकायचे काम करत नाही आणि जो तत्वाशी निष्ठावान असतो प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना जर PROFITABLE राजकारण खेळायचे असते तर ते कधीचे मंत्री झाले असते जसे आजकालचे चिल्ले पिल्ले लोक समाज विकून मंत्री आमदार खासदार होत आहे पण काय आहे माहिती आहे का त्यांच्या रक्तात लाचारी नसून स्वाभिमान आहे म्हणून त्यांना कोणी विकत घेऊ शकले नाही जेव्हा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर जेव्हा एखाद्या गोष्टीचे प्रतिउत्तर देतात तेव्हा त्याचे कारण समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असते नाहीतर काही लोक न समजता बिनडोक प्रमाणे कमेंट करतात ज्याला तुम्ही MATURED भूमिका नाही म्हणू शकत.*

  • @vadalvara3333
    @vadalvara3333 4 ปีที่แล้ว +79

    आमची आण बाण शान ....आमचा स्वाभिमान...आमचे काळीज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ....सर्व बहुजन समाजाने स्वीकारले आहे ...👑👑✊✊✊संज्या राऊत लायकीत रहा जरा तुला बाळ ठाकरे संज्या नावाने हाक मारायचा विसरू नको

  • @ThoughtsOfPrashik
    @ThoughtsOfPrashik 4 ปีที่แล้ว +12

    सर्वव्यापी आंबेडकर...!💐

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 4 ปีที่แล้ว +16

    आम्ही मराठा महार मांग चाभांर अठरा पगड जाती छञपती शिवाजी महाराजांचे रयतेच्या राज्यातील मावळे आहेत प्रकाश आबेंडकराच व ऊदयनराजे यांचे राजकीय वैचारिक मतभेद आहेत ते दोघेही शिवबाचे मावळे आहेत ऊद्या ते दोघेही ऐका ताटात जेवतील परत गोड बोलतील पण आपण सर्वांनी या विषयावर बोलण टाळाव जे होईल ते पहावे बाळासाहेब मराठ्यांना आरक्षण मिळावे याच मताचे आहेत तेव्हा सर्वांनी कोणावरही टिका करून महाराष्टाृतील ऐकतेला तडा जाऊ देवू नये जय शिवराय जयभीम

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 4 ปีที่แล้ว +147

    मी वंजारी आहे म्हणून मला नाही तर कुणाला नाही अशी भूमिका योग्य नाही मी आंबेडकराशी सहमत आहे

    • @vadalvara3333
      @vadalvara3333 4 ปีที่แล้ว +6

      Nkich bhau ata apn ek houya....jay bhim jay bahujan

    • @amolpawar2464
      @amolpawar2464 4 ปีที่แล้ว +12

      Obc/sc/st/nt/vjnt/ या सर्वांनी एक होण्याची गरज जय भीम, जय शिवराय, जय ज्योतिबा, बहुजन एकता झिंदाबाद

    • @jayk4809
      @jayk4809 4 ปีที่แล้ว +2

      मुस्लिम लोकांना मतदान करा आता तुम्ही.

    • @amolpawar2464
      @amolpawar2464 4 ปีที่แล้ว +5

      @@jayk4809 गप्प रे तुम्ही किती obc दलित, आदिवासी यांना आमदारकी, खासदारकी केलीत. आरक्षण आहे म्हणून obc कुठे दिसतोय तिथे पण तुम्ही कुणबी काढून obc वर कब्जा करताय

    • @vaibhavgade6969
      @vaibhavgade6969 4 ปีที่แล้ว +2

      भावा 20%श्रीमंत मराठा समाज सोडला तर 80% मराठा समाज गरीब च आहे.त्यासाठी आम्ही आरक्षण मागतोय.भारतात सर्वांत आधी आरक्षण मराठा राजाने दिले होते कोल्हापूर संस्थानात .

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 4 ปีที่แล้ว +70

    महाराष्ट्रातील एकमेव बुद्धिजीवी , विचारवंत, प्रगल्भ.आणि संविधानाचे अभ्यासक आदरणीय प्रकाश जी आंबेडकर

  • @akashkumarsurwade9423
    @akashkumarsurwade9423 4 ปีที่แล้ว +54

    कायदेतज्ञ व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून साहेबांची ओळख आहे

  • @kingmekar7545
    @kingmekar7545 4 ปีที่แล้ว +9

    अभ्यासू नेत्रत्व .आंबेडकर सर.धन्यवाद....

  • @shivprasadtondare7718
    @shivprasadtondare7718 4 ปีที่แล้ว +17

    साहेब तुम्हला आमची काळजी आहे दुसरं कोणालाच नाही

  • @milindlondhe7112
    @milindlondhe7112 4 ปีที่แล้ว +80

    Only one king प्रकाश आंबेडकर साहेबच 😎👊

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 4 ปีที่แล้ว +124

    बाकी सोडा पण हे बरोबर बोलले आंबेडकर, मराठा सोडून बाकी सगळ्या समाजाची वाट लावायची ठरवली का?

    • @vishalkshetre8540
      @vishalkshetre8540 4 ปีที่แล้ว

      9ll

    • @akshaygotegavkar4745
      @akshaygotegavkar4745 4 ปีที่แล้ว

      काय वाट लावायची म्हणत आहेत आणि कशी भाऊ जरा सांगा

    • @vijaygaygol2430
      @vijaygaygol2430 4 ปีที่แล้ว +3

      Balasaheb Ambedkar is right fighting for Maratha as well as all communities

    • @sachinshelke207
      @sachinshelke207 4 ปีที่แล้ว +2

      Kahi nahi rajkaran ahe bhau chutya banvat ahe saglyana

    • @vbh4315
      @vbh4315 4 ปีที่แล้ว

      Tin savidhanane waat lavli ahe.

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 4 ปีที่แล้ว +9

    बाळासाहेब खरचं हुशार मानुसं ( नेते ) आहेतं सगळयांना साेबतं घेऊनं जानारे,
    जय भिम,

  • @prabhakarkshirsagar5063
    @prabhakarkshirsagar5063 4 ปีที่แล้ว +3

    Only saheb only VBA

  • @umeshtulve1324
    @umeshtulve1324 4 ปีที่แล้ว +55

    परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला उर्वरित 85% जानतेच काय ‌?

    • @neeltakmoge1687
      @neeltakmoge1687 4 ปีที่แล้ว +5

      Sarve jaga open karun exam ghya mag samazel reservation kai asate

    • @amarsinhpawar2169
      @amarsinhpawar2169 4 ปีที่แล้ว

      Uptaycha Ata...

    • @prakashpatil3188
      @prakashpatil3188 4 ปีที่แล้ว

      87%

    • @neeltakmoge1687
      @neeltakmoge1687 4 ปีที่แล้ว +1

      Exam gevun maratha samajyvar
      Anay hot nahi ka

    • @neeltakmoge1687
      @neeltakmoge1687 4 ปีที่แล้ว

      Supreme Court nirnayanusar state government konathya hi cast la reservation thevanat bandil nahi

  • @makarandchhapchhidi5201
    @makarandchhapchhidi5201 4 ปีที่แล้ว +15

    अभ्यासू व्यक्तिमत्व बाळासाहेब आंबेडकरसाहेब....

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 4 ปีที่แล้ว +12

    यालाच म्हणतात अभ्यासु नेतृत्व ग्रेट बाळासाहेब आंबेडकर मला लाज वाटते की ओबीसी, अल्पसंख्याक, एसटी आणि एनटी यांच्या नेत्यांनी हा परीक्षेचा मुद्दा साधा सरकार समोर उचलून धरला नाही कोठे गेले विद्यार्थी नेते अरे ज्यांनी अभ्यासाची तयारी केली त्यांच्य काय पैसा गेला वय पुढे गेले वेळ गेल

  • @chhayaveer1547
    @chhayaveer1547 4 ปีที่แล้ว +40

    Open, 0bc , Sc, St, Nt, Minorities, हे सवलती धेणारे गपप का ? लढायला फकत बाळासाहेबच .

    • @sureshdeshmukh706
      @sureshdeshmukh706 4 ปีที่แล้ว +4

      St obc nt he sarv social media var balashebansobat ahet.
      Pan election chya veles amachya sobat asatat.

    • @chhayaveer1547
      @chhayaveer1547 4 ปีที่แล้ว +1

      @@sureshdeshmukh706 कायमचेच घया सोबतीला.

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 4 ปีที่แล้ว +1

      @@chhayaveer1547 Tumi Hindu Virodi ahat manoon

    • @chhayaveer1547
      @chhayaveer1547 4 ปีที่แล้ว +1

      मानवतेचया शत्रुविरूदध, Natur चयायोबत.

    • @r.bgaikwad1553
      @r.bgaikwad1553 4 ปีที่แล้ว

      @@chhayaveer1547 👍 ✍️

  • @pranaychandanshive1206
    @pranaychandanshive1206 4 ปีที่แล้ว +10

    आगदी अभ्यासू आणि बरोबर बोललात साहेब

  • @rahulgaikwad1602
    @rahulgaikwad1602 4 ปีที่แล้ว +7

    अगदी बरोबर बोलत आहोत साहेब जय भीम 🙏🙏

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 4 ปีที่แล้ว +5

    बरोबर बोले प्रकाश आंबेडकर

  • @ajbro2596
    @ajbro2596 4 ปีที่แล้ว +1

    मला शेतकऱ्यांसाठी जे बिल पास केले ते आजपर्यंत समजले नव्हते, पण साहेबांनी एकाच शब्दात सांगितले फायदा फक्त reliance आणि अमेझॉन ला फायदा होईल वा साहेब मी तर तुमचा फॅन झालो,

  • @yogendramore4892
    @yogendramore4892 4 ปีที่แล้ว +7

    जय भिम जय शिवराय

  • @rajngaikwad2196
    @rajngaikwad2196 4 ปีที่แล้ว +3

    साहेब तुम्ही ग्रेट आहात...

  • @yogeshbodkhe4871
    @yogeshbodkhe4871 4 ปีที่แล้ว +18

    Great man great think jay shivray

  • @ravindrakoli6414
    @ravindrakoli6414 4 ปีที่แล้ว +9

    बाळासाहेब योग्य बोलत आहेत

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 4 ปีที่แล้ว +1

    Good speech SIR.

  • @ganeshkhedkar007
    @ganeshkhedkar007 4 ปีที่แล้ว +37

    It's fact Saheb.

  • @pranitkambale888
    @pranitkambale888 4 ปีที่แล้ว +40

    फक्त बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्याला वाचुऊ शकतात

  • @latagaikwad7855
    @latagaikwad7855 4 ปีที่แล้ว +1

    जय भिम साहेब 👍👍💙💙🙏🙏

  • @ravibhadarge6964
    @ravibhadarge6964 4 ปีที่แล้ว +28

    अगदी बरोबर बोलत आहेत
    आदरणीय.बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @ajayarakharao4286
    @ajayarakharao4286 4 ปีที่แล้ว +21

    *बाळासाहेब आंबेडकर जे बोलले ते योग्यच आहे कारण ज्यांचं वय संपत आलं त्यांच्या साठी ही mpsc ची शेवटची Exam होती..*

  • @Maintenanceassistantguru007
    @Maintenanceassistantguru007 4 ปีที่แล้ว +37

    अगदी बरोबर आहे साहेब 👍
    नाही तर तयार करत करत वय निघून जाईल धन्यवाद 🙏

  • @amolkamble3012
    @amolkamble3012 4 ปีที่แล้ว +3

    🙏The Great Balasaheb Ambedkar 🙏

  • @Railpremnituu
    @Railpremnituu 4 ปีที่แล้ว +1

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nq 4 ปีที่แล้ว +6

    ज्या आरक्षणाचा मुद्दा अजून मार्गी च लागला नाही त्या आरक्षणासाठी जागा शिल्लक ठेऊन इतर उमेदवारांच्या जागांचे नुकसान का करायचे आणि समजा येणाऱ्या काळात जर हे आरक्षण रद्द झाले तर? मग ह्या जागा शिल्लक ठेऊन काय फायदा

  • @nirmalakamble9630
    @nirmalakamble9630 4 ปีที่แล้ว +2

    योग्य विचार

  • @ashokdhormare2750
    @ashokdhormare2750 4 ปีที่แล้ว +9

    आता वंचित ला मतदान करणार मी बाबा काही झालं तरी

  • @hifistudio1
    @hifistudio1 4 ปีที่แล้ว +45

    5 lakh विद्यार्थी एक्साम देणार आहेत उगाच त्यांच्या भावनेशी खेळू नका

    • @vaibhavbalasahebkhune3143
      @vaibhavbalasahebkhune3143 4 ปีที่แล้ว +1

      5 lakh vidyrthyanch selection honarayka

    • @arundhangar6775
      @arundhangar6775 4 ปีที่แล้ว

      Kontya gavala rss college

    • @vadalvara3333
      @vadalvara3333 4 ปีที่แล้ว +1

      तू कोणाला बोलत आहे ...सरकार ला बोल भावा

  • @devendrakamble3512
    @devendrakamble3512 4 ปีที่แล้ว +5

    Jabardast sir

  • @geetv7011
    @geetv7011 4 ปีที่แล้ว +13

    Studyfull speeh...Jay bhim

  • @thebackbanchers4508
    @thebackbanchers4508 4 ปีที่แล้ว +1

    Saheb 1no

  • @umeshtulve1324
    @umeshtulve1324 4 ปีที่แล้ว +5

    आगदी बरोबर बोलताय साहेब....
    मि सहमत आहे.

  • @kirandange5914
    @kirandange5914 4 ปีที่แล้ว +12

    Only Prakash ambedkar

  • @kiranujagare6457
    @kiranujagare6457 4 ปีที่แล้ว +4

    Brilliant mind saheb ,,,, nice

  • @ajitgaikwad5707
    @ajitgaikwad5707 4 ปีที่แล้ว +5

    ॲडमिशनच्या वेळी आरक्षणापासून वंचित असलेल्या मराठा जातीचा का विचार करत नाही??

  • @sandipkambale1119
    @sandipkambale1119 4 ปีที่แล้ว +2

    Great thinking sir I proud you

  • @kking_358
    @kking_358 4 ปีที่แล้ว +2

    💪🏻Only👑Balasaheb Ambedkar🇸🇨

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 4 ปีที่แล้ว +8

    अगदी बरोबर साहेब..

  • @Elec_Engg_2395
    @Elec_Engg_2395 4 ปีที่แล้ว +3

    Bala sabeb tumhich Maratha la Arkshan deu shakta 👌 Jay bhim 🙏💙

  • @garuda3812
    @garuda3812 4 ปีที่แล้ว +1

    Full Support sir

  • @नादगंगा
    @नादगंगा 4 ปีที่แล้ว

    किती फरक आहे सदावर्ते आणि प्रकाश आंबेडकर साहेबांन मधी सदावर्ते सूडबुद्धीचा वापर करतो
    प्रकाश आंबेडकर साहेबांना जय शिवराय,
    जय भीम

  • @nileshbarfe6706
    @nileshbarfe6706 4 ปีที่แล้ว +1

    जय भीम..जय आंबेडकर..

  • @ehsandesgsustainabilitycla575
    @ehsandesgsustainabilitycla575 4 ปีที่แล้ว

    Jai balasaheb Prakash ambedkar... Jai VBA.... Jai mulnivasi... Jai bheem dr Babasaheb Ambedkar

  • @narshinggiri4393
    @narshinggiri4393 4 ปีที่แล้ว +7

    Barobar Ahe sir

  • @ROCKSUN_1
    @ROCKSUN_1 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍

  • @bapushendge1854
    @bapushendge1854 4 ปีที่แล้ว +1

    आपल्या विचारांशी सहमत आहे.

  • @anandlokhande6996
    @anandlokhande6996 4 ปีที่แล้ว +1

    Balasaheb Ambedkar is a great personality

  • @rahulshishupal.79
    @rahulshishupal.79 4 ปีที่แล้ว +13

    बरोबर बोलत आहे... साहेब

  • @thinkingcarefully8194
    @thinkingcarefully8194 4 ปีที่แล้ว +2

    Great saheb

  • @lovelyfakts7036
    @lovelyfakts7036 4 ปีที่แล้ว +5

    Jay bhim 💙

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw2050 4 ปีที่แล้ว +7

    Only balasaheb aabedakr only taigar

  • @rohangawai7847
    @rohangawai7847 4 ปีที่แล้ว +43

    Tumhi mpsc chya students cha netrutva kara

  • @baluubale4377
    @baluubale4377 4 ปีที่แล้ว

    बरोबर आहे

  • @Indian-dd9iq
    @Indian-dd9iq 4 ปีที่แล้ว

    Akdum right saheb.. Balasaheb Age.. Bdho.. Ham tumhare sath hai...

  • @sandipdhotre5102
    @sandipdhotre5102 4 ปีที่แล้ว +1

    अगदि बरोबर बोलले साहेब 🙏🙏

  • @abhijeet60
    @abhijeet60 4 ปีที่แล้ว +5

    Prakash Ambedkar only

  • @vidyadhargaikwad4468
    @vidyadhargaikwad4468 4 ปีที่แล้ว +6

    Jai bhim jai vba

  • @rajlandge8019
    @rajlandge8019 4 ปีที่แล้ว +23

    आगामी 2020 च्या पोलीस भरतीमध्ये पण राज्य सरकार मराठा समाजाला पाठशी घालू राहिले.
    सर्व सामान्य उमेदवाराच्या भावनेशी मराठा समाजमुळे सरकार खेळू राहिलं
    उमेदवारांच्या वय मर्यादा बाद होऊ राहिले.
    या सर्व गोष्टीचा विचार करून १ वर्षे वय मर्यादा वाढवून द्या.

    • @upscaspirant486
      @upscaspirant486 4 ปีที่แล้ว +3

      Ho na atleast tewdh tri krav bakichya sathi... Democracy chi laj balgun

  • @jagannathbonde2533
    @jagannathbonde2533 4 ปีที่แล้ว +23

    Jai bhim jai adivasi

    • @vadalvara3333
      @vadalvara3333 4 ปีที่แล้ว +3

      जय भीम जय आदिवासी

    • @desimuks6939
      @desimuks6939 4 ปีที่แล้ว +2

      जय भीम. .जय आदिवासी भाऊ

  • @shubhamdudhe4702
    @shubhamdudhe4702 4 ปีที่แล้ว +2

    Jay Bhim sar🙏🙏🙏

  • @shinzo5531
    @shinzo5531 4 ปีที่แล้ว +56

    Eka samajcha vichar karun desh pud jat nay😊

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 4 ปีที่แล้ว +2

      Pan eka samajacha hakk davlun pan desh pudhe janar nahi

  • @gajananbhoite2757
    @gajananbhoite2757 3 ปีที่แล้ว

    OBC/SC/ST/NT ह्या वर्गातील आरक्षणाचा मलिदा काही ठराविक समाजांनीच खाल्ला. हे आता OBC/SC/ST/NT ह्या वर्गातील ईतर समाजाला कळायला लागलंय.

  • @sachinwankhede1804
    @sachinwankhede1804 4 ปีที่แล้ว +2

    Jay Bhim Jay Shivray

  • @shailejabhosale3238
    @shailejabhosale3238 4 ปีที่แล้ว +8

    Atyant abhyasu v durdrushti neta Mhanje balasaheb ambedkar. Jay bhim Namo Buddhay Jay bharat

  • @vishwajitsurwase6525
    @vishwajitsurwase6525 4 ปีที่แล้ว +11

    Right sir Jay bhim Jay shivaji

  • @prabhakarkshirsagar5063
    @prabhakarkshirsagar5063 4 ปีที่แล้ว

    Only adv prakash ambedkar saheb

  • @ajaykirte9477
    @ajaykirte9477 4 ปีที่แล้ว +3

    Jay bhim.🙏🙏saheb

  • @mahadevkamble7613
    @mahadevkamble7613 4 ปีที่แล้ว +2

    Jay bhim saheb

  • @shravandode
    @shravandode 4 ปีที่แล้ว +37

    Aho saheb lai nuksan zalai maza ky sangu pariksha hoina 6 mahine zale gharat fukat basun ahe job nhi high end education gheun bsloy ghari ani he asla ghanerda rajkaran karat baslet ...plz vidyarthyanna tri soda hoo🙏

    • @priyankagaikwad9006
      @priyankagaikwad9006 4 ปีที่แล้ว +2

      Mg apan saglyani milun maratha dadagiri ch virodh kela pahije karan yana arakshan nhi bhetle tri pn yan cha kade satta ahe maratha n chi porr settle hotat ch

    • @shravandode
      @shravandode 4 ปีที่แล้ว

      PRIYANKA GAIKWAD Our high court is well know about why reservations given to society and they will not accept their demands on the basis of hype of people...ky karnar ahet arakshan gheun ky mahit mi OBC ahe ghanta aj paryant ky fayda zala nhi.... hychya mula bakichyan ch kiti nuksan aj 6 mahine zale parikshe chi watt bghtoy ata hi pn date pudhe geli 🤒 I didn’t expect this from thakre sarkar so injustice 🤧

    • @cskchennaisuperkings7835
      @cskchennaisuperkings7835 4 ปีที่แล้ว

      @@priyankagaikwad9006 ये पळ चल

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 4 ปีที่แล้ว +2

    The Great man
    I salute them