Prakash Ambedkar Speech | 'ओबीसी समाजाला उमेदवारीच द्यायची नाही हे प्रस्थापितांचे धोरण, म्हणून...'
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- #babasiddiqui #babasiddiquifiring #Bishnoigang #ncp #zishansiddique
#lawrencebishnoi #lawrencebishnoipost #salman khan #UddhavThackeray #EknathShinde #RajThackeray #ManojJarangePatil #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #JayantPatil #AadityaThackeray #NavratriNewsUpdate #Navratri2024 #Navaratri #Iran #WorldWar3 #Russia #Isreal #IronDome #Palestine #IranVsIsrael #IsraelIranWar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
आमचा नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच आमचे नेते
धम्म मेळावा सॅक्सेस अशीच एक जुट विधान सभेला दाखवा वंचित बहुजन आघाडी हया पक्षाच्या सर्व उमेदवार निवडून देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करा जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय भीम 🙏🙏💪💪💯👍👍
आंबेडकर घराण्याला आयुष्यात कधीच बेईमान होणार नाही 🙏🙏
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब.
मी फक्त वंचित बहूजन आघाडी सोबत जय महाराष्ट्र जय भारत ❤❤❤❤ जय बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी
जय भीम जय ओबीसी जय शिवराय जय संविधान
खऱ्या अर्थाने सब का साथ सबका विकास हे धोरण वंचित बहुजन आघाडीने निश्चित केले, सर्व OBC ST SC Muslims समाजाला उमेदवारी देऊन, या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा
असं होणार नाही असं मला वाटतं, कारण ओबीसी मतदार वंचित ला मतदान करणार नाही हे सत्य आहे,sc st ची मत वंचित सोबत राहतील, महविकास आघाडीला फटका बसेल आणि महायुती जिंकेल,,, प्रकाश आंबेडकर, राजरत्न आंबेडकर, मनोज जरांगे, संभाजी राजे, आणि बाचू कडू यांनी एकत्र यावं... महविकास नको महायुती पण नको... माझं वयक्तिक मत आहे...
वंचित बहुजन आघाडी ❤
Jay Bhim Namo Buddhay 🙏
जय वंचित। जय ओबीसी। जय हिंद। जय महाराष्ट्र। 💪💪💪💪💪💪💪
Jay Bhim
बाळासाहेब आंबेडकर❤
जय भीम जय संविधान
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत जयभिम
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
All time respected leader Balasaheb ambedkar 🚩🚩🚩
आरक्षणाच्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकर किती पोट खिडकी नाही आपल्याला माहिती देत आहे यांची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि जाणीव म्हणून आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला साथ दिली पाहिजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
VBA jindabad,❤
Only Balasaheb Ambedkar 💙
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
सर्व समजला न्याय फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच देऊ शकतात बाकीच्या पक्षाचे नेते लबाड लांडगे आहेत
म्हणुनच वंचित बहुजन आघाडिला मतदान करा वव आमदार जास्तीत विधान सभेतपाठवा
Only वंचित बहुजन आघाडी
क्रांतिकारी रेकॉर्ड ब्रेक अशी सभा अकोला येथील झालेली आहे साहेबांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे वाटले
सर्व धर्म समजून भाव फक्त आणि फक्त वंचित मध्येच दिसून येतो इतरत्र तर फक्त मताची राजकारण करतात पण सामान्य चे प्रश्न कोणाला दिसतच नाहीत.
Only VBA
सदैव एकनिष्ठ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत खंबीर पणे उभे आहोत ❤
Only Balasaheb ambedkar saheb, VBA
❤❤❤Superbbbb speech Ad. Balasaheb Ambedkar Saheb... 👌👌Jay bhim.... 👏👏❤❤❤
अगदी खरच सांगताहेत साहेब.
Vote for VBA
Only VBA
Only बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤
Only Balasaheb Ambedkar
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व वंचितानी, आरक्षण वाद्यानी आपले अमूल्य मत वंचित बहुजन आघाडी ला च देऊ या, आपल्या आरक्षणाचे संरक्षण करू या, सत्ताधारी बणूया, आपल्या समस्या आपणच सोडवूया.
Jay Bhim 🇪🇺💪
बरोबर साहेब ,प्रस्थापीतांना विस्थापितांचे राजकारण कधीच सहन नाही झाले ..गरिब ,वंचित,आदिवासी, भटका,ओबीसी, दलितांचे मत चालतात फक्त उमेदवारी नको
एकच नेता एकच आवाज आदरणिय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद ❤
Only VBA ♥️🙏
Vote for VBA
VBA ❤
O.b.c. बंधुंनो सरकारचं धोरण आपण पाहिलं आहे हीच वेळ आहे परीक्षण करण्याची. फ्कत बाळासाहेबांना. ताकदीने ऐक दा संधी द्या. मग बघा
तु ह्मी. काय बदल घडते ते ❤❤❤❤❤
Ha kadhich na vdun yenar nahi OBC arakshnacha marekari ambedkar
Only VBA❤❤
बहुजन समाजातील लोकांनी फक्त कांग्रेस पार्टी आणि बीजे पी या पक्षाला ला आपले बहुमुल्य मतं देन ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण नवीन विचार केला पाहिजे हे पक्ष आपले नाही आपण आपल्या हक्का ची लढाई आपल्या ला लढावी लागेल या साठी फक्त आ बाळासाहेब आंबेडकर झटत आहे आपण फक्त आ बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या सोबत उभं रहावं लागन जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय वंचित बहूजन आघाडी जय महाराष्ट्र❤❤❤❤,
Only vba
VBA
Only VBA ✌️
VBA 💙💙💙
Chhaan मुद्दे Mandlet Saheb. Jindabad
VBA
आता फक्त भिमाच रक्त
वंचित बहुजन अघाडी जिंदाबाद
वंचित बहुजन आघाड़ी ज्या ओबीसीना टिकटें देईल त्यांनी आपल्या सोबत मत देणारे ओबीसी आणले पाहीजेत ,"फुले,शाहू आंबेडकरी" एससी, एसटी तर त्यांना मते देतीलच ही बालासाहेब नेतृत्वाची गैरन्टी आहे.
श्रध्देय बहजन ह्रदय सम्राट आद .अॅड वंचित बहुजन आघाडिचे रास्ट्रिय आध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे भारतिय बुध्दमहासभा आयोजित धम्मचक्र परिवत॔न सभेला संभोधित करतानां फक्त स्वाभिमानि नेत्याचेअनमोल विचार शांततेने ऐकनारा उसळलेला भिम सागराला करतिकारि जयभिम जयसंविधान 🎉🎉🎉
Jaybhim namobudhay very good information for the freedom fighters and right sppech of talk to you best for your true
धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
Our vote to VBA
ओबीसी समाज हा बहुसंख्य आहे. आरक्षण वाचवायचे असेल तर आरक्षण विरोधी पक्षाला हद्दपार केल्याशिवाय तरणोपाय नाही.
जय भीम, जय संविधान, जय मूलनिवासी. !!!
Vba🙏🙏🙏🙏
Hya weli faqt VBA ch ❤. Vishay sampla.
ओबीसी समाज जागा अर्धा पण जागा झाला नाहीं खास करून महिला अजुन 30 टक्क्याच्या आस पासच आहेस संपूर्ण ओबीसी जर जागा झाला तर ना शिवसेना, ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस, ना बीजेपी फकत वंचित बहुजन आघाडीचे सरकार येईल, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिमाई, जय रमाई, जय भीम, जय संविधान, जय भारत
प्रकाश आंबेडकर सक्षम आहेत Obc Sc st नेतृव करायला. कारण जे लोक आता सत्तेत आहेत ते लोक OBC sc st च धोक्यात आलेल आरक्षण वाचवू शकत नाही आहेत. मराठा समाजाचे बहुतांशी आमदार सत्ते असून सुद्धा कायदेशीर रीत्या मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत आहे. एकदा यांना संधी देऊनच पाहू.
Only pankaja munde
@@MaheshFajage-tx3qj एक तर मराठी लिहून सुद्धा तुम्हाला अर्थ समजत नसेल तर खूप अवघड आहे. इंग्लिश च तर सोडाच. किती बधिर आणि मठ्ठ आहेत.
Aamache nete aarakshan, samaj rakshak aani Rayateche Swarajya Prasthapit Karnare khare raje aahet. Samata Bandhutva swatantra Prasthapit Karnare khare rahbhar aahet
Jaybhimnamobuddha Jaybharatdesha Jaysavidhan Jay VBA
जयभीम साथियों।
Comment jashya yetat tashe vote pn karayla pahije ! Jay bhim 🙏
Only balashaib ambedkar VBA ❤
Jay bhim vba Jay Jay
जय भीम.जय संविधान
जय भीम 🙏💥💯
Jai Bhim
तुमचा बौद्ध समाज जर तुमच्या
मागे ठामपणे ऊभा राहत नाही तो राहुल गाँधी कडे जातो। मग आम्ही कस विश्वास ठेवायच तुमच्या समाज जर तुमच्या मागे राहीला तर आम्ही पण मतदान करु वंचित ला
Bouddha samaj aata vidhansabhet vba Lach vote denar karan aamhala dhoka nako.
Jay Bheem
Jaybhim Saheb very good
only vba
Very nice jay bhim
नेता कसा आसावा हे बाळासाहेबांना आईकल्यावर कळते
Jay bhim saheb only vba vijay aso jay bhim
❤
Vote for VBA jay mharshtra nmo bhudhaa jay Bhim jay shivraj❤
कोण म्हणत ओबीसीला उमेदवारी देत नाहीत मुंडे,जाणकर,पडळकर यांना उमेदवारी दिले होती पण त्यांनी स्वतःला निवडून का आणले नाही.
jai bheem
लोकसभा निवडणुकीत दंगली होतील आधी बातमी तुमच्या कडे होती..... नक्की काय झाले
Ashi asnari paristhiti ahe😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
Jyanna honorable Adv BALASAHEB SADEH PRAKASH AMBEKAR SAHEB hynche vichar kalat nahi aani janunbujun davaltat te kharech swatachyach mula balancha ghat kartat yat dumat nahi.
Adv BALASAHEB SADEH PRAKASH AMBEKAR SAHEB yancha pathishi ubhe rahawe Agar aatta samajle nahi tar swatache aani samajache kadhich na bharun nighanar nahi nahi nahi he visaru nahe hi namra vinanti aahe
Jaybhimnamobuddha Jaybharatdesha Jaysavidhan Jay Shivrai Jay Shahu Maharaj Jay Mahatma Phule Jay Jijau Jay Mata Ramai Jay Savitri Bai Jay VBA
Adv BALASAHEB SADEH PRAKASH AMBEKAR SAHEB tumhi aage badho ham aapake sath hai......AAJANMA AAHE
JAYBHIMNAMOBUDDHA
आपल्याला आपण कोण आहोत जाणिव नाह्ही आपल्याशी इतर दुराव्याने वैरी पनाने कावागतो पद असे पर्यंत प्रतिष्ठा हे jd च्या आमचा बाप नी आम्ही दुस्सरे खुद्द बाबासाहेबान्सोबत त्याना स्वता कार्कुनापू ढे बसून आपल्या संस्थेच कांम करवून घ्याव लागल माणुस म्हणून सम्मान द्यायचा नाही त्याना सरकारचे जावई म्हणून हिन्वायच फिदी फिदी हसायच आमच्या बुधिची कदर नाही करायची आम्ही उच्च म्हणून कितिही तिर्र्या बडवल्या बसल्या जागेवरून प्रगती होणार नाही वाचा बा सी मर्धेकरांची गणपत वाणी कन्गालपना आपण ओढून घेत आहोत बौद्धान्चा तिरस्कार केल्याने तुमचा उद्धार होत असेल तर जरुर करा आम्ही बाबासाहेब नी बाळासाहेब आम्बेदकरान्चाच जय जयकार करु व आम्च्यासह येनार्यानाही सन्मनाच्या पथावर नेवू हिच प्रतिज्ञा जयभीम
ज्यांनी पिढ्यान्-पिढ्यांची मालमत्ता, पाटलांच्या दावनिला बांधवुन कमावली, तेच सर्वोच्य पदावर जाऊन, आज क्रिमिलेअर ची अट घालतात.
20000 कोटी संजय बांगर काही मंतय
OBC kiva saglya arakshnwadi lokancha sahara fakt balasaheb
Vba la nivdun aana karan manuvadi sc st obc viruddh aahe tyana vote devu naka. Marathyano
Jarange tumhala phasvat aahe to phakt sharad Pavar la sath denar
Mhanun tumhi aarakshan bachav sathi phakt vba la vote dya.
Jay bhim jay sanvidhan ❤❤❤❤❤❤
Maharashtra til sc st obc minority samajache lok aarakshan vachavnya sathi VANCHIT BAHUJAN AAGHADI la samil zale aahet he vastavik satya aahe mhanun Maharashtra til janata VANCHIT BAHUJAN AAGHADI la matadan karun lakho karodo chya sankhene bharargos matadan karun Maharashtra madhye sagalyat motha paksh mhanun VANCHIT BAHUJAN AAGHADI la pudhe aananar aahe mhanun Maharashtra til sagalyat motha paksh mhanun VANCHIT BAHUJAN AAGHADI pudhe aala aahe satta VANCHIT BAHUJAN AAGHADI chi yenar he vastavik satya aahe.
अहो कोणही काहीही बोलु शकतो पण एकमात्र खरे की obc समाज हा खरोखरीच Bjp cha DNA आहे हे मात्र नक्की 😂
खरी गोष्ट अशी आहे की आरक्षण विरोधी पक्षांना हरवायचे असेल तर विरोधी पक्षांबरोबर जुळवून घेणे आवश्यक आहे तरच वंचित बहुजन आघाडी सत्तेत येऊ शकते कारण तुम्ही काहीही म्हणाले तरी 90% ओबीसी भाजपा सोबत जानार.
Balasaheb.sarrwa.arxsanaca.labha.ghenaray.samajayla.rok.thok.sangun.taka.wancitla.niwadun.anlay.siway.apnala.nay.milnar.nahi..pl.wisaru.naka.hiac.wel.ahe.hi.maji.winantti.jay.bhim.jay.sawidhan.
प्रकाश आंबेडकर साहेब,तुमची आणि राज ठाकरे साहेबांची आवस्था सारखीच झाली आहे, याला कारणीभूत तुम्ही घेतलेल्या भुमिकेवर ठाम राहत नाहीत.
जे SCST अभिजन आहेत त्यांनी आरक्षण सोडावे
Arkshanacha abhyas kami ahe
Live ka dakhavale nahi ????
मीडिया दाखल करण्यात आली
Rss विरोधी आंबेडकर भाजपला च फायदा करतात
तो कसा काय?
तो कसा काय?
तो कसा काय?
Pahle tumhi vba la vote dya na.mag dudh ka dudh hoiel.
Ya election prasthapitana obc samajane jaga dakhwawi.
Sanvidhan bachao. Sanvidhan bachao. Je neta manuvadichya talavar nachtat tyana sabak shikva.
Tyana vote devu naka. Only vba. Only vba. Kiti tras denar?
Saheb tumhi bjp chi B teem aahe aacyat aata tod matra samjha nahi saheb jaybhim
बिजेपी ची बी टीम नका होऊ सर्व जाती धर्म एकत्र करा नाही तर हुकुमशाही येणार आहे
BJP ki b team.....
Ncp sp UBT favdya Bjp borbor zopun ale😂
ncp shuvasen A taem
B Bapacha ahes tu