ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कीती छान अभिनय व सीरीयल पण सुंदर आहे. दुरदर्शन वर पाहीली आहे पुर्वि . तरी परत पाहाविशी वाटते.
खुप छान मालिका व कलाकार❤
हे सगळे शूटिंग गगनबावडा कोल्हापूर मधील आहे❤ आणि वाडा दाखवला आहे तो पछडलेला पिक्चर मधील
Kokanatali शूट मस्तच
बॅरिस्टरला भाऊरावांच्या पत्नीचं वाटणारं सुप्त आकर्षण तिला देखील वाटणारा संकोच-सारं समजल्या सारखा- सालस प्रेमळ भाऊराव! त्यांच्या हाती फुलं पाठवून बॅरिस्टर ना वाटणारं समाधान!!!
बॅक ग्राऊंड म्युझिक फारच कर्कश्य आहे.त्यामुळे ऐकू येत नाही.
म्युझिक मुळे संवाद ऐकू येत नाही
गुना मागच्या जन्मी वकील हुता 😂😂😂
परत सुरू करावी सिरियल
Bhakti barve too good
भक्ति बर्वे नाही मु्नाल कुलकर्णी आहे त्या
Apratim
बऱ्याच वेळा आवाज जातो...त्यामुळे irritate होते
मागचा आवाज कमी करा हो.
आवाज खूपच मोठा आहे
Mrinal. Prasad atul..uttam. far. Chan watale. P g pade. Malika. Amar ahr
Pls close background music
तो sound कशाला मोठ्या आवाजात......??
नेमक्या महत्त्वाच्या वेळी आवाज जातो..Irritate होतं आवाज गेला की
अरे bg music जरा कमी ठेवा रे.
😂😅
बरोबर
काही नीट आयकायला पण येत नाही.
मधेच आवाज का जातोय
Chgàn
कीती छान अभिनय व सीरीयल पण सुंदर आहे.
दुरदर्शन वर पाहीली आहे पुर्वि . तरी परत पाहाविशी वाटते.