ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Kharch ekta manus ahe jo shetkarychya magni nusar video banvto...ram bhau dhanyavaad...aaplya sobat ahet aamhi 🙏🏼💯❤
पावसाळी की उन्हाळ्या पिकाची माहिती दिली पाहिजे, अर्धवट देताय
खरं म्हणजे, कोणतेही खत मार्केटमध्ये उपलब्ध नाही भाऊ. 🙏
नमस्कार सरनाफेड मार्फत हारभरा आँनलाईन नोंदणी कधीपासून चालु होणार आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा सर🙏
Kdk mahiti 🤟🙏
🙏
Thank you bhau 💯🙏🏼❤
👍
15 divs ghuimung nighayla lagte tr 22 divsat 2 khr kas dyaych
😮😮😮😮40दिवसाचा बूयमुग आहे , जीपसम दिले तर चालेल का
Sir एक महिना झाला पेरणी करून तर आता 102626 दिलं तर चालेल का आणि त्या नतर अजून द्यावं लागेल का खत आणि फवारणी सांगा सर
चालेल
भुईमूग करून एक महिना झालेला आहे तरी 10 26 26 बरोबर जिप्सम दिले तर चालेल काय
Groplus चालेल का सर
राम - राम भाऊ
राम राम
Bhuimug pikala 73 divas jale ta shenga bharanyasathi ata konate khat deta yeil
फावरणी मधून घ्या 00-00-50
15 15 15Cha upyog kela ter chale ka
भुईमूग पातळ उगवला आहे सहा दिवस झाले आहेत काय करावं कृपया मार्गदर्शन करावे
होईल उगवण
अजून चार दिवस वाट बघा अजून उतार होईल थंडीमुळे उतार उशिरा होतो
भयमुग की भुयमुग I have confused
भुईमूग असत
DAP
बेसल डोस मध्ये ssp सोबत 20 20 0 चालेल का
हो चालेल
सर भुईमूगाला फुल लागायला सुरुवात झाली आहे पण वाढ जास्त झालेली नाही तर तर पाणी द्यावे का नाही
फुलात पाणी देऊ शकता आणि 50% फुल अवस्थेत 100 किलो gypsum दया..वाढ कमी असेल तर isabion 40 मिली प्रती पंप फवारणी घ्या
@@AaplaParivarKrushiParivar thanks sir ..
Thanks sir
Kharch ekta manus ahe jo shetkarychya magni nusar video banvto...ram bhau dhanyavaad...aaplya sobat ahet aamhi 🙏🏼💯❤
पावसाळी की उन्हाळ्या पिकाची माहिती दिली पाहिजे, अर्धवट देताय
खरं म्हणजे, कोणतेही खत मार्केटमध्ये उपलब्ध नाही भाऊ. 🙏
नमस्कार सर
नाफेड मार्फत हारभरा आँनलाईन नोंदणी कधीपासून चालु होणार आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा सर🙏
Kdk mahiti 🤟🙏
🙏
Thank you bhau 💯🙏🏼❤
👍
15 divs ghuimung nighayla lagte tr 22 divsat 2 khr kas dyaych
😮😮😮😮40दिवसाचा बूयमुग आहे , जीपसम दिले तर चालेल का
Sir एक महिना झाला पेरणी करून तर आता 102626 दिलं तर चालेल का आणि त्या नतर अजून द्यावं लागेल का खत आणि फवारणी सांगा सर
चालेल
भुईमूग करून एक महिना झालेला आहे तरी 10 26 26 बरोबर जिप्सम दिले तर चालेल काय
Groplus चालेल का सर
राम - राम भाऊ
राम राम
Bhuimug pikala 73 divas jale ta shenga bharanyasathi ata konate khat deta yeil
फावरणी मधून घ्या 00-00-50
15 15 15
Cha upyog kela ter chale ka