डॉक्टर तुमच्या यापूर्वीचा वज्रासन चा व्हिडिओ मी पाहिला आणि नियमित वज्रासन चा सराव सुरू केला आहे एकदम छान वाटते. हा व्हिडिओ देखील खूप माहितीपूर्ण आहे धन्यवाद डॉक्टर❤😊
मॅडम, सुंठ बद्दल खूप छान माहिती दिली.. गेली दोन वर्षे झाली मी रोज कोरा चहा अद्रक आणि तुळशी ची पाने टाकून चहा घेतो.. तेव्हा पासून ऍसिडिटी चा त्रास कमी झाला.
सध्या व्हायरस इन्फेक्शन मुळे घशाला त्रास होतो आहे.व त्यामुळे सुखा खोकला व कफ होउन सारखा खोकला आल्याने त्रास होतो आहे.त्यासाठी सुंठ कशी घ्यावी ते सांगावे.
मॅडम मला अपवाद आहे विनिमय सुंठ आणि मनुका यांचा वापर करते याच्यामुळे पेन किलर घ्यायची गरज लागत नाही मॅडम तुम्ही खूप छान माहिती देता मी तुमच्या सारे व्हिडिओ बघते❤❤
नमस्कार 🙏🏻मॅडम मी तुमचे व्हिडिओ बघून बरेच त्रास कमी झालेले आहेत त्यासाठी तुम्हाला कोटी कोटि प्रणाम 🙏🏻मला बोलतांना आवाज दाबला जातो मला थायराॅईट त्रास आहे मी प्राणायाम पण करते. पण तरी सुद्धा आवाज कमीच नीघत आहे जोरात बोलायला तर आवाजच नीघत नाहि तुम्ही यावर व्हिडिओ बनवाल का प्लीज 🙏🏻काहि इलाज सुचवलात तर खुपच तुमची कृपा होईल 🙏🏻
आयुर्वेद किती सुंदर आणि श्रेष्ठ आहे.
डॉ.तुमच्यामुळे खूप औषध समजली
खूप महत्वाचे सांगता तुम्ही.❤
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
डॉक्टर तुमच्या यापूर्वीचा वज्रासन चा व्हिडिओ मी पाहिला आणि नियमित वज्रासन चा सराव सुरू केला आहे एकदम छान वाटते. हा व्हिडिओ देखील खूप माहितीपूर्ण आहे धन्यवाद डॉक्टर❤😊
तुमचा वैयक्तिक अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद! आमचे चॅनल पहात रहा आणि हे उपयुक्त व्हिडिओ शेअर करा- team ARHAM
❤❤❤❤❤
या गोल्या बनवायचे घटकान्चे प्रमाण काय
मॅडम आपल्या हसमुख चेहऱ्याने सादरीकरण मनाला खूप भावते आणि वज्रासन चालू आहे खूप उत्साह वाटतो
मॅडम, सुंठ बद्दल खूप छान माहिती दिली..
गेली दोन वर्षे झाली मी रोज कोरा चहा अद्रक आणि तुळशी ची पाने टाकून चहा घेतो.. तेव्हा पासून ऍसिडिटी चा त्रास कमी झाला.
मॅडम आपण नेहमी खूपच उपयुक्त माहिती देता. नविन टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण करुन एकप्रकारे रुग्णांची सेवा करता त्यासाठी आपल्याला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
मॅडम, आपण फार उपयुक्त माहिती दिलीत.
खूप खूप धन्यवाद.
मॅडम आपली सांगण्याची पद्धत माहिती पूर्ण ,खूपच छान . धन्यवाद
ताई खूप छान माहिती सांगितली धन्यवाद नमस्कार
नेहमी प्रमाणे खूपच छान माहिती मॅडम धन्यवाद ❤
विडियो फारच छान व मोजकया शब्दांत आहें धन्यवाद 👍🙏🙏
छान माहिती दिली धन्यवाद
नेहमी प्रमाणे खुप छान उपयुक्त माहिती.मी तुमचे सर्व व्हिडिओ पहाते.धन्यवाद
अतिशय उत्तम माहिती दिलीत सुंढ या विषयी आभारी आहे
खूप छान आणि कमी वेळात खूप माहिती दिलीत ... धन्यवाद!!!
खूपच सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद
खूप छान माहिती
डाॅ साहेब छान माहीती दिली.
धन्यवाद 👌👌🙏
अतिशय उत्तम माहिती देत आहात, धन्यवाद.
खूप छान उपयुक्त माहिती दिली
सुंठी चे बाबतीत खूपच छान माहिती.....👍🏼
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Khup chan mahiti dili doctor !! Thank you 🙏
मॅडम खूप खूप छान माहिती आहे 🙏🙏
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Khup Chan mahiti dili thank you
डॉ, उत्तम मार्गदर्शन मिळाले.
धन्यवाद.
Very Very yous information about Physically Thanks....P Vilasini
स्मिता मॅडम तुम्ही खुपच छान अरोग्यदायी माहीती दिली आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आपले व्हिडिओ खुप आवडतो.
खूप खूप छान 👌👌 सांगितलं खूप खूप धन्यवाद❤❤
माहितीपूर्ण सुन्दर विडिओ, धन्यवाद.
खूप छान माहिती मिळाली.मला आयुर्वेद उपचार आवडतात
खूप छान वाटले धन्यवाद मॅडम 🎉😅
मॅडम खूप चांगली माहिती दिली सुंठ बद्दल धन्यवाद
मॅडम सुंठीचा उपयोग खूप छान सांगितला तुम्ही थँक्यू
Mam god bless you🌹
Khoopch upyukt mahiti dili
Thank you so much❤
thank you for the blessings, keep watching and share this useful video- team ARHAM
धन्यवाद 🙏🏻खूप उपयुक्त माहिती दिल्या बद्दल 😊
Vv useful information, thanks
खूप छान माहिती मिळाली ❤
छान माहिती मिळाली आहे.
As usual Nice n useful information. Thank You Mam 🙏
खुप छान माहिती दिली. 10:37
Chan mahiti, aabhari
मॅडम जी खुपच छान विडियो आहे सुठं चा
Very nice information
Very nice Dr
Kupe important mahiti tumhi det aheyt
Thank you, keep watching and share this useful video- team arham
मॅडम सुंठ बद्दल खूप छान माहिती दिली धन्यवाद
thank you so much Dr. for this information. mi tumache video daily baghate ani navin kahitari mahiti mala milate .thanks once again.
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...शरीरात खूप उष्णता असेल तर रोज दुधात सुंठ उकळून घेऊन चालेल का.... कॉन्स्टिपेशन चा त्रास आहे.
सध्या व्हायरस इन्फेक्शन मुळे घशाला त्रास होतो आहे.व त्यामुळे सुखा खोकला व कफ होउन सारखा खोकला आल्याने त्रास होतो आहे.त्यासाठी सुंठ कशी घ्यावी ते सांगावे.
Dr.tumcha vedeo khupach avdla tumhi khup chan Ani sopya bhashet mahiti sangta ase vatate ki vedeo lavkr sampuch naye tumhala khup dhanyvad ♥️🙏
thank you so much, keep watching and share this useful video- team ARHAM
Madm mala manecha tras ahe khup dukhte upay sanga
you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
Khupch chan sagitle dr. mi pn aajpasunch vapr suru krin.mi nehamich tumche video pahate
खूप छान 🙏🙏👌👌👌👌👌💐💐
सुंदर विश्लेषण धन्यवाद
Khup khup chan mahiti dilat madam😊👌🏻👌🏻
Thank you, keep watching and share this useful video- team arham
मॅडम माहिती महत्वपूर्ण आहे.पुर्वी चुन्यामध्ये भिजवून नंतर वाळवलेली सुंठ मिळायची. ती सुंठचा उपयोग काय होता.याची माहीती द्यावी हि नम्र विनंती.धन्यवाद.
Khup chan information
Verygoodadvicethanks
खुप च छान माहिती दिलीत. धन्यवाद
सतीश देव
पुणे
Chhan mahiti milali 😊 dr. Purn family sathi best protein powders ghari kshi bnvaychi krupaya tya badal sanga na ❤❤
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
खुप आवडला सुंठीला एक्सपायरी डेट असते का
खुप खुप धन्यवाद doctor 🙏
डॉक्टर स्मिताताई नेहमीप्रमाणेच फार उपयुक्त माहिती .
Fine video thanks dr❤❤
खूप छान माहिती!
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
ळद सुंठी्च्या गो ळ्यांचे.
प्रमाण क्रुपया सांगावं व्हिडिओ छान माहितीपूर्ण आहे
धन्यवाद मॅडम
Nice explain ❤
मॅडम मला अपवाद आहे विनिमय सुंठ आणि मनुका यांचा वापर करते याच्यामुळे पेन किलर घ्यायची गरज लागत नाही मॅडम तुम्ही खूप छान माहिती देता मी तुमच्या सारे व्हिडिओ बघते❤❤
व्हिडिओ अवडला..तुम्ही प्रस्तावना ना लांबविता विषय चालू करता हे आवडले.
Ardangvayusadi vaparle tar chalel ka
Thank you
धन्यवाद
धन्यवाद....!
👌छान माहीती✅
खूप छान
Madam mi tumche video regular pahte ...sunta chi nusta powder ghetli tr chalel ka
तुमची माहीती छान असते❤
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Constipation साठी सुंठ कधी , कशी आणि किती प्रमाणात घ्यावी. हे कृपया सांगा.
Super 👌👌👍👍
डॉ तुमच समजाऊन, सांगन मला खूप आवडतं
मॅडम चुन्याच्या निवळीचा कॅल्शियम साठी कसा उपयोग होतो त्या संदर्भात विडीओ कराल का
Chan mahiti dilit tai suntha powder millu shakel ka
its not available with us..
Acute or Chronic Sinus var hya Sunthecha upyog kasa karata yeil,
मॅडम आदरक महिती दया हा व्हिडिओ खूप छान आहे
सुंठी डायबिटीस मध्ये घ्यायची का
Mam sugar aslyas diet kai asave hyavar video banva na plz 🙏 Dr,. sugar aslyas gulacha chaha chalel kai te pan sanga amhala.
खुप छान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान असते अगदी स्पष्ट आणि सर्व काही समजत. 🙏
मुळव्याध असल्यास चालते का?
Ma'am ganndhrv Oli kiya hota hai?
Kas consume karayach
नमस्कार 🙏🏻मॅडम मी तुमचे व्हिडिओ बघून बरेच त्रास कमी झालेले आहेत त्यासाठी तुम्हाला कोटी कोटि प्रणाम 🙏🏻मला बोलतांना आवाज दाबला जातो मला थायराॅईट त्रास आहे मी प्राणायाम पण करते. पण तरी सुद्धा आवाज कमीच नीघत आहे जोरात बोलायला तर आवाजच नीघत नाहि तुम्ही यावर व्हिडिओ बनवाल का प्लीज 🙏🏻काहि इलाज सुचवलात तर खुपच तुमची कृपा होईल 🙏🏻
आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
श्री राम जय राम जय जय धन्यवाद
सुंठी मळे उष्णता होती का
❤️❤️ wow ❤️ very yNice❤️❤️
Thank you, keep watching and share this useful video- team arham
Madam muulga hatti jhhalay aikat naahi ,Abhyaas karat naahi aikelvabhyaas karel. Asaa uupay saanga
मॅडम मला सुंठ घेतली की उष्णता व तोंड येते काय उपाय करायचा
Sunthvada receip share kara madam pls
Nice
Nakatil Mass wadhne yawr mahiti dyawi
शुगर असल्यास गूळ चालतो का. गुळामुळे शुगर वाढते हे खरे की खोटे..एकदा नक्की काय ते सांगावेसे वाटते..
आल्यापासून( अदरक) सुंठ कशी तयार करतात?
आले आणि सुंठ या दोन्हीच्या गुणधर्मात आणि त्यायोगे वापरण्याच्या पद्धतीत काही फरक आहे का?