Interview: म्हणून त्या दिवशी जोडले नाही अरबाज ने हात| Arbaz Patel Eviction Interview| BBM|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 531

  • @abhishekpachundkar8273
    @abhishekpachundkar8273 หลายเดือนก่อน +186

    ज्याच्या मनात नाही छत्रपतीबद्दल “ मान "
    त्याला नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात " स्थान "

    • @WhiskerLicker
      @WhiskerLicker หลายเดือนก่อน +2

      thet pan great ........agadi barobar....

  • @Vishal-shirsath
    @Vishal-shirsath หลายเดือนก่อน +200

    छत्रपती शिवाजी महाराज यांची घोषणा झाली त्या वेळेस जरी तू हात वर केला असता तरी कदाचित तू आत असता 👍

  • @pankajpatil4531
    @pankajpatil4531 หลายเดือนก่อน +86

    बाहेर आल्यावर सुद्धा मान्य करायला तयार नाही की कुठेतरी चुकल माझं अस. उगाच तर बाहेर आला नाही गंमत म्हणून. पण यालाच अहम म्हणतात खरतर याच अहंकारमुळे बाहेर आलाय हा. यावर मला रामायण मधील काही पंक्ती आठवतात. "अपनी शक्ती के मद में एक दीन ईश्वर को ललकारा हो" .......

  • @ranjitsuryarao9555
    @ranjitsuryarao9555 หลายเดือนก่อน +78

    औरंगाबाद नाहीच छत्रपती संभाजी नगर 🚩

    • @kalyanipatil9216
      @kalyanipatil9216 หลายเดือนก่อน +5

      He tya repoter ne lagech sangayla hav hot...aaplech marathi lok chukata tr kay bolaych ata

    • @patil_479
      @patil_479 หลายเดือนก่อน

      Gpa handgyana

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 หลายเดือนก่อน

      गप रे बावळट

    • @AdiVK16
      @AdiVK16 หลายเดือนก่อน +1

      ​@@kalyanipatil9216 Ho barobar ahe to reporter mhanala asta ki Aurangabad nahi Only Chhatrapati Sambhaji nagar tr tya Bhadvya la mhanavch lagla asta

  • @JyotiJadhav-xt1vt
    @JyotiJadhav-xt1vt หลายเดือนก่อน +123

    मराठी माणसांना असले चाळे आवडत नाही तू जरी चांगले खेळला पण निकी सोबत चाळे केले मनून गेला

    • @Indian1234P
      @Indian1234P หลายเดือนก่อน +1

      देव कर्माचे फळ देतो.. म्हणून मराठी माणूस पाठी 😊

    • @anitakamte7908
      @anitakamte7908 หลายเดือนก่อน +2

      Marathi manse kup chale kartath tna dusrance bugvath nahi

    • @Monika0207s
      @Monika0207s หลายเดือนก่อน

      Ekdum true.. strong hota ani konacha personal level la disrespect nahi kela , emotional pan ahe but he lacks moral values .. mhanun to gela

    • @ashishpatil9081
      @ashishpatil9081 หลายเดือนก่อน

      मराठी माणसाला फालतू चाळे आवडत नाही. आणि आरबाज तु निकी सोबत चाळे केले सगळ्यांना माहीत आहे.

    • @ngusushgaming5405
      @ngusushgaming5405 หลายเดือนก่อน

      @@anitakamte7908tula Lande aavadtat ka

  • @sandeepdesai1877
    @sandeepdesai1877 หลายเดือนก่อน +425

    श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा केली तेव्हा दोन वेळा विचारांमध्ये होतास का संग्राम णि पण घोषणा केली तेव्हा पण तु जय म्हणाला नाही

    • @shaikhsameer6472
      @shaikhsameer6472 หลายเดือนก่อน +1

      तू मन रे भडव्या बादशहा औरंगजेब आलमगीरांची जय मग ते म्हणेल

    • @shaikhsameer6472
      @shaikhsameer6472 หลายเดือนก่อน +1

      तू म्हण रे भडव्या बादशाह औरंगजेब आलमगीर यांची जय मग ते म्हणेल

    • @shaikhsameer6472
      @shaikhsameer6472 หลายเดือนก่อน +1

      @@sandeepdesai1877 तू म्हण ना रे भडव्या बादशहा औरंगजेब आलमगीर यांची जय मग ते म्हणेल

    • @shaikhsameer6472
      @shaikhsameer6472 หลายเดือนก่อน +1

      @@sandeepdesai1877 तू म्हण ना रे भडव्या बादशहा औरंगजेब आलमगीर यांची जय मग ते म्हणेल

    • @pranavjadhav5180
      @pranavjadhav5180 หลายเดือนก่อน +9

      अर्ध्या माजला काय

  • @mahendra.b.shedage9456
    @mahendra.b.shedage9456 หลายเดือนก่อน +131

    श्री छत्रपति शिवाजी महाराज यांचे कुणी समोर नाव जरी घेतली तरी आपोआप तोंडातून जय येते,आणि तू काय सांगतो, विचारात होतो,

    • @prasannas8836
      @prasannas8836 หลายเดือนก่อน +5

      तो विचारात होता, जय बोलू की नको, कारण आपल्या धर्मात हे हराम तर नाही ना, हा विचार करत होता तो😂😂😂

    • @mahadevsurve1230
      @mahadevsurve1230 หลายเดือนก่อน +1

      यायलाच हवं होत.जय....काय सांगतोय हा विचारात होतो .आस नसत... भावा.

  • @Riyapatil-xv4my
    @Riyapatil-xv4my หลายเดือนก่อน +201

    अरे पण आता तरी 🚩श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं होतं,
    महाराष्ट्राला आवडलं असतं,
    पण नाही फक्त निकी की जय

    • @salimpathan559
      @salimpathan559 หลายเดือนก่อน +3

      Yes me pan tech expect karat hoto

    • @sandyjadhav5395
      @sandyjadhav5395 หลายเดือนก่อน

      R8t

    • @jyotidhanwate4435
      @jyotidhanwate4435 หลายเดือนก่อน +3

      Fhakt Nikki puran calu ahe yache pratek interview madhe

  • @ganeshbondre3428
    @ganeshbondre3428 หลายเดือนก่อน +206

    औरत के चक्कर मे बाबूभाई का गॅरेज गया 😅😅

    • @Charchatar
      @Charchatar หลายเดือนก่อน +2

      औरत के चक्कर मे नही दारू की चक्कर मे बाबू भाई को बदनाम मत करो he is royal personality 😊

    • @ranjitshinde5121
      @ranjitshinde5121 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 หลายเดือนก่อน

      भाऊ हा तुझा डायलॉग जगावेगळा आहे😂😂 गॅरेज गया 😂

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 หลายเดือนก่อน +25

    तू घरातून बाहेर गेल्या मुळे आम्ही आता बिग बॉस पाहत आहोत, आता निकीला पण आम्ही दर्शक घरा बाहेर नक्किच काढणार,
    तुमची जोडी खूपच घाण दिसत होती....

  • @ronny3866
    @ronny3866 หลายเดือนก่อน +48

    जनतेला राग येणं स्वाभाविक आहे. छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉ बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो, वा अन्य कोणतेही महापुरुष असो जेव्हा त्यांचा जेव्हा जयघोष होतो तेव्हा आपल्या तोंडून आपसूक जय यायलाच हवं. त्यांच्या मुळेच आपण आहोत. असो तू माफी मागितलीस. तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @nikhiljadhav7054
    @nikhiljadhav7054 หลายเดือนก่อน +46

    तुझ्या सारख्या लोकांनाच पाहिजे असेल तू आम्ही बघत होतो तुझे चाळे, लयं भारी झालं तू बाहेर आला तर

  • @sulochanabhosale5746
    @sulochanabhosale5746 หลายเดือนก่อน +28

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🙏🙏✌

  • @shubhampawale4326
    @shubhampawale4326 หลายเดือนก่อน +8

    औरंगाबाद नाही गैबाणया छत्रपती संभाजी नगर म्हण

  • @harshthakre4714
    @harshthakre4714 หลายเดือนก่อน +6

    तुझ्या एकेरी उलेखणेच कळतंय तुला खरंच respect आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हण....

  • @ganeshmore8970
    @ganeshmore8970 หลายเดือนก่อน +122

    नक्की तर विनर होणार नाही जर निकी विनर झाली तर महाराष्ट्र बिग बॉस मराठी यापुढील कोणत्याही सीजन बघणार नाही

    • @srdeshmukh1234
      @srdeshmukh1234 หลายเดือนก่อน +6

      Nako bagu 😂

    • @sujatachoudhari1216
      @sujatachoudhari1216 หลายเดือนก่อน +4

      Very true

    • @ajitrao2367
      @ajitrao2367 หลายเดือนก่อน +8

      हो भाई निकी विनर झाली तर मराठी बिग बॉस टोटली बंद
      ती सोडून कोणी पण होऊ
      पण मला महाराष्ट्रा वर खूप विश्वास् आहे अरबाज ला जसे
      सपराइज दिले तसे ते निकीला पण सपराइज देतील 😊😊

    • @komalambhore5048
      @komalambhore5048 หลายเดือนก่อน +3

      Chinta nasavi abhijit winner hoil

    • @niks93376
      @niks93376 หลายเดือนก่อน

      Aika re yach saglyani ase bolnarech season soda reel pn bagaychi sodat nahit big boss che season nahi pahnar mhane

  • @sujatapatil9658
    @sujatapatil9658 หลายเดือนก่อน +77

    Mala tu baherch pahije hota 🤞🏻

    • @Sssrider-st5
      @Sssrider-st5 หลายเดือนก่อน

      Udun gyaycha ka 😂🍌🍌

    • @kcr3377
      @kcr3377 หลายเดือนก่อน +2

      सुजाता कुठून आहेस❤

    • @Sssrider-st5
      @Sssrider-st5 หลายเดือนก่อน +1

      @@kcr3377 tula ky kraycha ahe bulya

    • @sdn9461
      @sdn9461 หลายเดือนก่อน

      Tumchya sarkha manasa mule khup bl case hotat sudreaare sujata tai mahna 😊 ​@@kcr3377

  • @ganeshsharnagat5664
    @ganeshsharnagat5664 หลายเดือนก่อน +96

    अरबाज.आपण.घरातून.निघालात.निकीमुळे.पण.एक.चूक.केली.ती.चूक.काय.आहे.200.डॉलर.तु.नीकीला.दिले.ते.डॉलर. जर.सूरजला.दिले.आस्ते.तर.आख्या. महाराष्ट्रने.तुझ. आभिंनदन.केलं.अस्त🎉

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv หลายเดือนก่อน +13

      Suraj ni kay game khelala ahe ata pryt big boss mde? Fkt garib ahe mnun win krych ka? As zal tr next time srv gariba na ana big boss mde

    • @komalambhore5048
      @komalambhore5048 หลายเดือนก่อน

      @@AvinashPawar-rq8jv fans chya jivavar aahe. Strong player gele.

    • @komalambhore5048
      @komalambhore5048 หลายเดือนก่อน

      @@AvinashPawar-rq8jv jo game khelto task khelto jo sarvansathi bolti to khara winner.

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv หลายเดือนก่อน +2

      @@komalambhore5048 Suraj jar trophy jinkla tr next time sgle garib ana mnje tyachya tyachya mde compitition rahil big boss jinkaych tr garib pahije as ahe ka?

    • @dhanlaxminerkar4883
      @dhanlaxminerkar4883 หลายเดือนก่อน

      Agadi barobar...lokanchya dokya var parinam zala ahe...yevdh sundar arbaz khelala tari tela nav thevta...ani jo basun nuste machchhar martoy tithe tela winner mahntay...game tari kalto ka hya bavlatanna...ani to garib yevdha tumhala vatato tar tumchi purn property techya nava var karun taka...teva khup madad hoil techi..​@@AvinashPawar-rq8jv

  • @ganeshp6232
    @ganeshp6232 หลายเดือนก่อน +4

    अरबाज बाहेरच पाहिजे होता याच्या इंटरव्यू पण घेऊ नये आणि एक्स्पेक्टेड काहीच नाही त्याला बाहेर काढले ते योग्यच आहे

  • @Shivaji-t8m
    @Shivaji-t8m หลายเดือนก่อน +4

    हा बाहेर गेला हे तो समाधान आहे अरबाजला वाटतं की माझ्यामुळे शो होता आता बघ कुणामुळे चालू राहतो सुरज चव्हाण

  • @vinodjadhav72
    @vinodjadhav72 หลายเดือนก่อน +10

    जेव्वा यांचं नॉमिनेशन चालू होते तेव्वा किती लोकांनी निक्की ची बोटे नोटीस केली,🤞🤞😆🤣😁😆🤣😁🤣😆🤣😁

  • @akashgaikwad6574
    @akashgaikwad6574 หลายเดือนก่อน +2

    आरे हा तो आहे जो आपले महाराष्ट्र मदी राचै लाईकीचा नाही

  • @ganeshmore8970
    @ganeshmore8970 หลายเดือนก่อน +44

    आता तरी चुका कबूल कर नक्की मुळे तू बाहेर आला

    • @shubhampatil3357
      @shubhampatil3357 หลายเดือนก่อน

      लोणावळ्याची चिक्की

  • @avirati919
    @avirati919 หลายเดือนก่อน +7

    Unexpected nahi 100% expected hote ki tu baher janar.
    Tu gela nasata tar amhi show baghaycha band kela asata

  • @prashantbarve6226
    @prashantbarve6226 หลายเดือนก่อน +6

    औरंगाबाद चा आहे आणि इतकं अशुद्ध मराठी बोलतो, महाराजांच्या घोषणा करताना लक्ष न्हवत, एकदम खोटं.
    व्हिडिओ ला आवाज खूप कमी आहे असं वाटतेय अरबाज निक्की सोबत बोलतोय BB च्या घरात.

    • @priyankadesai7798
      @priyankadesai7798 หลายเดือนก่อน +1

      औरंगाबादमधील मराठी माणसांचे मराठी पण असेच खराब आहे
      हिंदी मराठी भेसळ😂😂😂

    • @prajwal_kh
      @prajwal_kh หลายเดือนก่อน

      Tumhi ajun aurangabad mhantay sudhara jara

  • @ganeshmore8970
    @ganeshmore8970 หลายเดือนก่อน +83

    औरत का चक्कर बाबुभाई औरत का चक्कर

  • @PrmodSutar-ej2wy
    @PrmodSutar-ej2wy หลายเดือนก่อน +1

    मी हिते कोणत्या ही धर्मा च अपमान करत नाही पण आपण जिथं राहतो ज्यांचा मुळे आपण आहे त्याचा बदल आदर असला पाहिजे आणि हा आसो किंवा आणि कोणी जो आदर करत नाही त्याला घरी पटवा जो राम का नाही ओ किसी काम का नाही जय छत्रपती शिवाजी महाराज की 🚩

  • @Sanhyadri-veer
    @Sanhyadri-veer หลายเดือนก่อน +21

    औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर म्हणायचं

  • @Rahul-lp2jp
    @Rahul-lp2jp หลายเดือนก่อน +9

    डोअर म्याट बोलले तरी अजून निकी चा जप करतोयस 😂

  • @rajashreebelkhede773
    @rajashreebelkhede773 หลายเดือนก่อน +3

    Arbaj la request aahe ki tu tuzya वडीलांची mulakhet (interview) begh.mhenj tula kelel

  • @sachinambekar790
    @sachinambekar790 หลายเดือนก่อน +1

    खूप चुकीचा निर्णय होता.. अरबाज हा खूप strong contestant आहे.. शक्यच नव्हतं कि अरबाज एवढ्या लवकर बाहेर येन अरबाज हा finalist होता..

  • @AnjliKale
    @AnjliKale หลายเดือนก่อน +6

    निक्की ची भानगड अजून काय.
    जाऊद्या त्याला. कशाला त्याला एवढा मस्का लावताय त्या निक्किसारख. सगळ्यांनी आपल्या कॉमेंट्स डिलिट करा.कशाला त्याला लाईक कॉमेंट करतात.
    जय शिवाजी जय भवानी....

    • @chintugang
      @chintugang หลายเดือนก่อน

      Ek no bolali

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 หลายเดือนก่อน +7

    पॅडी अंकिता dp तुझ्यापेक्षा भारी आहे त्यामुळं ते घरात आहे

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 หลายเดือนก่อน +3

    भाई तु नीट वाच लोकं वैतागले होते ..
    निक्की पासून लांब राहिला असता खूप पुढे पर्यंत गेला असता.

  • @RavindraDalvi-gg2ms
    @RavindraDalvi-gg2ms หลายเดือนก่อน

    पूर्ण महाराष्ट्र शिवाजी महाराजांना देव मानतात साक्षात तुळजाभवानी प्रसन्न होती त्यांना संत तुकाराम महाराज सारखे त्यांचे गुरू होते मग अरबाज साहेबांना हात सोडायला काय हरकत होती त्यामुळे ते मागे राहिली

  • @balubodke5742
    @balubodke5742 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय..⚔️🚩

  • @SachinSonone-w7j
    @SachinSonone-w7j หลายเดือนก่อน +8

    Respect aahe tr respect karunch bol... श्री छत्रपती शिवाजी महाराज.... बोल एकेरी उल्लेख नको करू

  • @Rohan077Ss
    @Rohan077Ss หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय ❤❤

  • @saeedshaikh1989
    @saeedshaikh1989 หลายเดือนก่อน +2

    Game ahe big boss rajkaran nahi lokshashi ahe👍✌️

  • @RajuAvghade-i8l
    @RajuAvghade-i8l หลายเดือนก่อน +4

    निकी व तुझी जे तुम्हचे लव सिन लोकांना अवडल नाही

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @yashpatil668
    @yashpatil668 หลายเดือนก่อน +9

    अरबाज चांगलं खेळत होता त्याच्या फॅन ने त्याला होटिंग करायला पाहिजे होती पण एक बाकी नक्की की तो संग्रामाला चांगली लढत देत होता

  • @NileshPatil-qu5kh
    @NileshPatil-qu5kh หลายเดือนก่อน +32

    हिच आमची दिवाळी हाच दसरा...😂😂

  • @swami1111
    @swami1111 หลายเดือนก่อน +3

    फालतू छपरे गीरी चालत नाही मराठी बिग बॉस मध्ये मूर्खा. Couple बरेच पाहिले बिग बॉस मराठी मध्ये पण इतके vulgar कोणीच नाही वागेलेले. मी बंद केलेलं बघणे पण आता अरबाज बाहेर आलाय तर बघणार नक्कीच. बिग बॉस ने बरोबर निर्णय घेतलाय.

  • @sanjaygaikwad9388
    @sanjaygaikwad9388 หลายเดือนก่อน +14

    अरबाज बाद झाल्या मुळे TRP colours मराठी खूप खाली येऊ शकते, हे तेवढच सत्य,
    दुसरे पूर्ण महराष्ट्रातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना छत्रपती श्री शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्योतिबा फुले, प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, आणि जे ही महापुरुष या माझ्या महाराष्ट्र होऊन गेले, यांचा अभिमानाच नाही तर गर्व असायला हवा,

  • @santoshdesai2179
    @santoshdesai2179 หลายเดือนก่อน +14

    भावा
    बस्स की किती खोटे बोलशील
    निक्कीचे आणि तुझें ठरवून नव्हते
    आम्ही दुधखुळे नाही की आम्हाला एवढे सुद्धा कळत नाही

  • @yogeshpetkar8971
    @yogeshpetkar8971 หลายเดือนก่อน +23

    अरबाज तु आणि निक्की केळं विका बाजारात काय धंदा होतों का बघा

  • @yogsiddhii7534
    @yogsiddhii7534 หลายเดือนก่อน +21

    निक्की सोबत राहिला नसतास तर अरबाज तू विनर झाला असतास कारण खेळलास चांगला.

  • @atuljagtap704
    @atuljagtap704 หลายเดือนก่อน +2

    Aarbaj तू nakkich चांगल khelalas pan तुझी sangat chukali, तुला मराठी audiance la ओळखता नाही आले,

  • @sanikaghotge6236
    @sanikaghotge6236 หลายเดือนก่อน +8

    Navra majha navsacha team aaleli tevah tyanni nightana 'GANPATI BAPPA MORYA' mhantlya var bakkiche mhanale pan Arbaaz ne kahi nahi

    • @kcr3377
      @kcr3377 หลายเดือนก่อน

      सानिका कुठून आहेस❤

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 หลายเดือนก่อน

      ​@@kcr3377पूजा ला पण हेच विचारलं तु 😂😂

    • @Dattatrayagaikwad1992
      @Dattatrayagaikwad1992 หลายเดือนก่อน

      खेळ धर्मनिरपेक्ष राहू द्या
      बळजबरी आहे का गणपती बाप्पा मोरया म्हणायची

    • @kcr3377
      @kcr3377 หลายเดือนก่อน

      @@HINADVISWARAJYA1990 😓😞😞

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 หลายเดือนก่อน

      @@Dattatrayagaikwad1992 गणपती बाप्पा मोरया नका म्हणू पण शिवाजी महाराज की "जय" तर म्हणा यात कसला जातीवाद आला रे

  • @Razzz2151
    @Razzz2151 หลายเดือนก่อน +12

    Sorry nko mhnu re छत्रपती शिवाजी महाराज की जय बोल जय श्री राम बोल

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620 หลายเดือนก่อน +2

    यांच्याकडून अपेक्षा करणंच चुकीचं आहे हे आपल्या ,,,,,,,,,,,,वर जाणारच आरे निक्की च्या बैला तू बाहेर निघाल्यावर आमी बिगबॉस बघायला सुरवात केली आहे , कानात काय कुणाचं घातलं होत होय ,

  • @mayureshyadav6281
    @mayureshyadav6281 หลายเดือนก่อน

    Top 3: Suraj, Abhijeet and Dhananjay Powar
    Top 5: Suraj, Abhijeet, Dhananjay Powar,Nikki and janavi
    Ankita, varsha tai and pd bhau- Yana game aani task independent khelta yet nahi tyani attaparyant konachi na konachi help ghetli ahe. Tyamule he 3ghe out hotil.

  • @PoonamPawar-f8t
    @PoonamPawar-f8t หลายเดือนก่อน

    अरबाज तू खूप चांगला आहेस तुज्या सोबत निकी नो

  • @chandrakalachavan308
    @chandrakalachavan308 หลายเดือนก่อน

    अरबाज खेळतच नव्हतास फक्त निकी दिसत होतं तुला

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 หลายเดือนก่อน +2

    अरे आता तरी मान्य करून माफी माग ना.कारण कशाला सांगतोस.

  • @vishalbansode2024
    @vishalbansode2024 หลายเดือนก่อน

    Yes it's true arbaz tu baher aalas bigboss bagaichi ichha nahi ahai atta Ani parat kadhich nahi bugnar Marathi bigboss you was awesome

  • @ajitsawant3196
    @ajitsawant3196 หลายเดือนก่อน +4

    इथूनच तो बॅकफूट वर आला

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 หลายเดือนก่อน

    नेहमी आपली तारीफ आपण करू नाही असं काही करावं की आपली तारीफ दुसर्यांनी करावी पण इथे उलट घडतंय

  • @ds18245
    @ds18245 หลายเดือนก่อน +2

    भावा तू एकटा स्वतःसाठी खेळला असता तर नक्कीच जिंकला असता
    पण तू निकी साठी खेळला😂😂😂😂😂

    • @chintugang
      @chintugang หลายเดือนก่อน

      Aurat ka chakkar babu Bhai 😂😂😂

  • @tusharbenkar8909
    @tusharbenkar8909 หลายเดือนก่อน

    आणि महाराजांचं नाव नीट घे आणि पूर्ण घे..

  • @ayaanfaiqaaleeza87
    @ayaanfaiqaaleeza87 หลายเดือนก่อน +9

    जो बन्दे को 1% वोट नही मिलता और पैडी को इससे हज़ार गुना ज्यादा लोग प्यार करता है

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 หลายเดือนก่อน

    त्याच लक्ष फक्त निक्की बाई कडे

    • @bokie-4688
      @bokie-4688 หลายเดือนก่อน

      Ho😂😂😂😂

  • @prashantpatil2003
    @prashantpatil2003 หลายเดือนก่อน

    jay shivray jay shree ram 🚩

  • @vikaskatey1505
    @vikaskatey1505 หลายเดือนก่อน +4

    खर हा जो व्यक्ती आहे तू निर्मळ स्वभाव कसा आहे प्रेम आहे गरिबी तिच्या बोलण्याचा हेतू समजून घ्यावा त्यावेळेस त्याला कळलं नसेल त्यांनी माफी मागितली आपण सर्वांनी त्याला मोठ्या मनाने माफ करावा आणि रितेश सरांना विनंती आहे प्लीज त्याला पुन्हा एकदा बोलवा

    • @somkantbharti8673
      @somkantbharti8673 หลายเดือนก่อน +2

      संबंध काय त्याला घ्यायचा याच्याबरोबर पुढील आठवड्यात निकी पण जाणारच आणि जायलाच हवी

  • @RamManur
    @RamManur หลายเดือนก่อน

    ‌सूरज टास्क उत्तम खेळतो

  • @sandipgawali1255
    @sandipgawali1255 หลายเดือนก่อน +1

    Aamhi pan chhatrapati Sambhajinagar la rahto

  • @Tejas-ki5tq
    @Tejas-ki5tq หลายเดือนก่อน +12

    निक्की मुळे तु बाहेर आलाय

  • @sonyv1181
    @sonyv1181 หลายเดือนก่อน +1

    अरे तू फक्त टास्क खेळत बसला ... मनाचा मोठेपणा दिसला नाही. इतर खेळाडूंना कधी कधी जिंकू द्यायचे असते ....

  • @gurunathsutar1527
    @gurunathsutar1527 หลายเดือนก่อน +16

    Jay Shivray 🚩🚩🚩🚩🚩

  • @UmeshIngle-ty3mg
    @UmeshIngle-ty3mg หลายเดือนก่อน +1

    अरबाज जिंदाबाद

  • @manalisatnaik4725
    @manalisatnaik4725 หลายเดือนก่อน +1

    Ha कोणत्या भ्रमात आहे की ह्याला वाटत की महाराष्ट्र नाखूश आहे हा बाहेर पडल्यामुळे

    • @chintugang
      @chintugang หลายเดือนก่อน

      Bagh tai MI tar ghup khush jhalo arbaaz baher aalyamule

  • @gayatritangsale1310
    @gayatritangsale1310 หลายเดือนก่อน +2

    Arbaz khup chan player hota आणि आज हे clear karun you won the heart again! Amhi तुला कायम strong player mhanun ch pahila kadhich religion varun judge केलं nahi! We loved your game alot ❤ आमच्यासाठी winner तूच आहेस Arbaaz 🔥😊

  • @pavankale8321
    @pavankale8321 หลายเดือนก่อน +2

    निक्की ला माहित होतं तु बाहेर जाणार म्हणून निक्की ने अभिजित ला सेव केलं

  • @minetejas4300
    @minetejas4300 หลายเดือนก่อน +4

    औरंगाबाद नाही
    ❤ छत्रपती संभाजी नगर

  • @divyadhangar9200
    @divyadhangar9200 หลายเดือนก่อน

    अरबाज इस बेस्ट ❤

  • @vilasovhal6109
    @vilasovhal6109 หลายเดือนก่อน

    अरबाजला हिंदी बीग बॉस मध्ये घ्यावं

  • @बैलगाडा-झ7र
    @बैलगाडा-झ7र หลายเดือนก่อน +24

    निक्कीच्या घागर्यांचा वास एवढ्यात जाणार नाही अरबाजकडून.....😂

    • @malti669
      @malti669 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @ashumalgunde8870
      @ashumalgunde8870 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂​@@malti669

  • @pradnyarane6769
    @pradnyarane6769 หลายเดือนก่อน

    Very happy to see arbaz out

  • @MadivalappaBudihal-n9y
    @MadivalappaBudihal-n9y หลายเดือนก่อน

    चुक करायची नंतर माफी मागाईचि हे बुळगा

  • @sunitanarwade1458
    @sunitanarwade1458 หลายเดือนก่อน +1

    खुप चांगला खेळलास भाऊ 👌👌
    खुप जास्त वाईट वाटलें तु बाहेर निघाला तेव्हा.
    Your the best ❤❤
    पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉💐💐

  • @dattatraylad3173
    @dattatraylad3173 หลายเดือนก่อน

    असल्या लोकांकडून नुसत्या माफ्या मागून घ्या आणि खुश व्हा, पण हे लोक करेक्ट कार्यक्रम करून जातात

  • @aps787
    @aps787 หลายเดือนก่อน

    बाराचं आहे आता माफी मागतो एकदा जय जिजाऊ जय शिवराय म्हनायला लावा

  • @commonman9435
    @commonman9435 หลายเดือนก่อน

    हे जर तू आधी केला असतस तर नक्कीच लोकांनी तुला support केला असता
    महाराष्ट्र आणि मराठी लोकांना जर इज्जत दिलीस तरच त्यांचा support मिळू शकतो अन्यथा नाही

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 หลายเดือนก่อน

    बिग बॉस मध्ये सुरज योग्य नाही केवळ साधा गरीब म्हणून winner करणे अयोग्य

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 หลายเดือนก่อน

    Nikkichi साथ सोडली असती तर तु आज विनर होता

  • @ganeshsharnagat5664
    @ganeshsharnagat5664 หลายเดือนก่อน +24

    अरबाज.केवळ.निकी.मुळे.बाद.झालास.खरच.तु.खेळा.मधे.हवा.होतास.

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal หลายเดือนก่อน

    खरं म्हणजे आरबाज आणि निक्की यांचा गेम हा महाराष्ट्राला आवडला नाही... जनतेचे वोट कमी पडले म्हणून आरबाज बाहेर आल. दोन जन बाहेर काढायचे असते तर निक्की ही आरबाज सोबत बाहेर गेली असती. तुम्ही दोघे अगोदरच बाहेर पडले असते पण बिग बॉस ने या दोघांना दत्तक घेतले होते म्हणून घरात टिकले.

  • @prabhumathpati2188
    @prabhumathpati2188 หลายเดือนก่อน +1

    बाईच्या नादात विकेट पडली

  • @snehaldabare2841
    @snehaldabare2841 หลายเดือนก่อน

    अरबाज is १ nambar

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 หลายเดือนก่อน

    Arbaaz is good player actually DP or Varsha would have gone out

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 หลายเดือนก่อน

    छत्रपतीं च्या महाराष्ट्रा बाहेर जा आता

  • @darshanasalunke5159
    @darshanasalunke5159 หลายเดือนก่อน +1

    baro bar बाहेर kadhla exspt hotach

  • @sharadjadhav4468
    @sharadjadhav4468 หลายเดือนก่อน

    टॉप 5मध्ये पण नाही येत नक्की

  • @the_history_fanatic
    @the_history_fanatic หลายเดือนก่อน

    महाराजांच्या जयजयकारा विषयी प्रश्न विचारून एक नंबर काम केलं पत्रकाराने. आणि राहिली गोष्ट अरबाज च्या उत्तराची तर तो साफ खोटं बोलतोय, हा काही विचारात वगैरे नवता. पुरुषोत्तम चं तोंड बघत बसला होता गप्प.

  • @ayaanfaiqaaleeza87
    @ayaanfaiqaaleeza87 หลายเดือนก่อน +1

    किसी भी एक बन्दा को पंसद नही खुद उसका बाप को पंसद नही था वो बोला था

  • @mayachibhatkanti
    @mayachibhatkanti หลายเดือนก่อน

    आता घोषणा द्या.. आणि त्याला बोलायला सांगा ना... बघा बोलतोय का... इथल्या इथे क्लिअर झाले असते...

  • @nikitanikam6201
    @nikitanikam6201 หลายเดือนก่อน

    काही नाही कोणी असे नाही बोले तू बाहेर आला म्हणून बघायला मजा नाही येत उलट तू बाहेर गेला म्हणुन मजा आली 😂

  • @rajeshmhaske946
    @rajeshmhaske946 หลายเดือนก่อน +3

    दोघांची वागणूक लोकांना आवडली नाही म्हणून .... नंतर निक्की चा नंबर..

  • @pravinpatil6790
    @pravinpatil6790 หลายเดือนก่อน

    चुकीला माफी नाही