Exclusive: Wrist Injury, Treatment & Bigg Boss Covering Hospital Expenses!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 195

  • @Maharashtrafilmsproduction
    @Maharashtrafilmsproduction 3 หลายเดือนก่อน +6

    संग्राम दादा तुम्हीं खूप विस्तृत आणी समजून सांगत आहेत. खूपच अनुभवी आणि प्रामाणिक आहात.

  • @Sanhyadri-veer
    @Sanhyadri-veer 3 หลายเดือนก่อน +44

    दादा तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ.. तुम्ही प्रामाणिक आहात हे माहिती आहे आम्हाला.. ज्यांना टीका करायची आहे त्यांना करू द्या.. तुम्ही लवकर बरे व्हा ही ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤

    • @Bipin-s4t
      @Bipin-s4t 3 หลายเดือนก่อน

      Dada chi marli BB

  • @prasadsonawane3387
    @prasadsonawane3387 3 หลายเดือนก่อน +7

    झक मारली आणि तिथे गेला...नाही गेला पाहिजे होता, आपला bodybuilding बरा आहे..❤take केअर❤

  • @AnikaAlte3418
    @AnikaAlte3418 3 หลายเดือนก่อน +21

    संग्राम तुच आल्या आल्या सगळ्या घराला सांगितले मी अरबाज व एक टीम ला नडायला आलो आहे. टीम बी खेळात उत्कृष्ट होती त्यांना फक्त ताकदीची गरज होती.मग यायचेच नव्हते .

    • @durgeshdesh
      @durgeshdesh 3 หลายเดือนก่อน +1

      माझ्या बाळा room मध्ये बसून typing करून झालं असेल तर माझा फोन मला परत de

    • @Sagar-wy2uv
      @Sagar-wy2uv 2 หลายเดือนก่อน +1

      😂​@@durgeshdesh

    • @tomato524308
      @tomato524308 2 หลายเดือนก่อน

      @@durgeshdesh aaho kaka pan phone tumahla kay Sandas madhe aanun dyacha ka??? aani haat dhun zale aastil tar he pan type kara ki tyachya comment madhe chuk kay aahe??

    • @durgeshdesh
      @durgeshdesh 2 หลายเดือนก่อน

      @tomato524308 kaka ❌ pappa ✅

  • @mr.emotionalartist
    @mr.emotionalartist 3 หลายเดือนก่อน +15

    Sangram we respect you & we are proud of your achievements.

  • @Trupti.846
    @Trupti.846 3 หลายเดือนก่อน +2

    Arbaj la purn taqut lavli Asti tar tyala mothi injury zhali asti ,tyachi life ajun set nahi tyala khup prblem Aale aste ase tumhi boltat,khrach khup mature Aahat Aani mnane khup changle Aahat tumhi sangram sir🎉❤dusryancha vichar kela pn swatacha nahi 👍🎊you are the winner 🏆

  • @Bandakafihai
    @Bandakafihai 3 หลายเดือนก่อน +20

    खूप वाईट वाटतं एखादा माणूस स्वप्न घेऊन गेला असेल तिथे आणि injured बाहेर यावं लागणं दोन तीन आठवड्यात..खूप hurting आहे हे सगळं..

  • @RajBhandare-b8f
    @RajBhandare-b8f 3 หลายเดือนก่อน +32

    एवढ्या वर्ष बॉडी बिल्डिंग केलीय खायची गोष्ट नाही नाही कितीवेळा body wash out करावी लागली असेल हे जो त्या फील्ड मध्ये आहे त्यालाच माहीत सलाम तुम्हाला DYSP पद नाकारले मला नाही वाटत कुणी नाकारले असते तुम्ही त्या वेळी असा विचार केला जो अभ्यास करतोय दिवस रात्र त्याच्या साठी मी ही POST का अडवून ठेवू खरच तुम्ही ग्रेट आहात BODY बिल्डर हा होणे हा BIGG BOSS पेक्षा मोठा टास्क आहे

    • @munnagole3101
      @munnagole3101 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे बरेच dysp स्पोर्ट मधून आलेले उगाच जागा अडवून आहेत अभ्यास करणाऱ्या पोरांच्या जागी अडवून बसले आहेत

    • @RamdasNarawade-v5y
      @RamdasNarawade-v5y 3 หลายเดือนก่อน +2

      मग अरबाज ला का घाबरले.. डील केली यांनी त्यांच्या बरोबर

    • @cg04173
      @cg04173 3 หลายเดือนก่อน

      ​@@RamdasNarawade-v5yअरबाजला हे कधिच नाही घाबरले भावा आपल्याला तस दाखवल्या गेल आहे पण ते खोट होत तो अरबाज घाबरत होता पहिल्यांदा जेव्हा अरबाज संग्रामला पकडल होत तेव्हा संग्राम ने अरबाज चा एक पाय उचलुन त्याला ढकलत नेलत त्यानंतर तो पुन्हा संग्राम ला नाही नडला.संग्राम चा हाथ फ्रेक्चर झाला तरी तो गेम जिंकन्याचा प्रयत्न करत होता न अरबाज सुरज चा माईक लागला तर बोंबलत होता मला मारल मनुन

  • @annatopale6711
    @annatopale6711 3 หลายเดือนก่อน +6

    Sangram dada tumi tumchya jagi barobar ahat .

  • @smeetavernekar8024
    @smeetavernekar8024 3 หลายเดือนก่อน +2

    Very well explained abt fracture and surgery...get well soon

  • @prajaktasataye3717
    @prajaktasataye3717 3 หลายเดือนก่อน

    Nice person kharch khup bhari ahat dada. Bigg boss chya gharatale sarvat changli person ahat tumhi. Tumhi jevadhe diwas khelat tevdhe chan khelat.

  • @amolguntkal3825
    @amolguntkal3825 3 หลายเดือนก่อน

    Amhala Abhimaan ahe Sangram Sir tumcha,negative comments walyana teh kadich kalnar nahi tyanche manuvruti nahi teh samaj nyachi,tumhi deshya cha ani Maharashtra cha nav jagatik patlivar motah kelay,You are the Best Getwell soon.Wish You sucess in ur future life.

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 3 หลายเดือนก่อน +4

    great manus

  • @umeshpandit2165
    @umeshpandit2165 2 หลายเดือนก่อน

    Good information sangram sir 👌

  • @atishdhule4060
    @atishdhule4060 3 หลายเดือนก่อน +5

    Dada tumhi sarvancha v4 karata yar... hat's off dada

  • @faisalrawoot4293
    @faisalrawoot4293 3 หลายเดือนก่อน

    Sangram❤ bhai we respect you & bodybuilders

  • @TRPentertainmentoffcial
    @TRPentertainmentoffcial 3 หลายเดือนก่อน +85

    संग्राम सर तुम्ही स्वतः म्हणालात सुरवातीला अरबाज ला कि मी तुला फुल ऑन टक्कर देणार आणि बी टिम मधे तुम्ही अरबाज च्या ताकदी पुढे टिकाव म्हणून बी टिम प्लॅन करायची तुम्ही स्वतः च्या मनाचे सांगत आहात कि टिम म्हणायची अरबाज ला पाडा,झोडा,भांडा अहो बी टिम म्हणायची तुम्ही अरबाज ला थोपवा किंवा तुम्ही पुढे असाल तर अरबाज हायपर होनार नाही पन तुम्ही हिते भलतेच बोलताय आणि एक, लोकांनी तुम्हाला का ट्रोल केले याचे कारण हि तुम्हाला व्यवस्थित समजले नसावे बहुतेक तुम्ही अरबाज ला ताकदीने लढला नाही म्हणुन अजीबात नाही तर तुम्ही अरबाज ला मॅन्युप्युलेट झाला म्हणुन लोकांचा संताप झाला तुम्ही आरबाजला शक्ती पेक्षा युक्ती ने पन टक्कर देऊ शकला असता पन तुम्ही डिल करू लागला, तुम्ही जे बोलला त्याचा विरोधात वागु लागला ज्या टिम मधे तुम्ही होता त्यांच्या पासून तुम्ही डिल लपवली अरबाज ला तुम्ही बॉडी ,माईंड कनेक्शन सांगता सांगता त्याच्या मांईंड गेम मधे ट्रॅप झाला हे वेदनादायी चित्र लोकांना दिसले म्हणून लोकांचा संताप झाला लोकांना ना तुमचा बॉडी स्ट्रेंथ चा गेम दिसला ना माईंड गेम .पन हा झाला त्या घरातील गेम बाहेर तुम्ही तसे नाही आहात हे पन लोकांना माहिती आहे त्या मुळे लोक लगेच तुमच्या घरातील खेळाबद्द्ल चे सगळे गोष्टी विसरून गेले take care get well soon sir

    • @pritam7831
      @pritam7831 3 หลายเดือนก่อน +7

      हो ना आधी त्याला चिथावणी दिली नन्तर त्याचा सोबतच हात मिळवून बसला त्याच्या माईंड गेम मध्ये फसला हा माणूस आता b टीम वर टाकतोय सगळं खरच ना काय बोलावं

    • @gaurimantri9103
      @gaurimantri9103 3 หลายเดือนก่อน +5

      मुळात संग्राम यांनी जायलाच नको होते हा प्लॅटफॉर्म त्यांच्या सारख्या वेगळ्या क्षेत्रातील अनुभवी माणसांसाठी नाही त्यांची वेगळी इमेज त्यांनी बनवली होती पण बिग बॉस मध्ये येऊन घालवली अस वाटतंय.... लोक जे दिसतंय त्यावरच कॉमेंट देतात.

    • @shashikantkadam4877
      @shashikantkadam4877 3 หลายเดือนก่อน

      काही स्त्रिया पुरुषाला एका नजरेत ओळखतात.जेव्हा संग्रांमची बिग बॉस मध्ये एन्ट्री झाली तेव्हाच निकी म्हणाली हा फुसका बार आहे.खरे म्हणजे बिग बॉसने मोठ्या आशेने अरबाजला टक्कर देण्यासाठी त्याचा घमंडीपणा उतरवण्यासाठी आत पाठवले होते.प्रेक्षकांना देखील आशा होती पण त्या आशेवर शेवटी संग्रामनी पाणी फे.

    • @TRPentertainmentoffcial
      @TRPentertainmentoffcial 3 หลายเดือนก่อน +1

      @@gaurimantri9103 नाही, असे काही नाही बाहेर त्यांना लोक ओळखतात त्यामुळे त्यांची इमेज खराब वैगेरे झाली नाही परंतु घरात गेल्यावर त्यांचे निर्णय चुकले आणि त्याचा परिणाम म्हनजे लोकांचा संताप झाला ते वैभव सारखेच ,शांत आणि वैचारिक होते म्हणुनच या खेळात अनुभव आसलेल्या आणि करिअर साठी झगडणाऱ्या अरबाज च्या जाळ्यात अडकले अरबाज मुद्दाम त्यांच्या बर येऊन बसायचा त्यांचे ऐकायचे नाटक करायचा आणि आम्ही का असे वागतो ,इथे असेच वागावे लागते, आसल्या गोष्टी त्यांच्या मनात पेरायला त्याला बरोबर माहिती होते आपन त्यांच्या बर बसलो कि टिम बी संग्राम सरांबर कडक वागेल आणि मग संग्राम सरांना आपन मॅन्युप्युलेट करू कि बघा ते आसे आहेत तुमचे मत घेत नाहीत मुद्दाम मला टॅकल करायला तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवतात आणि ते पन संग्राम सरांना खरे वाटायला लागले आरबाजने असेच लोक‌ जवळ घेऊन काटा काढला ऐनवेळी जान्हवी बदलली म्हणून ती वाचली आणि त्याच्या तावडीतून सुटली त्याला हे सुध्दा शंभर टक्के माहिती होते आपन आसे वागत असल्याने प्रेक्षकही वोट करत नाहीत भाऊंच्या धक्क्यावर त्याला हे समजायचे पन मग वोट कमी पडुन ही बिगबॉस आपल्याला वाचवेल या साठी तो एकीकडे फेक कॉंटेंट क्रीएट करायचा आणि तो‌ सफल व्हायचा पन असले लोक जे कुटनीती करतात आणि त्याला गेम चे नाव देतात ते कधी ही बिगबॉस जिंकत नाहीत हा आपल्या सर्वांना अनुभव आहे कारण बिग बॉस ला हे माहीत आहे अरबाज च्या नेचर चे लोक त्यांना कॉंटेंट देतात परंतु या शो ला टि आर पी देण्या साठी सुरज सारखा प्युअर सोल असलेला व्यक्ती लागतो संग्राम सर फसले कारनं ते शांत, वैचारिक होते अरबाज चे हे रिअल नेचर आहे हे तो स्वतः मान्य करतो या मुळे त्यांच्या करिअर वर तो स्वतः परिणाम करू शकतो त्याला काम देणारे लोक त्यानेच ॲलर्ट केले आहेत या उलट संग्राम सरांना लोकांनी माफ केले

    • @SalmanKhan-rt4yd
      @SalmanKhan-rt4yd 3 หลายเดือนก่อน

      अरे बांडगुळ आहे हा संग्राम😂

  • @Ooo_makersudye
    @Ooo_makersudye 3 หลายเดือนก่อน

    Love you sangram bhau

  • @Snrkamal
    @Snrkamal 3 หลายเดือนก่อน +60

    Bb मध्ये जाण्याचा तुमचा निर्णय खूप चुकीचा ठरला उगाच गेलात संग्राम दादा तुम्ही या show मध्ये

    • @ajinkyashende9489
      @ajinkyashende9489 3 หลายเดือนก่อน +2

      Hoy image changli hoti ti different zali ata

  • @gansm7081
    @gansm7081 3 หลายเดือนก่อน +11

    दादा बॉडीबिल्डर आणि सामान्य लोक यात तर खूप फरक आहे यांची जर बॉडीबिल्डिंग चालू केली तर १ ल्या दिवसात पळून जातील हे negative बोलणारे 🤣 असो तुम्ही संपूर्ण बॉडीबिल्डिंग industry च नाव मराठी प्लेटफॉर्म वर मोठ केल याचा अभिमान आहे ….
    राहिली गोष्ट धापा लागायची तर cardio आणि bodybuilding या दोन गोष्टी वेगळ्या आहे … मतिमंद लोकांना यामध्ये फरक समजणार नाही

    • @ameya88
      @ameya88 2 หลายเดือนก่อน

      Bodybuilder peksha boxer body kevhahi changali - chapalta peak indurance stamina high lung capacity , nusatech muscle fugvun kay upyog

    • @Borntofight7110
      @Borntofight7110 2 หลายเดือนก่อน

      अरे ह्याला पैलवान सिकंदर शेख 3 जागी मोडेल.

  • @swarupmali959
    @swarupmali959 3 หลายเดือนก่อน

    Sangram ❤🎉❤

  • @KunalWagh-vl6ys
    @KunalWagh-vl6ys 2 หลายเดือนก่อน

    Chan bole dada

  • @maheshvasekar6282
    @maheshvasekar6282 3 หลายเดือนก่อน +1

    Great sangram sir I'm from pcmc follow

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 3 หลายเดือนก่อน

    ❤संग्राम❤

  • @ivy7732
    @ivy7732 3 หลายเดือนก่อน +6

    Sangram साहेब मला माहित आहे wrist surgery झाल्यावर काय होत. आयुष्यभर dips जोर मारायला येत नाही. आणि शहाणा असला tr प्लेट्स लगेच काढू नका 2/3 वर्षान काढली.

  • @vibhaparab5920
    @vibhaparab5920 3 หลายเดือนก่อน +1

    Great person

  • @sachinjadhav6659
    @sachinjadhav6659 3 หลายเดือนก่อน

    Dada Tumhi Great Aahat ...

  • @shrutineje4939
    @shrutineje4939 3 หลายเดือนก่อน

    Great person ❤

  • @sushivlog-xb2vl
    @sushivlog-xb2vl 3 หลายเดือนก่อน

    Dada 👍🏻✨

  • @RakeshMestry-jh3fh
    @RakeshMestry-jh3fh 2 หลายเดือนก่อน

    बॉडी कामवून मान सम्मान मिळवणे साधी सोपी गोष्ट नाही, ही इज pride ऑफ नेशन.

  • @sakshirokade7643
    @sakshirokade7643 3 หลายเดือนก่อน +1

    no.1 person ❤

  • @vinod23021979
    @vinod23021979 3 หลายเดือนก่อน

    छान होता interview🎉

  • @siddhantisarwadnya5879
    @siddhantisarwadnya5879 3 หลายเดือนก่อน +1

    Hello Radio City Marathi waiting for prajakta mali and gashmeer mahajanis interview ❤❤❤❤

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 3 หลายเดือนก่อน +2

    Dont bother of public ckmment u must take care n handle with care now hence foet life is imp.sk b happy n take care of ur family.

  • @Mahesh_4242
    @Mahesh_4242 3 หลายเดือนก่อน +2

    याना दम खुप लवकर लागतो

    • @dattatrayajadhav2251
      @dattatrayajadhav2251 3 หลายเดือนก่อน

      Ho भिडायला गेला आणि अडकला

  • @DineshShere-gj2zr
    @DineshShere-gj2zr 3 หลายเดือนก่อน +8

    ह्याच्या पेक्षा पॅडी दादा भारी नडला

    • @dattatrayajadhav2251
      @dattatrayajadhav2251 3 หลายเดือนก่อน +1

      Nakki हा नावाचा बिल्डर आहे

  • @hemantkale6859
    @hemantkale6859 2 หลายเดือนก่อน

    topic starts at 6:46

  • @rajendraingale9122
    @rajendraingale9122 3 หลายเดือนก่อน

    Sangram barobar boltat,troll kade laksh deu naka❤

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 3 หลายเดือนก่อน +19

    फोकशा निघाला. तो आल्यावर वाटल होत आता अरबाज चा माज उतरेल पण खूपच निराशा झाली. शहनशहा म्हणून घेऊ नका. बर झाल लवकर बाहेर पडला. नाहीतर खर्चच जास्त. फायदा काही नाही ह्याला घेऊन.

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 หลายเดือนก่อน +3

      Tumhi nako sangu. Tyanni Mr universe, Mr world aani barech kahi jinkle aahe. Tyanni kashtane aaple nav kamavale aahe. Tumhi youtube var fokadarya karnya shivay kay dive lavle. Tumhala tya lafdebaj arbaj sarkhe lok so charming aani so dashing vattat. Mg te tumhala fridge madhye thevtat

    • @anujkakade8233
      @anujkakade8233 3 หลายเดือนก่อน

      Haa jhala ka bolun randachya ata jaa ukirdyat jaun 5 chi vadat bas

    • @yogeshpawar3082
      @yogeshpawar3082 3 หลายเดือนก่อน

      Tith ky Hana mari karay jatat ka comon sense ny bc

    • @MadVideosYT
      @MadVideosYT 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@prafullasawant8044 😂 नको समजावू ह्यांना भावा. ह्या व्हिडीओ मध्ये संग्रामने सर्व स्पष्ट केलं आहे पण ह्यांच्यासारख्या बैलबुद्धी लोकांच्या डोक्यावरून गेलं😂

  • @madhuripatil8645
    @madhuripatil8645 3 หลายเดือนก่อน +11

    Tumacha baddlche sagale gairsamaj dur jhale sir🙏

  • @officialcritisizer6462
    @officialcritisizer6462 3 หลายเดือนก่อน +1

    इंजुरी झाली याबद्दल वाईट वाटतं।

  • @vaibhavshinde4025
    @vaibhavshinde4025 3 หลายเดือนก่อน

    Correct ahe

  • @vaibhavshende1898
    @vaibhavshende1898 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @PrashantShinde-r1v
    @PrashantShinde-r1v 3 หลายเดือนก่อน +1

    फुस्का फटका 🎉

  • @THE-USA-ARMY-POWER-9049
    @THE-USA-ARMY-POWER-9049 3 หลายเดือนก่อน

    त्याला पूर्ण बोलुदे मग तू,,, बोल,,,, माहीत आहे तुझा आवाज,, खूप मंजुळ आहे तुलाच बोलता येते,,,😡😡😡😦😦

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌸🌸🙏🙏

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 2 หลายเดือนก่อน

    मी एक वर्ष जिम केली होती. एक दिवस बाईक वरून जाता जाता ऑटो वाल्याने मला उडवलं मी कमीत कमी 10 ते बारा फूट उंच उडून खाली पडलो.खाली पडताना मी माझं शरीराच ओझं माझ्या डाव्या हातावर टेकवून थांबवलं पण माझा हाताचा सांधा क्रॅक झाला होता.

  • @niteshshinde777
    @niteshshinde777 3 หลายเดือนก่อน +2

    संग्राम सर तुमचं मन खूप मोठ आहे .

  • @dhananjaymutalik4148
    @dhananjaymutalik4148 3 หลายเดือนก่อน

    I had same wrist injury,when i met a accident on bike....few years ago..
    Today i lift heavy weights...its no big deal Sangram....You will be okay soon.....

  • @gauribhogade8677
    @gauribhogade8677 3 หลายเดือนก่อน +3

    संग्राम दादा तुम्ही ट्रॉलर्स कडे लक्ष देऊ नका स्वतःची काळजी घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने खरंच खूप छान खेळलात तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sandeepjadhav75502
    @sandeepjadhav75502 3 หลายเดือนก่อน

    Muscles building sobt Cardio aani CrossFit exercise pn kraychi grj aahe.

  • @nileshsathe9754
    @nileshsathe9754 3 หลายเดือนก่อน

    खूप एडिट केली मुलाखत पूर्ण मुलाखत अपलोड करायची होती

  • @Pk-23-wg
    @Pk-23-wg 3 หลายเดือนก่อน +3

    Sangram ❤❤

  • @stasmitasteachingacademy39
    @stasmitasteachingacademy39 3 หลายเดือนก่อน

    Sangram chan khelale thrilling week end with arbaj out

  • @n.r.7616
    @n.r.7616 2 หลายเดือนก่อน +1

    Jetha be like: sangram nahi ye to dus gram niklla😂

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 3 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही देशा साठी आणि महाराष्ट्र साठी पद जिकलेत हे खूप होत तुम्ही show मध्ये जायला नव्हतं पाहिजे ,पण आता नव्ह्याने तुम्ही बॉडी बिल्डिंग मध्ये नाव अजून करा

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 3 หลายเดือนก่อน

    Very bad dear sangram sad if u as ur hnd injured bdly.u hv 2 b very carefully do the exercise it may take lot if care u hv bad oatchvin ur life i think u take lot if care n bbs must do al the required hlp.b careful dr sangram.i wush yu gd kuck hop u bin bk in action like before god bless u.❤

  • @arjunkshirsagar4160
    @arjunkshirsagar4160 3 หลายเดือนก่อน

    Sangram tumhi pudhchya season madhe yayla pahijet hota

  • @nikhilyadav4556
    @nikhilyadav4556 3 หลายเดือนก่อน +11

    म्हशीचे दूध पिण्यापेक्षा गाईचे दूध प्या मी एवढेच म्हणेल.
    समझने वाले को इशारा काफी है.

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 3 หลายเดือนก่อน +1

    अर्थातच
    Heavyweight Powerlifters/weightlifters/strongmen-strongwomen हे fringe athletes असतात... त्यांचा cardiorespiratory endurance अगदीच कमी असतो...

  • @appa7235
    @appa7235 3 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही बिग बॉस पेक्षा फार मोठे आहात

  • @commonman9435
    @commonman9435 3 หลายเดือนก่อน +1

    Sorry Sangram Dada 🙁

  • @dsvlogs5056
    @dsvlogs5056 3 หลายเดือนก่อน +5

    भावा मन जिंकलस❤

  • @zaheerhodekar9866
    @zaheerhodekar9866 3 หลายเดือนก่อน +7

    Sir BB me jane ka aap ka faisla galat tha

  • @ramiz3737
    @ramiz3737 3 หลายเดือนก่อน +5

    पाउडर ची बॉडी 👍

  • @Archananavale2
    @Archananavale2 3 หลายเดือนก่อน

    जिम मध्ये तुमचा stamina नाही फक्त strength वाढते...so its obvious for him... त्यांचं काम आहे फक्त muscle gain करणे आणि show करणे... he's not worried about his stamina

  • @harshvlogs6466
    @harshvlogs6466 3 หลายเดือนก่อน +2

    Great parson

  • @varshanarayanan8912
    @varshanarayanan8912 3 หลายเดือนก่อน +1

    मग असं शरीर का कमवायचे? त्याचा उपयोग कुठे करायचा? तुमच्या पेक्षा BB मधील महिला खेळाडू बुद्धीने आणि शारिरीक दोन्ही प्रकारे सरस होत्या.

  • @theshakti1166
    @theshakti1166 3 หลายเดือนก่อน +20

    Tumchya peksha normal loka jast strong ahet

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 3 หลายเดือนก่อน +1

    नुसती बॉडी फुगलेली आहे बडा घर पोकळ वासा

  • @roshanpatil970
    @roshanpatil970 3 หลายเดือนก่อน

    Clear सांगितल्याबद्दल धन्यवाद
    संग्राम साहेबांचं काम बॉडी दाखवून आहे फक्त
    सामान्य माणूस दिवसभराची धावपळ करून त्यांच्यासारखे शरीर सांभाळू शकत नाही
    नाहीतर तुम्हाला धाप लागेल

  • @raajbhoir1956
    @raajbhoir1956 3 หลายเดือนก่อน +1

    Aikav janach karav manach

  • @programminghacks7731
    @programminghacks7731 3 หลายเดือนก่อน +1

    Yoga is best than gym

  • @lifeisincredible3069
    @lifeisincredible3069 3 หลายเดือนก่อน

    Ha sangram Kai tari sangram Karel vatlel tith javun 😂😂

  • @RUPESHsurve111
    @RUPESHsurve111 3 หลายเดือนก่อน

    ऐकून दुःख झालं

  • @FUNCLOPEDIA
    @FUNCLOPEDIA 3 หลายเดือนก่อน +2

    😅😅

  • @priyanawar7736
    @priyanawar7736 3 หลายเดือนก่อน +1

    Mag gela kashala hota bigg Boss made

  • @MCK_GROUP
    @MCK_GROUP 3 หลายเดือนก่อน +1

    सर कमजोर झालात 😅

  • @Axeeeeeeeeeeeeee
    @Axeeeeeeeeeeeeee 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही तर बोलला होता की उदबत्ती विजेपर्यंतर पुश अप्स करता continue. मग तुम्हाला दम कसा काय लागतो. एकत्र तेव्हा तुम्ही खोटे बोलला.

    • @vickywakshe7441
      @vickywakshe7441 3 หลายเดือนก่อน

      Karat hoto bolle hote atta tyanche age kithi aahe bg

    • @vickywakshe7441
      @vickywakshe7441 3 หลายเดือนก่อน

      Disayla te young disat aahet but te 44 years che aahet arbaaz 24 cha aahe 20 vatshancha farak aahe tyamule thodha vichar karun comments karavyat

  • @vinodkshirsagar8940
    @vinodkshirsagar8940 3 หลายเดือนก่อน

    ह्याच्या पेक्षा Paddy दादा बेस्ट होते😂

  • @hindistory6659
    @hindistory6659 3 หลายเดือนก่อน

    Ha gelach kashala big boss madhe

  • @shashsawant
    @shashsawant 3 หลายเดือนก่อน

    kalji ghe raja

  • @Tejas_kshirsagar
    @Tejas_kshirsagar 3 หลายเดือนก่อน

    अँकर तुम्ही जरा बोलताना नखरा कमी करा म्हणजे interview खरा वाटेल 😂

  • @DineshShere-gj2zr
    @DineshShere-gj2zr 3 หลายเดือนก่อน +2

    काही पण फालतु अरबाजने लोळवल

  • @G-a-u-r-a-v-0-0-7
    @G-a-u-r-a-v-0-0-7 3 หลายเดือนก่อน

    30kg overweight??
    Aaila rao.
    Parwa ch majhya mama la sangitl dr ne ke tumch vajan 10 kg jast ahe, kami kara. Diabetes, heart problems hou shaktat.
    Ani ha bhai 30kg extra gheun firtoy.. ata career purn jhalyavar kashala evdh vajan vadavatoy bhau?
    Ani rahila prashn bb cha. Tar sangram la changlach mahit hot tyala aat kasha sathi pathavnare. Mg kashala jaych?

  • @vaishalideore2128
    @vaishalideore2128 3 หลายเดือนก่อน

    Ashi body banvtat ki tyamule sagli bone thisul banvatat mag ase hote

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 3 หลายเดือนก่อน

    संग्राम खुपचं चुकीचा निर्णय होता तुझा बिग बॉस शो मध्ये जाण्याचा. भले तुम्हीं mr..universe,mr. India असाल पण त्या अरबाजने तुम्हीं किती पोकळ आहात हे दाखवून दिलं.

  • @suhaspujari5462
    @suhaspujari5462 3 หลายเดือนก่อน

    एखाद्या बॉडी बिल्डर ला दुखापत होणे हे बॉडिबिल्डरचे अतोनात नुकसान असते.

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth 3 หลายเดือนก่อน

    Powder body 😅😅

  • @MCK_GROUP
    @MCK_GROUP 3 หลายเดือนก่อน

    मायघाली टिम बी ने वाट लावली

  • @abhaysinhagole9523
    @abhaysinhagole9523 3 หลายเดือนก่อน +2

    Kon bola hota big bos madhe jayla

  • @dattatrayajadhav2251
    @dattatrayajadhav2251 3 หลายเดือนก่อน +1

    घरात झोप हाडे ढिसूल आहेत तुजी

  • @KuchbhiHaa-o6u
    @KuchbhiHaa-o6u 3 หลายเดือนก่อน

    Mala tumhi shabdat firau naka.

  • @phonixbeta
    @phonixbeta 3 หลายเดือนก่อน

    Pn evdha motha bodybuilder tyala tya arbaaz sarkhya ni injured kel mg ulat yanchya mule to arbaaz injured vhyla pyje hota dok lagta tya sathi

  • @nikhilyadav7299
    @nikhilyadav7299 3 หลายเดือนก่อน +1

    Career kharab kela

  • @dattatrayajadhav2251
    @dattatrayajadhav2251 3 หลายเดือนก่อน

    10 लाख मिळाले आहेत कबूल करा

  • @AniruddhaVyewhare-i7w
    @AniruddhaVyewhare-i7w 3 หลายเดือนก่อน

    Boiler kombda❌ kombdi ✅ ahet sgle 😂😂
    Nusta bolbacchan aika hyanch
    Fig agadbum , takat bgha '0'

  • @abhisheksurve5181
    @abhisheksurve5181 3 หลายเดือนก่อน +11

    नुसता घाबरट निघाला😂😂😂ह्या पेक्षा Team B बरी वाटली😂

  • @cinemawala3174
    @cinemawala3174 3 หลายเดือนก่อน

    😂😂mala pan injury jhali rao mast gym karat hoto ugach gelo cricket khelaya aani jhala hand fracture 😢

  • @MNS928
    @MNS928 3 หลายเดือนก่อน +1

    Lawangi nighala ata 😂 clear karayla ala