तुला कशा मुळे वाटतय तो नीच नाही त्याने तर सत्तेसाठी सर्व महाराष्ट्र आला गुजराती कडे गहाण ठेवला आणि महाराष्ट्रात जर बीजेपी ची सत्ता ऐत असेल तर १००टक्के हरियाणा प्रमाणे ईवीएम सेटिंग असेल आणि तसे जर झाले तर या पुढे ब्लेट पेपर वरच निवडणूक चळवळ चालू होईल हे १००टक्के सत्य आहे नाही तर जनता रसत्यावर यायला उशीर लागणार नाही आणि ब्लेट पेपर वर झाले तर मोदी कार्ड सुद्धा निकामी होईल
ज्या अर्थी विशाल परब हे वादळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य चे मोठे मोठे नेते अपयशी ठरले. त्यां वरुन एकच सिद्ध होत आता बदल अटळ आहे.हिच आपल्या विशाल परब साहेबांची ताकद आहे.बदल हवा तर आमदार नवा विशाल परब साहेब 🔥❤️🔥
गदारांना क्षमा नाही, धर्मविर स्व आनंद दिघे साहेब जिंदाबाद 🐯 महाराष्ट्र राज्यात सुयाऀजी पिसाळ, खंडुजी खोपडे जिवंत आहे सत्तेसाठी लाचारी पत्कीरली लोटांगण घातले आहे,
मित्रांनो गोरगरीबांच्या पोट असलेल्या 40 हजार एकर जमीन उध्वस्त करणार आहे भाजप ते पण केवळ कमिशनच्या हव्यासापोटी.मित्रांनो कळकळीची विनंती करतो भाजपला हद्दपार करा.
आपल्याच माणसाने दुश्मनाला साथ दिली आहे अजित दादा आणि एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी आपल्या पक्षाची विभागणी केली आहे आणि दुसऱ्याला वेज दिला आहे एक ना एक दिवशी तुमच्या पुढे संकट येणार आहे आम्ही सामान्य माणसं सांगत आहे आम्ही पुन्हा पक्षाचा नाही कुण्या पार्टीचं नाही फक्त राज्यात देशात चाललंय काय ते आम्ही बातम्या ऐकत आहे
मुख्यमंत्री साहेब अजून सुद्धा शहाणे व्हा आपला शिवसेना पक्ष विभागणी करू नका तो एकत्र राहा शिवसेना एकत्र राहू द्या प्रत्यक्ष कॉल रेकॉर्ड ऐकला असेल तर मी आज ना उद्या वेळ तुमच्या सुद्धा आहे निस्त उद्धव ठाकरे यावरच केले नाही तर तुमच्या सुद्धा आहे फडणवीस एकदम घातकी माणूस आहे
आपल्याला केसरकर, चव्हाण, आणि बंडखोर यांच्या मधला वादच जर बरोबर माहीत नाही तर या वेळी या विषयावर काही बोलण योग्य होणार नाही. कारण या प्रकरणावर शिंदे किंवा केसरकर यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. आणि राजकारणात हे सगळं चालतच फक्त कुठे उघड होत आणि कुठे होत नाही.
BJP गुजराती गुजरात 🆚 मराठी महाराष्ट्रा हे च महाराष्ट्रा चि वाट लावनारे GST बद करा. 😡 गुजरात ला दिलेले प्रोजेक्ट परत आना. 😡 जास्थित जास्थित मराठी लोकाना business men बनवा. 😡 गुजराती business men ला महाराष्ट्रात सपोट बद करा. 😡 जय महाराष्ट्रा
देवा टरबुज हा किती नीच बुध्दीच राजकारण आपल्या महाराष्ट्रात करत आहे या कोल रेकॉर्डिग मधून सर्व जनतेने जागरूक होऊन याला या निवडणुकीत चांगला धडा शिकवा आसा नीच नेता स्वार्थी बुध्दीचा काय महाराष्ट्राचं भल करणार शिंदे साहेबनी या मुरखानच्या नादाला लागून ना घर का ना घाट का आषी वेळ आली आहे शिंदे साहेब हे चांगला माणूस आहे पण आता तरी शहान झाले पाहिजे त्यातच भल आहे
देवेंद्र फडणवीस मुरब्बी राजकारणी आहे.तो जे बोलतो तसं वागत नाहीं. तो पवार आणि शींदे या दोघांना राजकारणातून बाद करणार असा त्याचा प्लॅन आहे असे या व्हिडिओ वरून दिसतं.
अहो फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री बनण्यासाठी काहीही करा परंतु शेतकऱ्यांसोबत धोकेबाजी करू नका त्यांचे कर्ज माफ करायचं म्हटलं तर ते तुम्हाला करावाच लागेल
फक्त मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार आणि महाराष्ट्राचं वाटोळं करणार
अतिशय नीच पातळीचे राजकारण चालू आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे वाटोळे होते आहे. तसेच राज्याची खूप बदनामी झाली आहे.
हा माणूस खरोखरच किती ्निच आहे खरोखरच अणाजीपंत आहे
@@ThakurSingh-ip2vm Ai clip 🛑
@@priyachaudhari2549 100%.....Original aahe
@@priyachaudhari2549भाऊ खरं असेल दापोली मध्ये काय चालू आहे ते पहा
हा अतिशय नीच आहे हा फक्त सेटिंग करतोय।भलं फक्त तुझंच कर दुसऱ्याला गंडवुन। याच्यावर विश्वास ठेवू नको भाऊ।
फडणवीस मीञ पक्षाचा गेम करणार
2019 ला पण हेच केलेल
म्हणून तर नितीन गडकरी साहेब यांच पटत नाही
हा खूप नालायक आहे
सगळ्यात नीच माणूस देवेंद्र फडणवीस
Kahi nich nhi
💯💯
@@priyachaudhari2549तुझा दाजी आहे का?
तुला कशा मुळे वाटतय तो नीच नाही त्याने तर सत्तेसाठी सर्व महाराष्ट्र आला गुजराती कडे गहाण ठेवला आणि महाराष्ट्रात जर बीजेपी ची सत्ता ऐत असेल तर १००टक्के हरियाणा प्रमाणे ईवीएम सेटिंग असेल आणि तसे जर झाले तर या पुढे ब्लेट पेपर वरच निवडणूक चळवळ चालू होईल हे १००टक्के सत्य आहे नाही तर जनता रसत्यावर यायला उशीर लागणार नाही आणि ब्लेट पेपर वर झाले तर मोदी कार्ड सुद्धा निकामी होईल
@@PanditWagh-m1y100% नीच
राजकारणाचा चिखल केला आहे या माणसाने लोकांनी हे लक्षात ठेवा
आता आतापर्यंत 400 जणांना आश्वासन दिले असेल फडणवीसाने
ज्या अर्थी विशाल परब हे वादळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य चे मोठे मोठे नेते अपयशी ठरले. त्यां वरुन एकच सिद्ध होत आता बदल अटळ आहे.हिच आपल्या विशाल परब साहेबांची ताकद आहे.बदल हवा तर आमदार नवा विशाल परब साहेब 🔥❤️🔥
तो पडणार
@@M.R.1988 kon padnar te 23 samjel Deepak kesarkar
फडणवीस तुम्ही शिदेंचा करेक्ट कार्यक्रम करताय
शिंदे साहेब बघा तुमचा देवेंद्र किती खालच्या पातळीला गेला.आत्ता तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार!!!?
गदारांना क्षमा नाही, धर्मविर स्व आनंद दिघे साहेब जिंदाबाद 🐯 महाराष्ट्र राज्यात सुयाऀजी पिसाळ, खंडुजी खोपडे जिवंत आहे सत्तेसाठी लाचारी पत्कीरली लोटांगण घातले आहे,
गद्दार आखिर ना घर का ना घाट का
विश्वासघातकी माणूस
एक नो गद्दार ला असच पाहिजे
निवडणुकी साठी चे शहांचे जुमले
सेटल करणार म्हणजे काय? 😂 कोणत्याही मार्गाने पैसा सत्ता चांगले आहे
50 खोके देणार 😡
मित्रांनो गोरगरीबांच्या पोट असलेल्या 40 हजार एकर जमीन उध्वस्त करणार आहे भाजप ते पण केवळ कमिशनच्या हव्यासापोटी.मित्रांनो कळकळीची विनंती करतो भाजपला हद्दपार करा.
अनाजी पंतांची कुटनिती
फडणवीस.महाराष्ट्र.ला.लागल्याली.किंड.आहे.फडणीस.तंडिपार.करा.महाराष्ट्र.मधून
अरे हा फडणवीस पडण खुप गरजेचं आहे
याच्यावर विश्वास ठेवणारे कधीही सुखी होणार नाही.
फडणवीस जेल जाऊ द्या
केसरकर ने सर्व शिक्षकांना धोका दिला 50000 ची शिक्षक भरती करू म्हणे आणि केली 17000 ची 😢😢😢😢
केसरकर साहेबांचा निषेध असो
आगदी बरोबर
कीती नीच आहे ते कळले आहे।
शिवसेनेचा गेम यांनीच केला..😠😠
देवेन्द साहेब म्हणाले भेटायला या तुमच्या हातात देतो मग आजून काय पाहिजे.
Tikdech Halvun Garr. Padayacha😂
😂😂@@deepaksanglikar7422
😂😂
😂😂😂😂
😂😂
कोल्हापुर मधुन सुदधा राजु लाटकर यांना फोन केलेला की तुम्ही माघारी घेऊ नका
बघा ऐका खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे
"मी कसं sagla हातात घेतो आणि हातात देतो"
म्हणजे काय...??
राजकारण सारखा मोठा दुसरा कोणताच खेळ नाही.. फक्त तो खेळता आला पाहिजे हे काम अडाणी20लाच करेक्ट जमतोय
सर्व पक्षांनी viral करा आपापल्या भाषणात
स्वतःच्या फायद्या साठीच चाललंय जनता गेली उडत
BJP चा सुपडा साफ केल्या शिवाय अनाजी ताळ्यावर येणार नाही..
हा माणूस फक्त स्वार्थी स्वार्थी स्वार्थी आहे
महायुती आल्याबरोबर हा शिंदे साहेबांना काढून स्वतः मुख्यमंत्री होणार आहे
अगदी बरोबर आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र नुसता चुना लावत आहे लोकाला आश्वासन देत आहे
देवेंद्र फडणवीस साहेब हे अल्प सामाजिक आहे त्यामुळे त्यांना समाजातिल वातावरणाचा संपूर्ण माहित झालेला आहे
टरबूज. महाराष्ट्र. विकून. गुजराती. ला. देणार.
BJP hatao desh bachao
ह्या गोष्टी एकनाथरावांना कधी कळणार ।। आहो शिंदे साहेब हे संपूर्ण शिवसेनाच संपवायला निघाले आहेत।। 🎉🎉🎉🎉
केसरकरांनी शिक्षण क्षेत्राची पार वाट लावली.... कशाला पाहिजे असा माणूस? भले तो कुठल्याही पक्षातील का असेना.😡
शिंन्देचा गेम वाजणार
काहीही म्हणा पण शिंदेचा एकही माणूस येता काम नये यापुढे शिंदेला बिजेपीचा गुलाम म्हणूनच जगू द्या.
😂
Aadarneey shree Devendra jee,
Aapan जेंव्हा BJP चे pravakta होतात, तेंव्हा आपल्या बद्दल आदर होतात.
तरी पण मुख्यमंत्री नाही होत आता हे स्वप्नच राहणार.
आता तर शहाणे झाले तर बर होईल गडे
Har Har Mahadev ❤Jai Parvati Mata ❤🙏🌷🌸
फडणवीस तुमचं राजकारण देश हिताचे असते.. ✌️✌️
शिंदे साहेब खूप प्रमाणीक आहेत
विनोद तावडे प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी कोणाच्या कशाही डुप्लिकेट ऑडिओ क्लिप व्हायरल करत आहेत....
आपल्याच माणसाने दुश्मनाला साथ दिली आहे अजित दादा आणि एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी आपल्या पक्षाची विभागणी केली आहे आणि दुसऱ्याला वेज दिला आहे एक ना एक दिवशी तुमच्या पुढे संकट येणार आहे आम्ही सामान्य माणसं सांगत आहे आम्ही पुन्हा पक्षाचा नाही कुण्या पार्टीचं नाही फक्त राज्यात देशात चाललंय काय ते आम्ही बातम्या ऐकत आहे
याने महाराष्ट्र नासवला
फडणवीस जयल राज कारवी आहै
पाहुणा अमृता वहिनीला आता मुख्यमंत्री करा
Deva bhau Jindabad.... 🙏
मुख्यमंत्री साहेब अजून सुद्धा शहाणे व्हा आपला शिवसेना पक्ष विभागणी करू नका तो एकत्र राहा शिवसेना एकत्र राहू द्या प्रत्यक्ष कॉल रेकॉर्ड ऐकला असेल तर मी आज ना उद्या वेळ तुमच्या सुद्धा आहे निस्त उद्धव ठाकरे यावरच केले नाही तर तुमच्या सुद्धा आहे फडणवीस एकदम घातकी माणूस आहे
यालाच म्हणतात राजकारणातला खिलाडी मग आता ठाणा खिलाडी की नागपुर खिलाडी
ह्यात मध्ये फडणवीस तर चांगलं बोलतात तुम्ही म्हणतात असे म्हटले नाही 😅
धन्यवाद भाऊ हा व्हिडीओ व्हायरल केलात काळू द्या जनतेला की फडणवीसला अनाजी पंत का म्हणू नये?
आपल्याला केसरकर, चव्हाण, आणि बंडखोर यांच्या मधला वादच जर बरोबर माहीत नाही तर या वेळी या विषयावर काही बोलण योग्य होणार नाही. कारण या प्रकरणावर शिंदे किंवा केसरकर यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. आणि राजकारणात हे सगळं चालतच फक्त कुठे उघड होत आणि कुठे होत नाही.
only Congress 💯
मित्र पक्षांचा गेम केलाच पाहिजे,कारण त्यांना अजून अद्दल घडली नाही,दोघांचा ही correct कार्यक्रम करणार देवभाऊ
देवेंद्र फडणवीस नलयेक🇮🇳🙏🇮🇳😂👌 आहे
अनाजीपंत असाच करणार
फकत सत्ता पाहिजे बाकी काही नाही
ती स्वतःच म्हणताय मी तुमच्या घरचा माणूस आहे पान फडणवीश काय म्हणत नाही हो हो आहेत म्हणून 😅😅
जनता तुम्हाला तुमची जागा दाखवणार फक्त महाविकास आघाडी
ते म्हणाले की हातात घेतो हातात देतो मी 😂😂 अजून काय पाहिजेन घ्या हातात मग जनतेचे 😂😂
नक्की
BJP गुजराती गुजरात 🆚 मराठी महाराष्ट्रा
हे च महाराष्ट्रा चि वाट लावनारे
GST बद करा. 😡
गुजरात ला दिलेले प्रोजेक्ट परत आना. 😡
जास्थित जास्थित मराठी लोकाना business men बनवा. 😡
गुजराती business men ला महाराष्ट्रात सपोट बद करा. 😡
जय महाराष्ट्रा
फक्त भाजपचा काटा करा
हीच आहे आमची महायुती आम्ही सगळे एका मेकाला पाडणार आणि पाडणार शिंदे आणि अजीत पवार यांचा गेम पक्का करनार
जरांगे पाटलाने या फडतूस ची पुर्ण वाट लावली.
हा.आवाज.फडनविसाचा.नाही.
कोनितर.काढलेला.आहे
हा फसण 20 महाराष्ट्राचा किडा आहे,महाराष्ट्राला पोखरून काढेल.
Ajun khup anubhav yeteel ase vaatte.
फडणवीस यांनी महाराष्ट्राचे वाटुळे केले.
जितका बोलू या इसमा करीता कमी आहे.
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.😂😂😂
शरद पवार आहेत हे ह्या नाटकाचे डायरेक्टर आहे😂
देवा टरबुज हा किती नीच बुध्दीच राजकारण आपल्या महाराष्ट्रात करत आहे या कोल रेकॉर्डिग मधून सर्व जनतेने जागरूक होऊन याला या निवडणुकीत चांगला धडा शिकवा आसा नीच नेता स्वार्थी बुध्दीचा काय महाराष्ट्राचं भल करणार शिंदे साहेबनी या मुरखानच्या नादाला लागून ना घर का ना घाट का आषी वेळ आली आहे शिंदे साहेब हे चांगला माणूस आहे पण आता तरी शहान झाले पाहिजे त्यातच भल आहे
Agdi barobar
येणारा काळच सांगेल कोण कसा आहे....या वाता वरणवचा विरोधक फायदा घेतात
याच्याय बोलण्यावरून समजतं आहे कि
किती निच राजकारण चालले आहे
आता शिंदे साहेब ल त्यांची लायकी दाखवतील BJP वाले
यालाच म्हणतात देवेंद्र फडणवीस यांचे गलिच्छ राजकारण
Hya tarbuz ne महाराष्ट्राचे राजकरण बिघडवले.
शिंदे वर ही वेळ यायला पाहिजे. हे bjp चे लोक कसे आधी बोटं धरतात नंतर त्याच्या डोक्यावर बसतात हे देश बघतो आहे. अशांच्या नादी लागताना विचार केला पाहिजे
तुम्ही टेंशन घेऊ नका शिदे साहेब पण याचा गम करतील
भाजप ठरवणार काय ते?
माझी तर पुरण इच्छा आहे की महाराष्ट्र ाआसाठी फडणवीस चा गेम होणे जरुरी आहे फडणवीस ला श्रद्धांजलि
देवेंद्र फडणवीस मुरब्बी राजकारणी आहे.तो जे बोलतो तसं वागत नाहीं. तो पवार आणि शींदे या दोघांना राजकारणातून बाद करणार असा त्याचा प्लॅन आहे असे या व्हिडिओ वरून दिसतं.
एका पक्षफोड्याची गोष्टीत अजून एक chapter जोडला गेला म्हणायचा . मिंदे तो गीयो
अहो फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री बनण्यासाठी काहीही करा परंतु शेतकऱ्यांसोबत धोकेबाजी करू नका त्यांचे कर्ज माफ करायचं म्हटलं तर ते तुम्हाला करावाच लागेल
अतिशय महा निच.. माणूस
बरोबर आहे
काय म्हणाले देवेंद्र उलट BJP च्या उमेदवारी च मागे घ्यायला सांगितली ना
भाजपचे 105 आमदार असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतो कोण भारी
नक्की खालच्या पातळीवर गेला आहे
Fake audio.
हो अनाजी पंत कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला भाव नाही
वाट लावली महाराष्ट्र राज्याची ह्या देवेंद्र फसनवीस ने निष्क्रिय गृहमंत्री
अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..😂😂😂😂😂😂
भाजप शिंदेचां गेम करतय
Only devender ji is great the CM saheb
होय
शिक्षण मंत्री चांगला माणूस आहे
फडणवीस यांचा फोन बंडल बाज आहे,