प्रभाकर तब्बल अर्धा तास समुद्री सीमेवर असणारी सर्विलांस सिस्टीम बंद केली गेली होती. ही सर्विलांस सिस्टीम चालू असेल तर आंतरराष्ट्रीय किंवा अन्य कोणत्याही शेजारी देशाच्या सागरी सीमेतून लाटांवर वहात भारतीय सागरी सीमेत येणारी चप्पल ही पकडली जाऊ शकते पण त्या अर्ध्या तासात ही सीमा पार केली गेली घरभेदी खूप आहेत तर भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणारे राजकीय पक्ष ह्यात सामील होते. फॅक्ट
तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपणा सर्वांना वाचवले. त्यांस वीरगती प्राप्त होवो हीच प्रभु श्रीराम चरणी प्रार्थना🙏. धन्य त्याची माता 🙏धन्य त्याचं कूळ 🙏✌
जर वीर हुतात्मा ओंबळेने कसाबला जिवंत पकडले नसते तर आज तुम्ही आम्ही आणि सगळेच हिंदू आतंकवादी सिद्ध झालो असतो. वीर हुतात्मा ओंबळेंने जे काम केले आहे ते आपण हिंदू समाज कधीच विसरता कामा नये.
वीरमरण स्वीकारलेल्या तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच आज हिंदू समाजाला आतंकवादाचा कलंक लागता लागता राहीला. कसाबला तुकाराम जी नी जिवंत पाडल्यामुळे त्याचे कसाब हे नाव समजले नाहीतर कसाबही त्याच्याजवळील ओळखपत्राच्या आधारावर समीर चौधरी नावानेच मेला असता आणि हिंदू समाजावर एक न मिटणारा कलंक लावून गेला असता...
गृहखात्याचे जे ४ आधिकारी त्यावेळेस पाकिस्तानचा सत्कार झोडायला गेले होते त्यांचाही जनतेला परिचय घडवावा आणि त्यांचाही दरवर्षी याच तारखेला विशेष जाहिर सत्कार करावा. आपली माहिती आवडली.
खूप छान विश्लेषण केले आहे सर, मला पण एक प्रश्न या घटनेच्या बाबतीत त्या दिवसा पासुन आहे की बाकीच्या 2 स्फोटात जे अतिरेकी आणि नागरिक ठार झाले त्यांची नावे किंवा काहिच उल्लेख नंतर का झाला नाही. की कसाब वरच सामान्य माणसाचं लक्ष वेधून बाकिच्या गोष्टी लपवल्या गेल्या. त्यातीलच 1 गोष्ट आपण सांगितली होती की परमबिरसिंगांनी कसाब चा मोबाईल फोन काढून घेतला होता.
सूर्यवंशी सर याचे दोन-तीन एपिसोड करा खूप मोठे आहे हे खूप छोट करून सांगितल्यासारखं वाटतं त्यामुळे पुन्हा एक दोन एपिसोड होऊन जाऊ दे खूप जबरदस्त आहे मनावर अगदी बिंबणार आहे
@@yuvrajjadhav5819 अरे गाढवा मुर्खा मेंदू ने पण तू अजून युवराज आहेस.... मला सांग पहिलं तू अर्धवट शिक्षित आहेस की अशिक्षित आहेस ..... तस् तुला उत्तर देऊन तुझी चड्डी उतरवून काढतो... नाहीतरी मेंदू तुझा गुडघ्यात असणार यात शंका नाही.
@@yuvrajjadhav5819 HaHa 😂😂 तुझी लायकी आहे का माझ्या बरोबर बोलायची .....शिक्षण आणि ज्ञान तू माझ्या आजूबाजूला देखील फिरकू शकत नाही. दुसरं बुद्धीचं आणि मेंदू च संबंध नसणार तुझ्या कडे....कारण सचिन वझे च उदाहरण दिलंस तिथेच तुझ ज्ञान प्रकट झालं.....की ते काय आहे ते..... बापाने नाव युवराज उगाच नाही ठेवलं तुझ.....गाढव ला साजेश......
आम्हाला वाटत जे खरे दोषी आहेत त्यांना निदान दोष तरी लागूदे तुम्ही हा विषय घेतलात धन्यवाद बाकी तो म्हातारा आणी ती म्हातारी देव कधी बोलावतोय याची वाट बघणं एवढंच
हे रहस्य उलगडले पाहिजे, दुर्दैव हे कि 14 वर्ष होऊनही काही गोष्टीं अजुनही स्पष्ट झालेल्या नाही. तपास यंत्रणेचे हे अपयश कि कोणालाही हे करायचे नाही कारण ते उघड होतील ही भिती. आपण हा विषय लावुन धरला, अभिनंदन.
प्रभाकरजी, धन्यवाद, तुम्हाला खटकणारे प्रश्न अगदी योग्य आहेत, या प्रश्नांची उत्तरे जेव्हा सापडतील तेव्हाच निरपराधपणे मारलेल्यांच्याकुटुंबियांना न्याय मिळेल.
प्रभाकर जी, मनाला झोंबणारे अनुत्तरित प्रश्न ऐरणीवर चपलखपणे मांडलेतच, पण तपास यंत्रणांची मनं पेटुन उठतील का? केवळ पाकिस्थानीच नव्हेत तर भारतीय हारामखोरांचाहि सहभाग असणार आहे. विश्लेषण खुपच आभ़यासु !🙏🏽
तुमच्या स्टोरी टेलरच्या सत्य घटना mlavkupch भावतात,विचार करायला लावतात.मला आजची सत्य घटना,त्यासाठी तुम्ही केलेली शोध मोहीम,यामुळेच मला प्रमोद नवलकरची आठवण प्रकर्षाने जाणवली,तो असाच बिनधास्त अनैसर्गिक घडणाऱ्या दुष्ट आणि बेकायदेशीर घटनांचा मागोवा घ्यायचा.माझे वय आता ७८ वर्षे आहे,मी पमोद बरोबर अशा ५/७ बेकायदेशीर घटनांचा मागोवा घेतला आहे, त्याकाळातही मुस्लिम समाजाचे बेकायदेशीर धंदे करणारे,म्हणजेच बोटीवरील मौल्यवान समान लुटणे,ते मुंबईच्या फुटपाथवर विकणे हे मोठे रॅकेट होते.त्याचा मगिवा मी ५०/५५ वर्षापूर्वी पमोड बरोबर घेतला आहे.असो जुनी आठवण झाली.पण तुमच्या सारखे तरुणही या हिंदुस्थानातील धोकादायक अतिरेक्यांचा मगोवा घेताय,पण आमच्या काळात कोही वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कस्टम अधिकारी जे अतिशय सच्चे होते त्यांचे सहाय्य होते आता तसा काळ नाही पण सावधानता बाळगा येवढीच इच्छा. आगे बाढो परमेश्वर सहाय्य असेलच,आणि असे अजूनही थोडे का होईनात पण सच्चे सरकारी अधिकारी आहेतच.
खरच ही घटना आणि त्याचा धक्का एवढा भयंकर होता की त्यावेळी जे चित्र उभं केलं जातं तेच खरं वाटतं पण नंतर धक्का ओसरतो धुके हटते आणि मग मनात प्रश्न निर्माण होतात जे अजून तरी अनुत्तरीत आहेत पण आपल्या ह्या व्हिडीओंमार्फत बर्याच गोष्टी कळत आहेत 🙏
तेव्हाचे आणि आत्ताचे सत्ताधारी या विषयात एकमेकांना सांभाळून घेत असतील तर ही रहस्ये कधीच उलगडणार नाहीत. राजकारण आणि सत्ताकारण हा या निर्वाचित लोकांचा व्यवसाय धंदा आहे तो चालला पाहिजे तर सत्य कधीच उघड होवून चालणार नाही. तुम्ही आम्ही अनेक गट आणि तट पाडून एकमेकांच्या उरावर बसायला तयार आहोत. हे राजकारणी तुम्हा आम्हाला पाहून गालातल्या गालात हसत असतील व जनतेला कसे उल्लू बनवतोय यावर खूष होत असतील . यांचे आपसातले वाद आरोप प्रत्यारोप हे सर्व ठरवून एखाद्या केलेल्या skit प्रमाणे आहे. आपण फक्त आपापल्या आवडत्या हिरोंची acting बघून खूष व्हायचे !!!
🙏🏻सर 🙏🏻तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला ही हवे आहेत हो ते मिळवण्यासाठी आपल्या सारख्या लोकांनीच केंद्रीय गृह खात्याकडे आग्रह धरला पाहिजे 2014नन्तर तरी एक लोकांभिमुख सरकार आहे तरी हे प्रश्न का उकलत नाहीत किती वाट पहावी बर देशप्रेमी लोकांनी 🙏🏻🙏🏻🙏🏻
हे भारताचे सुदैवच की 2014-2023 आतापर्यंत मुंबई दिल्ली जयपूर अहमदाबाद बंगलोर पुणे यांपैकी कुठेच बॉम्ब स्फोट झाला नाही, Touch wood But Fact याउलट गांधी घराणे आणि मनमोहन सत्तेवर होते तेव्हा बंगलोर , जयपूर, अहमदाबाद दिल्ली येथे एकच दिवशी अनेक स्फोट झाले तसेच मुंबईला तर 2005,2007,2008,2011 असे अनेक बॉम्ब स्फोट झाले व त्या सर्वांची बेरीज केली तर 1000 पेक्षा अधिक निष्पाप नागरिक आपला जीव गमावून बसले. एवढ्या एका गोष्टीवरून नागरिकांनी ठरवायला हवा त्यांना नेता कसा हवा.
हे घरभेदी ओळखणे म्हणजे सिद्ध करणे अवघड आहे पण मनात खूप काही येतं कदाचित प्रत्यक्ष उघड बोलणे शक्य नसेल काहीही असेल पण आम्हाला तुमच्या मुळे कळले तुम्ही खूप खोलात जाऊन तर्क सुसंगत विश्लेषण करता
जय श्रीराम प्रभाकर दादा... चाणक्य परिवार मंडळाचे सर्वेसर्वा Ex IAS श्री अविनाश धर्माधिकारी ,यांचा याच विषयावरचा VDO नक्की बघाच !! दादा, आज तुमच्या या ओजसवाणीने पण परखडपणे सांगितलेली ही सत्यकहाणी ऐकून आज मला धर्माधिकारी सरांच्या त्या VDO ची आठवण आली...
हो,आपलेच घरचे भेदी यात शामिल होते.त्यांना सरकारचा पण पाठींबा असू शकतो.त्यामुळेच काही गोष्टींवर जाणून-बुजून पांघरून घातले गेले.आता याची परत कसून चौकशी व्हावी.काहीतरी ऊघडे पडेलच
सुत्रधार कोण हे कसाबने सांगितले असेलच तर ती व्यक्ती कोण ? सरकार कुणाच होते ? भगवा आतंकवाद आधी पासून कोण ओरडत होते ? मोदी सरकार ह्याची पाळेमुळे इत्यादींचा अभ्यास का करत नाही ?
दादा, हे कांड घडल त्या वेळैस कोणत सरकार होत महाराष्ट्रात ?आणि आजवर रेल्वे साखळी ब्लास्ट हिंदूंच्याच सणाला घडले त्या वेळीही महाराष्ट्रात कोणत सरकार,होत ? या 2 प्रश्नांची उत्तर= कांडकरी चे गद्दार,!!
खूप छान बोललात सर. याच गोष्टी नमूद करून आपण एक पुस्तक काढा ही विनंती आहे . आणि असच याप्रकारे या घटनेच्या पाठीमागे कोण होत याची माहिती काढली पाहिजे कारण ते नाही केले याचा फायदा घेऊन वातावरण शांत झाल्यावर आणि १० वर्षा नी अस केलं तर . आणि निष्पाप जीव गेले तर त्यामुळं याची माहिती नक्की काढली पाहिजे आपण पंतप्रधान , राष्ट्रपती यांच्याशी वेळ घेऊन बोलून बघा महाराष्ट्र मधील जनता आपल्या पाठीशी उभी राहील....
खूपच thirlling दादा Again as I have said before this is your comfort zone obviously based on your knowledge and skills one suggestion can write screen play may be प्लॉट for series or Film Regards
Today all the sea-side areas are been in a mini-Pakistan state; immediate emergency should be declared and strict action should be taken...or else face for a action replay...
माझ्पा माहितीनुसार M/V ,M/S ,M/T ,S/S हे SHIP PREFIX आहेत ज्यात M-MOTOR,V-VESSEL,S-SHIP , T- TRANSPORT(CARGO)आणि S/S - STEAM SHIP.. Correct me if I am wrong.
कृपया यावर एक माहितीपूर्ण पुस्तक आपण जरूर काढावे,आत्ताच्या पिढी पासुन ऐणारी पिढी यांना यातील उडदा मागील काळे गोरे समजतील,जयहिंद
प्रभाकर
तब्बल अर्धा तास समुद्री सीमेवर असणारी सर्विलांस सिस्टीम बंद केली गेली होती.
ही सर्विलांस सिस्टीम चालू असेल तर आंतरराष्ट्रीय किंवा अन्य कोणत्याही शेजारी देशाच्या सागरी सीमेतून लाटांवर वहात भारतीय सागरी सीमेत येणारी चप्पल ही पकडली जाऊ शकते पण त्या अर्ध्या तासात ही सीमा पार केली गेली
घरभेदी खूप आहेत तर भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणारे राजकीय पक्ष ह्यात सामील होते.
फॅक्ट
U r ryt 👍
सर्व्हिलन्स सिस्टिम बंद का पडली? कोणीतरी ती बंद पाडली का? यावर तपास यंत्रणानी काय निष्कर्ष काढला? IB, NIA नी कोणीच दोषी आढळलं नाही का?
👍👍🙏🙏
मिलिटरी अधिकारी व पोलीस अधिकारी..काय करत होते????
@@rajeevkole9884 state govt central government saglikade akach satta. Defence home in-charge ghute huve karasthani
मन सुन्न झालं हे सगळं ऐकून .खरं च खुपच भयानक आहे हे सगळं ! प्रभाकरजी तुम्हाला मनापासून धन्यवाद !
तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपणा सर्वांना वाचवले. त्यांस वीरगती प्राप्त होवो हीच प्रभु श्रीराम चरणी प्रार्थना🙏. धन्य त्याची माता 🙏धन्य त्याचं कूळ 🙏✌
जर वीर हुतात्मा ओंबळेने कसाबला जिवंत पकडले नसते तर आज तुम्ही आम्ही आणि सगळेच हिंदू आतंकवादी सिद्ध झालो असतो. वीर हुतात्मा ओंबळेंने जे काम केले आहे ते आपण हिंदू समाज कधीच विसरता कामा नये.
😢😢
😢
🙏पुनर्जन्म घ्या तुकारामजी
वीरमरण स्वीकारलेल्या तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच आज हिंदू समाजाला आतंकवादाचा कलंक लागता लागता राहीला. कसाबला तुकाराम जी नी जिवंत पाडल्यामुळे त्याचे कसाब हे नाव समजले नाहीतर कसाबही त्याच्याजवळील ओळखपत्राच्या आधारावर समीर चौधरी नावानेच मेला असता आणि हिंदू समाजावर एक न मिटणारा कलंक लावून गेला असता...
खूप छान विश्लेषण, खरंच खूप संताप आणि यातना होतात आपल्याच देशांतर्गत असणाऱ्या नीच लोकांच्या वागण्यामुळे
छान माहिती दिली सर तुम्ही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची खूप तळमळ असते
गृहखात्याचे जे ४ आधिकारी त्यावेळेस पाकिस्तानचा सत्कार झोडायला गेले होते त्यांचाही जनतेला परिचय घडवावा आणि त्यांचाही दरवर्षी याच तारखेला विशेष जाहिर सत्कार करावा.
आपली माहिती आवडली.
याच सदारा मधून घडवावा हि विनंती .
Tya Officer chi enquiry zali pahije v tyanchy var action zali pahije.
अगड़ी बरोबर ahe
नक्कीच हे घरभेदि कोण व त्यांच्यावर काय कारवाई झाली हे कळलेच पाहिजे,
त्या चौघाची नाव तरी जाहीर करा
खूप छान विश्लेषण केले आहे सर, मला पण एक प्रश्न या घटनेच्या बाबतीत त्या दिवसा पासुन आहे की बाकीच्या 2 स्फोटात जे अतिरेकी आणि नागरिक ठार झाले त्यांची नावे किंवा काहिच उल्लेख नंतर का झाला नाही. की कसाब वरच सामान्य माणसाचं लक्ष वेधून बाकिच्या गोष्टी लपवल्या गेल्या. त्यातीलच 1 गोष्ट आपण सांगितली होती की परमबिरसिंगांनी कसाब चा मोबाईल फोन काढून घेतला होता.
खूप छान माहिती मिळाली,जयहिंद
खुप छान माहीती ? साहसी प्रवास वर्णन होत का ? "भयानक सत्य" म्हणा 😪😪
अगदीच अचूक आणि मनाला जड करणारे प्रश्न...
एक नंबर सर.... अजून माहिती असेल तर ऐकायला आवडेल...🙏
सूर्यवंशी सर याचे दोन-तीन एपिसोड करा खूप मोठे आहे हे खूप छोट करून सांगितल्यासारखं वाटतं त्यामुळे पुन्हा एक दोन एपिसोड होऊन जाऊ दे खूप जबरदस्त आहे मनावर अगदी बिंबणार आहे
अगदी तळमळीने आपल्या देशातील सत्य शोधून काढण्याच्या तुमच्या सारख्या लोकांना सलाम.
Sir...अप्रतिम story telling. डोळ्या समोर चित्र उभे राहिले. खरच बरीच प्रश्न आहेत.
त्यावेळी पण सचिन वाझे सारखे अधिकारी असेल त्यांना मदत करायला
अंध भक्त चे.....बिनबुडाचे आरोप आणि स्वप्न रंजीत रचीत काहानिया...
@@davidsling8540 चमचा मिरची खुप झोंबते ना
सत्य ऐकताना
@@yuvrajjadhav5819 अरे गाढवा मुर्खा मेंदू ने पण तू अजून युवराज आहेस.... मला सांग पहिलं तू अर्धवट शिक्षित आहेस की अशिक्षित आहेस ..... तस् तुला उत्तर देऊन तुझी चड्डी उतरवून काढतो...
नाहीतरी मेंदू तुझा गुडघ्यात असणार यात शंका नाही.
@@davidsling8540 काय माझी उपटतोस का तु
तुझ्या मेंदू सडका असेल चेक करून घे
@@yuvrajjadhav5819 HaHa 😂😂
तुझी लायकी आहे का माझ्या बरोबर बोलायची .....शिक्षण आणि ज्ञान तू माझ्या आजूबाजूला देखील फिरकू शकत नाही.
दुसरं बुद्धीचं आणि मेंदू च संबंध नसणार तुझ्या कडे....कारण सचिन वझे च उदाहरण दिलंस तिथेच तुझ ज्ञान प्रकट झालं.....की ते काय आहे ते.....
बापाने नाव युवराज उगाच नाही ठेवलं तुझ.....गाढव ला साजेश......
तुमच्या विश्लेषणाला सलाम ! सर मी एक बोरिवलीकर आहे जेव्हा जेव्हा CST बाजूला जातो अजून हे तिकडचे रस्ते map लावुन सुद्धा गोंधळायाला होतात..
आम्हाला वाटत जे खरे दोषी आहेत त्यांना निदान दोष तरी लागूदे
तुम्ही हा विषय घेतलात धन्यवाद
बाकी तो म्हातारा आणी ती म्हातारी देव कधी बोलावतोय याची वाट बघणं एवढंच
26/11/2008 साली बाम्ब स्फोटात वीरमरण आलेल्या सैनिकांना आणि लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
💐💐💐
हे रहस्य उलगडले पाहिजे, दुर्दैव हे कि 14 वर्ष होऊनही काही गोष्टीं अजुनही स्पष्ट झालेल्या नाही. तपास यंत्रणेचे हे अपयश कि कोणालाही हे करायचे नाही कारण ते उघड होतील ही भिती. आपण हा विषय लावुन धरला, अभिनंदन.
Dear Prabhakar ji,
Yes.
Story behind the scene by
Story teller. Very informative.
खर आहे सर तुमचे घरभेदी पहिले आहेत आपल्याकडे
परखड़ आणि निपक्ष Hatts of You❤️🙏
तुम्हाला मनापासून धन्यवाद ,तुम्ही खूप माहिती देता ,अशी च माहिती देत रहा व जन जागृती करा ,तुम्ही खूप ग्रेट आहात
प्रभाकरजी, धन्यवाद, तुम्हाला खटकणारे प्रश्न अगदी योग्य आहेत, या प्रश्नांची उत्तरे जेव्हा सापडतील तेव्हाच निरपराधपणे मारलेल्यांच्याकुटुंबियांना न्याय मिळेल.
सर खूप महत्त्वाचा विषय मांडला प्रश्न अनेक आहेत उत्तर ऎकही की नाही
प्रभाकर जी, मनाला झोंबणारे अनुत्तरित प्रश्न ऐरणीवर चपलखपणे मांडलेतच, पण तपास यंत्रणांची मनं पेटुन उठतील का? केवळ पाकिस्थानीच नव्हेत तर भारतीय हारामखोरांचाहि सहभाग असणार आहे. विश्लेषण खुपच आभ़यासु !🙏🏽
अमर हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना त्रिवार मान वंदना
त्याच्या मुळे आम्हा हिंदूंवर येणार बालंट टळंलं
होय , असेच सर्वकाही घडले पण , तेंव्हा आमचेच दात व आमचेच ओठ होते ....
तुमच्या स्टोरी टेलरच्या सत्य घटना mlavkupch भावतात,विचार करायला लावतात.मला आजची सत्य घटना,त्यासाठी तुम्ही केलेली शोध मोहीम,यामुळेच मला प्रमोद नवलकरची आठवण प्रकर्षाने जाणवली,तो असाच बिनधास्त अनैसर्गिक घडणाऱ्या दुष्ट आणि बेकायदेशीर घटनांचा मागोवा घ्यायचा.माझे वय आता ७८ वर्षे आहे,मी पमोद बरोबर अशा ५/७ बेकायदेशीर घटनांचा मागोवा घेतला आहे, त्याकाळातही मुस्लिम समाजाचे बेकायदेशीर धंदे करणारे,म्हणजेच बोटीवरील मौल्यवान समान लुटणे,ते मुंबईच्या फुटपाथवर विकणे हे मोठे रॅकेट होते.त्याचा मगिवा मी ५०/५५ वर्षापूर्वी पमोड बरोबर घेतला आहे.असो जुनी आठवण झाली.पण तुमच्या सारखे तरुणही या हिंदुस्थानातील धोकादायक अतिरेक्यांचा मगोवा घेताय,पण आमच्या काळात कोही वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कस्टम अधिकारी जे अतिशय सच्चे होते त्यांचे सहाय्य होते आता तसा काळ नाही पण सावधानता बाळगा येवढीच इच्छा. आगे बाढो परमेश्वर सहाय्य असेलच,आणि असे अजूनही थोडे का होईनात पण सच्चे सरकारी अधिकारी आहेतच.
खरच ही घटना आणि त्याचा धक्का एवढा भयंकर होता की त्यावेळी जे चित्र उभं केलं जातं तेच खरं वाटतं पण नंतर धक्का ओसरतो धुके हटते आणि मग मनात प्रश्न निर्माण होतात जे अजून तरी अनुत्तरीत आहेत पण आपल्या ह्या व्हिडीओंमार्फत बर्याच गोष्टी कळत आहेत 🙏
खतरनाक विश्लेषन
डोक्याला मुंग्या आणणारे
या विषयाची व्याप्ती वाढल्यास
त्या वेळच्या मंत्रालयापर्यन्त जावू शकते काय ?
अशाच रहस्य मय गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोहचवा ही विनंती.
भारतात जो पर्यंत जयचंद आहेत तो पर्यंत हे, वेगवेगळ्या प्रकारे घडत राहणार.
खूप वाईट वाटते हे ऐकायला . तो दिवस आणि tv च्या बातम्या अजून आठवतात . या देशात राहून गद्दारी करणाऱ्यांना इंडीया गेट वर फाशी दिली पाहिजे
आपल्या च देशात राहुन दशदरोही कारवाया करणारया ला साथ देणारे आपलेच राजकीय लोक आहेत
हा हल्ला सगळा नियोजित होता आणि याला काँग्रेस पक्षा मधले मंत्री ही तेवढे जबाबदार आहेत
एकदम बरोबर
ते असच आहे. सुशील कुलकर्णी म्हणतात त्या प्रमाणे ' मारुती कांबळेच काय झालं?'.
व्होरा कमिटी रिपोर्ट जाहिर का करीत नाहीत? हीच मोठी समस्या आहे.
आज हे विश्लेषण उज्वल निकम यांनी बघायला हवी आहे !!! चाकूरकर यांनी सुद्धा !!!!!
प्राभाकरजी धन्यवाद,
व्होरा कमेटी चा अवहाल ओपन केला तर सर्व सत्य समोर येईल ।। पण घणेराडे राजकारण आडवे येते ।
मनापासून धन्यवाद प्रभाकरजी अचूक माहिती दिल्याबद्दल.
Keep it up. We are you. Your coverage and selection is always great. Your analysis is always balanced excellent and covers all aspects. Kudos
तेव्हाचे आणि आत्ताचे सत्ताधारी या विषयात एकमेकांना सांभाळून घेत असतील तर ही रहस्ये कधीच उलगडणार नाहीत. राजकारण आणि सत्ताकारण हा या निर्वाचित लोकांचा व्यवसाय धंदा आहे तो चालला पाहिजे तर सत्य कधीच उघड होवून चालणार नाही. तुम्ही आम्ही अनेक गट आणि तट पाडून एकमेकांच्या उरावर बसायला तयार आहोत. हे राजकारणी तुम्हा आम्हाला पाहून गालातल्या गालात हसत असतील व जनतेला कसे उल्लू बनवतोय यावर खूष होत असतील .
यांचे आपसातले वाद आरोप प्रत्यारोप हे सर्व ठरवून एखाद्या केलेल्या skit प्रमाणे आहे. आपण फक्त आपापल्या आवडत्या हिरोंची acting बघून खूष व्हायचे !!!
खूप सुंदर विश्लेषण, Excellent.
Narration... Wonderful
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण! 👌👍
सर तुमच विष्लेशन खूपच छान आहे.
🙏🏻सर 🙏🏻तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला ही हवे आहेत हो ते मिळवण्यासाठी आपल्या सारख्या लोकांनीच केंद्रीय गृह खात्याकडे आग्रह धरला पाहिजे 2014नन्तर तरी एक लोकांभिमुख सरकार आहे तरी हे प्रश्न का उकलत नाहीत किती वाट पहावी बर देशप्रेमी लोकांनी 🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रभाकर सर , खुप चांगले विश्लेषण केले आहे. हे खरचं कोणाला माहिती नाही,
Very nice & short good information
Prabhakar sir
बरोबर आहे सर तुमच
साहेब 1 नंबर च विषलेषण
खुप छान माहिती आपण दिलेली आहे हे सत्य समोर आले पाहिज़े
एक विनंती, लवकरच चिदंबरम च्या कृत्यांवर प्रकाश टाकावा तो एक व्हिडिओ बनवा लवकर.
एकदम खर आहे सर तुमचं
परखड विश्लेषण. जय सांईराम.
खरंच खूप चांगल knowlleg आहे साहेब ji
मोदी स स्ते त येऊन 8 वर्ष झाली. मग ह्य या गोष्टीचा तपास का करत नाहीत. तुम्हाला जे काय म्हणायंचय ते ऐक पत्र पाठून का आपण विचारत नाही. मोदींनी
अगदी योग्य प्रश्न त्याचे उत्तर मिळायलाच हवं 🙏🏻🙏🏻🙏🏻
Karan ek patalyantri manus aahe to modicha khas manus aahe
खर तर तेव्हाचे सरकार सहभागी होते
Yes definitely
हे भारताचे सुदैवच की 2014-2023 आतापर्यंत मुंबई दिल्ली जयपूर अहमदाबाद बंगलोर पुणे यांपैकी कुठेच बॉम्ब स्फोट झाला नाही,
Touch wood But Fact
याउलट गांधी घराणे आणि मनमोहन सत्तेवर होते तेव्हा बंगलोर , जयपूर, अहमदाबाद दिल्ली येथे एकच दिवशी अनेक स्फोट झाले तसेच मुंबईला तर 2005,2007,2008,2011 असे अनेक बॉम्ब स्फोट झाले व त्या सर्वांची बेरीज केली तर 1000 पेक्षा अधिक निष्पाप नागरिक आपला जीव गमावून बसले.
एवढ्या एका गोष्टीवरून नागरिकांनी ठरवायला हवा त्यांना नेता कसा हवा.
Tas tr mg mla vatat ki Modincha ch yat haat asel🤐
Tya attack cha fayda gheun sarkar la gheraych ani PM vhaych😅😂
Ha tu tevha bahutek cm asashil😂
@@paragkulkarni5003😢😂
Excellent analysis
आपला एक खटकलेला शब्द - आपल्या भारतीय धर्मांनुसार मृत व्यक्तीच्या आत्म्यास चिरशांती नाही तर सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना करतो.
प्रभाकर जी,राम प्रधान अहवाला बद्दल सविस्तर माहिती द्यावी.
मन सुन्न करणारी घटना
मन सुन्न करणारी घटना घडली आहे I think now no one will forget this
स्टोरी ऐकताना अगदी शहारे आले बघा
प्रत्यक्षात काय झालं असेल
No रहस्य, सर्वांना कळलं आहे कोण ते घरभेदी. पण संविधान दिवस सुद्धा तर आहे!
khup chan mahiti dilit sir aapn ❤❤❤❤❤
हे घरभेदी ओळखणे म्हणजे सिद्ध करणे अवघड आहे पण मनात खूप काही येतं कदाचित प्रत्यक्ष उघड बोलणे शक्य नसेल काहीही असेल पण आम्हाला तुमच्या मुळे कळले तुम्ही खूप खोलात जाऊन तर्क सुसंगत विश्लेषण करता
प्रभाकर परफेक्ट
Thanks for providing useful information...now days I am always cautious while traveling every where...
पत्रकारिता 👌👌👌🚩
आपकी बातमें दम भी है और सच्चाईका अंश भी है..
सगळी सिस्टमच सडली आहे की काय असा संशय येतोय.
You are master.
.salute Sir
अगदी बरोबर सर,
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण.
प्रभाकर सर,छान विश्लेषण असच पूढचा भाग येवुदे
जय श्रीराम प्रभाकर दादा...
चाणक्य परिवार मंडळाचे सर्वेसर्वा Ex IAS श्री अविनाश धर्माधिकारी ,यांचा याच विषयावरचा VDO नक्की बघाच !!
दादा, आज तुमच्या या ओजसवाणीने पण परखडपणे सांगितलेली ही सत्यकहाणी ऐकून आज मला धर्माधिकारी सरांच्या त्या VDO ची आठवण आली...
लिंक अवश्य द्या
@@swapnilsahasrabuddhe7831 यू ट्यूब वर शोधाव लागेल../ प्रतिपक्ष वर असेल .,सपडला VDO तर नक्की लिंक पाठवेन 2014/2017-18 या काळात पाहीलेला आठवतोय
छान माहिती दिली दादा तुम्ही
छत्रपती शिवाजी महाराजानी संगीतल होत, आपल्याला धोका हा समुद्रा मधुनच आहे
हो,आपलेच घरचे भेदी यात शामिल होते.त्यांना सरकारचा पण पाठींबा असू शकतो.त्यामुळेच काही गोष्टींवर जाणून-बुजून पांघरून घातले गेले.आता याची परत कसून चौकशी व्हावी.काहीतरी ऊघडे पडेलच
Khup chhan Vishleshan ani khup motha prayatna ahe Sir.. Salute 🌹🌹🙏🙏
खुप छान माहिती दिली सर
खूप छान विश्लेषण 👌
चांगली माहिती सांगितली सर
तुमच्या गोष्टीला घरभेदी हेच नाव योग्य आहे
Agdi barobar ahe sir
सुत्रधार कोण हे कसाबने सांगितले असेलच तर ती व्यक्ती कोण ? सरकार कुणाच होते ? भगवा आतंकवाद आधी पासून कोण ओरडत होते ? मोदी सरकार ह्याची पाळेमुळे इत्यादींचा अभ्यास का करत नाही ?
तुम्ही जे बोलता ना हे खरोखर बरोबर आहे
Very good information SIR.. You are really great
आपण म्हणतो राजकारणी देश विकून खातील पण त्यांना कसं करता येऊ नये यासाठी काय करता येईल
Include this in history books of all school children with real reality and unconvered facts
दादा, हे कांड घडल त्या वेळैस कोणत सरकार होत महाराष्ट्रात ?आणि आजवर रेल्वे साखळी ब्लास्ट हिंदूंच्याच सणाला घडले त्या वेळीही महाराष्ट्रात कोणत सरकार,होत ?
या 2 प्रश्नांची उत्तर= कांडकरी चे गद्दार,!!
कोणीतरी सामील असल्याशिवाय है होणे शक्य नाही
Very good
खूप छान बोललात सर. याच गोष्टी नमूद करून आपण एक पुस्तक काढा ही विनंती आहे . आणि असच याप्रकारे या घटनेच्या पाठीमागे कोण होत याची माहिती काढली पाहिजे कारण ते नाही केले याचा फायदा घेऊन वातावरण शांत झाल्यावर आणि १० वर्षा नी अस केलं तर . आणि निष्पाप जीव गेले तर त्यामुळं याची माहिती नक्की काढली पाहिजे आपण पंतप्रधान , राष्ट्रपती यांच्याशी वेळ घेऊन बोलून बघा महाराष्ट्र मधील जनता आपल्या पाठीशी उभी राहील....
खूपच thirlling दादा
Again as I have said before this is your comfort zone obviously based on your knowledge and skills one suggestion can write screen play may be प्लॉट for series or Film
Regards
Today all the sea-side areas are been in a mini-Pakistan state; immediate emergency should be declared and strict action should be taken...or else face for a action replay...
प्रभाकर जी आपल्या ल सलाम
काही नवे सांगाल, गौप्यासफोट कराल असे वाटले होते, तेच तेच रिपीट केलेत, निराशा झाली
हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष हिंदुविरोधी आहेत माहित होत पण देशविरोधी पण आहेत हे आता माहित पडलं 😡😡
Aprtim v very investigative patrakarita Salute ! Apn yache Book karave hi Vinatieri. Vilas
माझ्पा माहितीनुसार M/V ,M/S ,M/T ,S/S हे SHIP PREFIX आहेत ज्यात M-MOTOR,V-VESSEL,S-SHIP , T- TRANSPORT(CARGO)आणि S/S - STEAM SHIP..
Correct me if I am wrong.