Vaishli ताई तुम्ही फार छान भिमगित गायिली आहेत.ताई लता दीदी तर बॉलिवूड सिंगर आहेत.त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला,पण तुम्ही आमच्या विश्वातील भीम कन्या आहात.ग्रेट ताई
आतापर्यंत तुमची दोन अप्रतिम गीते ऐकली, dnyanpipasu yugandhrachya aathwaninna smaru sajri bhimjayanti Karu aani dragan pales yethil bhor bhaye jab pahili kirne, bole Jay bhim. दोन्ही गाणे मनाला भिडणारी आणि वाखाणण्याजोगी आहेत. तुम्ही सादर केलेला आवाज अगदी काळजाला भिडणारा आहे. गायकितून जी भावना प्रकट होते, ती शब्दांपालिकडाची आहे. खरोखरच, तुम्हाला ' सर्वोत्तम गायिका' म्हणणं हे योग्यच ठरेल. यात कोणतीही शंका नाही. तुमच्या आवाजाने डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना जणू एक नवीन उंची दिली आहे. जय भीम, नमो बुद्धाय!' रवि गवई, बुलढाणा.
ताई तुमचा मी फॅन आहे आणि मला तुमचा अभिमान आहे की आपण फार खडतर प्रवास करुन या स्टेजवर पोचलात कारण या स्टेजवर पोचण्यासाठी खुप स्पर्धा आहे आपणास भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
वैशाली ताई बैसाने , सप्रेम क्रांतिकारी जयभिम 🇪🇺🙏🇪🇺जयसंविधान, ता ई आवाज, खुपच सुंदर, अप्रतिम आहे आमची दुसरी , तीसरी नव्हे ,पहिलीच लताच आहे, असच गात रहा आयुष्य भर , आशीर्वाद घेत रहा.
जय भीम ताई तुमची सर्व गाणी खुप सुरेली असतात पण मध्ये मध्ये नको ते बोलून गाणे ऐकण्याचा मुड आनंद घालवता कृपया मध्ये काही ही न बोलता सुरवाती पासून गाणे पुर्ण होईपर्यंत सादर करावे
Vaishli ताई तुम्ही फार छान भिमगित गायिली आहेत.ताई लता दीदी तर बॉलिवूड सिंगर आहेत.त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला,पण तुम्ही आमच्या विश्वातील भीम कन्या आहात.ग्रेट ताई
वैशाली माडे ताई खूपच.. छान आवाज आहे.. जय भीम... नमो बुद्धय...🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
भारतातील सर्वोच्च गाययिका आहेत वैशाली ताई तुम्ही ❤
ताई,खरंच अतिशय सुरेख,सुंदर गाणं गायलंय,तुम्हीच आमच्या लता मंगेशकर आहात, लता दिदिंनी आमच्या भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे एकही गीत गायले नाही...हरकत नाही..आमचे सर्वेसर्वा डाॅ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांचे गीते आमच्या वैशाली ताई कोकीळेच्या आवाजात गातात यापेक्षा आणखी काय पाहीजे....धन्यवाद वैशाली म्हाडे ताई...
वैशाली च गायन म्हणजे स्वरांची परवणी
अप्रतिम गायन वा वा खुप छान
✌🙏🐘👌🌟🏮आजपर्यंत च्या गायिका मध्ये सर्वोत्तम गायिका वैशाली माडे भैसारे. जयभीम नमो बुध्दाय जय संविधान.
🎉
Correct
Jai bhim.Namo Buddhay 🙏 Beautiful Voice 👌👌❤
आतापर्यंत तुमची दोन अप्रतिम गीते ऐकली, dnyanpipasu yugandhrachya aathwaninna smaru sajri bhimjayanti Karu aani dragan pales yethil bhor bhaye jab pahili kirne, bole Jay bhim. दोन्ही गाणे मनाला भिडणारी आणि वाखाणण्याजोगी आहेत. तुम्ही सादर केलेला आवाज अगदी काळजाला भिडणारा आहे. गायकितून जी भावना प्रकट होते, ती शब्दांपालिकडाची आहे. खरोखरच, तुम्हाला ' सर्वोत्तम गायिका' म्हणणं हे योग्यच ठरेल. यात कोणतीही शंका नाही. तुमच्या आवाजाने डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना जणू एक नवीन उंची दिली आहे. जय भीम, नमो बुद्धाय!'
रवि गवई, बुलढाणा.
खुप खुप छान गायले ताई
जयभीम
Congratulations jaybhim tai all.the.best for future jaybhim jaybharat jaysanvidhan
जय भीम नमो बुद्धाय
Khup.cha
An
जय भीम जय संविधान
छान उत्तम जय भीम
निंबाळकर मुंबई
अप्रतिम आवाज ताई, खूप खूप खूप सुंदर आवाज आणि गीत. 🎉
ताई तुमचा मी फॅन आहे आणि मला तुमचा अभिमान आहे की आपण फार खडतर प्रवास करुन या स्टेजवर पोचलात कारण या स्टेजवर पोचण्यासाठी खुप स्पर्धा आहे आपणास भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
Barober
Vaishali made ❤️
Vaisaliji is the queen of Bhim songs .❤❤
Namo bhudhay ,jay bhim
अभिनंदन फारच सुंदर
जय भीम ताई❤❤❤
Jai bhim tai🎉❤
Khup sunder Geet congratulations
Kup Sundar geet mantlet bolo beem❤❤
वैशाली ताई बैसाने , सप्रेम क्रांतिकारी जयभिम 🇪🇺🙏🇪🇺जयसंविधान, ता ई आवाज, खुपच सुंदर, अप्रतिम आहे आमची दुसरी , तीसरी नव्हे ,पहिलीच लताच आहे, असच गात रहा आयुष्य भर , आशीर्वाद घेत रहा.
Jay bhim very nice singing
Khup khup chan all program
Khupch Chan, jaibhim tai
Jai Bhim 💝 Tai जेवढ़ा tumcha aawaj गोड आहे तेवाधेक तुम्ही सुंदर aahat love you 💐💞 tai
Jay bhim
Simply great
Jay bhim....
जय 🙏🙏भिम ताई खूप छान गाता
Bahot badiya
नको ती लता मंगेशकर, ताई तुम्ही त्यांच्याहून ग्रेट आहात.गर्व आहे आम्हाला तुमच्या बद्दल.
Madhe tai jay bhim
Khup sunder geet congratulations 👌💙
खूपच छान वैशाली ताई ❤❤❤
Very very nice ❤vaishali tai
Elk nambar tai
अप्रतिम प्रस्तुति जय भीम
Very very nice and beautiful Vaishali Tai......Jay bhim.
Jay bhim tai
Namo Buddhay
सुरेल आवाज 🙏
ताई तुमच्या कार्याला सलाम तुम्ही खूप कष्ट करून ह्या स्टेजवर पोहचला आहे, पुढील आयुष्य साठी खूप खूप शुभेच्छा,
Tai khup sunder aawaj aahe aasch gat Raha ho
ताई, खूप छान
Yaa majhyaa Dalit बांधवांनो 💙🙏
Jai bhim bai ur so great
Bhim kanya ahat tai ❤
Best singer...Jay Bhim Tai. Tumcha avaj mala khup avdto ❤🎉
वेरी नाइस
Mind blowing, vaishaliji
जय भीम जय शिवराय ताई
Very nice made tai
छान ताई
🎉🎉❤great
Great
जास्तीचा वाद संवाद न करता फक्त गाणी च म्हणावे , भरपूर पैसा घेऊन दोन तीन गाणी म्हणता, लक्षात ठेवा हा पैसा लोक वर्गणीतून गोळा केले ला असतो
Love You Tai Jaybhim
Khup sundr aawaz aahe tai
Super
Nice Tai tumhi khup chhan gata pn samajamadhlya jya muli ahe ganarya tyanna pn tumhi help kara ki tya tumchya sarkhya banel
Tai awajas tod nahi🎉
जय भीम ❤
खूप मंगल हो,खूप कल्याण हो,खूप सारे आशिर्वाद बेटा तुला मी तुझेच गाणे गायचा प्रयत्न करत असते.तुझा आवाज खूप खूप गोड आहे.अगदी सार्या जगात भारी
Jai bhim 🙏Namo buddhay 💐sangit thode kami padle aahe
Nice
❤
खुपच सुंदर गीत सादर केले ताई
.
chan aawaj
🙏🙏🙏
Very nice voice Tai ..
BhimRatna Vaishali
Good
Boddhanchi lata aamchi vaishali tai
ताई जय भिम आपल्या आवाजात गाणी ऐकून प्रसन्न झालो खुपच छान 🌹❤👌
ताई खुप छान.... मला तुमचा आवाज ऐकण्यासाठी खुप आवडते...
आणि बाबा चे गाणी... वाह खुप सुंदर
अप्रतिम...
जय भीम ताई तुमची सर्व गाणी खुप सुरेली असतात पण मध्ये मध्ये नको ते बोलून गाणे ऐकण्याचा मुड आनंद घालवता
कृपया मध्ये काही ही न बोलता सुरवाती पासून गाणे पुर्ण होईपर्यंत सादर करावे
गाण्याच्या मधमाधात न बोलता एखादा निवेदक असणे योग्य राहील.आणि गाण्याचा सिक्वेन्स असावा असे मला वाटते
Sa re ga ma pa achievement falling for you system for your not support
Best.of.song
कार्यक्रमामध्ये निवेदकाशिवाय शोभा नाही.निवेदकाशिवाय कार्यक्रम अधुरा वाटतो.
I'm
Tai khup chhyan gaates
बाबासाहेबांची लता आहेस तू
तुला ऐकून खूप प्राउड फिल होत.ताई
जयभीम ताई
सुरेख गायले ताई जयभिम
Jay bhim💙💙Namo Buddhay💙💙
जय भीम ताई 🌹🙏🏻
Jay bhim
Jay bhim tai 💙👍
❤❤❤
Jai bhim ❤🎉
Jay bhim tai