विहीर कशी बांधतात त्याची माहिती मिळाली. विहीर पूर्ण होईपर्यंत video टाकत रहा. तुझा हा video खूप दिवसानंतर आला आहे. आम्ही तुझ्या video ची आतुरतेने वाट पाहत असतो.
Bhaunni khup chhan mahiti sangitli ki kuthe pani milu shakte...aata paus pan aala aahe tumchya sadyavar sundar sundar baag phulel tevha videos yeudet..baki video 👌👍
Janawaranna chara mhanun bajaru peda.jwari ani makyachy vairan changalya asate ani poustik asate.bajari madhe jast panyache praman jast asate tyamule jwari ani maka hi vairan changalya asate shashank
विहीर कशी बांधतात त्याची माहिती मिळाली. विहीर पूर्ण होईपर्यंत video टाकत रहा. तुझा
हा video खूप दिवसानंतर आला आहे. आम्ही तुझ्या video ची आतुरतेने वाट पाहत असतो.
होना
खूप दिवसांनी विडियो आला तो पण विहीर बाधणीचा छान करतोस विहीर बाधून पावसा नंतर शेती वाडी करायला बर झाल आवडला विडियो
व्हिडिओ तून विहीर कशी बांधतात ते दाखवत आहेस त्यातून आम्हाला चांगली महिती मिळणार आहे. विहीर पूर्ण होई पर्यंत रोज व्हिडिओ टाकत जा.
मी तर तुझे प्रत्येक व्हिडीओ बघतो आणि लाईक पण करतो. शशांक ठाकुर
छान व्हिडिओ शशांक. निलेश ठाकूरला पुढील वाटचाली साठी shubhesha. अशाच आणखी विहिरी बनव व गावाचे आणि तुझे नाव मोठे कर. All the best !!
तुमचा पत्ता काय? खुपच दिवसांनी विडिओ आला. सतत गाव दाखवा,वाट पहात असतो.
बोअरवेल न मारता आपण विहीर खणली म्हणून आपले विशेष आभार 🙏🏻🙏🏻
छान विडीओ शशांक! विडीओमूळे गावाकडच्या घडामोडी प्रत्यक्ष पाहील्याचा आनंद मिळतो. शेतात विहीर बांधताय अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
Shashank tu roj video takat ja❤
शशांक नवीन project हार्दिक अभिनंदन मोहन रणधीर पुणे .
भाऊ daily व्हिडिओस का बनवत नाही? Daily व्हिडिओस बनवत जा,.
Bhaunni khup chhan mahiti sangitli ki kuthe pani milu shakte...aata paus pan aala aahe tumchya sadyavar sundar sundar baag phulel tevha videos yeudet..baki video 👌👍
बघत रवा काय?६महिन्यांनी व्हिडिओ टाकतास, माका खूप आवडतात
तुझा विडिओ बरेच दिवसानी दाखवले
Kiti mahenyane veideo are kitti vat baghaychi
Dr Pravin Mane from Chiplun Dan nirankar ji
Khup divasani tumcha video ala. Khup chan mahiti deta. Sarv video chan asta. 👌👍
Interesting information, good to see you after long time Shashank
सुंदर
Purna video takat raha. Khup views milatil
Khup divsani dislay bhava
Very good information God bless you 🙏
अरे शशांक तु कुठे असतो मला वाटतं तु पावसाळ्यात च येतस तु पण संचित ठाकूर तुझो भावा डेली करा ना विडियो
पावसाळ्यातले गावाकडचे बदल नक्की दाखव.
vihir nehami Ishanya dishes khodavi.
जांभूळ उंबर अंजीर मुंग्या बेडकांची वस्ती वारुळाच्या दक्षिणेस 🎉
Khupchan sunder video
तुझा विडिओ बरेच दिवसानी दाखवल
Good information about well 👍🏻
Shashank shabbas Thakur barach kaahi kaahi kartaay pan aamha pan avadtay baghaayla kaay kartaay navin. Aamche gaav wale kaay mhatayat Vijaydurg wale?
❤After long time well come back 🎉
God bless you with good health and happiness regards from Australia 🦘 take care regards 🙏🙏🙏
ishanya disha hi devachi disha aahe. nako tithe vihir bandhlyas arishta vodhavate.
Bro pls parule par vidio bnao 😢😢😢😢
ek number video bhawa 😄
कस काय मजेत. मजेतच रहा.
विहीरीची रोजची अपडेट देत जा मला काँक्रीट ची विहीर कशी खोदतात ते पहायचे आहे.
Janawaranna chara mhanun bajaru peda.jwari ani makyachy vairan changalya asate ani poustik asate.bajari madhe jast panyache praman jast asate tyamule jwari ani maka hi vairan changalya asate shashank
Try your best to be regular henceforth. Your videos are very good and beautiful.Wish you prosperous and bright future in every field you choose 🙏.
Khup chan 😊
खूप दिवसाने व्हिडिओ बनवलस
❤
Mast
विहीरीची एक रिंग कीती हजारला पडली. एक रिंग कीती फूट आहे
🙏🙏blog's lavkar yet nahi
Ka bara video taklas
दोघांना उत्तर वीर खोदून
Mhashin cha gotha dakhav plz
Aai la pun dakhav ghar pan
जल तारा शेतात तयार करा केव्हा च विहिरी आटनार नाहीं आणि विहिरीला १२ महिने पाणी येणार. यूट्यूब वर जलतारा टाका आणि व्हिडिओ पाहा.
दोघे काम करतील
म्हशीच्या व्यवसायाची अपडेट दे.
काय रे खय हरावल होतस, व्हिडिओ ची वाट बघतव व्हिडिओ बनवत जा मधे मधे टाकत जा गायब नको होऊ
फालतू फालतू
विहीर बांधकाम करणाऱ्यांचं फोन नंबर सांगा... मला विहीर बांधायचे आहे. मज दे ,मालवण
Are bhava kuthe gayab asto madhe madhe..
सुंदर