शशांक भाऊ , मी माझे मत वैयक्तिक रित्या देत असतो पण आज राहवले नाही म्हणून जाहीर मत देत आहे . कितीतरी वर्ष व्लाॅग बनवणे चालू असुन सभासदपट फारच कमी आहे . इतर युट्युबर मागून येऊन पुढे गेलेत . काहींचे व्हिडिओ तर क्षुल्लक असुनही जास्त संख्येने पाहिले जातात . कारण काय ते समजत नाही. आताचा आजीची गोधडी हा व्लाॅग अतिशय सुंदर पद्धतीने सादर केला गेला आहे . मालवणी भाषेतील लहेजा कायम ठेवून तळकोंकणातील शेतकरी कसे जीवन जगतात ते कोणासही दोष न देता परिणामकारक रितीने थोडक्यात मांडले गेले आहे . सरकारी मदत मिळत गेली तर लोक आळशी होतील हे म्हणणे पटले . कोकणातील शेतकरी आत्महत्या कां करत नाही हे यावरून समजेल . परिस्थितीशी सामना करायला लहरी निसर्ग भाग पाडतो .असेच चांगले चांगले मालवणी व्हिडिओ येऊंदे , त्याला भरपुर लोकांनी पाहुंदे तसेच सभासदांचा आलेख चढता राहुंदे असे मनोमन वाटते .
शशांक ठाकूर कोकणातील वास्तव परिस्थिती समोर आणली खरेच आहे कोकणातील शेतकरी कष्टकरी वर्गातील आहेत ते सरकार कडून काही मदत मिळते का यावर अवलंबून राहात नाही अगदी बरोबर आहे काळजी घेतली पाहिजे बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र
Hi धूमकेतू दादा,आवशी जरा थकलेल्या दीसतात.त्यांनी सवाक्षण व बाय व आखवारणी माहिती दिली तेंव्हा fresh दिसत होतं. तुझ्या गावाच नक्की नाव काय .तालुका कोणता,जवळचे मोठे S.T. Stand कोणता ? आम्हाला तुमचे गावातील देऊळ,मळा,रानफुले,रानभाज्या समक्ष पाहण्यासाठी येयच,चालेल ना ? 20 July ch video aj 6 Aug. इतकू दिवस gap ? मयेकरांच घर कस आहे. तु संचित सारख आळंबी शोधत नाही का ? दादा,काकू,काका कसे आहेत जपा पाऊसापासून. नवीन घराची पुजा कव?रंग रेघोटी झाली का ?
किती खवचट आहेस साध गावाच नाव व पूर्ण लोकशन S.T Stand काहीच नाही सांगितले😘😘😘 तुला अस वाटले का की लगेच तुझ्या घरी येऊ, तुला पाहुणचार करिवा लागेल पण आम्ही तसे फुकटे नाही 😘😘😘
Nice ❤
Thanks 🤗
शशांक भाऊ , मी माझे मत वैयक्तिक रित्या देत असतो पण आज राहवले नाही म्हणून जाहीर मत देत आहे . कितीतरी वर्ष व्लाॅग बनवणे चालू असुन सभासदपट फारच कमी आहे . इतर युट्युबर मागून येऊन पुढे गेलेत . काहींचे व्हिडिओ तर क्षुल्लक असुनही जास्त संख्येने पाहिले जातात . कारण काय ते समजत नाही. आताचा आजीची गोधडी हा व्लाॅग अतिशय सुंदर पद्धतीने सादर केला गेला आहे . मालवणी भाषेतील लहेजा कायम ठेवून तळकोंकणातील शेतकरी कसे जीवन जगतात ते कोणासही दोष न देता परिणामकारक रितीने थोडक्यात मांडले गेले आहे . सरकारी मदत मिळत गेली तर लोक आळशी होतील हे म्हणणे पटले . कोकणातील शेतकरी आत्महत्या कां करत नाही हे यावरून समजेल . परिस्थितीशी सामना करायला लहरी निसर्ग भाग पाडतो .असेच चांगले चांगले मालवणी व्हिडिओ येऊंदे , त्याला भरपुर लोकांनी पाहुंदे तसेच सभासदांचा आलेख चढता राहुंदे असे मनोमन वाटते .
धन्यवाद💐❤️
छान दाखवले गोधडी बदल आजीची आठवण करून दिली धन्यवाद
खय होतस रे दादा आठवड्यातून एकदा तरी व्हीडीओ बनव सुंदर व्हिडीओ खूपच छान माहिती दिली आहे
धन्यवाद💐❤️
बरोबर आहे तुबोलांसते
धन्यवाद💐❤️
Mast video aani hirvyagaar nisarg soundary pan kharaab zalelo tarvo baghun waait watala godhadichi aathvan mast
धन्यवाद💐❤️
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद असेच छान विडीओ बनव बेस्ट ऑफ लक 🎉🎉🎉🎉
धन्यवाद❤️💐
भूमिपुत्रा ची व्यथा दाखवण्याचा हा प्रयत्न छान होता पण शेवटी शासनावर अवलंबून न राहता निसर्गाची साथ मिळणार हे मात्र सत्य
धन्यवाद💐❤️
काय रे कधी कधी तरी व्हिडिओ टाकतो ना रे भावा
धन्यवाद💐❤️
Regular vlog taket ja
धन्यवाद💐❤️
Nice to see u back brother after long time nice video ❤🎉
Thanks ✌
मस्त खुप छान बोललास आणि हा व्हिडिओ टाकत जा लवकर
धन्यवाद💐❤️
100% agree with u Shashank . all the points u said are very important
धन्यवाद💐❤️
मस्त गोदडी
धन्यवाद❤️💐
शंशाक फार छान विडियो वाटलो, धन्यवाद 🙏
धन्यवाद💐❤️
Videos ka yet nahit kadhitari yetat
धन्यवाद💐❤️
बरेच दिवसांनी व्हिडीओ आला, पण छान कोकणातील वास्तव लोकांना दाखवलंस, व्हिडीओ खुप सुंदर 👌👍
धन्यवाद💐❤️
अरे होतस खय शंशाक
धन्यवाद💐❤️
Khupchan sunder video
धन्यवाद💐❤️
नारळी पोर्णिमा चे विडीयो दाखव हा यंदा पण तुझी लोकसंख्या कमी आहे पण होईल हळूहळूच प्रगती चांगली असते बेटा होईल यंदा गणपती पण दाखव आजीची गोधडी छान
धन्यवाद❤️💐
शंशाक बर्याच दिवसानी व्हीडओ आला तुझा
धन्यवाद💐❤️
Tuze Naveen Ghar dakhav
Very beautiful village I love your village God bless you dear take care
Thank you so much 😊
ek number bhawa 😍👍
धन्यवाद💐❤️
Lucky people staying in such beautiful village🙏🙏
धन्यवाद💐❤️
शशांक ठाकूर कोकणातील वास्तव परिस्थिती समोर आणली खरेच आहे कोकणातील शेतकरी कष्टकरी वर्गातील आहेत ते सरकार कडून काही मदत मिळते का यावर अवलंबून राहात नाही अगदी बरोबर आहे काळजी घेतली पाहिजे बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र
धन्यवाद💐❤️
गोधडी गोठा एकदम मस्त विकत मिळेल का vlog मस्त
धन्यवाद💐❤️
आजी साठी लाईक
धन्यवाद💐❤️
Sundar video 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
धन्यवाद💐❤️
ह्या खरा आसा
धन्यवाद💐❤️
व्हिडिओ माहिती पूर्ण बनवला आहेस. कोकणी माणसाच्या आयुष्यातील व्यथा मांडली आहे वेळ मिळाला की व्हिडिओ टाकत जा.
धन्यवाद💐❤️
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद💐❤️
Very Nice Video
Thanks💐❤️
छान रे
धन्यवाद💐❤️
तुझे व्हिडिओ एक नंबर असतात निदान विकली एखाद्या तरी टाकण्याचा प्रयत्न कर.
धन्यवाद💐❤️
Hi धूमकेतू दादा,आवशी जरा थकलेल्या दीसतात.त्यांनी सवाक्षण व बाय व आखवारणी माहिती दिली तेंव्हा fresh दिसत होतं.
तुझ्या गावाच नक्की नाव काय .तालुका कोणता,जवळचे मोठे
S.T. Stand कोणता ?
आम्हाला तुमचे गावातील देऊळ,मळा,रानफुले,रानभाज्या समक्ष पाहण्यासाठी येयच,चालेल ना ?
20 July ch video aj 6 Aug.
इतकू दिवस gap ?
मयेकरांच घर कस आहे. तु संचित सारख आळंबी शोधत नाही का ?
दादा,काकू,काका कसे आहेत जपा पाऊसापासून.
नवीन घराची पुजा कव?रंग रेघोटी झाली का ?
धन्यवाद💐❤️
किती खवचट आहेस साध गावाच नाव
व पूर्ण लोकशन S.T Stand काहीच
नाही सांगितले😘😘😘 तुला अस
वाटले का की लगेच तुझ्या घरी येऊ,
तुला पाहुणचार करिवा लागेल पण
आम्ही तसे फुकटे नाही 😘😘😘
🙏🙏Good morning🌞🌞
धन्यवाद💐❤️
बरोबर
धन्यवाद💐❤️
🙏🙏🙏🙏
धन्यवाद💐❤️
Masat kokantal vatavaran
धन्यवाद💐❤️