भर सभेत अजित पवारांनी नक्कल करताचं, जयंत पाटलांनी गेमचं केला ! Jayant Patil on Ajit Pawar Mimicry

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 236

  • @ravindraulape5953
    @ravindraulape5953 3 วันที่ผ่านมา +281

    जयंत पाटील साहेब एकनिष्ठ नेता स्वाभिमानी नेता

  • @Yunusattari-d4l
    @Yunusattari-d4l 3 วันที่ผ่านมา +187

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता 100% येणार

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 3 วันที่ผ่านมา +85

    अगदी बरोबर👌👌👍 साहेब, जयंत पाटील, उद्धव ठाकरे जिंदाबाद🎉

  • @Animehub1977
    @Animehub1977 3 วันที่ผ่านมา +118

    Jayant Patil🚩🚩🚩🚩🚩

  • @AshokLingwal-u7j
    @AshokLingwal-u7j 3 วันที่ผ่านมา +77

    एकनिष्ठ 👍

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 3 วันที่ผ่านมา +250

    महाविकास आघाडी सरकार येणार आहेच ते पण 200पेक्षा जास्त जागा विजयी होतील

    • @anadraoraut4856
      @anadraoraut4856 3 วันที่ผ่านมา +4

      जर खरोखरच महाविकास आघाडीचे सरकार आले तर पहिल्या शेतकऱ्यांच्या योजना बंद होतील बंद पडलेली वसुली पुन्हा चालू होईल पुन्हा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जातील पण आंधळ्यांना काय त्याचे

    • @pramodpatil3613
      @pramodpatil3613 3 วันที่ผ่านมา +3

      फक्त महाविकास आघाडी

    • @pramodpatil3613
      @pramodpatil3613 3 วันที่ผ่านมา

      मोदीजी आपनच आरोप करता आणि आपणच अजितदादांना सोबत घेता तुमचा ढोंगीपना आता खुप झाला .या पुरोगागी महाराष्ट्रात तुमची व भाजपाची किंमत शुन्य झालीय

    • @satishpatil2901
      @satishpatil2901 3 วันที่ผ่านมา +1

      200 kay 500 yetil.... Muslim league kara ata... Ani sagle Hindu tyachi lal chata...

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 3 วันที่ผ่านมา

      नाही येणार फक्त 100 येतील त्याहून जास्त येणार नाही

  • @S98121
    @S98121 3 วันที่ผ่านมา +88

    Jayant patil❤🔥🔥🔥

  • @vijaypatil3041
    @vijaypatil3041 3 วันที่ผ่านมา +40

    Excellent

  • @rrr-437
    @rrr-437 3 วันที่ผ่านมา +33

    पुढील 15 दिवसांत नवीन
    मुख्यमंत्री मा. जयंत पाटील ❤

  • @rrr-437
    @rrr-437 3 วันที่ผ่านมา +55

    Next CM of Maharashtra
    जयंत पाटील

  • @charusheelatale8252
    @charusheelatale8252 3 วันที่ผ่านมา +23

    जयंत पाटील साहेब.. मुख्यमंत्री होणार

  • @dineshgoregaonkar9648
    @dineshgoregaonkar9648 3 วันที่ผ่านมา +77

    🎉महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार 🎉

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 3 วันที่ผ่านมา +20

    जयंत पाटील आपण मुख्यमंत्री व्हावे 👍

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 3 วันที่ผ่านมา +49

    जयंतराव कधीतरी चांगलं बोलले आज मनाला खूप चांगलं वाटलं😂😂😂

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 3 วันที่ผ่านมา +3

      💯👌❤️❤️❤️

    • @rameshjsawant50
      @rameshjsawant50 3 วันที่ผ่านมา +2

      कधीतरी ? ते नेहमीच चांगले बोलतात.

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shri Jayant Patil saheban sarkhe loknete Aeatishay Shanta sayami Aeabhasu kharat Jayant Patil saheb hay Maharashtra che mukhamantri hoyala pahijet

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 3 วันที่ผ่านมา +41

    जयंत पाटील, सुसंस्कृत, प्रामाणिक, सुस्वभावी आहेत. टण लाचार नाहीत.
    एकनिष्ठा कशी असावी, याचे एक उच्च उदाहरण आहे.
    असे मुख्यमंत्री महाराष्ट्र पाहिल,यात दुमत नाही.

  • @ulkeshPawar
    @ulkeshPawar 3 วันที่ผ่านมา +14

    Ekach no jayant patil saheb

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 3 วันที่ผ่านมา +75

    बापाला उतारवयात सोडणाऱ्याल सोडू नका जनता जनार्दनो उद्या हे जनतेशी काय एकनिष्ठ राहतील जो बापाचा काकाचा नाहीं झाला तो तुमचा काय होणार लोकं हो

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 3 วันที่ผ่านมา +38

    SALUTE Jayant Patil Saheb

  • @shouraysugandhiprodoct
    @shouraysugandhiprodoct 3 วันที่ผ่านมา +10

    पाटील साहेब आपला आदर्श घ्यावा अशीच आपली वाटचाल आहे.

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 3 วันที่ผ่านมา +39

    दादा ने चार शब्द जयंत पाटील साहेबांसारखे इंग्रजी मध्ये बोलून दाखवावे

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 3 วันที่ผ่านมา +19

    एकनिष्ठ जयंत पाटील

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 3 วันที่ผ่านมา +116

    मोदी सरकार येऊन 15 वर्षे झाली.तेव्हा बहिण दिसली नाही का आताच कशी दिसली

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 3 วันที่ผ่านมา +7

      आता निवडून येण्याची खात्री नाही ना

    • @Shouvi1602
      @Shouvi1602 3 วันที่ผ่านมา

      यांच्या बहिण न भाऊ यांनी , फ२० यानी किती लुटले लोकांना. यांच्या खासदार, आमदार आनी पंकजा ताई मंत्री , प्रीतम मुंडे ताई खासदार, n DM mantri आहेत यांनी केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कोणत्या योजना राबवल्या किंवा घरा घरात पोहचवल्या, शेती मालाला दर मिळावा यासाठी आवाज उठवला का, परीक्षा घोटाळा याविषयी काही केले का, Agneeveer योजने मुळे आपल्या मुलांच्या हाताचा सैन्यात permanent नोकरी मिळवायचे स्वप्न धुळीस मिळाले...आता या सर्वाची उत्तरे या ३ माणसांनी द्यावी...यांना का मतदान करावे

    • @sayajibhosale7255
      @sayajibhosale7255 2 วันที่ผ่านมา +3

      कमीत कमी यांना उशिरा तरी दिसली.65वरषात या महाचोरांना दिसली नाही कधीच.1993बलासट,26/11,. फक्त एकदा खरोखरच सिमेवर असणारया एखाद्या सैनिकाला विचारा की देश कोणाच्या हातात सुरक्षीत आहे ते.. आणि तो सांगेल तसे करा.

  • @sunilahuja5144
    @sunilahuja5144 3 วันที่ผ่านมา +8

    Wa Jayant Saahebji wa Salute

  • @chandrakantdesale9259
    @chandrakantdesale9259 3 วันที่ผ่านมา +7

    Great 👍

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 3 วันที่ผ่านมา +9

    एकच नंबर जयंत पाटील साहेब
    बाप नाही, काका चं पुर्ण करणार

  • @sahilbahirmalsb2881
    @sahilbahirmalsb2881 3 วันที่ผ่านมา +10

    फक्त जयंत पाटील साहेब💪🏻🎷

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 3 วันที่ผ่านมา +34

    एकदम कडक ,

  • @dipakchaure3019
    @dipakchaure3019 3 วันที่ผ่านมา +9

    जबरदस्त उत्तर😂😂

  • @santoshkadam7366
    @santoshkadam7366 3 วันที่ผ่านมา +25

    एकनिष्ठ नेता जयंत पाटील

  • @8677SP
    @8677SP 3 วันที่ผ่านมา +17

    जयंत पाटील 🎉🎉🎉❤

  • @KJ-gl2tw
    @KJ-gl2tw 3 วันที่ผ่านมา +11

    परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम.. ओन्ली जयंत पाटील साहेब ✌️ एकनिष्ठ ❤️

  • @Suchbolo78
    @Suchbolo78 3 วันที่ผ่านมา +8

    Only Jayant patil saheb

  • @VikasZadpide
    @VikasZadpide 3 วันที่ผ่านมา +17

    जयंत पाटील जयस्तू!

  • @chetansonawane6270
    @chetansonawane6270 3 วันที่ผ่านมา +13

    जयंत पाटील: संयमी, अभ्यासू आणि निष्ठावान.

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 3 วันที่ผ่านมา +9

    Pawar saheb jindabad
    Jayant Patil jindabad

  • @राजूतांबडे
    @राजूतांबडे 3 วันที่ผ่านมา +18

    जयंत पाटील साहेबा मुख्यमंत्री

  • @vishwasmore7247
    @vishwasmore7247 3 วันที่ผ่านมา +13

    एकनिष्ठ नेता जयंत पाटील साहेब

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 3 วันที่ผ่านมา +14

    Rajaram Bapu Patlanche Sanskaar

  • @Pprvk6642
    @Pprvk6642 3 วันที่ผ่านมา +6

    जयंत पाटील साहेब 1 लाखाने निवडून येणार यात काही शंका नाही 🔥

  • @rajanpardeshi1724
    @rajanpardeshi1724 3 วันที่ผ่านมา +33

    महाविकास आघाडी येणार

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 3 วันที่ผ่านมา +71

    एक नंबर जयंत पाटील साहेब घरचाच आहेर दिला अजित पवार ला 😂

  • @ramdasgondhali4897
    @ramdasgondhali4897 3 วันที่ผ่านมา +27

    दादा आता धरनात मुतायच का

  • @UdayNatu
    @UdayNatu 3 วันที่ผ่านมา +4

    Highly educated politician.We need well educated person for our state for growth and development.

  • @ravindramadhawai9181
    @ravindramadhawai9181 3 วันที่ผ่านมา +28

    जो नाही झाला काका च तो काय होणार लोकांचा

  • @rajendralakade9456
    @rajendralakade9456 3 วันที่ผ่านมา +3

    Nice Post martem.

  • @adityakhopade603
    @adityakhopade603 3 วันที่ผ่านมา +19

    Jayant Patil Khara Manus ❤

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 3 วันที่ผ่านมา +22

    जयंत पाटील यांनी निब्बर धुतलं.

  • @ashokshitole8702
    @ashokshitole8702 3 วันที่ผ่านมา +3

    Good

  • @swatiPatil-w2i
    @swatiPatil-w2i 3 วันที่ผ่านมา +3

    फक्त आणि फक्त जयंत पाटील साहेब

  • @pramoddongre8064
    @pramoddongre8064 3 วันที่ผ่านมา +6

    Maharshatra चे मुखयमंत्री जयंत पाटील

  • @Carpediem_1077
    @Carpediem_1077 3 วันที่ผ่านมา +25

    Jayant Patil ❤

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 3 วันที่ผ่านมา +10

    अजित पवार स्वता पडेल..... Only MVA✌🏻

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 3 วันที่ผ่านมา +4

    बरोबर आहे जयंतजी आपण वाळवेकर गधारी नाही आपण हाडा चे मराठे मोडेन पण वाकणार नाही दादा नि शिवाम्बु घेणेच

  • @sudhakarshinde3444
    @sudhakarshinde3444 3 วันที่ผ่านมา +3

    जयंत साहेब जिंदाबाद

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 3 วันที่ผ่านมา +6

    ❤❤❤❤

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 2 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी भव

  • @sabirjamadar3385
    @sabirjamadar3385 3 วันที่ผ่านมา +8

    Saheb islampur che king aahet.
    Hya velela baramati cha correct karyakaram honar.
    Saheb ch karnar

  • @dhumalsidharth2960
    @dhumalsidharth2960 3 วันที่ผ่านมา +13

    Only MVA

  • @Vikasmadavi-o3m
    @Vikasmadavi-o3m 3 วันที่ผ่านมา +6

    Maha vikas aghadi ❤️❤️❤️

  • @vinoddegaonkar8010
    @vinoddegaonkar8010 3 วันที่ผ่านมา +7

    M V A only

  • @VitthalThange-j2k
    @VitthalThange-j2k 3 วันที่ผ่านมา +5

    फक्त शरद पवार साहेब

  • @gulabraopatil5476
    @gulabraopatil5476 3 วันที่ผ่านมา +4

    Only donhi Saheb ✌️✌️💪💪

  • @ajitkumarpatil9435
    @ajitkumarpatil9435 3 วันที่ผ่านมา +35

    अजित पवार तुझी कोणती फाईल क्लिअर आहे...मग मापे काड जयंत पाटील साहेबाची...ed सुद्धा काही करु शकली नाही...

  • @NamdevMane-hb2jk
    @NamdevMane-hb2jk 3 วันที่ผ่านมา +1

    जयंत पाटील साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.... 🙏

  • @rakeshpawar3007
    @rakeshpawar3007 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जंयंत पाटील साहेब पुरंदर मध्ये झेंडे साहेबाना तिकीट का नाही देऊ शकले

  • @CHNDRASHEKHRMahangare
    @CHNDRASHEKHRMahangare 3 วันที่ผ่านมา +3

    काका-काका मला वाचवा ही अवस्था येणार

  • @prakashsawant1558
    @prakashsawant1558 2 วันที่ผ่านมา

    मी कासेगावकर. अभिमान वाटतो तुमचा आम्हाला. जय हो.

  • @rameshbhosale4581
    @rameshbhosale4581 3 วันที่ผ่านมา +21

    आरे हा अजित पवार हा बापाचा नाही झाला तो तुमचा काय होणार लबाड आहे

  • @dilippawar435
    @dilippawar435 3 วันที่ผ่านมา +2

    Only jayant patil saheb 🚩

  • @investmindset1193
    @investmindset1193 3 วันที่ผ่านมา +3

    Only Ajit dada

  • @avinash100_India
    @avinash100_India 3 วันที่ผ่านมา

    Ekdam mast saheb, aamcha sachha neta Jayantrao Patil saheb 🙏💐

  • @sunilmadhe7006
    @sunilmadhe7006 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार❤

  • @vitthalchougule5904
    @vitthalchougule5904 3 วันที่ผ่านมา +3

    राजकारणी धूर्त असतात हे जनतेच्या मानत चांगले रुजले आहे.

  • @kiranpawar9390
    @kiranpawar9390 3 วันที่ผ่านมา +20

    सत्तेसाठी लाचार अजित पवार

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 3 วันที่ผ่านมา +8

    अजित पवार म्हणजे लोकांच्या मनातुन उतरलेला माणूस

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ❤

  • @ashoksawashe6348
    @ashoksawashe6348 2 วันที่ผ่านมา +1

    भावी मुख्य मंत्री. भला माणूस. जयंत पाटील.

  • @beingstudent4290
    @beingstudent4290 2 วันที่ผ่านมา

    जयंत पाटील साहेब....u r unique

  • @JyotiChitalkarpatil
    @JyotiChitalkarpatil 2 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 3 วันที่ผ่านมา +10

    अजित पवार ल मतदान करू नका

  • @sidharthbansode
    @sidharthbansode 2 วันที่ผ่านมา

    . आदरणीय पवार साहेबांचा सच्चा शिलेदार आमदार जयंत रावजी पाटील साहेब

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 3 วันที่ผ่านมา +4

    Maharashtrala.Lagleli.Kid.Aahe.Devendra.Fadanvis

  • @baburaodhole-s4b
    @baburaodhole-s4b 2 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी 100% जिंकणार म्हणजे जिंकणार

  • @laxmanwayal2603
    @laxmanwayal2603 3 วันที่ผ่านมา

    पाटील साहेब एक नंबर 👍🏻

  • @sanjaykesarkar4613
    @sanjaykesarkar4613 2 วันที่ผ่านมา

    जयंत पाटील साहेब एक गोष्ट खरी सांगा की कै बाळा साहेब ठाकरे याची शिवसेना कोणी फोडली बघु काय दम आहे तुमचा त

  • @balasahebthorat277
    @balasahebthorat277 3 วันที่ผ่านมา

    जनसामान्यांचा नेता मा.जयंत पाटील ❤

  • @PrashantMalgunde
    @PrashantMalgunde 2 วันที่ผ่านมา

    जयंत पाटील साहेब 🎉🎉

  • @swapnilkhandekar199
    @swapnilkhandekar199 3 วันที่ผ่านมา +2

    साहेब महारष्ट्र राहूदे आपला इस्लामपूर च बघा पाहिला...मोठ मोठ बोलण करून काय होत नाही

  • @BBYede
    @BBYede 3 วันที่ผ่านมา

    जयंत पाटील भावी मुख्यमंत्री

  • @akshayyadav3803
    @akshayyadav3803 2 วันที่ผ่านมา

    एकनिष्ठ

  • @laxmankadam8742
    @laxmankadam8742 3 วันที่ผ่านมา

    Jayant patil 🔥🔥🔥

  • @somnathtaware1587
    @somnathtaware1587 3 วันที่ผ่านมา +4

    Dada tyanch police station rahudya ,jara tumcha matdarsanghatil 23 gaoncha panyacha prashna bhagha .ani te nazryache canal la pani yeudya.

  • @YuvrajGharal
    @YuvrajGharal 3 วันที่ผ่านมา +1

    MVA Sarkar Yenar aahie 💯💯🔥🔥🔥🔥 185+++++++++++++++++++❤

  • @jyotsna5850
    @jyotsna5850 2 วันที่ผ่านมา

    माविआ विजयी होणारच💪📯🚩📯🚩

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 3 วันที่ผ่านมา

    Jayant patil Next CM 💯👍👍

  • @anandraogadhave4679
    @anandraogadhave4679 2 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153 3 วันที่ผ่านมา

    Only pawar sahab ❤❤❤❤

  • @AnilPatil-ix4uy
    @AnilPatil-ix4uy 3 วันที่ผ่านมา +4

    Jp

  • @DeepakDhumal-xq3cx
    @DeepakDhumal-xq3cx 3 วันที่ผ่านมา

    Jaywantrao gr8 leader