ताई मी पुस्तकाची नावे पाठवली आहेत तूम्ही सागा कुठे पैसे पाठवायचे ते सागा आणि मला संधी वात आहे आणि तो भरपूर प्रमाणात आहे माझे हात वाकडे होतात माझ्या हातात भाड पण पकडता येत नाही श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏माझा मुलगा 11वर्षाचा आहे आणि त्याला दीड वर्षापासून भिंगाचा चष्मा लागला आहे तर खूप डॉक्टर केले तर त्याच्या डोळ्याच्या पडदा खूप कमजोर आहे म्हणे आणि त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीत मागेच असतो त्यात त्याला रात्रीपण सुचा त्रास आहे तर मला त्याचे खूप टेंशन आहे तर सेवा द्या ताई प्लीज 🙏
Tai shree Swami Samarth maza business aahe hotel cha pahle khup चालायचा पण आता चालत नाही customer yet nahi बघून पुढे जातात हॉटेल मध्ये माणसे टिकत नाही आले की एक दिवस काम करतात आणि मग येत नाही आता १ वर्ष हे. असे चालले आहे पैसा टिकत नाही काय करू मला काही समझात नाही मी सगळे उपाय करून झाले काय करू काही तरी उपाय सांगा आणि मला यातून बाहेर काढा
Tai maje navre la kayam sardi rahti ratra ratra jhop nahi yet ani dengue jhale pasun tencha jiv ghaabharto sarkha ani sakali aalas chadto he ek don varaha pasunch hu raila tenla hecha var kai seva sanga
ताई majha दुसरा प्रश्न असा आहे की मुलगा अता बारावि झाला आहै तरी ,tyala pudcya courses la government college number lagava, Ani अभ्याच karava अशी seva sanga❤
Mi ajari ahe snau kamjor zale ahe me admit hote ata vegalach tras hota ahe shira traglyasarkhe vattat manela . Kamrela. Gudghyala.vegalach tras hoto Kay karave
ताई माझा मुलगा सैनिक स्कूल परीक्षेला बसला आहे त्याचा या वर्षीचा शेवटाच चान्स आहे plz मला त्याच्या साठी सेवा द्या आणि मला कोणत्याच कार्यात यश मिळत नाही plz मला पण सेवा द्या
ताई मी पुस्तकाची नावे पाठवली आहेत तूम्ही सागा कुठे पैसे पाठवायचे ते सागा आणि मला संधी वात आहे आणि तो भरपूर प्रमाणात आहे माझे हात वाकडे होतात माझ्या हातात भाड पण पकडता येत नाही श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏 tai
श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू 🙏🙏
🙏Shree Swami Samarth,bal honya sathi upay sanaga please 🙏
Shree Swami Samarth 🌹
Shree Swami samarth jay Jay swami samarth🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🏻 🌹💐
Shree Swami samrth
ताई मुलीला CA Inter ची परीक्षेत यश मिळावे त्या साठी सेवा सांगा ताई,🙏🙏
❤🎉 shree Swami Samarth ❤🎉
Shree Swami samarth ❤
श्री स्वामी समर्थ ताई
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏माझा मुलगा 11वर्षाचा आहे आणि त्याला दीड वर्षापासून भिंगाचा चष्मा लागला आहे तर खूप डॉक्टर केले तर त्याच्या डोळ्याच्या पडदा खूप कमजोर आहे म्हणे आणि त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीत मागेच असतो त्यात त्याला रात्रीपण सुचा त्रास आहे तर मला त्याचे खूप टेंशन आहे तर सेवा द्या ताई प्लीज 🙏
Saptashati gurucharitra he pothi dindori pranita ahe ka tai
Tai pagar vadi var sheva saga na please
Shri gurudev datta
Tai shree Swami Samarth maza business aahe hotel cha pahle khup चालायचा पण आता चालत नाही customer yet nahi बघून पुढे जातात हॉटेल मध्ये माणसे टिकत नाही आले की एक दिवस काम करतात आणि मग येत नाही आता १ वर्ष हे. असे चालले आहे पैसा टिकत नाही काय करू मला काही समझात नाही मी सगळे उपाय करून झाले काय करू काही तरी उपाय सांगा आणि मला यातून बाहेर काढा
Shri swami samrath
श्री स्वामी समर्थ विशाखा मोरखडे विरारला राहते माझं स्वतःचं घर करण्यासाठी काही सेवा सांगा मी सध्या भाड्याने राहत आहे
Tai maje navre la kayam sardi rahti ratra ratra jhop nahi yet ani dengue jhale pasun tencha jiv ghaabharto sarkha ani sakali aalas chadto he ek don varaha pasunch hu raila tenla hecha var kai seva sanga
Sri Swami Samarth tai❤ majha prashana aasa ahi ki sankalpyuktha yakhadi seva karat Astana dusari संकल्प सेवा करू शकतो का
ताई majha दुसरा प्रश्न असा आहे की मुलगा अता बारावि झाला आहै तरी ,tyala pudcya courses la government college number lagava, Ani अभ्याच karava अशी seva sanga❤
Mi ajari ahe snau kamjor zale ahe me admit hote ata vegalach tras hota ahe shira traglyasarkhe vattat manela . Kamrela. Gudghyala.vegalach tras hoto Kay karave
शिक्षण दहावी आहे मला जाॅबची गरज आहे काय सेवा करु
ताई माझ्याकडे पारद शिवलिंग आहे पण मी असे ऐकले की पारा धातू पोटात जाणे चांगले। नाही तर काय करायचे
अभिषेक रुद्र यंत्रावर केला तर चालेल का
ताई, ऊंची वाढवण्यासाठी सेवा सांगा.
Thyroid Kami karnasati sava sanga.
Tai mla sardi sarkhi hotey dr geli ki tevdhich kami yete khup dr kele pn kashi frk pdt nai upay sanga
Tai amchyakade te laxmiche chandiche nane ahe tar te modle tar chalel ka.
Tai mala mula shati sevha sanga
Tai amhi bhadyachya gharat rahto ani pitru stuti stotra vachu shakto ka
ताई माझा मुलगा सैनिक स्कूल परीक्षेला बसला आहे त्याचा या वर्षीचा शेवटाच चान्स आहे plz मला त्याच्या साठी सेवा द्या आणि मला कोणत्याच कार्यात यश मिळत नाही plz मला पण सेवा द्या
आवाज येत नाही ताई
Shreepad shreevalabh charitra saramrut milel ka
Tai 26 varsha zali court case chalu ahe seva saangaa
Tai mazhi aatya tichyat takat nahi swaminchi konti seva Karu kiwa ky upay karu
Tai mala saptsati grucharitry pahije jyoti kale kalyan
Tai mala havi aasaleli books tumi MARDOL Goa ite patavu saktaa ka pls reply tar me tumala yaadi dete
ताई पाच रुपयाच्या कॉलवर वैष्णोदेवीची प्रतिमा आहे त्याची आम्ही पूजा करतो ते योग्य आहे का
Tai mjha mulich jhob lavkrat lavkar Sathi sheva
5 year boy bolnasati sava sanga.
Tai prashan kasa vicharava
Tai tumhi kuthe rahata??? Mala tumhala bhetayache aahe
Tai maza mulga 32 varshacha ahe, to kahicha nokari. Dhanda karayache bolat nahi, tyala vicharale tar kahi suchat nahi bolato kai karu
Reply please
Order kas karaych tumcha no nahi
ताई,माझा,मुलगा,खुप,दारू,पित
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
Tai tumcha phon number sanga n
Shri swami samarth
Shri.swami.samrath
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ हे माझं स्वतःचं घर करण्यासाठी काय सेवा असेल तर सांगा
Shri swami samrath
Shri swami samarth