स्तोत्र आणि मंत्र विज्ञान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • स्तोत्र आणि मंत्र पिठीका

ความคิดเห็น • 470

  • @meenakshipatode1344
    @meenakshipatode1344 21 วันที่ผ่านมา +1

    Khup khup dhanyawad kaka ...khup sundar mahiti aaj shikayla milali.

  • @madhavilahiri9831
    @madhavilahiri9831 3 ปีที่แล้ว +23

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली... आजच्या काळात अशी माहिती देणारे गुरू मिळाले म्हणजे आमचे सौभाग्य...

  • @MrChetan888
    @MrChetan888 3 ปีที่แล้ว +9

    सॉल्लिडच. भारतात जन्मलो नसतो तर या गोष्टी कळल्याच नसत्या👍👍👍

  • @AshokPatil-rm1nu
    @AshokPatil-rm1nu 10 หลายเดือนก่อน +6

    तुमच्या सारख्या ज्ञानी , विद्वत्तापूर्ण अनुभवी लोकांची समाजाला गरज आहे. तुमची विद्वत्ता
    पुढच्या पिढीला सोपविण्यात यातच सार्थकता आहे..खुप सुंदर. धन्यवाद.

  • @rakeshshinde7
    @rakeshshinde7 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती आणि मनातील खूप सारे वेगवेगळे ग्रह दूर झाले.संस्कृत हीच देवांची भाषा अभिनमाने म्हणावी पण ती समजावणारे मुनी,ऋषी,आणि कवी तुमच्यासारखे असतील तर जीवन यात्रा खूपच आनंददायी होईल.आपला उपक्रम खरोखरच खूपच भावाला आणि youtube वर असे उपक्रम सतत ऐकावयास मिळावेत हि माझी तुमच्याकडे विनंती देव आपणास सुखी,समृद्धी आणि आनंदी ठेवो हीच प्रार्थना 🙏

  • @vinitadeshmukh2268
    @vinitadeshmukh2268 10 หลายเดือนก่อน +3

    किती सुंदर समजावत आहात.. आवाजही गोड..आपल्या ज्ञानाला नमस्कार

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 ปีที่แล้ว +12

    अश्या शिक्षिका ज्यांना लाभल्या त्यांची शांती-शक्ति-बुद्धीत वृध्दि होईलच. दोन्ही गुरुंना कोटि प्रणाम. 🙏

  • @somnath.sonawne
    @somnath.sonawne 3 ปีที่แล้ว +20

    छान आणि इंटरेस्टिंग उपक्रम आहे.पुढील भागांसाठी उत्कंठा वाढली आहे. खूप खूप शुभेच्छा

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 3 ปีที่แล้ว +16

    सुन्दर विवेचन. असे गुरुजन लाभलेतर समाज धन्य पावेल. आपणा उभयताना सप्रेम नमस्कार

  • @mrskaveeshwar7456
    @mrskaveeshwar7456 3 ปีที่แล้ว +2

    खुप च छान माहिती दिली त्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 10 หลายเดือนก่อน +1

    स्तोत्र मंत्र आणि विज्ञान. याविषयी केतकर मॅडम यांनी खूपच सखोल, अर्थपूर्ण माहिती सांगितली आहे, तसेच उच्चारण शास्त्र,शुद्ध आचरण यावर ही उपयुक्त माहिती मिळाली.सर, तुम्हाला व मॅडम यांना नमस्कार.!!!!

  • @vandanaphatak4437
    @vandanaphatak4437 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार खूप छान विवेचन स्तोत्र व मंत्र विषयी धन्यवाद

  • @rasikajoshi4089
    @rasikajoshi4089 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान पद्धतीने स्तोत्र मंत्र यांचा अर्थ सांगितला धन्यवाद

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 3 ปีที่แล้ว +2

    Wah kaay chaan khoop prasanna Vitale dhanyavad

  • @sunitamohite7235
    @sunitamohite7235 3 ปีที่แล้ว +8

    ताई खुप सुंदर मार्गदर्शन असे समजून घ्यायचे होते 🙏🙏🙏

  • @snehajagtap4357
    @snehajagtap4357 3 ปีที่แล้ว +7

    आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे, शाळेत हे शिकविले गेले पाहिजे🙏 खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 👍

    • @seemadeshpande9588
      @seemadeshpande9588 3 ปีที่แล้ว +1

      हे आठव्या वर्गात शिष्यवृत्ती मध्ये आहे सगळं

  • @khodkeamol05
    @khodkeamol05 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर, अप्रतिम...👌👌👌

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 3 ปีที่แล้ว +6

    अतीव सुंदर विवेचन, धन्यवाद आणि नमस्कार. खूप आवडलं.

  • @madhurimahagaokar3949
    @madhurimahagaokar3949 3 ปีที่แล้ว +4

    फारच माहितीपुर्ण.. स्तोत्र माहिती व्हिडिओ ची वाट पहात आहे

  • @anjalidhanawade7553
    @anjalidhanawade7553 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय आभारी आहे. इतकं सुंदर विवेचन झालं आहे. आमच्या सारख्या मुढ लोकांना हे ज्ञान आज किती सहज रीतीने प्राप्त झालं. अत्यंत आभारी आहे.

  • @shrikrishnajoglekar6093
    @shrikrishnajoglekar6093 3 ปีที่แล้ว +1

    अत्युत्कृष्ठ माहिती. मी 71 वर्षाचा आहे. आजतागायत मी कधी ॠषि / मुनी, स्तोत्र / मंत्र ह्यात फरक असू शकतो ह्यावर कधी विचार सुद्धा केलेला नव्हता. अतिशय धन्यवाद. केतकर बाईंची विवेचनाची पद्धत अत्यंत स्तुत्य आहे.

  • @shridharchavan55
    @shridharchavan55 ปีที่แล้ว +2

    कोठी कोठी नमन shri swsmi samarth🚩🚩🚩🚩🚩🚩 🌼🌼🌼🌼🌼

  • @maltimalpekar7054
    @maltimalpekar7054 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले आहे .🙏🌹धन्यवाद.

  • @manoharkulkarni3867
    @manoharkulkarni3867 3 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर विवेचन ! आजकाल ही एवढी माहिती सर्वांना समजली तर आपल्या प्रचीन ग्रंथांचे महत्त्व लक्षात येईल. खूप धन्यवाद !

  • @vijayakarnataki7293
    @vijayakarnataki7293 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुलभतेने ह्या व्याख्या समजावून सांगितल्या आहेत.... आपलीच ही भाषा आपणच दुर्लक्षित केली आहे...ती गौरविणे ही आजच्या काळाची गरज आहे. विज्ञाननिष्ठ अशा ही आपल्या भाषेचं महत्त्व आपणच ओळखलं नाही ही खंत आहे.

  • @ptikale5867
    @ptikale5867 3 ปีที่แล้ว +1

    माझी खूप मोठी चूक दुरुस्त केली, तुमच्या या सुंदर आणि अत्यंत महत्वाच्या मार्गदर्शनाने. मी नेहमी गणपती चया मंत्राचा चुकीचा उच्चार करत होतो. माझी चूक दुरुस्त करण्यासाठी मनापासून आभार.

  • @nirmalagodse1297
    @nirmalagodse1297 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान.सर्वांना समजेल अशी सांगण्याची पद्धत.आवडली.संस्कृत भाषेतील स्तोत्र,त्याचेतंत्र,आणीमंत्र यांचे विवेचन 👍🙏😁💐. ..अजून इतर काही ऐकायला आवडेल 🙏

  • @madhurijoshi6257
    @madhurijoshi6257 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती सांगितली आहे. अगदी सोप्या पद्धतीने.त्यासाठी ताईचे खुप आभार.आणि दादांचेही खुप आभार. पुढील सर्व भाग पाहण्याची उत्सकता आहे. 🙏🙏🙏

  • @rameshkelkar163
    @rameshkelkar163 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान प्रवाही भाषा सोप्या भाषेत सांगितल्यामुळे आकलन होण्यास सोपं
    पुढील एपिसोडेस साठी उत्सुक

  • @jyotibhat2721
    @jyotibhat2721 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदरमाहिती.
    पुढचेभाग ऐकण्याची खूप उत्सुकता.

  • @shreesadgurudnyaneshwarsanstha
    @shreesadgurudnyaneshwarsanstha ปีที่แล้ว +2

    *ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः ।*

  • @padmajagandhe5432
    @padmajagandhe5432 3 ปีที่แล้ว +4

    मंत्राची शब्दाची फोड..... शरीरातील पृथ्वी जल तेज वायू ची उकल उत्तम 🙏🙏

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम. याचा भरपुर प्रसार होणे आवश्यक आहे.

  • @pournimadeshpande510
    @pournimadeshpande510 10 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर ,उपयुक्त माहिती...खूप धन्यवाद..

  • @seemamunshi9533
    @seemamunshi9533 3 ปีที่แล้ว +6

    अतिशय उपयुक्त माहिती सुंदर रितीने समजावले आहे. पुढचे भाग ऐकायची उत्कंठा वाढली

  • @shilpakulkarni3850
    @shilpakulkarni3850 3 ปีที่แล้ว +2

    फारच सुरेख विवेचन आणि अतिशय स्तुत्य कार्यक्रम

  • @shantaramtale1694
    @shantaramtale1694 3 ปีที่แล้ว +6

    खुप खुप सुंदर, धन्यवाद भाऊ आणि ताई. माझ्या करीता आपण हा व्हीडिओ निर्माण झाला आहे असे मी समजतो.

  • @maheshlohite7258
    @maheshlohite7258 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती दिली मनःपूर्वक धन्यवाद

  • @ghodekarbharati
    @ghodekarbharati 3 ปีที่แล้ว +3

    खूप सूक्ष्म अभ्यास आणि अधिकार आहे बाईंचा. खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @s99bhate
    @s99bhate 3 ปีที่แล้ว +5

    jजय श्रीराम / फारच उपयोगी ज्ञान दिले,आदराने नमस्कार,आपल्या दर्शनाची ईच्छा आहे.

  • @meetapurohit979
    @meetapurohit979 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुन्दर विश्लेषण.....दोघांनाही मन:पूर्वक नमस्कार....🙏🙏

  • @vidhyadhar64
    @vidhyadhar64 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत. तुम्हां दोघांना खूप धन्यवाद..

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 3 ปีที่แล้ว +2

    अरविंद दादा खूप धन्यवाद. आपण सादर करत असलेले सर्व व्हिडिओज एक महत्व पूर्ण माहीती देत आहेत. अशा अपरिचित माहीती संपदेमुळे आमची ज्ञान संपदा समृद्ध होत आहे.
    रोहीणी ताईना तर आजन्म साष्टांग दंडवत आहेत. ताईंच्या वाणीतून बाहेर येणारा प्रत्येक शब्द त्यांच्या सखोल ज्ञानाची प्रचिती देतो. आज स्तोत्र- मंत्रा बद्दलची माहीती मिळाली ज्यामुळे यातील दोन्ही संज्ञांचा गर्भितार्थ समझला आणि त्याचे स्पष्टीकरण सुद्धा मिळाले.
    ताईना एकच विनंती आहे : या कार्यक्रमाच्या निवेदनात " कंठव्य, तालव्य इ. " वाणीच्या प्रकारांची आणि त्याच्याशी संलग्न असणारी आपली वर्णमाला या बद्दल दोन उदाहरणे दिली तद्वत उर्वरीत वाणी प्रकारांशी संलग्न वर्णमाला पण सांगितल्या तर कपा होईल.
    उदा. * कखगघ ङ ---- कंठव्य
    * पफबभम----- ओष्ठ
    तसेच उर्वरीत वर्णमाला आणि वाणीचा प्रकार समजला तर कृपा होईल

  • @sunilkulkarni6378
    @sunilkulkarni6378 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली. व त्या मुळे या विषयी भिती व गैरसमज दूर होऊन त्या बद्दल उत्सुकता व आवड निर्माण होते आहे. तरी तुमचा हा उपक्रम चांगला आहे. पुढील माहिती लवकरच सादर करावी ही नम्र विनंती!🙏🙏

  • @rupalijadhav2041
    @rupalijadhav2041 2 ปีที่แล้ว +1

    Atishay uttam kaarya aahe he.khup khup dhanyawad 🥰🙏🙏🙏

  • @Emojji636
    @Emojji636 3 ปีที่แล้ว +2

    चार वर्ण व्यवस्था, खुप छान सांगितली. 🙏🙏🙏

  • @vaibhavchavan8073
    @vaibhavchavan8073 3 ปีที่แล้ว +1

    खूप उपयुक्त माहिती सांगितली आणि स्तोत्र, मंत्र म्हणण्याचे महत्व पटवून दिले. खूप आभार! आपामार्जन स्तोत्र विषयी सुद्धा माहिती द्यावीत. सध्याच्या काळात खूप उपयोगी आहे. दैनंदिन जीवनात सुद्धा उपयुक्त आहे.

  • @jayantdeshmukh4167
    @jayantdeshmukh4167 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मार्गदर्शन व महिती. धन्यवाद

  • @shainashaikh-xi4xh
    @shainashaikh-xi4xh 3 ปีที่แล้ว +3

    Khupch chan mahiti dili madam .god bless u always.thanks so much

  • @ketakizope5523
    @ketakizope5523 3 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर विवेचन, खूप छान समजावून सांगितले 🙏

  • @dineshsalgaonkar1155
    @dineshsalgaonkar1155 3 ปีที่แล้ว +1

    खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद!..आपल्या ब्रह्म ऋषीने शब्दांचा सखोल अभ्यास केला.. तसाच तो नक्षत्रांचा... सूर्यकिरणांचा 360 प्रकार त्यांनी शोधले आहेत.. सर्व ब्रम्ह ऋषींना सादर प्रणाम.

  • @nandinichandavale688
    @nandinichandavale688 9 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहिती सांगितली आहे ताई धन्यवाद !

  • @latikavaradkar4155
    @latikavaradkar4155 6 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान स्पष्टीकरण 👌👌

  • @nileshr5826
    @nileshr5826 3 ปีที่แล้ว +2

    या ज्ञानाला मोल नाहि... अतिशय अनमोल ज्ञान मिळाले आज... साष्टांग नमस्कार... 🌺🌺👏👏

  • @niveditasatkar637
    @niveditasatkar637 ปีที่แล้ว +1

    रोहिणीताई केतकरांनी अत्यंत सुलभ पध्दतीने समजवून सांगितले आहे ।रोहिणीताई आपणास खूप शुभेच्छा ।🙏🙏🙏🙏

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup chhan.atishaya mahatwacha video.namaskar.

  • @jayashreekamble3650
    @jayashreekamble3650 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आणि खूप छान आहे
    एेकत रहावे असे वाटते 🙏🙏

  • @surekhanikhar4871
    @surekhanikhar4871 3 ปีที่แล้ว +1

    Khoopch sundar mahiti pudhil bhagachi apekash🙏🙏

  • @hemlatapandav8148
    @hemlatapandav8148 3 ปีที่แล้ว +1

    जय श्री कृष्णा खूपच सुंदर

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 3 ปีที่แล้ว +2

    चांगला व्हिडिओ. छान विवेचन. चर्चेत विषय आणले. धन्यवाद. शुभेच्छा.

  • @sangeetasali952
    @sangeetasali952 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर माहीती…🙏🏻🙏🏻

  • @shrutitari2307
    @shrutitari2307 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती मिळाली.
    असे शिक्षक सर्वांना लाभोत.

  • @minalkale403
    @minalkale403 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर. खूप छान पद्धतीने जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. उच्चरांबद्दल जे सांगितले ते खूप आवडले की अनुनासिक असेल तरी केव्हा म व केव्हा न चा उच्चार करायचा..असे उच्चरांबद्दल अजून शिकायला आवडेल आणि अर्थातच बाकी सर्वही जाणायला आवडेल

  • @rashmiamrute8600
    @rashmiamrute8600 3 ปีที่แล้ว +1

    Khup Khup abhar, agdi manapasun abhari aahe he dnyan tumhi sarvan paryant pochavnyache amulya karya tumhi kartay.

  • @dhananjaydhanawade6858
    @dhananjaydhanawade6858 3 ปีที่แล้ว +1

    Khuuuuuuuuupch Sunder kaķa-kaku. निव्वळ अप्रतिम....

  • @svnrm2004
    @svnrm2004 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि उपयुक्त. धन्यवाद🙏

  • @anujarane470
    @anujarane470 ปีที่แล้ว +1

    🙏 खुपच सुंदर माहिती मिळाली. दोन्ही गुरूंना कोटी प्रणाम. 🙏🙏🙏

  • @anjalisutavane2996
    @anjalisutavane2996 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार काका, अमूल्य ज्ञान देत आहात, आपले अनंत धन्यवाद.

  • @swatipradhan7975
    @swatipradhan7975 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई. तुमच्या सारख्या विद्वानांची आजच्या काळात खूप गरज आहे. तुमचा आवाज पण किती मंजुळ आहे! तुम्हाला माझा शिरसाष्टांग नमस्कार😊

  • @harshak8775
    @harshak8775 3 ปีที่แล้ว +1

    कोटी कोटी धन्यवाद 🙏
    फारच दुर्मिळ माहिती आहे. 🙏🙏🙏

  • @ashalatanaik646
    @ashalatanaik646 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विवेचन.पुढच्या भा गाची वाट पहात आहे.

  • @nandinijoshi5768
    @nandinijoshi5768 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप दिवसांनी पुन्हा आपल्या बघून आनंद झाला . फेसबूक वर तुमचा follower होतो मी तुमच्या सर्व रेसिपी बघुन बघुन थोडफार शिकलो मी

  • @aratikulkarni7230
    @aratikulkarni7230 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup chhan.Tumachya hya upakramala khup khup shubhechha.Tumachyakadun khup shikaila milo hi apeksha.khupach chhan upakram.Thank you
    👌👌🙏🙏🙏

  • @nilimaahir358
    @nilimaahir358 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान सांगितले ताई, 💐👍👌 नमस्कार 🙏

  • @user-ln3tc3zc2s
    @user-ln3tc3zc2s 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आज्जी 🙏 आदेश तुम्हाला 🙏🙇🙇🙇

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान तुम्हा दोघांना नमस्कार. खुप चांगली माहीती सांगत आहात .

  • @shilpamangaokar509
    @shilpamangaokar509 3 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder !
    Abhaar 🙏🏽🤲🏽🙌🏽

  • @arunatipnis2339
    @arunatipnis2339 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान अभिनंदन.किती अभ्यास आहे..वावा..

  • @ranjandixit5965
    @ranjandixit5965 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @jayashreeabhyankar8102
    @jayashreeabhyankar8102 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती समजली. स्तोत्र व मंत्र यामधील जो फरक सांगितला तो छानच व आम्हांला सहजरित्या समजेल असा सांगितला आहे. वर्णमाला, स्वर, व्यंजन वर्णांचे उपयोग खूप छान समजावून सांगितला आहे.

  • @rohinijoshi5743
    @rohinijoshi5743 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम. खूप सोप्या पद्धतीने समजवून सांगतीलं आहे. वाणी स्पष्ट व खणखणीत

  • @KeggLeg
    @KeggLeg 3 ปีที่แล้ว +1

    असं ज्ञान कोणत्याही प्रकारे आपल्या पूर्वजांनी साठवलं असतं तर आम्ही सर्वजणच ज्ञानी झालो असतो. तुम्ही मस्तच!

  • @shripadmode7618
    @shripadmode7618 9 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद खूपश्या गोष्टी चे उत्तर या आपल्या मुलाखतीतुन मिळाले आहे परत आपल्याला धन्यवाद 🙏🙏🙏💜

  • @VrushaliDeshmukhMusic
    @VrushaliDeshmukhMusic 3 ปีที่แล้ว +4

    वाह! अत्यंत महत्वपूर्ण विवेचन 🙏

  • @Saj393
    @Saj393 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान प्रेरणादायी माहिती दिली आहे धन्यवाद आभार

  • @geetakulkarni2046
    @geetakulkarni2046 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर विश्लेषण

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 3 ปีที่แล้ว +1

    स्तोत्र आणि मंत्र उच्चारणाचे महत्व खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे मनःपूर्वक आभार आणि नमस्कार🙏ही भाषणमाला ज्ञान वर्धन करणारी ,उत्कंठा वाढवणारी असणार ह्या प्रतीक्षेत🙏🙏🙏

  • @gayatriyellapurkar7262
    @gayatriyellapurkar7262 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती!उत्कंठावर्धक!☺️

  • @vaishalimahajan4295
    @vaishalimahajan4295 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विवेचन. सांगण्याची पद्धत व शुद्ध उच्चार ..... सुंदरच. धन्यवाद.

  • @ashokdikshit7410
    @ashokdikshit7410 3 ปีที่แล้ว

    फारच छान सोप्या रीतीनी समजवून सांगितलं आहे, जास्त करुन कमी वया पर्यंत संस्कृत शिकलं जातं त्या मुळे विषेश काही समजत नाही आणि त्यात रुची तर येतच नाही म्हणून आपण फारच सकारात्मक सुरवात केली आहे आणि त्याचा लाभ अधिकाधिक लोकान पर्यंत पोहोचायला पाहिजे, धन्यवाद 🙏👌👌💐

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 3 ปีที่แล้ว +3

    साष्टांग नमस्कार,खूप छान माहिती मिळाली धन्यवाद शुभेच्छा

  • @nileshb354
    @nileshb354 3 ปีที่แล้ว +2

    ह्या आमच्या केतकर काकू आहेत ! आम्ही शाळेत असताना संस्कृत काकूंकडून शिकलो. अत्यंत सोप्या व ओघावत्या भाषेत त्या संस्कृत शिकवीत असत. आज खूप वर्षांनी त्यांना पुन्हा बघताना अतिशय आनंद होतो आहे !

    • @rupadeshpande4351
      @rupadeshpande4351 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान आहे. खूप खूप धन्यवाद.
      🙏🙏

    • @suchetasule_2023
      @suchetasule_2023 3 ปีที่แล้ว

      कोणती शाळा आपली? कुठे?

  • @sangeetapadvi5437
    @sangeetapadvi5437 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान ...खूप मस्त

  • @SanjayGiteMusic
    @SanjayGiteMusic 10 หลายเดือนก่อน +1

    गुरुवर्य आणि गुरुमाई ,आईसाहेब आपला जयजयकार असो

  • @vikasinisardesai7925
    @vikasinisardesai7925 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती सांगितली आहे

  • @sushsamakhapre6564
    @sushsamakhapre6564 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.

  • @harshadavazarkar840
    @harshadavazarkar840 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम किति सुंदर खूप सुंदरमाहिती.
    पुढचे भाग ऐकण्याची खूप उत्सुकता.

  • @smitamokashi1974
    @smitamokashi1974 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहीती मिळाली

  • @shirishchavan3752
    @shirishchavan3752 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद रोहिणी मॅडम आणि अरविंद Sir
    तुम्ही अगदी सोपं करून समजावून सांगितले🙏🙏🙏

  • @shamapant6514
    @shamapant6514 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान उपक्रम आहे.. रोहिणी ताई आणि अरविंद दादा दोघांचे
    मनापासून आभार 🙏