विज्या आणि टिल्या हे दोन सुद्धा खूप छान पात्र आहेत जे last banchers घट्ट मित्र आहेत जे सगळ्यांची फिरकी पण घेतात आणि वेळ प्रसंगी मदत पण करतात .. Salute for last banchers .. मित्रांनो लक्षात ठेवा आतापर्यंत फक्त वर्गाची शान राहिलेले आहेत ..
जेव्हा आपण कोणावर मनापासून प्रेम करतो आणि समोरची व्यक्ती आपल्याला इग्नोर करते तेव्हा किती त्रास होतो ना हे त्यालाच कळतं ज्याने कुणावर तरी खरं प्रेम केलंय
किनार्याची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागत .. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं .. प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावं लागत ❤️💓❤️❤️ पाहिलं प्रेम हे जीवनात निस्वार्थी मनाने केलेलं जिवापाड प्रेम असतं ❤️❤️
प्रेम कधी कोणाला कळलय का..? काय य ना माणस एकमेकांपासून दूर जातात पण मन मात्र कायम त्याच व्यक्तिवर टिकुन राहते..त्याच्या/तिच्या गैरहजेरीत तिला/त्यालाच शोधत असत.. खरच समजत नाही तुमच्या टीमसाठी काय शब्द वापरावेत... लव्ह यु ♥️ तुमचा प्रत्येक एपिसोड काहीतरी देऊन जातो..
खुपच सुंदर आगदी ह्दायाला लागणारी स्टोरी आहे.. निलु आगं चैतन्य तुझ्या वर खूप जीवापाड प्रेम करतो गं नको त्याला आसं सतवु ।।. I really miss you..And so bevtifull..
Nice Love Story... प्रेमात हे असेच असतं मित्रांनो.... निलू जरी चैतन्य ला भेटायला गेली नसली तरी पण तिचं त्याच्यावर प्रेम आहे.... पण ती कोणाला दाखवत नाही..... I like this Love Story....❣️💕💖
💜प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. निलू चैतन्य 💜
तुमाला एक सांगू जोपरेन्त आपला मानुस जवळ आसतो ना ,तोपरेन्त त्याची किंमत कळत नाय ,,आनि जेव्हा तो दुर जातो तेव्हा कळते ,पण तोपरेन्त वेळ निघुन जाते ,,😢😢😢😢😢
प्रेम हे प्रेम असत,ओठावर नसलं तरी मनात,अंतःकरणात कायम असत.आपण आवडत्या व्यक्तीचा राग सहन करू शकतो,पण egnoir नाही....एखाद्या व्यक्तीची किंमत हि दूर गेल्यावरच कळते.
Bhava maja pn asch ichha hai pan jar mothi movie jyali pan Kay aapplyala tya pichr chi maja nahi kalnar na bhava Manu tyavi episode 10kiva 15 min: thyacha banovtata
निलु तुझं ही चैतन्यवर खुप प्रेम आहे आहे पण तू ते व्यक्त करत नाहीयेस पण असं करु नकोस करण त्याच खरं प्रेम आहे तुझ्यावर आणि खरं प्रेम करणारी माणसे खुप कमी असतात मला माहिती आहे हे सर्व काल्पनिक आहे पण लोकांच्या मनातील भावनांचा विचार करून लवकरच त्यांना एकत्र आना म्हणजे लोकांचा खऱ्या प्रेमावर विश्वास राहील
खूप मस्त आहे हा भाग मला माझे रिलेनशिप आठवले खरोखर पाहताना माझ्या ही डोळ्यामदे पाणी भरून आले हा भाग मनाला स्पर्श करणारा होता कोणालाही काही तरी झाल्याशिवाय कोणाचे किती प्रेम आहे आपल्यावर हे समजते त्यावर आदारीत हा भाग आहे मला तर खूपच आवडले आणि लवकरात लवकर भाग 17 प्रदर्शित करावा ही विनंती धन्यवाद
🙏.खरचं जे मनातुन प्रेम करतो. ना त्याच्याच वाट्याला नेहमी दुःख येत असते.😧 या ठिकाणी चैतन्य ला फार वाईट वाटत असेल कि मला सर्वजण भेटायला आले पन निलू मात्र आली नाही..💘😌😥😂😂
आशीच स्टोरी चालून दे. कधीच नाय संपणारी.खरंच कधीच नाय संपला पाहिजे ही स्टोरी. आय लव शाळा.
आज पहिली आणि दुसरी कमेंट माझी आहे... लव यू शाळा 😊😊👍💝💝
😊😊
@@rahulkolekar8977 😅😅😂
🤣🤣🤣🤣🤣🤣
Kadak bhag aahe rao
Neelu Ani Chaitanya the Marathi chitrpat Jhala pahije love story
विज्या आणि टिल्या हे दोन सुद्धा खूप छान पात्र आहेत जे last banchers घट्ट मित्र आहेत जे सगळ्यांची फिरकी पण घेतात आणि वेळ प्रसंगी मदत पण करतात ..
Salute for last banchers ..
मित्रांनो लक्षात ठेवा आतापर्यंत फक्त वर्गाची शान राहिलेले आहेत ..
Eposod सुरू होताच like करतो आपण ...love u all Team ...Khup chan ahey Shala ..जुने दीवस आठवतात मला तर .....
Agree
तसही गावसाठी मिश्या भाद्रायच्या आम्ही कधीच सोडलय 😍😅- १ नंबर डायलॉग 👍
निलू आणि चैतन्य ची Love storyखुप भारी आहे 🥰🥰💗💗❤️❤️
सतरावा भाग कोणाकोणाला लवकर यावा सा वाटतो त्यांनी लाईक करा लवकर
Mala
Mala pan vatate
Mala
Super😘😘😘
Mala pan
ज्यांना ज्यांना वाटतंय ही serialअर्ध्या तासाची असावी त्यांनी लाईक करा ,👍👍👍👍👍👍👍👍👍
Ardha taas pn kami padel..pahatch rahavishi vate.
Ho bhawa
अर्धा तास असावी 👌👌👌
YAS
👍👍👍👍
खरच एक दम भरी आहे मला तर लय आवडायला लागले आहे . आणि 17 वा एपिसोड पण लय इंटरेस्टिंग असणार
👑 फेमस होण्यासाठी # पैसा नाय ❤ इमानदारी लागते तूम्ही # 👉 पैसा वाल्यांच्या _ मागे फिरा # आम्ही जिगरबाज _ मानसा सोबत फिरतो� #### निळू तुझा खुप मोटा fan
Ajay more mi pan aahe
निलू रे निळू न्हवे 😍
@@rohitkadukar7163 😜
जेव्हा आपण कोणावर मनापासून प्रेम करतो आणि समोरची व्यक्ती आपल्याला इग्नोर करते तेव्हा किती त्रास होतो ना हे त्यालाच कळतं ज्याने कुणावर तरी खरं प्रेम केलंय
RighT brother
Khar ahe
Right
Khar ahe bhau
@@mayurshinde6912 ho
नीलू आणि चैतन्य खूप छान मस्त झकास आहे शाळा पार्ट काढावे आम्ही पाहतच राहतोय शाळा शाळा प्रेम कहानी शाळा
*प्रेम काय असत हे तिला*
*कळल नाही...*
*मि बिचारा वेड्या मनाचा*
*तिच्या आठवणीशिवाय*
*माझा एक क्षणही जात नाही...*
sameer vaghare तुमाला कलाले
Nice
शाळा तर परतेकाच्या जीवनात असते पण LOVe कोणाच्या तरी आयुष्यात असते
Wow Nice
माझ्या जीवनात कधी झालं नाही
Khar bola bhava
Te vyakta pan kelela nasta kahi ni
खरंच आनंद खूप वेगळा हा शाळेतला i miss you schools friends
खरे प्रेम कुणाच्याही नशिबात नसते जस कि निलू आणि चेयत्न्य
यडतग
सर लवकरात लवकर 17 वा भाग आणा बरका 🙏🙏🙏🙏🙏 मी खूप excited आहे बघण्या साठी
Pn लवकर
माझं पण लव्ह स्टोरी असेच आहे लव यू शाळा ❤❤
अप्रतिम भाग होता लवकर लवकर आणि जरा मोठे भाग काढा अक्षरशः रडू येण्यापर्यंत आपण आठवणी जाग्या केल्या 26 जानेवारी च्या
👍👍👍👍👍👍
Ho yar
Ho bhava
Bhari
पुढच्या एपिसोड मध्ये निलू बोलेल का चैतन्य ला
I ♥️u कोणाकोणाला वाटते त्यांनीच लाईक करा ??
बोलेल पन कधी आहे की एपिसोड
Ho bolel na I love you
Nice
Bolla laka
I love you❤️❤️💕💞
किनार्याची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागत ..
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं ..
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावं लागत ❤️💓❤️❤️ पाहिलं प्रेम हे जीवनात निस्वार्थी मनाने केलेलं जिवापाड प्रेम असतं ❤️❤️
मस्तच episod 👌👌निलू खुप excited होती चैत्यासाठी True Love♥️♥️
विजय आणि टिल्या 1 नंबर भावा☺️☺️
निलूला भारी उत्तर दिलं😊😊😊👌👌
Thanx a lot..☺🙏
@@akashdesai5214 Acting 👌👏
मला खूप आवडली हि वेब सिरीयस। अनु चे आणि चेतन्य ची लव्ह स्टोरी पण खूप भारी वाटली। 17 व्या एपिसोड ला लास्ट तर रडू येत होत।
मी तर निलूचा खूप मोठा फॅन आहे...
अजून कुणी असेल तर लाईक करा 🙏🙏💗💗😘😘
Mi
😜🌹🌹😜
मी पण
Mg kay kahi vishay aahe ka
Ncd
चला या 17 व्या भागात निलुला चैतन्य चे प्रेम
कळाले.😍😥😓😫 like करा .
😍
Kuthe pahila 17 ep
17 भाग कधी येतो . मला खूप आनंद झाला राव एका संपूर्ण पाहिला
Hi
आतुरता १७ व्या भागाचा...... मला खूप आवडले सगळे एपिसोड..... असेच वेब सीरिज काढा.....❣️❣️❣️❣️
प्रेम कधी कोणाला कळलय का..?
काय य ना माणस एकमेकांपासून दूर जातात पण मन मात्र कायम त्याच व्यक्तिवर टिकुन राहते..त्याच्या/तिच्या गैरहजेरीत तिला/त्यालाच शोधत असत..
खरच समजत नाही तुमच्या टीमसाठी काय शब्द वापरावेत...
लव्ह यु ♥️ तुमचा प्रत्येक एपिसोड काहीतरी देऊन जातो..
Bhava Radvl MLa tu
बरोबर. आहे.
बरोबर आहे
Right
🌹 निलु 👫💏👫 चैतन्य 🌹
कोणालाआवडतात त्यांनी Like 👍 करा 🤗
Love story 😹😹
Avinash Bhatkar mla tr khup aavdto 2 gey
Yaar 17 va part taka jaldi
गुड
Nice
Nice
खुपच सुंदर आगदी ह्दायाला लागणारी स्टोरी आहे.. निलु आगं चैतन्य तुझ्या वर खूप जीवापाड प्रेम करतो गं
नको त्याला आसं सतवु ।।. I really miss you..And so bevtifull..
खूप भारी राव आणि स्पेशल नीलू ची अक्टिंग लय झ्याक l like Nilu🥰😍😍😍
👍
Nice Love Story... प्रेमात हे असेच असतं मित्रांनो.... निलू जरी चैतन्य ला भेटायला गेली नसली तरी पण तिचं त्याच्यावर प्रेम आहे.... पण ती कोणाला दाखवत नाही.....
I like this Love Story....❣️💕💖
कारण तिचा इगो मधे येत आहे
@@aadik2980 right
Premat he asech aste ho na
Right
पुढील भागात होईल सगळं ठीक...
मी तर निलूचा खूप मोठा फॅन आहे कुणी असेल तर लाईक करा💑💑💖💖😘😘
नीलु तुला आता कळेल की प्रेम काय असत ते
चैतन्य भावा तु थोडा attitude दाखव .😎😎😎
🤣😃😄
नीलू तुला आता कळेल की प्रेम काय असत ते
चैतन्य भावा तू थोड़ा attitude दाखव😎😎😎
Ho kharach
गाण्याची धून लय भारी आहे भाऊ , आणि हा भाग पण लय छान आहे😍😍😍
🥰🥰Miss 🤗🤗you z.p 😘shala❤️❤️❤️
💜प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. निलू चैतन्य 💜
Thank you for
हॅट्स off
Not
खार आहे हा!
@@krunalmane361Hi
निलु चुक करणाऱ्या पेक्षा माफ करणारा महान असतो .🙏😭plz तु त्या भेटायला जा.👩❤️👩😭 वेळ निघून गेल्या नंतर त्या प्रेमाची किंमत
कळेल.💕🙏
As krun episode lvkr smptil...mg शाळेची आठवण कोण करून denar aplyala
मला *शाळा* ही मालीका खुपखुप आवडली आहे i like this searise
भारीचं
रोज यावी ही स्टोरी अश कोणाकोणाला वाटते त्यानीं like करा
Ho
Naci
Ho
Nice
मणययययय
मला शाळा खूप आवडली शाळा बगून शाळेची आठवण आली😝😝😝
🙏 आशाच आपल्या शाळेतल्या आठवणी कोणा कोणाला येताता त्यांनी ऐक लाईक करा 🙏
Ha
👌👌👌🙏🙏🙏
Tumi team
Tumi team ne comment kar interest yete mg
Ha
प्रेम काय नाही निलू फक्त चॉकलेट ला हावरी होती😂🤣🤣
😂😂
Tas nhi bhau ti pn khup miss kart aahe chaityannla
Khar bhau khup prem karti chaitu la
Lay bahri hota ha episode
Hore bhava
GOOD MORNING EVERYBODY!
AAJCHA EPISODE SATHI KHUP WAIT KELA, AANI TYACHA HAL PN GOD BHETAL...SYNARGY PRODCTIONES AAMHI TUMCHYASOBAT AAHOT...AANI AAMCHYA MANORANJANSATHI REALLY THANX U..AANI AAJCHYA EPISODE SATHI NISHABDHA.
17 वा भाग कधी येणार।।
लवकर आला पाहिजे असा कोणा कोना ला वाटते ।। like करा👍
25/01/2020
👍👍
Lavakr add kara
निलू आणि चैत्याची .. Love story...💞💞 ....लय भारी आहे....👍👍👍👍
P
😘😘
*घर के अंदर जी भर के रो लो*
*पर दरवाज़ा हँस कर ही खोलो....!!*
*क्योंकि लोगों को यदि पता लग गया कि तुम अंदर से टूट चुके हो तो वो तुम्हें लूट लेंगे*❤️
Nice 👌👌
तुमाला एक सांगू जोपरेन्त आपला मानुस जवळ आसतो ना ,तोपरेन्त त्याची किंमत कळत नाय ,,आनि जेव्हा तो दुर जातो तेव्हा कळते ,पण तोपरेन्त वेळ निघुन जाते ,,😢😢😢😢😢
Exactly
खूप छान आहे दूसरा भाग आहे
लवकरबणवा
Khar aahe
Barobar Aahe
आजचा भाग खूप छान होता जुन्या आठवणी ताज्या झाल्या आपला इगो कसा एखाद्याला भेटण्यास आडवा येतो खूप प्रेम आह
कोणाला वाटत की पुढील भाग अर्ध्या तासाचे असावेत ???????. त्यांनी like करावे.
प्रेम हे प्रेम असत,ओठावर नसलं तरी मनात,अंतःकरणात कायम असत.आपण आवडत्या व्यक्तीचा राग सहन करू शकतो,पण egnoir नाही....एखाद्या व्यक्तीची किंमत हि दूर गेल्यावरच कळते.
n̸i̸c̸e̸
पोरी अशाच असतात धोकेबाज.....
येवढं प्रेम करतो चैतन्य तुझ्यावर तरी तु भेटायला नाही गेली...
नको जाऊ तुझ्या वाचून म तो काय मरणार नाही......
Are bhai
True ahe
या भागाला लोक हवरट प्रेम म्हणायचं आधी १७ भाग. काढा😆😆😆😆😆😆😆😅
शाळा या मलिकेचे हेच acctors घेऊन एखाद्या पिचर निघावं असं कोनकोनाला वाटतं त्यांनी फक्त like करा.......
Bhava maja pn asch ichha hai pan jar mothi movie jyali pan Kay aapplyala tya pichr chi maja nahi kalnar na bhava Manu tyavi episode 10kiva 15 min: thyacha banovtata
Synergy Production 💐 च लय झक्कास आहे राव सगळे भाग खूप मस्त असतात
असे वाटते अजून शाळेत प्रवेश घेऊन अशी मस्ती पुन्हा करावी 👍👌
Chala mg shalla la jau
निलु तुझं ही चैतन्यवर खुप प्रेम आहे आहे पण तू ते व्यक्त करत नाहीयेस पण असं करु नकोस करण त्याच खरं प्रेम आहे तुझ्यावर आणि खरं प्रेम करणारी माणसे खुप कमी असतात
मला माहिती आहे हे सर्व काल्पनिक आहे पण लोकांच्या मनातील भावनांचा विचार करून लवकरच त्यांना एकत्र आना म्हणजे लोकांचा खऱ्या प्रेमावर विश्वास राहील
निलूची भुमिका आवडली.एकदम parfect
लई रडली राव नीलू
तीच पण खर प्रेम आहे
चेयतन्य वर। 👍👍👍
Born for Acting 👌 Royal Actors team Nice creation Ashish sir and nice story Akash sir
I am your biggest fan Shala web series Actors team from sangli
ज्यांना ज्यांना ही वेबसेरिस अर्ध्या ते पाऊण तासाची पाहिजे त्यांनी like Kara please
Bhausaheb Redake only day to be the sun sun and the sunshine
@@siddgaming7421 thanks
Super
लवकर 17 वा भाग दाखवा लवकर😍😍😍😍🙂
I really like this episode out of all 15 episodes
🌹🌹🌹उर भरून आले की डोळे अश्रू वाहतात,
अश्रू वाहणारे डोळे माझे असले तरीही
अश्रू मात्र तूझेच नाव काढतात.... 🌹🌹🌹
चैतन्या निलूच प्रेम लय भारी आहे . आमच पण आसच आहे प्रेम .
पुढचा बाघ लव कर पाटवा
तिने माफ केलय का chocolate ला हावरी होती😂😂😁😁😂😂🤣🤣कोणाला ही ओळ आवडली like करा
🤣🤣
Nice jodi 😘😘😘
नीलू in चैतन्य 😎👸
आज पर्यंत चा सर्वात मस्त भाग आहे हा
हृदयाला स्पर्श केला या भागाने
जुन्या आठवणी ताज्या झाल्या आज
💖💖💖💖
S 2u
@@trimbakdabhade394 tuz pn mazya sarkh ch zal ka r bhavu
जो खर प्रेम करतो ना त्यालाच आठवण येते नाहि तर कोणी आता कोणाची आठवण नाही काढ़त
खरच शाळा सिरीयल खूप छान आहे
नीलूचं प्रेम आहे का 😍 चंतन्यवर
का ..? नीलू चंतन्यचं प्रेम शिव्कार करनार 👍👍LIEK OR SER करो
खूप मस्त आहे हा भाग मला माझे रिलेनशिप आठवले खरोखर पाहताना माझ्या ही डोळ्यामदे पाणी भरून आले हा भाग मनाला स्पर्श करणारा होता कोणालाही काही तरी झाल्याशिवाय कोणाचे किती प्रेम आहे आपल्यावर हे समजते त्यावर आदारीत हा भाग आहे मला तर खूपच आवडले आणि लवकरात लवकर भाग 17 प्रदर्शित करावा ही विनंती
धन्यवाद
Xcx
शाळा ही सिरियल तेच बघत्यात ज्याचे 10 वित ब्रेकअप झालं आहे😂😂😂👍👍👍👍
खर आहे भाऊ मी पण दहावीला आहे आणि अशाच झालंय
More interesting love story. 😘😘
किती छान आहे आजचा एपिसोड 💙💙💙
Khup mast ahe,, 👌👌👌
💗खुप छान एपिसोड आहे💗........ 💖🔥💖शाळेची आठवण. आली......💖🔥💖
काही म्हणा राव पण मुली ह्या मुलांना सजून घेणाऱ्या नसतातच....But In this episode she realized the real feelings of the love... 😘🙏
संगीत खुप छान दिलं आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
5:50 square root of 34 is 17 🤣🤣 Class without Chaitya
Tech ki😂😂
Hoy😂😂🤣
😂😂😂😂😂
mi pn tech mntoy...chikne sir ..😂😂😂😂
Me pn tech bght hoto
या प्रेमाचा काय झोल आहे समजतचं नाही राव!!?🤨
😍Tilya aani vijya ekch no.Jodi rao rohan tar comedy aahe bho...Nilu Chocolate La havri zali bho🤣🤣🤣🤣
प्रेम काय असतं हे तीला
कळत नाही
मी बिचारा वेड्या मनाचा
तिच्या आठवणी शिवाय
माझा एक क्षणही जात नाही
😌😌😌😌😌😌
होना प्रेमात पडल्यावर कळत
True love story🥰😍
खुप छान आहे शाळा अजुन असेच पुढे चालू ठेवा...
निलु तर आज खूप बैचेन झाली
तिची बैचेनि पाहून भारी वाटते
Hd colity madhe khup mst
Love this SHALA❤
❤❤निलु ❤❤❤❤चैतन्य❤❤
Black board
AC²=34
AC= 17
😂😂😂😂🤣🤣🤣🤣
हा एपिसोड मस्त होता.
आता दोघांकडून पण प्रेम आहे हे सिद्ध होईल.
Love u a lot to all
हा भाग सगळ्यात भरी आहे😊😘🙏
यह घटना काल्पनिक है इसका वास्तविक जीवन से कोई लेना नहीं 🤪🤪
Sahi pakda bhau tu....,🤣🤣🤣
I love this 😍❤️❤️ shala series....
Khup shunddhar jodi ahe chaitu na nillu 😍😘🥰♥️
👌👌👌❤❤आजचा भाग इतका मंस्त होता मित 5 वेळा बघितले 👌👌👌❤
Hoo
खर प्रेम खुप ग्रेट असतय 😢
ही वेबसाइट पाहुन शाळेतले दिवस आठवले
खरच खुप सुंदर असतात ते दिवस
अस वाटत परत यावे असे दिवस 😭😭गेले ते दिवस राहील्या त्या फक्त आठवणी
🙏.खरचं जे मनातुन प्रेम करतो. ना त्याच्याच वाट्याला नेहमी दुःख येत असते.😧 या ठिकाणी चैतन्य ला फार वाईट वाटत असेल कि मला सर्वजण भेटायला आले पन निलू मात्र आली नाही..💘😌😥😂😂
टिल्या आन विजय ची आयडिया असेल चैतन्य ला गायब करायची
Shala sampun khup divas zale pnn shala bag bagitlnaa lagech sarv shale che divas samor yetat miss you school days 😢
Thank you so much 😊
एकच नाही पटत मुलींच भावच खुप खातात राव 😂