SHALA | S2 - EP14 - Class | शाळा - पर्व २ - भाग १४ - क्लास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2.8K

  • @dikshadadarne7658
    @dikshadadarne7658 4 ปีที่แล้ว +18

    नीलू आणि चैतन्य मस्त जोडी आहे😘👌😘

    • @TagyHaggya
      @TagyHaggya 10 หลายเดือนก่อน

      ❤❤❤😊❤❤❤

  • @ishwardande4102
    @ishwardande4102 5 ปีที่แล้ว +29

    निलू ची entry मस्त होती❤️❤️

  • @पंकजमोरे-ब6ङ
    @पंकजमोरे-ब6ङ 5 ปีที่แล้ว +223

    एक नंबर Story आहे पण मोठे episodes करा 👌👌👑

    • @akashdesai5214
      @akashdesai5214 5 ปีที่แล้ว +8

      एपिसोड मोठ्ठे करून QUANTITY वाढवण्यापेक्षा थोडंच पण QUALITY देण्यावरती भर आहे आमचा.....☺

    • @sairajshinde77
      @sairajshinde77 5 ปีที่แล้ว +2

      @@akashdesai5214 होय

    • @amitlokhande6216
      @amitlokhande6216 5 ปีที่แล้ว +1

      Hoo

    • @kishordighule3097
      @kishordighule3097 5 ปีที่แล้ว +1

      Ho sar

    • @dattamarkal199
      @dattamarkal199 5 ปีที่แล้ว

      R

  • @annatutari4017
    @annatutari4017 5 ปีที่แล้ว +25

    सादरीकरण मस्तच क्या बात है सगळी मुले मुली चांगले काम करत आहेत

  • @arjunmaghade7926
    @arjunmaghade7926 5 ปีที่แล้ว +6

    आपली पन अशीच लव स्टोरी आहे भाऊ

  • @pranay.bhalekar45
    @pranay.bhalekar45 5 ปีที่แล้ว +42

    शाळा हा एपिसोड तर चांगलेच दाखवत आहेत पण आता ह्यावर मोठा चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे अस वाटत

  • @VishalJadhav-td2zk
    @VishalJadhav-td2zk 5 ปีที่แล้ว +79

    Tilya la kony kony misss kel like kara...😘😘

    • @akashdesai5214
      @akashdesai5214 5 ปีที่แล้ว +3

      Thanx a lot for miss me...☺🙏

    • @VishalJadhav-td2zk
      @VishalJadhav-td2zk 5 ปีที่แล้ว

      @@akashdesai5214 love u bro
      Tuza whatsapp no.dena bhava plzzzzzzz😘😘😘

    • @nileshjagtap9928
      @nileshjagtap9928 5 ปีที่แล้ว

      @@akashdesai5214 please bhava tuza Mobile number de na please maza Mobile number-

    • @amolmulik_5272
      @amolmulik_5272 5 ปีที่แล้ว

      Tilay Tu kut gelas

    • @amolmulik_5272
      @amolmulik_5272 5 ปีที่แล้ว

      Tujay shivay mazza nahi......

  • @nirajankolkar383
    @nirajankolkar383 5 ปีที่แล้ว +37

    माफ केल रे चेतन्य खुश पुढचा भाग लवकर येऊं दे 😘😘😘😘😘😘

    • @nitinbhise739
      @nitinbhise739 5 ปีที่แล้ว

      नीलूनं माफ तर केल चेतन्य खूश जाला 😘😘😘😘😘😘

    • @gangaramtanpure2039
      @gangaramtanpure2039 5 ปีที่แล้ว

      Lawkar bhag yeu de

  • @Abhipujari-s5n
    @Abhipujari-s5n 8 หลายเดือนก่อน +1

    ❤❤मला मराठी शाळा खुप आवडली आणि शाळेतले विद्यार्थी पण खूप आवडली ❤❤नीलु आणि चैतन्य ❤❤❤

  • @Tanajibhaujadhavofficial
    @Tanajibhaujadhavofficial 5 ปีที่แล้ว +1

    मस्तच 👌👌👌

  • @rohitshinde8687
    @rohitshinde8687 5 ปีที่แล้ว +85

    शाळा वेब-सिरीजबद्दल काही ...
    लेखन,दिग्दर्शन,अभिनय सगळंच झकास आहे...!अत्यंत कमी काळात शाळा या वेब-सिरिजने मराठी माणसांच्या /प्रेक्षकांच्या मनावर आपलं गारुड निर्माण केलंय.
    मी मराठीतल्या जवळपास सगळ्या वेब-सिरीज बघितल्या आहेत.गावाकडच्या गोष्टीनंतर शाळा या वेबसिरीजकडून चांगल्या अपेक्षा आहेत....!

  • @vishwajitankulge7005
    @vishwajitankulge7005 5 ปีที่แล้ว +70

    शाळा हि एक सर्वांच्या आयुष्तील मोठी आठवण आहे शाळेतील हे दिवस परत नयेणारे तुम्ही या निमीत्ताने आठवण करून देत आहोत खरंच खुप छान आहे

    • @anmoljamdade3606
      @anmoljamdade3606 5 ปีที่แล้ว

      हो खूप आठवतात ते दिवस

    • @vishalambhore6111
      @vishalambhore6111 2 ปีที่แล้ว

      डोळ्यातून अश्रु आले भाऊ 😔❤️

  • @ajaymatre1102
    @ajaymatre1102 5 ปีที่แล้ว +42

    प्लिज फूडचा भाग मोठा असुद्या हीच माजी विनंती आणि love you gays

    • @sujalkamble8461
      @sujalkamble8461 5 ปีที่แล้ว

      Gays nei guys unpad

    • @ajaymatre1102
      @ajaymatre1102 5 ปีที่แล้ว +1

      @@sujalkamble8461 असुदेणा भावा मी अनपडच आहे तू लय हुशार मला इंग्लिश येत नाय

    • @ajaymatre1102
      @ajaymatre1102 5 ปีที่แล้ว

      असुदे भावा मी अनपडच आहे

    • @vaibhavraut3414
      @vaibhavraut3414 5 ปีที่แล้ว +1

      @@sujalkamble8461 tu lay hushar aahes ka re dusryala kadhi hi kami lekhu nakos tu hushar tujhya ghari chukla ahe tyach मान्य aahe nit sang na mg tyala ky tujh knowledge kami hoil ka

    • @prashantpawar7178
      @prashantpawar7178 5 ปีที่แล้ว

      Ho yr

  • @aniketbobade2151
    @aniketbobade2151 5 ปีที่แล้ว +76

    क्लास हा एपिसोड भारी होता पुढचा एपिसोड हा थोडासा मोठा करा कमीत कमी 18 मिनिटांचा करा आम्ही टिळया ला या एपिसोड मध्ये मिस केलं तुमची वेब सिरीज 1मिलियन subscriber पूर्ण करेल

  • @abhijeetapshingekar4740
    @abhijeetapshingekar4740 5 ปีที่แล้ว +27

    शेवटी जुळल की निलू आणी चैतन्य च😘

  • @mahiipatil7175
    @mahiipatil7175 5 ปีที่แล้ว +63

    विडिओ बघताच आनंद झाला की राव...
    ☺️☺️
    खूप भारी वाटतंय ...👌👌😘

  • @sambhajiugale2435
    @sambhajiugale2435 5 ปีที่แล้ว +78

    निलु चैतन्य च प्रेम तुझ्या वर लय आहे

  • @sunilsanasvlogs
    @sunilsanasvlogs 5 ปีที่แล้ว +22

    एपिसोड पाहून शाळेतले ते क्षण आठवले ज्यावेळि आम्हाला ही अस सोडून शिक्षकांची बदल होत होती त्यावैळी असा च अनुभव आम्हाला ही मिळाला
    अन हा एपिसोड पाहून खरच डोळ्यातून पाणी आणल.
    सलाम सर्व कलाकारांना
    #sunilsanas

  • @amarkasabe8300
    @amarkasabe8300 4 ปีที่แล้ว +1

    चांगली लव्ह स्टोरी आहे

  • @SonaBhala
    @SonaBhala 7 หลายเดือนก่อน +1

    Khup mast story ahe episodes kara

  • @xnoob8364
    @xnoob8364 5 ปีที่แล้ว +73

    आता कस मस्त स्टोरी आहे भावा
    आवडला एपोसोड 👍👍👍👍👍👍
    जमलं बाबा एकदाच निलु आणि चैत्याच😊😊😊😊

  • @164nikhilsuryavanshi5
    @164nikhilsuryavanshi5 5 ปีที่แล้ว +22

    1no episode खुप भारी वाटल.....😍निलू चैत्या😍 परत एकत्र आले..यालाच खर प्रेम म्हणतात..♥️निलू चैत्या♥️

  • @vaijnathgaikwad8698
    @vaijnathgaikwad8698 5 ปีที่แล้ว +36

    My favourite web series of all time

  • @rushikeshsathe6403
    @rushikeshsathe6403 5 ปีที่แล้ว +26

    जुन्या kissmi चाँकलेट ची आठवण झाली 😘😘

  • @ajitlate9709
    @ajitlate9709 5 ปีที่แล้ว +95

    एका kiss मुळे वेगळे झालते आणि एका kissmi chocolate मुळे जवळ आले.

  • @kanifwandhekar2991
    @kanifwandhekar2991 5 ปีที่แล้ว +79

    खरोखरच आपल्या या मराठमोळ्या सिरीयल ला मानाचा मुजरा
    एखाद्या फिल्मचि आस लागली नाही पण पंधराव्या भागाचि आम्ही वाट पाहत आहोत...

  • @Deepakkumar-zl8gc
    @Deepakkumar-zl8gc 5 ปีที่แล้ว +18

    खुप छान
    एकदाच झाल pechupनिलु चैत्याच⚌💑❤❤
    प्रेमाची व्यथा मस्त मांडली .

  • @abhishekgaikwad2210
    @abhishekgaikwad2210 5 ปีที่แล้ว +10

    100 Episodes Cross Jhale Pahijet
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ashishkande8170
    @ashishkande8170 4 ปีที่แล้ว +2

    Miss you shala web series.

  • @shahajisurle3003
    @shahajisurle3003 5 ปีที่แล้ว +8

    जबरदस्तच👍
    काय पण म्हणा राव पारले मधे लय दम असतोय....

  • @umesh._gavhane02
    @umesh._gavhane02 5 ปีที่แล้ว +41

    आजच भाग खूप भारी,emotional, Romantic, होता पण नवीन भाग कधी येणार आहे तुम्हाला विंनती ‌आहे का नवीन भाग 30 मिनिटचा असो दे 😍😍😍

  • @rameshwarkale2634
    @rameshwarkale2634 5 ปีที่แล้ว +13

    आवडली आपल्याला शाळा..👌🏻👌🏻💐💐

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 5 ปีที่แล้ว +53

    चैतन्य निलूने चाॅकलेट स्विकारलं म्हणजे तिनं तुला माफ केलं.. आणि ती हसली पण... निलू चैतन्य तुझ्यावर लय प्रेम करतो आहे.. आणि तु पण चैतन्य वर खूप प्रेम कर......🌹♥️😘

  • @pradippakhare6000
    @pradippakhare6000 4 ปีที่แล้ว +1

    Aai shapath.. bhavano.. lay fan jhaloy.. tumcha... aaj.. pahili.. baar video... pahat.. hoto.. tumche... pahilya episod pasun... paahtoy... aataparyant... baghatoy... toal episod... paahile.... raw.. 3. Vajalyaa pasun.. paahtoy... aata paryant... ek number ... yaar... love you.. great.. song... khup khup mhanje khupach bhari raw ... . love u everyone...

  • @tanajilokhande1255
    @tanajilokhande1255 5 ปีที่แล้ว +10

    नीलून माफ केले.
    Love stori chalu zali re
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sandeepshelar2493
    @sandeepshelar2493 5 ปีที่แล้ว +9

    साताऱ्याने वेब सिरीज च्या जमान्यात क्रांती घडवली आहे त्या क्रांतीत तुमचा सहभाग आहे.याचा अभिमान वाटतो. या कलाकार मुलांना एकच सांगतो हा कलेचा प्रवास कधीच थांबवू नका. असेच कार्य करत रहा.

  • @payalkaswate9508
    @payalkaswate9508 5 ปีที่แล้ว +40

    Parle G मधे खुप दम आहे राव निल्लू हासली ना😁😍 चैतन्य खुप सालस acting आहे तुमची🖤 बाकी #synergy शाळा या संदर्भातली आता पर्यंतची बेस्ट सिरीज आहे...❤😘

  • @mauli1999
    @mauli1999 5 ปีที่แล้ว +25

    निलू ची एन्ट्री
    कडक👌👌👌👌

  • @Tanajibhaujadhavofficial
    @Tanajibhaujadhavofficial 5 ปีที่แล้ว +22

    शाळेचे दिवस आठवले राव miss you school life 😭😭😭

  • @ganeshkhadshe7637
    @ganeshkhadshe7637 5 ปีที่แล้ว +25

    भाग 15 लवकर पाठवा निलु आणि चैतन्याची छान लव स्टोरी nice

  • @swapnilpatil0707
    @swapnilpatil0707 5 ปีที่แล้ว +14

    लय भारी राव. ..
    जुन्या आठवणीत घेऊन जाता....

  • @72.vedantvharkal3
    @72.vedantvharkal3 5 ปีที่แล้ว +7

    मस्त भाग होता मला खूप आवडला 😍😍💝💝💝

  • @aniketladde1432
    @aniketladde1432 5 ปีที่แล้ว +4

    Khup mast aahe

  • @Short_kids_World
    @Short_kids_World 5 ปีที่แล้ว

    शेवटचा सिन खुप छान आहे
    खरच पाहताना डोळ्यात पाणी आले
    खुप सुंदर All tem
    पुढच्या भागा साठी Best off luck

  • @nitinsolanke2005
    @nitinsolanke2005 5 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर असं नाटक आहे याचे भाग लवकरात लवकर काढा

  • @mahiipatil7175
    @mahiipatil7175 5 ปีที่แล้ว +11

    Finally ...
    निलू आणि चैत्या एकत्र

  • @abhishekghaware1820
    @abhishekghaware1820 5 ปีที่แล้ว +12

    निर्माता, दिग्दर्शक ,लेखक ,अभिनय, एकदम झकास आहेत कमी दिवसात सर्वाची मन जिकली शाळा एपिसोड हा एकदम झकास

  • @sushilpawar8614
    @sushilpawar8614 5 ปีที่แล้ว +38

    निलु हसली राव आणि वरून माफ पण केला या गोष्टीवर पार्टी झालीच पाहिजे

    • @akashmanohare8085
      @akashmanohare8085 5 ปีที่แล้ว

      Nilu hasali aani chethny la maf kel.....
      Ya samora cha bhagh khdi yenar????

  • @jalindarhulawale522
    @jalindarhulawale522 4 ปีที่แล้ว +1

    मला *शाळा* ही मालीका खुपखुप आवडली आहे i like this searise

  • @kirankadam2329
    @kirankadam2329 5 ปีที่แล้ว +1

    शाळा एपिसोड बघून खूप आनंद झाला, आता नेक्स्ट एपिसोड लवकर टाका😍☺

  • @namdevdadanagtilak4263
    @namdevdadanagtilak4263 5 ปีที่แล้ว +6

    Nilu and chaitya super acting 😍😍😍😍😍😍

  • @harrymali7196
    @harrymali7196 5 ปีที่แล้ว +109

    जुळलं ना राव
    नीलू tnx चॉकलेट घेतल्या बद्दल
    चैतन्य भाऊ पार्टी आता
    🤣😂🤣😂🤣😂🤣😂😎👰

  • @vitthalingale826
    @vitthalingale826 5 ปีที่แล้ว +23

    Nice nilu interesting part kelas 😍
    I'm waiting for next episode 😘

  • @allsongsstatus903
    @allsongsstatus903 5 ปีที่แล้ว +1

    आजचा एपिसोड खूपच भारी होता राव ❣️❣️

  • @chetanmahajan1199
    @chetanmahajan1199 4 ปีที่แล้ว +1

    झकास 👌👌👌

  • @ajaylohar1477
    @ajaylohar1477 5 ปีที่แล้ว +10

    आज नीलू ने चैतन्य ल माफ केले. हे बघून मनाला खूप आनंद मिळाला. असेच रोमँटिक एपिसोड काढा. कमी वेळात खूप सस्पेन्स बघायला मिळतो.

  • @-Ganesha
    @-Ganesha 5 ปีที่แล้ว +7

    खूप छान एपिसोड👌👌💔 असाच चालू राहू द्या

    • @-Ganesha
      @-Ganesha 5 ปีที่แล้ว +1

      शेवटी जुळलं नीलू आणि चैत्याच भारी वाटलं👌🤩🙏

  • @shivajipardhi7212
    @shivajipardhi7212 5 ปีที่แล้ว +6

    खुप बर वाटल चैतन्य आणि निलू परत एकत्र आल्यावर हा एपिसोड लय भारी """""" एक शिकायसा मिळाल कधी पळुन जाऊ नये'':''

  • @अनिरुद्धरहाटे
    @अनिरुद्धरहाटे 5 ปีที่แล้ว +1

    खूपच अप्रतिम आहे
    खरंच अस एकदा प्रेम नक्की होत शाळेत
    😊😊

  • @vishalnikure9443
    @vishalnikure9443 5 ปีที่แล้ว +1

    माहोल यारो नीलू और चैतन्य मिल गए

  • @bajarngkolape5491
    @bajarngkolape5491 5 ปีที่แล้ว +5

    एकदाचा चैतन्य चा दुष्काळ संपला राव....खूपच छान भाग होता.

  • @sunilpatil948
    @sunilpatil948 5 ปีที่แล้ว +12

    1 number story ahe khupch mast next episode lvkrat yeude.....🥰🥰🥰

  • @nileshalankar4347
    @nileshalankar4347 5 ปีที่แล้ว +14

    Background music mast 👌

  • @ajitlate9709
    @ajitlate9709 5 ปีที่แล้ว +2

    कदम सर जातांना मुळानीं सराची भेट घेतली व मुलें
    सरां chya पाया पडली tya
    वेळी जे music वाजले ते
    सुपर से उपर असे होतें
    VERY NICE MUSIC

  • @jagannayakjagannayak9080
    @jagannayakjagannayak9080 2 ปีที่แล้ว

    ❤️आलं आपिसोड अतिसुंदर आहेत ❤️

  • @AkashJadhav-rj6gs
    @AkashJadhav-rj6gs 5 ปีที่แล้ว +13

    Love , emotions,and respect
    Khup chhan episode
    I like it

  • @sourabhkate7378
    @sourabhkate7378 5 ปีที่แล้ว +14

    Aaj cha divass changla janar😍😘🤩
    #nilu ni chocolate ghetl an matter close zala na rav
    Chaitya bhau jaam khush na...😍😍
    An
    Ha part pahnar public pn khush na rav😍😘🤩

  • @sk_shivam6114
    @sk_shivam6114 5 ปีที่แล้ว +27

    😔😔😔😔😔😔😔
    प्रत्येक lover च आयुष्य एवढं कठीण का असत
    😔😔
    मला हे कळत नाही #"प्रेम" करण म्हणजे धोका ?🖤
    की💔
    प्रेम म्हणजे आयुष्य.......❤️
    #truelover's 😍

  • @gopalkumarsable4539
    @gopalkumarsable4539 5 ปีที่แล้ว

    शाळा ही serial बघितल्या नंतर जुन्या आठवणी ताज्या होतात यार ' खुप छान आहे' आता फक्त आतुरता भाग 15 ची

  • @shivanijadhav3186
    @shivanijadhav3186 3 ปีที่แล้ว +1

    Class ha episod mast hota👌👌nilu hi eka kiss mi choclate vrun bolayla lagli mast ch👌😅

  • @anilsuse7125
    @anilsuse7125 5 ปีที่แล้ว +4

    आजाच्या एपीसोड मध्ये चैत्या आणी निलूचं परत जूळण्यापेक्षा विज्याचा शिक्षकांशी आदर पाहुण लय भारी वाटलं कारण विज्या टुकार आसला तरी आदर कसा आणी केणाचा करायचा हे त्याच्याकडूनचं शिकावं
    १ नंबर आजचा भाग....

  • @ganeshdavanecreation5115
    @ganeshdavanecreation5115 5 ปีที่แล้ว +17

    हसली ना निलु ❣❣❣

  • @rohit-ok8yr
    @rohit-ok8yr 5 ปีที่แล้ว +7

    Nice episodes 👌..........

    • @vkedits8426
      @vkedits8426 5 ปีที่แล้ว

      Tu kami padla hutaj cament bghaycha

  • @sandipmohite245
    @sandipmohite245 5 ปีที่แล้ว +3

    Dilkhush 😍😍😍😍 nice

  • @balkrushnagaikwad5863
    @balkrushnagaikwad5863 5 ปีที่แล้ว

    सर आजच्या # एपिसोड मधून एक गोष्ट समजते आयुष्यात कोणतीही # संकटे आली तरी ती संकटे स्वतःमध्ये सामावून घेण्याची ताकत असली पाहिजे आणि जे आलेल्या संकटांना सामोरी जातात ती आयुष्यात # पुढे जातात...
    आणि आजचा एपिसोड पण खूप छान होता निलु ने चैतन्य ला # माफ केले...

  • @ajaykambale7632
    @ajaykambale7632 5 ปีที่แล้ว +15

    छान एपिसोड होता थोडा मोठा लांब एपिसोड बनवा आणि पुढील एपिसोड लवकर येऊ द्या
    पण कधी येणार आहे नंतरचा एपिसोड

  • @छत्रपतीस्टुडिओ
    @छत्रपतीस्टुडिओ 5 ปีที่แล้ว +14

    हा episod खुप मस्त आहे
    आता पुढील episod full comedy पाहिजे

  • @surajkawre1495
    @surajkawre1495 5 ปีที่แล้ว +28

    आय हाय निलूची ही अदा
    म्हणूनच तर चैतन्य नीलू वर फिदा😍😍😍

  • @sanamarvind7750
    @sanamarvind7750 5 ปีที่แล้ว +1

    हे तुमच प्रेम बघून मला मजा प्रेमाची आठवण
    येते
    खूपच छान असते रे शिक्षण
    जुन्या सवय आणि मित्रचि आठवण ।।।

  • @krishnamore5503
    @krishnamore5503 5 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर प्लीज पुढचा भाग लवकर टाका
    अति सुंदर खुपच छान सुंदरNice

  • @suchaypatil1990
    @suchaypatil1990 5 ปีที่แล้ว +6

    मी तर ४-५ वेळा भाग बघतो....😘😍

  • @sarveshmhatre6916
    @sarveshmhatre6916 5 ปีที่แล้ว +7

    My all time favorite 😍😍😍 web series

  • @viki_00763
    @viki_00763 5 ปีที่แล้ว +6

    निलू ची नजर काय वाटते माहितेय...👀 Die hard fan bhai . Wow ❤ आता फक्त चैत्यला बाकीच बगायच आहे.🙄💟💞😎

  • @ganrajvitekar2152
    @ganrajvitekar2152 5 ปีที่แล้ว

    मी तुमचे सगळे विडिओ बघितले मला खूप आवडले मला माझ्या शाळेचे दिवस आठवले
    तुमचा 15वा एपिसोड कधी येणारे याची मला खूप उसुक्ता राहील. Love you शाळा टीम

  • @savnikudale6145
    @savnikudale6145 3 ปีที่แล้ว +1

    Kahi kahina vatat.ya short film madhye shikany sarkha nahi ye pn..... Ya Film madhe khup kahi shik ny sarkh aahe.... As mala vatat aahe...
    ......... Mala hi film khup aavadali aahe. Aani hi short film aashi ch chalu rahudy..........👍🙏☺️🥰

  • @sagarmane3730
    @sagarmane3730 5 ปีที่แล้ว +15

    आजच्या भागाने डोळ्यात अश्रू दाटून आले. आणि शेवटी हे बगुन पण बरे वाटले की निलू आणि चैतन्य च जुळलं

  • @ajitlate9709
    @ajitlate9709 5 ปีที่แล้ว +17

    काय भारी व फटाफट बोलले ते बाबा कदम
    सरांना.
    I LIKE THIS SPEECH

  • @TheOldEditor
    @TheOldEditor 5 ปีที่แล้ว +5

    गेले ते दिवस ❤❤राहिल्या त्या आठवणि❤❤

  • @samhattiambire3710
    @samhattiambire3710 5 ปีที่แล้ว +1

    एकदम छान होता आणि निलुने accept केल ह्यातच सगळ आल...💙💙💙

  • @gangmentalmcalter4942
    @gangmentalmcalter4942 4 ปีที่แล้ว +6

    Video feel in next level ❤❤

  • @Kumar_kadam
    @Kumar_kadam 5 ปีที่แล้ว +5

    नीलू चि एन्ट्री खतरनाक....

  • @dadasodesai1696
    @dadasodesai1696 5 ปีที่แล้ว +13

    Bagaychya aadhich like.... 💖

  • @durveshpawar2903
    @durveshpawar2903 5 ปีที่แล้ว +10

    Keeep it up guys 🤩🤩🤩

  • @nishikantkhambe1989
    @nishikantkhambe1989 5 ปีที่แล้ว +13

    अखेर निलू चैतन्य ला हो म्हणाली परत , खूपच छान होता एपिसोड , आकाश Miss You Bhava

  • @MonsterDgaming15
    @MonsterDgaming15 5 ปีที่แล้ว +1

    It's too good mitrano
    Khup chhan episode

  • @ganeshborse7454
    @ganeshborse7454 5 ปีที่แล้ว +4

    💐आजचा ऐपीसोड चांगला होता 💐

  • @parmeshwardure3596
    @parmeshwardure3596 5 ปีที่แล้ว +6

    निलू आणि चैतन्य प्रेम पुनःह एकदहा पाहिला मिळेल

  • @Vedant_kantak07
    @Vedant_kantak07 5 ปีที่แล้ว +4

    प्रेम मनापासून केलं तर सोडून जातं नाही.... आणि पिंजऱ्यात कोंडून पाखरू कधी आपलंही होत नाही.... 😁❤️😍

    • @yogeshsamudre2269
      @yogeshsamudre2269 5 ปีที่แล้ว +1

      पण प्रेम मात्र एकतर्फी पाहिजे नाही

    • @Vedant_kantak07
      @Vedant_kantak07 5 ปีที่แล้ว +1

      @@yogeshsamudre2269 Right 🤗

  • @annajadhav3623
    @annajadhav3623 5 ปีที่แล้ว +1

    शाळा आजपर्यतचा सर्वात सुंदर भाग आहे हा मनापासून शुभेच्छा सर्व टीमला

  • @gurudevkoyale6917
    @gurudevkoyale6917 5 ปีที่แล้ว +3

    Great story 👍👍👍