खरच शाळेतील निरागस मुलांचे प्रेम हे खुप मस्त असते आणि ते या "शाळा" वेब सीरीज मधे रिअल अनुभवयला खुपच छान वाटते.😘 खरोखरच मला पण आता अस वाटते कि माझही असच प्रेम असायला हव होत😊
जुळल्यात जमा आहे नीलू आणि चैतन्न्याच भावांननो ह्याचा पुढचा एपिसोड मधे पन असच चांगल दाखवा म्हणजे आम्हाला पन बारे वाटेल आणि ह्या एपिसोडचा लास्ट सीन मस्त होता बघून खुप छान वाटल 🤗👍🏻✨
मस्त हृदयाला लागणार भाग बनवतात तम्ही मी जे जीवन शाळेत जगलो तेच जीवन मला आठवणी च्या रुपात मांडता ........ या साठी तुमचं आणि तुमच्या team ला खूपखूप धन्यवाद
13:11 प्रत्येक मुलाच्या आयुष्यात निलू सारखी काळजी करणारी मुलगी हवी असते, थोडी ओरडणारी , चिडणारी गरज पडली की मार देणारी, पण प्रत्येक मुलाला अशी मुलगी मिळेल अस नाही. 😢😢😢😢😢
सलाम त्या दोस्तीला चैतन्य साठी तय्यार केलेली ती रक्ताची चिठ्ठी 👌👌👌👍करच भावानों मानल पाहीजे तुम्हाला 👍👍👍 जीथे आपली यारि तीथे नो गद्दारी Love you bhavano 😘😘😘😘😘😎😎😎
आयुष्यात नीलू सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण विज्या आणि टील्या सारखे मित्र मात्र नक्की पाहिजेत... मित्र सोबत आहेत तर जगण्या मध्ये शान आहे नाहीतर साला स्वर्ग पण समसान आहे...❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩
आठवणीतली शाळा..... धावपळीच्या जीवणापेक्ष्या,बालपणातली शाळा बरी होती, प्रांगणात शाळेच्या,मुलांची रांगोळी जणू घातली होती. पत्र्याच्या शेडमध्ये,आमची आठवी ते दहावी घडली होती, काळ्याकुट्ट फळ्यावर,पांढऱ्या खडूने आमची भविष्य लिहिली गेली होती. मराठीच्या तासाची भीती खूप वाटायची,कारण गृहापाठची वही अपूर्ण असायची, काना,मात्रा ची कधीच भेट नसायची,अन सरांच्या हातात नेहमी छडी दिसायची.
सगळं झालं पन हा भाग भारी होता चैतन्य ला निलू च प्रेम कळालं पन आजच्या भाग तुम्ही बडै वरच संपवला राव आता इथुन पुढचे भाग तरी मोठे करा 30 मिनीटे करा ना राव...... Oll the best......
*** सर्वांना नमस्कार । ***** ****हिंदी भाषेत एक सुप्रसिद्ध म्हण आहे. की,' इंतजार का फल हमेशा मीठा होता है ।' ****तसेच आपल्या मराठी भाषेत सुद्धा ही अशीच सुंदर म्हण आहे कि, ...... ****धीर धरा रे,धीरापोटी. .असती मोठी फळे गोमटी ! **** **** ह्या "शाळा" सिरीयलचे सर्वच्या सर्व एपिसोड पाहिले कि, ह्या म्हणी 105% सत्य आहेत याची प्रचिती येते ! ****आठवडाभर वाट बघायची पण गंमतच वाटते कारण खूपच छान, सुंदर , एपिसोड बघायला मिळतो . **** विज्या व टिल्या दोघांना पुन्हा एकत्र पाहताना मजा येते . ****गंमतीशीर "चोख्या" सुद्धा खूपच हसवतो व आवडतो !**** **** एपिसोड कधी संपूच नये, असे वाटते .मग मी तोच एपिसोड परत परत बघते ! **** ह्या "शाळा" सिरीयलचे 100 एपिसोड होऊ देत अशी श्री चरणी प्रार्थना करू या !** **** सर्वच कलाकार उत्तम ! असेच चांगले काम करण्यासाठी अनेक शुभेच्छा ! धन्यवाद । ****जयहिंद, जयभारत,****जयगणेश****
विजया आणि टिल्या हसवतात पण त्या मध्ये चोक्या पण हळूच हसऊन जातो.......
खरच अगदी छान वेब सिरीज आहे. शाळेतील दिवस आठवले.
super
शेवटी प्रेम केलेल आहे निलुनी सुध्दा,,,,😍😍😍😍😍😍😍😍
लय भारी राव.. शाळेतल्या त्या सुंदर आठवणी परत
डोळ्यासमोर उभ्या राहिल्या☺️☺️☺️☺️😊😊😢😢😢👍👍👍👌👌👌
सैराट सारख वेड लावले या
शाळा वेबसिरिस ने कोना कोणाला वाटतंय👌👌👌👌👌👍👍👍👍
Right
Right bhai
नक्कीच वेड लावले
Barobar aahe Bhau
@@badrilakhe4896 मला पन
यार लहानपण आठवल राव
आम्ही पण लहानपणी वाढदिवस
असताना असेच चॉकलेट वाटत होतो.
आणि फेवरेट दोस्ताला 2 चॉकलेट देत होतो.
हेच आहे सैराट 2 ...., याड लावल या सिरीज ने 😍😍
Kharach❤️
गपा कुत्र्यानो चैतन्य निलु आयलवयु
@@onkarkumbhar1129 khr aah
बरोबर आहे भावा ❤
हो भावा 💞🥰🥰🫀🫀
#एकदम कड़क लाल भरित रगत, ओरिजिनल कोंबडीच द्या😂😂...
#गुलाबजामुन विथ वांगे with nilu's reaction😅
आजच्या एपिसोड ला खुप हसलो राव...❤
आज विज्या अन टिल्यानं कमालच केली की राव मस्तच.....चैत्या पण खुश अन निलू पण खुश😇😇😇😇👌👌👌
Kharech khup mast episode hota ...vijya tilya 1 no....idea 😜😛😂🤣
हो म्हटली रे रे चैतन्य ला खुप काळजी करते
धन्यवाद तुमच्या या सिरीज मुळे खुप गोष्टी आठवतात
तुम्ही असेच video बनवत राहा या साठी all the best
Khup chan manatali filling jagi zali bhava
नीलिमा जाधव माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......C
19 episode kadhi yenar plz reply 😀😀
Anushri mane
Nice video
Neelu vaaddivasachya
Happy birthday Hardik shubhechha 🔥💥 👑👑👑👑🎂🎂🎂💥💥🔥❤️❤️❤️❤️💝💝💝💕💕💕
स्वतःचा डोळ्याने episode paha आणि स्वतःच्या कानाने ऐका ❤️
शेवटी विज्या आणि टील्या ची आयडिया उपयोगाला आली बाबा नाही तर करायला जायचे गणपती आणि व्हायचा मारुती , काना खाली बसली पण कळले तरी की नीलूचे पण प्रेम आहे
Kdk na Rohan bhai...लग्न एकाच आणि नाचत्या येडा...😂😂 ....Only Rohan ....
He series bgun aamche aamhala 10 che divs aatvtat🤗🤗thax team🙏nice episod👌👌👌🤗🤗
खरच शाळेतील निरागस मुलांचे प्रेम हे खुप मस्त असते आणि ते या "शाळा" वेब सीरीज मधे रिअल अनुभवयला खुपच छान वाटते.😘
खरोखरच मला पण आता अस वाटते कि माझही असच प्रेम असायला हव होत😊
😍कस आहे शाळा,निलु आणि चैतन या शिवाय करमत नाहि .{खर कि भावा}
खर कि भावा
Kar ahe rava
Chokhyya साठी 1 like
Happy Birthday Nilu.....
GBU enjoy
🎂🎂🎂🎂🎂🎂
🕺🕺🕺🕺🕺
आजचा भाग खुपच छान ...👌👌
😢 रुसवा असला तरी प्रेम आसतेच ..😘
खर आहे राव...!!!
Happy birthday, nilu🎂🎂🍬
कोंबडीच रगात लय लाल भडक होत मियां..😂😂⚔️😂😂
जुळल्यात जमा आहे नीलू आणि चैतन्न्याच
भावांननो ह्याचा पुढचा एपिसोड मधे पन असच चांगल दाखवा म्हणजे आम्हाला पन बारे वाटेल आणि ह्या एपिसोडचा लास्ट सीन मस्त होता बघून खुप छान वाटल 🤗👍🏻✨
होय खरच
मला खूप आठवण येते लहानपणीची
💛😍 चैतन्य तू जि सोप्ने बघितला आहेस ती सोप्ने खरी होतील लवकरच 😍💛
15:25 विज्या आणि टिल्या तुम्ही खुप सिण अँक्ट केलाय एकदम भारी एकदम कडक😑😂😂😂
मी केलेल्या प्रश्नाचं
तुझ हो म्हणून उत्तर आल
सकाळचं स्वप्न होत
उठल्यावर हसू आलं 🤭🤭
@NCC CADET 😅
😅
निलु आणि चैतन्य कोना कोनाला आवडतात त्यांनी लाईक करा 👍👍👍
Very nice
Next part plz
Mala pan tumacha sobat kam karayach ahe
Maza number 8668722487
Hindi gane
प्रेमात पडलो राव शाळा या वेबसिरीज च्या, वेडा झालो तर तुम्ही जबाबदार असणार 😁😁
Kay sangata yet
Hoo ka😂
Game of thrones bgh he ky shalla bgtoy
@@armanescreation5474 tu pn bghayla ala hota na shalla mhnon hyachya vr comment Kelli..barobar naa ?
🤪🤪
🙏 एकोणवीसावा भाग लवकर यावा आस कोणा कोणा वाटत लवकर सांग आणि लाईक कर लगेच 🙏
Kadhi yenar ahe
Mala
@@sachinkasar3711 एक आठवडा लागतो
Happy butter day 😂😂😂
Happy butter day 😂😂😂
लाल भड़क रगात देदो ....! 😂🤣
विज्या टील्या साठी एक like बनतोच
Ok
अरे प्यार मधुन p काढला तर यार हा शब्द होतो
आणि आपल्याला प्यार पेक्षा यार खुप महत्वाचे आहे..
Right Bro
Khup chhan bro
mast
@@sagarshelake3898 must nahi 1 no
यार म्हणजे भर चौकात ....👑
नीलिमा आणी चैतन्य ची जोड़ी खूप च चांगली आहे ❣❣
मैत्री असावी टिल्या आणि विज्या सारखी I 😍 you
Sandip Naik Ha jii
Bilkull
Kattr doastiy
@@atulgopnarayan1718 च्च्ज़च्छ्च्क्ष्च्ज़व्व्व्व्व्व्व्वववववव्वव्व्वव्व्वव्व्व्वव्व्व्व्वव्वव्च्व्व्ज़्वव21छ्छ्छ्छ्छ्क्षछ्छ्छ्छ्क्सक्सक्ष्क्षचव्ववछ्व्वव्वछववववववववववव्व्वव्व्व
Kar Aasav
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा निलू पण मला 1 वाईठ वाटलं की तू चेतन ला चोकलेट नाई दिली 😊😊😊
Miss You✌️ Shala 💓💓💓
प्रेम हे प्रेम असतं तुमच आमच सेम असतं
फरक येवढाच असतो तुमच एकीवर
आमच चार चौघीवर असत 😀😀
😃😃😃😃
Pavan Dhokne 🤘🤘🤘
🤣🤣🤣😂
sachin Bone kay zhala bhau
चोक्या वांग्याची भाजीत गुलाब जामून घालून खायला आवडत 😂😂😂😂😂हि कुठली स्टाईल आहे 😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
ही चोक्या ची स्टाईल हाय 😂🤣
🤣
😂😂😂😂
😂😂😂
My favorite couple, very lovely 💖💖❤❤💓💓
Hi
Happy birthday नीलू खरचं चैतन्य वर आजून प्रेम आहे.चैतन्य च्या दोनी 😍😍स्वपनासाठी पुना एकदा like.👌👍
Wish a many many happy returns of the day Nilu🍩🍩.... Happy Birthday Nilu... Love u nilu.....
खरंच माझी शाळा, सेम असेच दिवस होते 😢😢😢😢🤣🤣🤣🤣🙏
मस्त हृदयाला
लागणार भाग बनवतात तम्ही
मी जे जीवन शाळेत जगलो तेच
जीवन मला आठवणी च्या रुपात मांडता ........ या साठी तुमचं आणि तुमच्या team ला खूपखूप धन्यवाद
कोंबडीचा रगात 🤣🤣🤣🤣😜 अता नवीन trick सापडली ती रुसल्यावर असच करतो मी पण 🤣🤣 लय हसलो यार supper 🤟🤟👌👌👌👌😍😍💞💞
😂😂😂😂😂😂😂😂
@@onkarhajare6997 साहेब काहीतरी comment करा हजारे बंधू
😂😁😁😁😁😆
The baground music is to good and lyrical song is fantastic.... 👍
Yes so sweet voice background
आयुष्यात विज्या नि टिल्या सारखे
उद्योग करणारे दोस्त पाहिजेच
Hoy
Flashback khup brand hota🤣🤣🤣🤣🤣🤣💥🔥
निलिमा जाधव तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂💐💐💐💐🎂🎂🎂🎂
मि नाही देत शुभेच्छा 😂😂
The Facebook xfu
Happy birthday Nilu आणि आशिच प्रेम करत रहा चैतंनय वर
13:11 प्रत्येक मुलाच्या आयुष्यात निलू सारखी काळजी करणारी मुलगी हवी असते, थोडी ओरडणारी , चिडणारी गरज पडली की मार देणारी, पण प्रत्येक मुलाला अशी मुलगी मिळेल अस नाही. 😢😢😢😢😢
सलाम त्या दोस्तीला चैतन्य साठी तय्यार केलेली ती रक्ताची चिठ्ठी 👌👌👌👍करच भावानों मानल पाहीजे तुम्हाला 👍👍👍
जीथे आपली यारि तीथे नो गद्दारी
Love you bhavano 😘😘😘😘😘😎😎😎
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
काय मित्रानो १९वा भाग लवकर यावा अशी आमची विनंती..C N...good all bhag...thanks
अनुश्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
कोंबडी का रगात दे दो भैया..😂😂😂
एक नंबर भावांनो आसच आणखी व्हिडिओ बनवा .तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
मी सगळे एपिसोड्स पाहिले आहेत..
आयुष्यात नीलू सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण विज्या आणि टील्या सारखे मित्र मात्र नक्की पाहिजेत... मित्र सोबत आहेत तर जगण्या मध्ये शान आहे नाहीतर साला स्वर्ग पण समसान आहे...❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩❤️🤩
Faruk Pathan rawychi.ckli.
Vijya and tiya is so funny 😅 but it's real friends
आठवणीतली शाळा.....
धावपळीच्या जीवणापेक्ष्या,बालपणातली शाळा बरी होती,
प्रांगणात शाळेच्या,मुलांची रांगोळी जणू घातली होती.
पत्र्याच्या शेडमध्ये,आमची आठवी ते दहावी घडली होती,
काळ्याकुट्ट फळ्यावर,पांढऱ्या खडूने आमची भविष्य लिहिली गेली होती.
मराठीच्या तासाची भीती खूप वाटायची,कारण गृहापाठची वही अपूर्ण असायची,
काना,मात्रा ची कधीच भेट नसायची,अन सरांच्या हातात नेहमी छडी दिसायची.
😊
Hii
प्रोमोत वेगळे दाखवले आणि आता वेगळे😓
पण भाग एकदम कडक😀👌👌👌
Chaitya and nilu chi BMW 1no hotii ❤❤❤
🤪पहिल यांदा ईजया आणि टिलया नी parfect
काम केल 😂
खूप च मस्त भावा तुमचं हे व्हिडिओ आम्हाला खूप च आवडत आहे तुम्ही आजून पुढचे भाग लवकरच बनवसाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
th-cam.com/video/NzebQwYqc5Y/w-d-xo.html निलु आणि चैतन्य स्टेटस
Gele te divas....rahilya fakta athavni ...Kay maja hoti shale madhe 🥺🥺🥺
* *कुछ को हराना चाहते हो तो"तलवार" ले के चलो...*
*सबको जीतना चाहते हो तो "किरदार" ले के चलो...*
🌹🌹🌹🌹🌹🌹
Happy Birthday Anushree 🎂🎂❤️
शिव्या जरा जपून वापरा आम्ही सगळे टीव्ही वर पाहतो 🙏🙏🙏🙏🙏🙏Nilu chaitya chi love story 1No aahe......लय भारी 🔥🔥🔥🔥🔥🔥
आरे तुमचे EPISODE बघण्यासाठी ऐक आठवडा वाट बघायला लागते जरा ऐक आड दिवस ऐक ठेवा ना तरच बघायला मजा येईल
हो बरोबर
Correct .
Happy birthday nilu
Right
Right
चैतन्य तु निलूला Happy Bday बोलला पण ती तुला Thanks बोलू शकली नाही. नको वाईट वाटून घेऊ... भावा तीच तुझ्यावर खूप प्रेम आहे... ♥️🌹💞
भाऊ प्रेमात Thanks बोलत नाहीत 💌💌
💐💐Wish you Manny Manny happy returns of the day Happy birthday Nilema good bless you ...💐💐
सलग episode तयार करा की सर बरोबर नाही वाटत 10 15 मिनिटे बघायला दोन तीन तास तर करा तर कुठे तरी माजा येईल 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
भाग १९ केवा ऐनार
Next episode lavkar upload Karat ja jast vat naka bhagayla lavat jau Yar😔😔
बाळा ति सिरीज हाय BP नाय
@@satyajeetmane4268 😂😂😂
😍Happy Birthday Nilu 🎂..... Wish You many many happy returns of the day..... Dear Nilu...👑💃💃 Silabrety....😘😘😘😘😘
Happy Birthday nilu 💕🤩🤩
वांग्याच्या भाजीत गुलाबजामुन 😜
सगळं झालं पन हा भाग भारी होता चैतन्य ला निलू च प्रेम कळालं पन आजच्या भाग तुम्ही बडै वरच संपवला राव आता इथुन पुढचे भाग तरी मोठे करा 30 मिनीटे करा ना राव......
Oll the best......
Nice karkter
Shaala hi web series jagat ek number web series aahe 😍🥰😍😘
Khup chan 💖💖💖
निलू हॅपी बर्थड़े 💐
स्कूल में ऐसें दोस्त होना जरूरी हैं।और होतें भी हैं। याद आती हैं, स्कूल की। पर अब क्या कर सकतें हैं।😒
Nice episod👌
नीलू आणि चैत्य ची ही लव स्टोरी खू प छा न है जर तुम्हला आवडली तर तुम्हीं लाइक कर प्लझ,
भारी यार, वली अन सुकी...खुप सुंदर जुनी आठवण करून दिली👌👌👍☺️
👌👌👌👌👌
😭😭😭
😭😭😭
ओली का सुकी
लहानपणीचे दिवस आठवले राव
आमच्याकडे उन्हाळा की पावसाळा म्हनायचे
Ha
शाल या वेब सिरिज पासुन आमचे काही जूने गोस्ती आठवले...मित्रता आणि प्रेम..All the best for शाळा web series...🙏
Favourite episode karan kombadi chya raktane chitthi lihiliye so funny mast hota episode
..एक नंबर एपिसोड झालेला आहे ..
...हॅपी बर्थडे नीलू..
..🎂🎂🎂🎂🎂
I like this episode a lot. The love of nilu chaitya is proven..😍😍😘
स्वताच्या डोळ्यांनी हळुवार भाग पहा आणि छोट्यां मेंदू मध्ये साठवुन ठेवा
ऐक नबंर .सर भारी आहेत
आप लि वेबसीरिज🌷🌷🌷👌👌👌 music पन भारी आहे सर
विज्या टिल्या मिञ असावे तर तुमच्यासारखे भावानों
प्रकाश दादा लय emotional asto राव तेच chracter फार आवड त मला कारण खूप दुःख होते प्रेमात धोका झाल्यावर
जो पर्यंत निलू चैतन्यला हो म्हणत नाही तो पर्यंत मी EPISODE बघायचे सोडत नाही
Khar ahe bhau
Mi pn
Ho mhnlyantr pahaych sodnar 😂
मला पन त्या अपोसुड ची व्हाट आहे राव
😂😂
Chokya is one of the best character 🙂
Nilu ani chaityanya cha swapanatil dance konala konala avdala kara like
❣निलू चैय मनात चैतन्य आहे हेला मानता खरच प्रेम ❣
DON Group कडून happy birthday NILU💐
Bhari ahe na yr love story 💖🤞
supr ....❤ nice 😍mast 😘 मला mazhe मित्रांची atavan आली miss you friend 😎
मी आर्मी मध्ये असून ड्युटी असली तरी time काढून तुमचा एपिसोड बगत असतो plzzz चैतन्य मोबाईल नंबर द्या
भऊ तुम्ही आर्मी मध्ये आहात का मला पन आर्मिमध्ये भर्ती व्हायचय तुमचा नंबर मिळेल का
मला पण नंबर द्या please भाहु
भाऊ मला पण पाढव माझ ground आणि medical zal retun baki aahe
Ani amhi police mdhe asun Saturday chi vat bght asto kdhi next part yeil mhnun
Haa
Neelu and chaitanyas feel very sad I like her feelings
एकदम वरजीनल रकत🤣🤣🤣😂😍
*** सर्वांना नमस्कार । *****
****हिंदी भाषेत एक सुप्रसिद्ध म्हण आहे. की,' इंतजार का फल हमेशा मीठा होता है ।'
****तसेच आपल्या मराठी भाषेत सुद्धा ही अशीच सुंदर म्हण आहे कि, ......
****धीर धरा रे,धीरापोटी.
.असती मोठी फळे गोमटी ! ****
**** ह्या "शाळा" सिरीयलचे सर्वच्या सर्व एपिसोड पाहिले कि, ह्या म्हणी 105% सत्य आहेत याची प्रचिती येते !
****आठवडाभर वाट बघायची पण गंमतच वाटते कारण खूपच छान, सुंदर , एपिसोड बघायला मिळतो .
**** विज्या व टिल्या दोघांना पुन्हा एकत्र पाहताना मजा येते .
****गंमतीशीर "चोख्या" सुद्धा खूपच हसवतो व आवडतो !****
**** एपिसोड कधी संपूच नये, असे वाटते .मग मी तोच एपिसोड परत परत बघते !
**** ह्या "शाळा" सिरीयलचे 100 एपिसोड
होऊ देत अशी श्री चरणी प्रार्थना करू या !**
**** सर्वच कलाकार उत्तम ! असेच चांगले काम करण्यासाठी अनेक शुभेच्छा ! धन्यवाद ।
****जयहिंद, जयभारत,****जयगणेश****
Same 2 u
खूपच सुंदर episode hota....🔥🔥😍
Shala shikayla lahi maja life aahe shala love you 😎😂😅😋😜😛😭😭😭😭😭😭😭😭 miss may School
Last Cha Seen लय भारी...🔥❤💯💟🤩😍