mst amol bhau butt hya ganyachi chal ja jagala sang ja bap maza bhimrao ambedkar song chi ahe jay bhim jay lahuji jay shivray chukich vatun gheu nkaa🙏💙💛
भाऊ सर्वांना सादर जय मल्हार जय लहुजी भाऊ खूप दिवसापासून मनात एक खंत आहे मी एक छोटासा कलाकार आहे जागरण गोंधळ आणि थोडाफार गातो भाऊ तसेच लीहण्याचा सुद्धा प्रयत्न करतो तरी मी चंदन गुरुजींच्या आयुष्यावर एक गीत लिहले आहे पण गेले तीन वर्षे मी ते गीत जपून ठेवलंय पण काय करू त्यांच्यापर्यंत माझ गाण पोहचत नाहीये परस्थिती हालाखीची असल्याकारणाने परिवार सोडून नाय जमत तिकडे यायला मला माज गाण चंदन सरापर्यंत पोहचवायचे आहे
अप्रतिम अमोल दादा ❤❤
Ati Uttam,🎉🎉🎉🎉🎉🎉
आवाजाचा बादशहा मस्त भाऊ ❤
गुरुवर्य चंदनजी कांबळे गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा शुभेच्छा योगेश गायकवाड करकंब पंढरपूरकर
खुपच छान 🙏
खूप छान नंबर वन आवाज ❤
लय भारी 👌👌
अप्रतिम दाजी❤
खरं खूप छान दादा
एकदा तरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा गाणं तुझ्या आवाजात खूप सुंदर वाटेल भाऊ भाऊ खूप सुंदर आवाज आहे तुमचा जय भिम भाऊ 💙🫵💯
Khup khup apratim bhauraya.❤❤❤❤❤❤❤😂
नंबर 1
अमोल दादा चा आवाज एक दिवस मार्केट जाम करणार आहे
mst amol bhau butt hya ganyachi chal ja jagala sang ja bap maza bhimrao ambedkar song chi ahe jay bhim jay lahuji jay shivray chukich vatun gheu nkaa🙏💙💛
भाऊ सर्वांना सादर जय मल्हार जय लहुजी भाऊ खूप दिवसापासून मनात एक खंत आहे मी एक छोटासा कलाकार आहे जागरण गोंधळ आणि थोडाफार गातो भाऊ तसेच लीहण्याचा सुद्धा प्रयत्न करतो तरी मी चंदन गुरुजींच्या आयुष्यावर एक गीत लिहले आहे पण गेले तीन वर्षे मी ते गीत जपून ठेवलंय पण काय करू त्यांच्यापर्यंत माझ गाण पोहचत नाहीये परस्थिती हालाखीची असल्याकारणाने परिवार सोडून नाय जमत तिकडे यायला मला माज गाण चंदन सरापर्यंत पोहचवायचे आहे
नक्कीच पोहचवू
क्या बात है साजन दादा अमोल दादा ❤🎉
Best
He gan recording la hoyala pahije
होईल होईल
❤❤❤❤
लग्न नात मनंतयात तूमी गनात मनंताय ती
Nad kra pan sajan dadacha kute o...... ❤🎉
❤❤❤