बरोबर आहे तुमच वाद्य वाजविणारे वादक जर का नसतील तर तर सगळं बेसुर आहे बघा, वाद्य वाजवून गाण गाणे हे पण सोपे नाही.म्हणुनच म्हटलय संगीत ही साक्षात सरस्वती आहे.सर्वांना सलाम आपला असेच पुढे जा गुरुची महीमा गाणे ही काळाची गरज आहे.हे विश्व बदलले पाहिजे.संगीतमय झाले पाहिजे धन्यवाद.
अमोल दादा तसेच सोनू दादा साजन दादा तुमचा सर्वानाचा खूप चहाता आहे वगुरू काय आहे हे फकत तुमच्या कइन शिकाव वांबारी या गावातून तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा
अमोलच्या आवाजात प्रख्यात गायक स्वर्गीय प्रल्हाद शिंदे यांची झलक पहायला मिळाली.
गायन अप्रतीम! ऑर्गनवादनही अति उत्तम!
🙏👌❤😊👍🙏
Nise
Amol. Dada.
ऑरगनवाले दादाला सलाम, कारण जे सर्वकाही करण्यास सक्षम आहेत, परंतू ते हे करू शकत नाहीत, परंतू हे ऑरगनवाले दादा करून दाखवत आहेत.
मला बाकी कसलीही आशा नाही फक्त माझी गुरुवंदना चंदन सरा पर्यंत पोहचवा हीच विनंती
खूप छान अमोल दादा किती वेळा गाणं ऐकलं अजून ऐकावं असं वाटतं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम लेखनी साजन दादा सलाम करावासा वाटतो तुम्हची लेखनी खूप छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice Dada
🙏👌🌹💐
अमोल क्या बात है ❤❤
खुप छान अमोल आणि अप्रतिम आर्गन विकास दादा
Very nice amol bhau
बरोबर आहे तुमच वाद्य वाजविणारे वादक जर का नसतील तर तर सगळं बेसुर आहे बघा, वाद्य वाजवून गाण गाणे हे पण सोपे नाही.म्हणुनच म्हटलय संगीत ही साक्षात सरस्वती आहे.सर्वांना सलाम आपला असेच पुढे जा गुरुची महीमा गाणे ही काळाची गरज आहे.हे विश्व बदलले पाहिजे.संगीतमय झाले पाहिजे धन्यवाद.
❤❤❤❤❤
आमी कर्नाटक हुन हा कार्यक्रम पाहतो कायम पाहतो आमच सगळे लक्ष अर्जुन शींदे यांच्या कडेक आसत भावा सलाम ❤
Bhari sher amol bhau
खुप छान साजेन दादा सगळं वोके मंदी जबरदस्त❤
vadya ekdam bhari
ख़ुप छान आमोल दादा
🙏🙏🙏🙏
Amol tuzya sarkhi gayki honar nahi ........❤❤❤❤❤❤❤
खूपच, छान आवाज आहे, अमोल असाच गात राहा
Awaj pn bhari
जबरदस्त
विकास दादा साळवे आर्गन
Good
Nice
ऑर्गन विकास साळवे यांना सलाम
मस्त
साजन भाऊ खरच तुमच्या लेखनीला सलाम❤
खूप छान 😊
Nice❤❤❤❤😊
आमोल क्याबात है
🙏🙏🔥🔥
Nice ❤
Sajan dada amol dada khup chan
Vikas Salve
विकास साळवे
अमोल घाबरून जाऊ नकोस तु पण काय कमी नाहीस... पहिल्याच आलापातच तू बाकीच्यांना माग टाकलस भावा.....
अमोल दादा तसेच सोनू दादा साजन दादा तुमचा सर्वानाचा खूप चहाता आहे वगुरू काय आहे हे फकत तुमच्या कइन शिकाव वांबारी या गावातून तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा
वांबोरी गावातुन कुठ
मी पन वांबोरी मध्ये राहतो
Sajan dada hya varshi guru pornimela program kute aahe mala yaych aahe bagayla live aata last time mi punyat aalo hoto fhulenagar la
आर्गॉन वाजवणारे त्यांचे नावं समजलं तर बरं होईल.🙏
Vikas salve
विकास साळवे खोकर भोकर श्रीरामपूर
विकास साबळे
Vikas
Vikas salve
अंधश्रध्दा कधी जानार ?
Nice