एक्झॉस्ट फॅन चा चिकटपणा साचलेला काळपटपणा स्वच्छ करा काही सेकंदात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2022
  • एक्सास्ट फॅन चा काळपटपणा चिकटपणा आणि साचलेला मळ आपण कसा स्वच्छ करायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा फ्रेंड्स किचन मधला आपला हा एक्झॉस्ट फॅन अतिशय काळपट झालेला असतो किचनमध्ये ज्यावेळेस आपण फोडणी देत असतो स्वयंपाक करत असतो किंवा कोणतीही वस्तू तळायला घेत असताना त्यांना जो तेलकट वास असतो फोडणीचा असतो तो या एक्झॉस्ट फॅन हा एक्झॉस्ट फॅन खेचून घेत असतो आणि हा तेलकट तेलकट पणा खेचून खेचून हा एक्झॉस्ट फॅन अतिशय तेलकट झालेला असतो आणि आपण नेहमी स्वच्छ करत नसतो आपण सहा महिन्यातून वर्षातून किंवा कधीकधी दोन वर्षातून सुद्धा स्वच्छ करत असतो जास्त दिवसांनी स्वच्छ केल्यामुळे याला जिद्दी डाग खूपच तेलकटपणा साचून झाल्यावर ते कधीकधी काय होतय आपलं जास्तीचं तेल असते कधीकधी आपल्या किचनमध्ये इतरत्र पसरत असतो आणि त्यातून सुद्धा तेल तपस खाली पडत असतं तर अशी आपल्यावर ती वेळ यायला नको म्हणून हा पण हा एक जास्त वेळच्या वेळी स्वच्छ करायचा आहे तर हा आपण सहज रित्या कसे स्वच्छ करायचे आहेत चला तर मग हा एक साधा पण सगळ्यात अगोदर जिथं लावला असेल तिथून करून घ्यायचा आहे आणि तो झाल्यावर ती आपण हा एक्झॉस्ट फॅन आपल्याकडे जर असले असेल किंवा एखादा कॉटनचे कपडे होता तुम्ही येऊ शकता पण जर जास्त असेल तर तुम्ही ग्रासले आहे आपला एक्झॉस्ट फॅन निघणारच नाहीये तर बघा याच्यासाठी मी घेतलेला आहे त्यातील एक म्हणजे तिला हेही नऱ्हे लिक्विड थिनर हे लिक्विड आपल्याला पॅन्ट किंवा कलर कलरिंग आपण आपल्या घरासाठी काम करत असतात त्या ठिकाणी हे थिदर हेलिपॅड मिळत असते आणि हे जास्त दिसत नसून कमी किमतीत हे सहजगत्या मिळू शकतात जर तुम्हाला जास्त कॉन्टॅक्टमध्ये किंवा कमी पण घ्यायचं असेल तर शुद्ध सुद्धा मिळू शकेल तर बघा हे किन्नर लिक्विड आपण एका वाटीमध्ये थोडे थोडे काढायचे कारण हे लगेच उडून जात असतं तर तसा थोडा वेळ काढून आपण या घातलेले कपडे घ्यायचे आहे या ताऱ्याच्या धास्तीने या लिपीमध्ये ही घासणे बुडून घ्यायची आणि याच्या निघासन घ्यायचे काही मिनिटातच तेलकटपणा निघून जात असतो बघा किंवा तुम्ही कपड्यांमध्ये सुद्धा करतात हे बोलू शकता बुडवू शकता आणि त्याने हा कपडा असून जास्तीत चिकटपणा तेलकटपणा काढू शकता बघा तुम्ही बघू शकता आपण अगदी कानाकोपरा पूर्ण स्वच्छ केलेला आहे त्यानंतर हे पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर कपड्याने आपण पुन्हा एकदा पासून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील आहे जर फॅन स्पष्ट करा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट द्वारे कळवायला विसरू नका धन्यवाद
    #एक्झॉस्टफॅनस्वच्छकराकाहीसेकंदात #एक्झॉस्टफॅनचीघरगुतीस्वच्छता #एक्झॉस्टफॅनचिकटपणागायबफक्तकाहीसेकंदात
    #एक्झॉस्टफॅन कसा स्वच्छ करावा #एक्झॉस्टफॅनचिकटपणा कसा काढावा
    #एक्झॉस्ट फॅन कसा स्वच्छ होईल #फॅन ची घरगुती स्वच्छता
    #एक्झॉस्ट फॅन ची खोलवर स्वच्छता #Clean the exhaust fan in a few seconds
    #Exhaust fan viscosity disappears
    #How to clean an exhaust fan in seconds
    #How to remove exhaust fan viscosity
    #How to clean an exhaust fan #Home cleaning of the fan
    #Deep cleaning of exhaust fan #gharguticleaning
    ‪@VaishalisRecipes‬

ความคิดเห็น • 13

  • @savitainsulkar2108
    @savitainsulkar2108 2 ปีที่แล้ว +5

    3:28 for save your time

  • @mangaljagtap1766
    @mangaljagtap1766 2 ปีที่แล้ว

    Trick mast fan clear zala ahe . Thanks

  • @ramanishirodkar1382
    @ramanishirodkar1382 2 ปีที่แล้ว

    Good information 👍

  • @user-bk3fq2el9d
    @user-bk3fq2el9d 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली

    • @gharguti
      @gharguti  2 ปีที่แล้ว

      Dhanyawad 🙏🙏

  • @vandanadeshmukh728
    @vandanadeshmukh728 2 ปีที่แล้ว

    Very intelligent madam ,so proud of you

    • @gharguti
      @gharguti  2 ปีที่แล้ว

      Welcome 🙏

  • @rameshpawar3195
    @rameshpawar3195 2 ปีที่แล้ว

    Khup chan madam Thinks

  • @sampadapatil2464
    @sampadapatil2464 3 หลายเดือนก่อน

    अलिकवीड.असले

  • @vandanakhalne5732
    @vandanakhalne5732 2 ปีที่แล้ว

    लिकिविड च नावं सांगा ताई

  • @surekhamehare7540
    @surekhamehare7540 2 ปีที่แล้ว

    नेलपाॅलीश काढण्यासाठी जे थीनर असते ते आहे का

    • @gharguti
      @gharguti  2 ปีที่แล้ว

      Te पण चालेल