हिरव्या मिरचीचा चुलीवरील खर्डा (ठेचा) / मेंढरामागचे जेवण / kharda / hirvi mirchi thecha / KHARADA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 523

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 ปีที่แล้ว +33

    ठेचा व भाकरी ऐकच नंबर आम्ही असाच करतो हा आनंद शेतकरी व गुरे चारनारेच घेऊ शकतो फाइस्टार पेक्षा भारी आहे

  • @mpscgurujiibyvirajsir1175
    @mpscgurujiibyvirajsir1175 2 ปีที่แล้ว +53

    ताई तुझा मेहनतीला आणि दादाला देणाऱ्या साथीला सलाम... जय मल्हार ❤

  • @spotnana.7781
    @spotnana.7781 2 ปีที่แล้ว +34

    खर्या अर्थाने तुम्ही लोक जीवन जगतात बाकी सगळी तूच्छता आहे.👌👍👍

  • @vitthalgaikwad5893
    @vitthalgaikwad5893 2 ปีที่แล้ว +26

    ठेचा बनविण्याची पद्धत खूप छान आहे दादा.
    झक्कास लै भारी 👌👌नादच खुळा 👍👍

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @savitakadu1205
      @savitakadu1205 2 ปีที่แล้ว +1

      @@dhangarijivan हो

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 2 ปีที่แล้ว +1

      दादा माझे विडीओ बगा प्लिजth-cam.com/video/eOgwEeYc3-A/w-d-xo.html

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 2 ปีที่แล้ว +12

    खुपच छान ठेचा, पद्धत मस्त आहे 👌🏼👌🏼👌🏼👍🏼

  • @vinayaksalunke9116
    @vinayaksalunke9116 2 ปีที่แล้ว +14

    दादा मस्त..ऊन वारा पाऊस या सर्वांचा सामना करत आपल जीवन जगुन लोकांना चांगली माहीती देताय

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 ปีที่แล้ว +2

    खूपच छान ठेचा...चुलीवर भाजलेल्या मिरच्या...आणि ठेचून बनवलेला ठेचा 👌👍🙏

  • @anilkadam6854
    @anilkadam6854 2 ปีที่แล้ว +8

    भाऊ तुमचं आणि ताईंनी कौतुक करावे तितके थोडे, खरच इतक्या कष्टात जो आनंद तुम्हा दोघांच्या चेहरा सांगतो त्याला तोड नाही, भाऊ मी मुंबई ला असतो पण तुमच्या सोबत दोन दिवस जगाव अशी इच्छा आहे वय ४७ आहे जवळ कुठे आलात तर नक्की यायची इच्छा आहे पण पाहुणा म्हणून नाही बरं तुमच्या तलाव म्हणून. ❤❤❤

  • @cakebakeandkitchen8425
    @cakebakeandkitchen8425 2 ปีที่แล้ว +6

    मला तर जेवण आणि जे तुम्ही खुल्या जागेवर बसून जेवत आहेत तो आनंद खरच खूप वेगळा आहे आणि माझ्या तर खरच तोंडाला पाणी सुटल आहे हे जेवण बघून 😋😋😋😋

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 2 ปีที่แล้ว +9

    थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी आणि खर्डा छान लागतो खायला..ताईने मस्त खर्डा बनवलाय..

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 ปีที่แล้ว

    बटाट्याचे कालवण ठेचा भाकरी व इंद्रायणीच्या भात व दूध आवडते जेवण आहे भाग्यवान आहात खूप सुंदर धन्यवाद बाळा व बानाई

  • @mithunbadhe5773
    @mithunbadhe5773 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती आहे खर्डा बनवण्याची

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 2 ปีที่แล้ว +3

    बंधू तुमचं जेवण म्हणजे, पाच पक्वान्न पेक्षा लाख पटीनं भारी असत, बाकी आता पावसाचा काही त्रास नाहीना, बंधू तुमचं लोणचं मला काही झालं तरी मला पाहिजे, जो काही सामान लागेल ते मी देईन बंधू खूप मस्त सवयंपाक आहे तुमचा, आणि ताईंच्या हाताला चव पण खूप छान असणार आहे, धन्यवाद 👌👍🙏

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 ปีที่แล้ว +4

    लयच भारी टेसा मस्त चुलीवर खमंग भाजलेला

  • @kisantambe4121
    @kisantambe4121 2 ปีที่แล้ว +7

    गरम दुध भात आणि हा ठेचा पाहिजे एकच नंबर जेवन

  • @deepalikhanvilkar9308
    @deepalikhanvilkar9308 2 ปีที่แล้ว +9

    सुख म्हणजे काय हे तुम्हाला बघून शिकावं खरच

  • @shahialamattar191
    @shahialamattar191 2 ปีที่แล้ว +3

    Dada tumhi asle mirchi cha kharda khata ani amchi jibela pani sodta jabadast tastey happy hum apki sapal sukhad yevone mangal mai yatra ki kamana karte thanku be happy be careful

  • @rahulveer-v2f
    @rahulveer-v2f วันที่ผ่านมา +1

    ❤❤😊❤❤

  • @ruchitadesai6067
    @ruchitadesai6067 2 ปีที่แล้ว +3

    निसर्गाच्या येणाऱ्या संकटाना तितक्याच जिद्दीने मात करून तितक्याच प्रेमाने निसर्गाला आपलेसे करणारी आपण साधे भोळे बांधव आहात. साजि-या वहिनीच्या हातची भाकरी आणि ठेचा , अहाहा , अप्रतिमच. तुम्ही बांधव मला खूप आवडता. या आमच्याकडे. नमस्कार दादा.

  • @ashumanwar6273
    @ashumanwar6273 ปีที่แล้ว +1

    खुपच छान ठेचा बनवला पाहून खरच तोंडाला पाणी सुटले😋😋😋

  • @kancjanshah
    @kancjanshah 6 หลายเดือนก่อน

    लय मस्त ठेचा आणि भाकर

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 2 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटले मी पण बनवतो आज मिर्ची चा खर्डा❤️

  • @sangitakharat5977
    @sangitakharat5977 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर झाला ठेचा थॅंक यु व्हेरी मच 🙏🙏🙏👍👍👍🌹🌹🌷🌷🙏👍👍👍

  • @somnathnarute3847
    @somnathnarute3847 2 ปีที่แล้ว +4

    मस्त हाके पावण बघुन तोंडाला पाणी सुटल .👌

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 2 ปีที่แล้ว +3

    केवढी मोठी,भाकरी बनवली वहीनी साहेब मस्त च... जेवन बघुन तोंडाला पाणी आले... आमाला पण बोलवा... भाऊसाहेब जेवायला... मस्त विडीओ आसतात.तुमचे आम्हाला बघुन खुप भारी वाटत... मस्त दादा.वहिनी... वहिनी माहेरी जाता का नाय कधी....

  • @dattatrypokharkar6425
    @dattatrypokharkar6425 2 ปีที่แล้ว +13

    तोंडाला पाणी सुटले दादा खूप छान

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +3

    ठेचा एकदम भारी बनवला आहे.

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान ठेचा झालाय
    बघुन तोंडाला पाणी सुटलं

  • @deephalayedeshmukh5246
    @deephalayedeshmukh5246 2 ปีที่แล้ว +2

    Nana Ekdam mast maze kahi mitra aahe kedgoan chufula aani Dond la suddha me Tynchyakade khaleli aahe nana phar chan aasech pude chalu de marathi paul padate pudhe Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan Jay malhar nana pudchya vatchalis hardik Subhecha jay viroba 🌹⚘🌷💐🚩🙏

  • @jayashripawar239
    @jayashripawar239 2 ปีที่แล้ว +2

    Kharda n bhari bghun tondala pani sutale mastach

  • @arunayadav3761
    @arunayadav3761 2 ปีที่แล้ว +1

    Taila pan thevat ja techa ektech khyala basalee garam garm

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 ปีที่แล้ว +1

    Thech lai bhari leka... lahanpani hech jevn asayche.tavyat khardlela khrda an bhakar... tyachi chav nyarich bagh leka..shabbas sunbai.....aashirvad hay maza.

  • @sachinघारगे
    @sachinघारगे 2 ปีที่แล้ว

    मी पण कोकणा मध्ये गेलो की आस जेवतो राणा वणात भाकरी ठेचा घेऊन नाचणा ची भाकरी बेसन पोळी लय भारी वाट राव खर सुख म्हणतात याला श्री स्वामी समर्थ

  • @nanduborude
    @nanduborude 2 ปีที่แล้ว +5

    ठेचा एक नंबर बनवला आहे. 👍👍👍

  • @sunitagaikwad250
    @sunitagaikwad250 ปีที่แล้ว +5

    मस्त चुलीवरचा ठेचा 😋😋👌👌

  • @sushamabhalerao8624
    @sushamabhalerao8624 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या शेतात हाच पिकतो खरच दुधा बरोबर छान लागतो

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर....मी पण असा जंगलात फिरत असतो.जाताना खर्डा सोबत. नेतो

  • @virenpatil8551
    @virenpatil8551 ปีที่แล้ว

    खूप च छान ,आम्ही पण लहानपणी गावी शेतावर आसच जेवण करायचो ,पण ती मजा नाही आता तुम्ही खूप खूप सुकी आहेत सगळं जिवनसतवं मिळते ,आणि मला बानाईच वाटण ,वाटते ते खूप आवडत कंटाळा आजिबात नसतो

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 2 ปีที่แล้ว +39

    कसे आहात भाऊ..तुमचे पावसातले हाल झालेला विडिओ पाहिल्यानंतर तुमच्या पुढील विडिओची वाट बघत होते...आता सगळं सुरळीत चाललेलं पाहून बरं वाटलं....

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว +2

      🙏👍🏼

    • @vasunduarapate2121
      @vasunduarapate2121 2 ปีที่แล้ว +1

      लृ.

    • @vishyalgulabkolape9524
      @vishyalgulabkolape9524 2 ปีที่แล้ว +1

      रोजच खात जा ठेचा

    • @vidyachavan3732
      @vidyachavan3732 2 ปีที่แล้ว +1

      @@vishyalgulabkolape9524 विचार करुन बोल रे.वयाचा रिस्पेक्ट ठेव.माझ्या नातूच्या वयाचा वाटतोस

    • @vidyachavan3732
      @vidyachavan3732 2 ปีที่แล้ว

      कोण हा विशाल कोलपे बिंनडोक

  • @payalpatil3536
    @payalpatil3536 2 ปีที่แล้ว +2

    Mast aaji 1 number kharda thanks for sharing☺👍

  • @sandeepsonwalkar4512
    @sandeepsonwalkar4512 2 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार दादा. तुमच गाव कोणत. बाजरीची भाकरी असती तर अजून मजा आली असती. बाजरीची भाकरी आणि ठेसा , मिरचा माझ आवडत जेवण आहे. राणातील जेवणाची मजाच काही वेगळी असते. लय भारी गाव कुठल सातारा जिल्हा आहे काय.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว

      जेजुरी जवळ राख गाव. पुणे

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 2 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त बेत आहे.
    दुध खर्डा भाकरी लोणचं आणि बटाटे भाजी.
    तुमच्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा.

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 2 ปีที่แล้ว +3

    मी पण असाच ठेचा बणवते आमच्या कडे सगळ्यांना आवडतो वहीने चांगल समजून सांगीतले मिरचीचे देठ काढायची नाही चांगली लागत 👌👌👌

  • @ramkrishnapatil9409
    @ramkrishnapatil9409 2 ปีที่แล้ว +2

    Kuthlihi suvidha upalabdha nastana he lok aanandane sansaracha gada haktat.great.dev tumch bhal karo.🙏

  • @suryakantwadkar2838
    @suryakantwadkar2838 2 ปีที่แล้ว +9

    ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट........💥

  • @dineshgamre3298
    @dineshgamre3298 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर 😍रेसिपी 👌, खुप छान 👍

  • @mangalgune4850
    @mangalgune4850 2 ปีที่แล้ว +5

    खुपच छान बनवलाय ठेचा 👌👌👌👌👌❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @mpan825
    @mpan825 2 ปีที่แล้ว +3

    Kay bhari ast tumch jevan..dada...👌👌👌Ase vatte asch jevn karayla yave tumcyakade... 😋😋😋

  • @samiersonawane3701
    @samiersonawane3701 2 ปีที่แล้ว +8

    भाऊ नमस्कार,बटाटा कालवण दाखवा।खूप खूप आभार🙏🏼🙏🏼

  • @lakaderohidas1829
    @lakaderohidas1829 2 ปีที่แล้ว +6

    No.1

  • @smrutikamble1389
    @smrutikamble1389 2 ปีที่แล้ว +2

    Tumchya sarkhi Srimant mansa aakhya jagat nahi Dada 1 no

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt ปีที่แล้ว +1

    लय भारी जेवान हाय की र दादा आन माऊली न लय भारी खर्डा बनीवला हाय , तोंडाला पानी सुटलं गड्या 😜👍

  • @shrinathjadhav7002
    @shrinathjadhav7002 2 ปีที่แล้ว +1

    Bhau topi kadhun jevayach

  • @poojagavhane855
    @poojagavhane855 2 ปีที่แล้ว +2

    batatechye bajila vatan kay galtat tai

  • @sujatapoul8221
    @sujatapoul8221 2 ปีที่แล้ว +2

    Dhangari jeevan mahnje kay dada tumhi propar ase aka thikani Rahat nahi ka pan tumche vedeo khup chan asatat

  • @virajhake4636
    @virajhake4636 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान व्हिडिओ
    👌👌👍👍

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ आणि ताई खूप छान ठेचा बनवता, फक्त वाईट वाटते ती तुमच्या खडतर जीवनाची, छान एवढंच वाटतय खेड्यातील माझं लहानपण आठवतंय

  • @pravinpandit9484
    @pravinpandit9484 2 ปีที่แล้ว +2

    Aaj sandhykali alibaug varun mumbai ghari yetana tumhala highway la sandhykali 5 vqjta pahile.tumhi mendi cha pathi mage hote

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว +1

      हो होतो. धन्यवाद😊🙏

    • @pravinpandit9484
      @pravinpandit9484 2 ปีที่แล้ว +1

      Me punha 10 divsane yenar ahe alibaug la tevha tumhala bhetyche ahe.tumcha mobile num deu shakta ka mala.

  • @dadakale6862
    @dadakale6862 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान जय मल्हार

  • @dattasallak.2873
    @dattasallak.2873 2 ปีที่แล้ว +3

    Mastach ..
    Chulivarchi bhakri Ani kharda
    Khanyat ji majja ahe na Rao ti MacDonald madhlya pizza 🍕 la pan nahi

  • @nandiniskitchen9866
    @nandiniskitchen9866 2 ปีที่แล้ว +1

    खूपचं छान ताई ठेचा मला पण आवडते मस्त ताई रेसिपी डन very nice 👌👍 yummy

  • @tusharvalkunde3235
    @tusharvalkunde3235 2 ปีที่แล้ว +1

    Pavan tondala pani aal rav

  • @sunitapowell8590
    @sunitapowell8590 2 ปีที่แล้ว +1

    Khupach sunder jivan tumch aahe aani tumchya chulivarch jevan

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes 2 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार दादा आणि ताई 🎁👍👍🤝🤝

  • @varun_0351
    @varun_0351 2 ปีที่แล้ว +6

    ऐऊ का दादा खायला मस्त

  • @malikshorts4648
    @malikshorts4648 2 ปีที่แล้ว +5

    कुठे आहे आता तुम्ही दादा एकदा ऐनार मी भेटायला तुम्हाला

  • @VijayGaware-e5v
    @VijayGaware-e5v 2 หลายเดือนก่อน

    Khup chan 👌👌

  • @SangitaPatwardhan
    @SangitaPatwardhan 9 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच खरडा आणी भाकरी,बघुन खावी अस वाटल.

  • @aniljadhav3000
    @aniljadhav3000 2 ปีที่แล้ว +1

    Mirchi cha kharda kiti divse rahto khanai layaik

  • @navanathmahanavar8713
    @navanathmahanavar8713 2 ปีที่แล้ว +7

    1st

  • @jayashripawar239
    @jayashripawar239 2 ปีที่แล้ว +1

    Kiti kashta kartat tumhi sagle

  • @thegreataradhy3713
    @thegreataradhy3713 2 ปีที่แล้ว +4

    वाह मस्तच आहे ताई आणि dada

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 9 หลายเดือนก่อน

    मस्तच ठेचा केला बानाई नी ❤❤

  • @manishshitole4821
    @manishshitole4821 2 ปีที่แล้ว +4

    मस्तच बघूनच भूक लागली

  • @sujatapoul8221
    @sujatapoul8221 2 ปีที่แล้ว +2

    Dada tumche jevan khup chan ahe 5 star hotel chya jevnala ashi test nahi ahe

  • @kadammaruti3152
    @kadammaruti3152 2 ปีที่แล้ว

    Khupch chan

  • @वसूदे
    @वसूदे 2 ปีที่แล้ว +3

    काकु तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी रोज तुमचा व्हिडिओ बघते , फारच छान आवाज आहे तुमचा

  • @swarabiswas2731
    @swarabiswas2731 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर आहे

  • @sagarjagate3974
    @sagarjagate3974 2 ปีที่แล้ว +2

    तुमची लाईफ बेस्ट आहे नशिबानं माणूस

  • @vijaynilje1400
    @vijaynilje1400 2 ปีที่แล้ว +3

    तोंडाला पाणी आले राव मस्त ताई

  • @shivajilonare9490
    @shivajilonare9490 2 ปีที่แล้ว +2

    Naisrgik jivan...

  • @dipalibadgujar1202
    @dipalibadgujar1202 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर

  • @vinayakmatte3475
    @vinayakmatte3475 ปีที่แล้ว

    मला पण असा ठेचा खुप आवडताे

  • @savitasanap3713
    @savitasanap3713 2 ปีที่แล้ว +8

    Really very nice 👌👌

  • @rajeshkorale9118
    @rajeshkorale9118 2 ปีที่แล้ว +4

    मस्त आहे नादखुळा ❤❤💯💯

  • @ravisalvi1608
    @ravisalvi1608 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान रेसिपी 👌👍

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 ปีที่แล้ว

    खूपच छान खर्डा ठेचा

  • @anandjadhav2912
    @anandjadhav2912 6 หลายเดือนก่อน

    मस्त🎉

  • @sunilgayakwad4382
    @sunilgayakwad4382 2 ปีที่แล้ว +1

    Good techa

  • @ramdas2534
    @ramdas2534 2 ปีที่แล้ว +2

    केमेरा मेन सागरची मंम्मी आहे वाटत हो की नाही दादा

  • @shitalwaykar4490
    @shitalwaykar4490 ปีที่แล้ว

    खूप छान बनवली चटणी

  • @ashokavhad7409
    @ashokavhad7409 2 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर

  • @bapukolekar4608
    @bapukolekar4608 2 ปีที่แล้ว +5

    जय मल्हार.

  • @Aishwaryagawade621
    @Aishwaryagawade621 2 ปีที่แล้ว +4

    Mstch....👌👌👌👌
    Swarg sukh 😋😋😋😋😋

  • @vaishalimane7333
    @vaishalimane7333 2 ปีที่แล้ว +4

    Nice 👌👌 good Video 👍👍💞💞

  • @gajanankagne6471
    @gajanankagne6471 2 ปีที่แล้ว +3

    Bhari Rao khup chan aahi

  • @vijayachavan6528
    @vijayachavan6528 2 ปีที่แล้ว +1

    लिंबुच लोणचे कसे बनवतात त्याची रेसिपी अपलोड करा

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान आहे जेवण

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 ปีที่แล้ว +1

    भाकरीसोबत छान लागतो ठेचा wa मस्त