माऊली आम्हास विशाल महाराज महेश महाराज माणिक -कर , नामदेव महाराज पठाडे , बाळकृष्ण महाराज वसंत-गडकर यांचे संपूर्ण कीर्तने ऐकायला आवडतील पूर्ण तास भर म्हणजे जेवढे झाले तेवढे, चुकल्यास माफी असावी माऊली .
Baki sagle thik ahe pan ekikade kirtan dakhavta an dusrikade add madhe big boss ch promotion kartay ,nakki tharva ha maharashtra aapnas kuthe pohchvaycha ahe te..
विशाल दादा तुमच्या सारखा आवाज मला हवा होता मि खरंच खूप भजनी गायले असते तरी प्रयत्न करीन विशाल दादा तूमचा आशीर्वाद हवा होता please ☺☺🙏🙏🙏🙏🙏
Il राम कृष्ण हरीll वास्तव दर्शन, हृदयस्पर्शी, यापुढेही अशीच गोड किर्तने आपणाकडून आम्हास ऐकावयास मिळो हीच श्री चरणी प्रार्थना
रामकृष्ण हरि बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत ज्ञानोबा माऊली तुकाराम
......जय हरी माऊली ......
......खूप खूप छान किर्तण सेवा....
|| धंन्य झालो तया चरणी ठेवीतो माथा वर्णवी मी काय तूझीयी वाणी स्थुती ||
धन्य महाराज जन्मले संसारी.त्यांचे पायी घालीन मिठी.(ऱामेश्वर म.शेळके .तुपेवाडी ता.बदनापुर.जि. जालना).👌👌👌
खुप छान किर्तन आहे आम्हाला तुमची किर्तन सेवा आमच्या गावातल्या सप्ताह मध्य ठेवायची आहे रामकृष्ण हरी
🙏अभ्यासु, विनम्र, मितभाषी व गोड गळा आई साहेबांची कृपा आपल्या वर सदैव राहो
ले
विश्वाच्या मालकाची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहू राम कृष्ण हरी 🙏
माऊली आम्हास विशाल महाराज महेश महाराज माणिक -कर , नामदेव महाराज पठाडे , बाळकृष्ण महाराज वसंत-गडकर यांचे संपूर्ण कीर्तने ऐकायला आवडतील पूर्ण तास भर म्हणजे जेवढे झाले तेवढे, चुकल्यास माफी असावी माऊली .
राम कृष्ण हरी महाराज 🙏हुशार, अभ्यासु आणि तरुण वर्गाचे आदर्श व्यक्तिमत्व.
शब्दच नाहीत काई बोलावं बस अशीस कृपा आदिशक्ती माऊली वर असुदे जय मुक्ताई 🙏
Ram Krishn Hari Mavli 🙏🚩
राम कृष्ण हरी.खूपच छान.
असे अभंग सोडवणारे, आणि आम्हा अज्ञाना ज्ञान , मार्ग दावणारे दाते परत परत जन्माला यावेत हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
UT it to you
El III उमuto 6if go do FYIj. HR Iggy by Jio p
@@anandyendhe4407 डज
सर| ौै.😂
खूप छान कीर्तन सेवा
जय हरि 🙏
कीर्तनकारांच्या वाणी मध्ये जे प्रेम अपेक्षित आहे ते आपल्या कीर्तनात अनुभवास भेटले..
आजकाल या गोष्टीचा दुष्काळ पाहावयास भेटतो..
👌👌👌👌
खुप सुंदर कीर्तनकार महाराज आहेत विशाल महाराज
खुप खुप छान ह भ महाराज 😢😢😢
खुप छान खुप सुंदर किर्तन 🚩🚩🚩🚩🚩
Khup god sheva aahe baba 🙏 🙏
🙏🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Sound system very nice mauli🙏🙏
जय हरी माऊली
एकदम सुंदर महाराज जय गजानन माऊली
🙏🙏💐💐 महाराज आज हनुमान जयंती सप्ताह सुरू आहे आपल्या भागवत सप्ताह ची खूप आठवण झाली सगळे सावर्डेकर आपल्या भेटीस उत्सुक आहेत कोरोना संपताच भेटू🙏🙏
Bachat
Aata
सुंदर किर्तनकार आहे
शुभ प्रभात
मला तर तुमचे कीर्तन खुप आवडते जय हरि माऊली 🙏🙏
Ram Krishna Hari Abhinandan Maharaj
भारदस्त आवाज अभ्यासु गोड गळा
अतिशय सुंदर मला खूप आवडले
माझ्या पतीला ही खूप आवडते तुमचे कीर्तन
Khup chan mauli
Jay hari
Kay kirtan aahe va kya bat hee👍👍👍👍❤️🔥🔥🔥🔥🎉🙏
Chaan
Ram Krishna Hari
Jay jay Ram Krishna Hari Maharaj 🙏
जय जय रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा.
खुप सुंदर किर्तन महाराज जी.
Ram Krishna hari..
1st
सुंदर चिंतन कॆलॆ महाराजांनी
अप्रतिम गायन
जय हरी.....
Q
.ł
सुपर महाराज हे
माऊली कीर्तनात अडोटायिझ येऊन श्रवणाची दिशा भुल करते कृपा करून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अड मध्ये नाही पाहिजे
Maharaj khupch sundar shabdhch nahit mazyakd comment krayla
मुक्ताई मुक्ताई मुक्ताई 🙏🙏🙏
🙏🙏🌹🌹राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏
Mst
राम कृष्ण हरी 🙏🙏 अळे रेडा समाधी
Jai hari mavuli khupch chan
राम कृष्ण हारी
एकदम मस्त....
Ramkrishna hari....
राम कृष्ण हरी
गायन खुप छान👏
Om avdhut chintan Shri Gurudev Datt Datt Datt
🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️😍😍🌅💝💝💖 aavaj no.1😎😎🎉🙏🙏
Ram Ram.👃👃👃👃
Hi
Chhan
Jay hari
राम कृष्ण हरी
खुप छान महाराज 🙏
जय हरी महाराज
Tuka mhane gojiriya!! Vithoba paya padu dya🙂
mast
Spur kirtan
खुपच चांगला किरतन आहे माउली
किर्तन चाल पाठवा
जय हरी
महाराज खूब गोड आवाज आहे आपला ,
Jabardasat
👌👌👌👌👌
देव दत्त
अप्रतिम महाराज ,
मनोज वक्टे
वडाळी,ता,नांदुरा जि, बुलढाणा
8390003215
खूप छान
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌
Ram krushna hari👏 adorable voice😊I want to see it again n again ✨gbu maharaj ji
1¹¹¹1111111¹¹¹1
Ratra Kali hi gavlan purn mhana tumachy avjat
I wit the best ever
अवधूत चिंतन ॐ श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त
कृपया किर्तनातील सुरूवातीचे मंगलाचरण व अभंगपण दाखवावे
नक्की
Jay Mukti Mauli
कीर्तन ऐकाव तर तुमचं
॥ॐ जय श्री गणेशायन नम: ॥ ॥ॐ जय श्रीमननारायण नम: ॥ ॥ॐ जय श्री हनुमान ॥ ॥ॐ जय श्री राम ॥ ॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ ॥ॐ नम: शिवाय ॥ 🙏🌷🌷🌷🌷🌷🙏
Mast kirtan Maharaj. avaj no 1 ,🙏🙏
अतिसुंदर
Aawaj khupach chan aahe.
बाबाजी चा खुप खुप गोड आवाज छान आहे. लय भारी
Aashi aaydy ahe Kay doktr br jhal sangitl asc sangt ja Bae Devre Dada pasun
🙏🙏
Shri vitthal 🙏
90th grade are the best
🔎 in
R u doing
Jay Jay ram Krishna Hari mauli
Ram Krishna Hari.... Maharaj... Aapn kuthe rahata m... Khup chan aawaj ahe.. M.....
Muktainagar
Muktai nagar
राम कृष्ण हरी माऊली
कृपया महाराजांचा नंबर कोणाकडे असेल तर मिळेल का
जय राम कृष्ण हरी
महाराजांचा मोबाईल क्रमांक असेल तर दया
विशाल महाराज खोले याच्या नंबर दया
व्हिडीओ काढनाराणी महाराजांचा नंबर स्क्रीनवर देत जा तारीख घेता येईल
Khub Sundar Kirsten
Jahirati kami kara
Baki sagle thik ahe pan ekikade kirtan dakhavta an dusrikade add madhe big boss ch promotion kartay ,nakki tharva ha maharashtra aapnas kuthe pohchvaycha ahe te..
Hi
प्रीमियम पॅकेज घ्या जाहिरात येत नाही
Mob number dya
Udya Kawnai la swagat ahe...
महाराज खुप छान किर्तन केलात खुप छान वाटलं
जय हरी माऊली
Ram krushna hari maharaj
खुप खुप छान रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी खुप छान
राम कृष्ण हरी 🙏🙏 विशाल महाराज 🙏🙏 खुप छान
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏