नवीन वर्षातील पहिलं किर्तन - विशाल महाराज खोले | vishal maharaj khole| kirtan | जिव्हाळा| किर्तन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
चॅनल लिंक - / jivhala
आपल्या इतर social media links
फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
/ jivhalaa
धन्यवाद 🙏
काय वरणु मि पामर सताचि महिमा गोड गोड विशाल महाराज साष्टांग दंडवत तुमच्या चरणी
विठुरायाची कृपा... खूप गोड कीर्तन सेवा... अमृतवाणी विशाल महाराज... राम कृष्ण हरी 🙏🌹...
खुप ज्ञान भरीत महाराज जी
Vishal महाराजांचे कीर्तन समाज प्रबोधनपर
वा मन प्रसन्न झाले महाराज तुमच्या सारख्या संत महात्म्या मुळेआज हिंदू धर्म टिकुन आहे.
खुप अभ्यासु व्यक्ती मत्त्व आहे विशाल महाराज तुम्ही सखोल अभ्यास आहे महाराज प्रत्येक प्रमाणात तन मन धन ठेऊन समाजापुढे नवीन आदर्श ठेवता कमी वयात तुम्ही एक दिगज कीर्तन कार झाले खूप कुपा झाली आई मुक्ताई ची
जय हरी महाराज
आज काळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे नरसिंह जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने कीर्तन होणार आहे .महाराजांचे काळेगाव नगरीमध्ये स्वागत स्वागत आहे.जय हरी
जय जय राम कृष्ण हरी
किर्तन भारी आहे
अमोल दादा विशाल महाराज लतकर किर्तन टाकत जा . तुझ्या चॅनल दुसऱ्या . चॅनल वर बघ्याण्याची सारखी मज्जा नही पण
👍👍👍👍👍🙏🙏🙏
राम कृष्णा हरी
Khup sundar maharaj
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🚩💐💐 khup chan kirtan Maharaj very nice 🙏🙏
Vishal maharaj ❤
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम किर्तन आहे महाराज राम कृष्ण हरी आपल्या मुळे हिंदू धर्म टिकून आहे
सर्व तरूणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे विशालजी महाराज......
अप्रतिम गायन व सर्वोत्तम किर्तनकार....राम कृष्ण हरी
राम कुषन हरी
अप्रतिम गायन माऊली
Jay jay ram kirshna hari mauli 👏🌸🌹🌺🌷🌻🌼🌹
खर बोलने सोप
उत्कृष्ट किर्तन,उत्कृष्ट किर्तनकार. धन्य विशाल महाराज खोले. 🌹🌹🌹🌹🌹
😊
विशाल महराज तुमचं किर्तन ऐकुन मी रोज ज्ञानेश्वरी वाचायले...🙏🙏
राम कृष्ण हरी 🚩
❤❤😊😊 राम कृष्ण हरी 🙏 माउली
अनेक किर्तनकारांपैकी एक श्रेष्ठ किर्तनकार.. विशाल महाराज खोले. आवाज आणि मांडणी तसेच द्रुष्टांतही सर्वश्रेष्ठ आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan 👍 Vishal Dada 🙏 khup Chan 👍🎉🎉🎉
गायन विशारद👌👌👌🚩🚩
सर्वातकृष्ट उत्तम कीर्तनकार ह. भ. प विशाल महाराज खोले ❤❤
मी काटोल ला राहते कुपया करून अमोल दादा आमच्या भागात विशाल महाराजांचे कीर्तन राहिले कि मला कळवा रामकृष्णहरी 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
अति उत्तम महाराज खूब सुंदर राम कृष्ण
खूप सुंदर कीर्तन माउली
विशाल महाराज तुमचा आवाज दिवसातून एकदातरी कानावर पडतो अक्खा दिवस प्रसन्नमय जातो, 🙏🏻🙏🏻 amol दादा तुमची वाट बगतोय तुमच्या चॅनेल वर ऐकायची , चित्रीकरण पाहायची, एक वेगलाच आनंद आहे राम कृष्ण हरी 🙏🏻
एक नंबर कीर्तन झालं महाराज तुमचं कीर्तन असं वाटतं ऐकतच राहावं
👍👍
Dhondgvan wadiche pan kirtan taka like lovkaraharaj🙏
बाबा काय वर्णू मी पामर संताची महिमा गोड गोड अप्रतिम आयुष्य कसं जगावं बोध नामस्मरण सोहळ्याला बाबा नतमस्तक होऊन वंदन करत बाबा राम कृष्णा हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माझी खुप खुप धन्यवाद बाबा शब्द नाहि बाबा कीर्तन राम कृष्णा हरी माऊली महाराज
गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व वारकऱ्यांना राम कृष्ण हरी🙏
😊😊😊😊😊❤
😊😊😊😊😊❤😊
राम कृष्ण हरी
अमोल दादा पटकन किर्तन टाकत जा विशाल महाराज खाले यांचे आम्हाला रावत नही टाक टाका पटकन
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
खरंच खुप भारी किर्तन
राम कृष्ण हरी महाराज
विशाल महाराज तुमचा चरणी साष्टांग नमस्कार माझा मला ऐकदा तुमच कीर्तन ऐकायच आहे राम कृष्ण हारी
विशाल महाराज खोले यांचे किर्तन खरोखरच खूपच अप्रतिम आहे असा एकही दिवस नाही की आम्ही विशाल महाराज खोले यांचे कीर्तन ऐकले नाही अमोल दादा तुम्ही खूप छान सेवा करत आहात ,तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आपल्या सर्वांच्या आवडीचे किर्तन लगेच टाकत जावा अमोल दादा तुमचे मनापासून अभिनंदन
😊😊😊
विशाल महाराज व ज्ञानेश्वर महाराज जळकेकर आमच्या जळगाव जिल्ह्यातील दोन अनमोल रत्न लाभले
महाराज आवाज एकच नंबर ❤❤
दादा आम्ही कालच तुम्हचे कीर्तन ऐकले खूप छान असते 🙏
राम कृष्ण
Utkrutta kirtan zale abhinandan
छान आहे किर्तन
राम कृष्ण हरी मावुली
विशाल भाऊ अतिशय सुरेख छान किर्तन महाराज धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
जय हरी माऊली 🚩🙏
अप्रतीम चित्रीकरण अमोल दादा 👌
खूपच छान नवीन टाका
बढीया
अप्रतिम गायन
विशाल दादांचे नवनवीन कीर्तनं टाकत जा
Khup khup sundar
अमोल दादा पटकन किर्तन टाकत जा
खूपच छान महाराज जय श्रीराम🌹🌹🌹🌹
रामकृष्ण हरी बाबा
अमोल भाऊ विशाल महारांजाचे कीर्तन टाकत जा हो नेहमी विनंती..
संत गाडगे बाबा ❤🙇🙏💥
You are the best on all kirtankar. RAM KRISHNA HARI MAHARAJ
याला म्हणतात महाराज एकच नंबर🎉
ईश्वरी देणगी आहे विशाल महाराज खोले अप्रतिम गायन व कीर्तन 🙏
तेथे असे देव ऊभा तैसी समचरणाची शोभा
Ram krishna hari
धुळे जिल्ह्याचा वतीने जय हरी राम कृष्ण हरी
🙏🙏 kai dada sur bol tumche I am hertly happy 👍❤
वा महाराज 1 नंबर सेवा झाली
KHUP CHAN......HARAUN GELO
राम कृष्ण हरी 🚩 महाराज🙏🙏
Ram krushna Hari mauli
वा दादा श्री
राम कृष्ण हरी माऊली जय हरी माऊली
Ram krishna Hari 🙏🙏🚩🚩mauli
मुक्ताई माऊली
मी खुप कीर्तन एकले महाराज तुमचे पण एक ही कीर्तन ना बाई विषयी नाही पण आज एकले याचेवरुन कडल कि बाई ला नाव टेवल नाही तर एक ही महाराज च कीर्तन नाही बाकी कीर्तन खुप छान आहे मन आनंदी जाल
ram krushna hari
राम कृष्ण हरी विठ्ठल ❤❤
Ram Krushna Hari 🙏🙏🙏🙏
खोले महाराज दुधड गावला आले होते किर्तनाला माझ्या मित्राचे गाव 51000 रुपये ठरले होते किर्तनाचे 45000 दिले ,तर महाराजांनी घरुन काॅल केला पैसे कमी का दिले म्हणी,2 तासाची 45000ही मोठी रक्कम आहे तसे पाहिले तर, आजकाल व्यवसायी झाले हे ,लोक मला खुप आवडायचे याचं गायन किर्तन पण नाराज झाले मित्राचे असे ऐकून महाराजा बद्दल
Jay sri ram...purn kirtan takat ja mauli...praman...pan takat ja...maja yete...chan vaty
Ram karishna hari🙏🙏🚩
गण गण गणात बोते 🚩🙏
💖✨🙏🙏Nice ❤❤🌺🌺
🙏💐🙏
आहो माझ्या वडिलांच्या श्रधला भागवत गीता ठेवायची आहे
Asa vatat divsbhar aikt raha deva
Ram krishNa mauil
Bhya guru Deva mukta chi seva kuth ahe aaj yevda ptta dya
Chan
JB can
BASS कमी करा 1 परसेंट
महाराजांचे गायन ऐकतच राहावयासे वाटते
अमोल दादा विशाल महाराजांचे लवकर कीर्तन टाकत जा तुझ्या चॅनल दुसऱ्या चॅनल वर बघ्याण्याची सारखी मज्जा नाही 🙏🙏
😃🙏
😅
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@jivhala
😊aleaaaaaasssassssss
👍
11