#फक्त
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- Follw mi
Instagram: / patildipakm999
Dairy business successful only on silage ... Part 01.
#दुग्धव्यवसाय
#दूध
#दुग्ध-व्यवसाय
#दुग्ध-व्यवसाय-कसा-करावा
#गाई
#Milk production
#milk
#milk-production
#डेअरी
#dudh
#dudh-vyavsay
#success story
#डेअरी फार्म ing
#cow डेअरी
#संकरित गाई पालन
#cattleफार्म ing
#shed
#cattlevideos
#फार्म ing news
#indian डेअरी फार्म
#yashogatha
#यशोगाथा
#trendingvideos
#agriculture
#डेअरी फार्म
#dairy farm business plan
#cow
#indapur
#mankarwadi
#uddhat
#semen
#indian farmer jugad
#hf cow
#milk manegement
#शेती
#यशस्वी यशोगाथा
#farmingइन इंडिया
#farming in india
#milk ptoduction
#मुक्त संचार गोठा
#इंदापूर
#पुणे
#pune
#Baliraja
#बळीराजा
#shetकरी mitra
#शेतकरी मित्र
#buffalo
#दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
#dairy farm in Maharashtra
#cow farming technology
#mandve
#मांडवे
#malshiras
#माळशिरस
#सोलापुर
#solapur
#natepute
#silage
#मुरघास
Contact us
Ashtadeep Creations
Deepak M Patil
9420 42 2027
9096 25 3972
मलाकच्या चेहरयावरिल आनंद पाहून कळाले दूध व्यवसाय परवडतो. जगाता भारी ओन्ली शेतकरी
50 गाय साठी 2 टाईम मूरघास घालण्यासाठी
आणि बंकर बनवण्या साठी किती खर्च आला?
चेहऱ्यावरील आनंद महत्वाचा आहे
मुरघास करताना व्हिडिओ बनवा की दादा म्हणजे समजेल की कागद कसा लावावा वरून खालून👍
मुलाखत बघून नानाच्या गोट्याला visit पण दिली एक no नियोजन आहे त्यांचं आणि माहिती पण खूप चांगली दिली, विलास नानाचं आभारी आहे
धन्यवाद निखिलजी 🙏🙏
यांचा no send kara
No dya dada
खुप छान माहिती दिली सर... उत्पादक पाहिजे तर असा...👍👍👍👌👌💗❤️
खूप छान सर मला 50गाईचा बनकर वर्षभर पुरेल दोन वेळा मूरघास बनवायचा आहे👏
नानाची मुलाखत खूप आवडली
समाधानी माणूस पाहून बरे वाटले
खूप छान माहिती दिली सर ....
1 number video sir ✌️✌️
खुप जबरदस्त नियोजन नाना
नाना मुरघास मुळ जाम खुश आहे दुध व्यवसाय परवडतोय 🫡👌
Very very nice
खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद.
Mast
👌👌👌👌khup chan niyojan ahe
Mast information..
Thnk u Amar भाई... 👍🙏
Super Nana saheb
धन्यवाद दादा
Khup chan dhannyawad
खुपचं छान दादा
सर्व शेतकऱ्यांनी नानाची एकदा भेट द्यावी
मी डेयरी फार्म वर भयमसाट विडिओ पहिल्या, मी स्वतः शेतकरया चा मुलगा आहे, शेतीत काम करतोच व मला दुधवयसायाबददल बरीच माहीत आहे, पण चारा व्यवस्थापन वर एवढी चांगली माहीती, तंतोतत चारा नियोजन मी पहिल्यानदाज पाहिली, खुप गरजेची माहीती तुमच्या मुळे शेतकरया न पर्यत पोचली त्याबद्दल मनापासून आभार 🙏🙏🙏 - सुनिल कों. शिंदे, शिंदेवाडी, अंबडवेट, पो. पौड, ता. मुळशी, जि. पुणे
Thnku
Kiti by kiti cha hai bankar
नाना लय खुश आहेत
आपल आपनच ठरवायला है आगदी बरोबर आहै बारीक परडि कीवा वगार मीळलका मालक
Like and share 💯
Saheb mast
Nice information 👌👌👌
मस्त
👌👌👌👌
👍👍👍
Super ❤️
Video aavdla sar 👌👌
12 महिने-365 दिवस-एक वर्ष मुरघास गाय / म्हैस साठी चालतो का घातला तर 😊
Ho
सर दोन पिकाचा मुरघास एका बंकर मध्ये बनऊ शकतु का?
Nana banker sathi dimensions Kay aahet 7 गाईसाठी सांगा
👍👍👍🙏🙏🙏❤️❤️❤️
👌👌
Nice nana
Kdk
👍👍👍👍🐄
Gramin bhagat sexed siman aani IVF kashya prakare upalabhd hoil. Yavar margdarshan karal ka
नाना तेरे पास हे खरा सोना
Barec voed pahile pan asa nahi 1ch nabar voed banavla sar kup chan mahiti dili apan thanvad sar
Thank u so much सुनीलजी 🙏🙏👍
Udgir
15 bay 15 bkar madhey kite basal murgahas
सर बंकरमध्ये खालच्या बाजूला मोर घासत खालच्या बाजूला तुम्ही कागद टाकता का ,?
नाही
सरांचा म्हशी चा गोठा आणि त्याच नियोजन ही दाखवा..
रेश्माजी सरांची मुलाखत zaliy अगोदर आपल्या चॅनेल वर..
दादा शेतकऱ्यांचा नंबर थंड ला विचारून अनुभव घ्यायला
एकूण खर्च किती आला दोन्ही बंकर मिळून
कागद आणि बांधकाम खर्च
Nanavre farm cha video banva
🔥🔥🔥🔥😎😎😎😎😎👌👌👌👌
आपण बोध भरतो त्यावेळेस त्यामधील पन्नीला पण पॅक बांधून टाकतो त्याचा एअर पॅक होतो हवा जाणे बंद होती पण याची हवा बंद कशी करता येईल तो एक मुद्दा राहिला सर
वरुण माती टाकली की हवाबंद होतो मुरघास 👍
एक एकर मका कुटायला किती खर्च येतो.,
गोचिड विषयी विचारा ?
मूरघास झाकन्यासाठी जी ताडपत्री वापरली आहे ती साधीच आहे का शेततळ्याला वापरतात ती आहे.
Shettalyala waprto tashi aahe...
सर मुरघास बनकर साईज सांग सांगती तर खूप बरे होईल
पहिला भाग पहा..
Open Asete kay Bankar
Bandist ka Nahi Karat
मुरघास साठी किती जाडि च ताडपत्री वापरता
किती बाय कितीचा बंकर आहे???
Per cow kiti kilo silage
9890988731
@@Ashtadeep_Creations good information brother
मूरघास दोन वेळ देता का.
आणि मका कशी घ्येता
मुरघासात आळ्या का होतात उपाय सांगा
पानी गेले किंव्हा उघड़ा राहिला तर..
सर वरून कागद टाकलेला दिसतो पण खालच्या बाजूला टाकता का
नाही कोबा आहे खाली 👍
सर एक दहा-पंधरा टनाचा बंकर तयार करु शकतो का
एक टनापासून 250 टनापर्येंत बंकर बनवू शकता... 👍🙏
सर बंकर खाली खड्डा करून बनवला जातो का वरच्यावर बनविला जातो तीन भिंतींचा
सर अगदी व्यवस्थित माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
एक बंकर बनवायला किती खर्च येतो
दोन्ही भाग बघा... 👍🙏
मुरघास प्याक कसा करता साहेब
Warun mati टाकली की हवाबंद hotO
कडबा 5000-6000 शेकडा कुठे आहे
1एकर मध्ये किती येतो
20-22 ton
ते मुरघास करताना काहीच वापरत नाहीत का त्यामध्ये
हो काहीच वापरत नाहीत
@@Ashtadeep_Creations बुरशी लागु नये म्हणून
नाना चा मो नंबर द्य
वीस हजारात दोन एकर कसे काहीपण बोलत आहेत
फक्त मुरघासच टाकता की सोबत हिरवी वैरण पण रोज टाकता काय
फ़क्त मुरघास दोन्ही वेळी
Thanks
Nabar pahije nana cha sir
9890988731
सर फार्मर चा नंबर पाठवा
9975452765
नंबर द्या
मुरघास एक दा तयार केल्यावर किती दिवस वापरता येतो.
काळजी घेतली तर वर्षभर तरी नक्कीच
सरांचा फोन नं पाठवा...
9890988731
Nana. Numbersanga
9890988731
नाना नंबर टाका
9890988731
शेतकऱ्यांचा नंबर पाठवा
नाना चा मोबाईल नंबर दे
mobail number dya
Mast
👌👌👌👌
👍👍👍
Laai bhare
👍👍👍