विकास भाऊ खरं म्हणजे आपल्या इथल्या शेतकऱ्यांना पंजाबला न जाता तिथली जी महत्वाची आणि अभ्यास पूर्ण माहिती आहे ती फक्त तुमच्या आणि अष्टदिप चायनेल च्या माध्यमातून मिळतेय त्या साठी प्रथमता तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही खरंच खूप मेहनती आणि कष्टाळू आहात तसेच देव सुद्धा तुमच्या प्रामाणिक कष्टाला उभा राहतोय नक्कीच तुमची इथून पुढे भरपूर प्रगती होईल तुमच्या वाटचालीसाठी माझ्या कडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा ...एक दिवस तुमच्या फार्मला नक्कीच भेट देईन
हिरव्या चाऱ्याच्या उपयोग न करता फक्त सुका चारा आणि मूरघास दोन्ही वेळेला दिला तर चालतो का?. यात बऱ्याच पशुपालकांना असे वाटते की मूरघास दोन्ही वेळेला दिल्यामुळे दुधाचा वास येतो याबद्दल मार्गदर्शन करावे.
काही लोकांचं अस म्हणणं आहे की एकदा खड्डा किंव्हा मूरघास चालू केला का तो खड्डा तीन महिन्याच्या आत संपवावा हे. कितपत खर आहे आणि जर सहा महिने एक खड्डा चालला तर योग्य रिझल्ट मिळतील का कृपया योग्य सल्ला द्यावा
खुप अभ्यासु आणि मेहणती व्यक्तीमत्व म्हणजे विकास साळुंखे साहेब
Mast mahiti det aahe saheb
माहिती विचारणारा माणूस फार सोप्या पद्धतीने
पण महत्वाचे प्रश्न विचारतात. मी तर रोज यांच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो. धन्यवाद अशीच माहिती देत चला .
💯💯
Vikas dada he khup anubhavi manus aahe bitalfarm pan tyancha 1 no hota 👌👌👌
ह्या वाघाला तोड नाही एक नंबर यशस्वी गोपालक
खुपचं चांगली मुलाखत घेतली प्रश्न ही खुप महत्वाचे विचारले धन्यवाद
खरच तुमच्यामुळे खूप छान माहिती मिळते आम्हाला
विकास sir खूप छान,महत्वपूर्ण माहिती दिली आहे
विकास भाऊ खरं म्हणजे आपल्या इथल्या शेतकऱ्यांना पंजाबला न जाता तिथली जी महत्वाची आणि अभ्यास पूर्ण माहिती आहे ती फक्त तुमच्या आणि अष्टदिप चायनेल च्या माध्यमातून मिळतेय त्या साठी प्रथमता तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही खरंच खूप मेहनती आणि कष्टाळू आहात तसेच देव सुद्धा तुमच्या प्रामाणिक कष्टाला उभा राहतोय नक्कीच तुमची इथून पुढे भरपूर प्रगती होईल तुमच्या वाटचालीसाठी माझ्या कडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा ...एक दिवस तुमच्या फार्मला नक्कीच भेट देईन
खूप भारी माहिती दिली सर 🙏
नक्की प्रयत्न करणार .आभारी आहे सर
वेगळी,सोपी,आणी खात्रीशीर पद्धत .
आमच्या साठी मोलाची ठरेलं धन्यवाद🙏🥰
सुंदर आहे मोरुघास संकल्पना
धन्यवाद भाऊ लय भारी माहिती दिल्याबद्दल
Undir kiva ghus lagu nahi mhanu kay upay karta sir
तुमचे व्हिडिओ बघून बघून हिम्मत वाढत चालली आहे, कोणत्याही धंद्यात नियोजन केलं तर तो धंदा अगदी आरामात आपण करू शकतो,
तुमची सर्व मुलाखती खूप छान असतात 🇮🇳🚩
खुप छान माहिती आणि मुलाखत अप्रतिम
Mahite ghya hyan chya cows chi Punjab Varun kutun aanlet ky Ret , aaplya atomsphere maddhe set kashya karay chya vegere
1no. जुगाड केले आहे..
Khup Chan mahiti dili saheb
आपल्यात दहा गुंठ्यात तीन बांध 😂😂😂😂अगदी बरोबर
😅😅
पाटीलसाहेब तुमचा दमदार आवाज आहे.खुप छान माहिती देता.
Thnk u 🙏
ख् प छान ❤
खुप भारी साळुंखे साहेब
मस्त भाऊ
Kup Chan mahiti 👌
Vikas dada kharcha kiti ala bankar banavala
खुप छान 🙏🙏
खूप छान माहिती दिली सर
तुमची भेट घेणे गरजेचे आहे
कालवड संगोपन विडीओ व नविन गाई पंजाबच्चा सेट कशी करावी. विडीओ सोडा ..
छान
kupacha chan mahiti
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Suka chara ( valalela chara) satavanuk kiva bankar yacha vedio banava
Sir Yana vichara lhan padi Yana suke gavat Dayve ki ola
Sir yache manne aahe ki kalvdina fakth suke gavat Dave...yamule kalvd tyaar hote ka
आपल्या कडे चांगल्या बुलंचे सीमेन कुठे मिळतात माहितीसाठी व्हीडीओ बनवा जेणे करून आपल्याकडील पशुपालक ब्रिडीग वर काम करू शकतील
एकच नंबर आहे
Bhusa available nasel tar dusra optional kay vapru shakto top ani botam la
Kadba
जमिनीवरचा मुरघास बनवताना व्हिडीओ बनवा,जेणेकरून शेतकरी मित्रांना चांगल्या प्रकारे समजेल.
खूप छान
विकासराव अभिनंदन.
1No video
Yala undir trass det nahika
Rat 🐀 cha problem hot nahi ka murghasala
Lay bhari sir
Sar kup chan 👌👌
Warangula paddhat and paira paddhat Kai aahe
1 no sir
10 गायी साठी विकत माका चारा घेऊन परवडलका
Nice sir
सर तुम्हीं लातुर किंवा धाराशिव येथील फार्म वरती व्हिडिओ बनवा आशी आमची इच्छा आहे
Tuz dairy farm aahe ka bhava?
लय भारी हाय हे
माहिती छान दिली भाऊ टि एम आर हे त्या मशीन च नाव आहे भाऊ मिक्सर च नाव
दादा टि एम आर म्हणजे टोटल मिक्स रेशन असं आहे
दादा TMR जर मशीन आहे तर त्या पासून तयार होणाऱ्या चाऱ्याला काय म्हणता मग ???
मस्तच
मोबाईल नंबर पाठवा विकास साळुंखे साहेब 🙏🏻
The best
जबरदस्त
सर भुसकट म्हणजे काय?
लय भारी
27 टन मुरघास किती एकरामध्ये निघालेला आहे
1
उंदीर लागत नाही का
विकत मुरघास कसा टन भेटू शकेल
7000 ru tone
मी दोन दिवसा पूर्वी खड्डा खोदला पावसात खूप त्रास झाले. त्या पेक्षा जमीन वर बनवलेले फार चांगले
जमिनी वरचा मुरघास, नक्की कसा केला ते सांगा.
Good morning 🙏
Jun jal he ata amch kd sagle hech krta
सर ज्या गोठ्या वर विडीयो सन्तों त्याच नंबर देते जा
Good information shared. 🐄
👌👌👌
साहेब खुप छान माहिती मिळाली धन्यवाद..
सोबत मोबाईल नंबर पन सांगत जा.
साहेब
फोटो मिळेल का त्या शेड चे मदत होईल.. बांधकाम काम करण्यासाठी
Mega sweet badal video banva
Nimbalkar Sir,
माल देखिल् तुमच्या गोठयाच्या वीडियो बनवैला अवडेल
फोन नंबर
Sir sobt mobile number dila tr tyanna call karun pan kahi goshti vicharta yetil
हिरव्या चाऱ्याच्या उपयोग न करता फक्त सुका चारा आणि मूरघास दोन्ही वेळेला दिला तर चालतो का?. यात बऱ्याच पशुपालकांना असे वाटते की मूरघास दोन्ही वेळेला दिल्यामुळे दुधाचा वास येतो याबद्दल मार्गदर्शन करावे.
Sir tumcha ani salunkhe sir yancha contact no dya
कुणाचा गाय विकायची आहे का
Strecture nit davl ast tr br zal ast
Mahiti tar chagli milate tumchyamule....... bolnyachi padhat pan changali ahe....
आमी तिथे विजीट करु
काही लोकांचं अस म्हणणं आहे की एकदा खड्डा किंव्हा मूरघास चालू केला का तो खड्डा तीन महिन्याच्या आत संपवावा हे. कितपत खर आहे आणि जर सहा महिने एक खड्डा चालला तर योग्य रिझल्ट मिळतील का कृपया योग्य सल्ला द्यावा
हो उशीर झाला तरी yogch result miltil
Abhyasu vyakti ahet khup
लम्पी वायरस विडिओ बनवा
सर मलाही असंच काही ऐकायचे होते
Pavsat Pani jaminitun yatnahi
सर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर देत चला
हा मुरघास तयार व्हायला तर 3 महीने लागतात ना
45 दिवस
सर्वांनी लाईक करा शेअर करा
Duda ca vas yeto
पहिल्या वेतात गाय आहे 16 लीटर दूध देत आहे दिड महीना झाला वेली आहे वासरू नाही चार दात करीत आहे गाईची किंमत 85 हजार सांगत आहेत कितीला घ्यावी
65
55 ते 60 जास्तीत जास्त आदत मध्ये असती तर 65 ते 70 किंमत झाले असते
70.ते..75
7o
Undir an ghuas
5 G cha vdo bnva
लवकरच pahyla मिळेल 👍
Search mo no dhy saheb
Number plzz