पुण्यात जन्म झाल्यापासून आजपर्यंत हीच नाव चालण्या बोलण्यात आली आहेत आणि त्यात काही वाईट नाहीये. उगाच राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कुठेही विरोध दर्षावू नका.
महापुरुषांच्या अति सन्मानमुळेच आपला देश मागे राहिला आहे.काय फरक पडतो एखादजागी नाव व्यवस्तीत नाय घेतले तर. लोकांना फक्त महापुरुषांच्या नावाचे राजकारण करायचे आहे. कोणत्याच महापूर्षाचे अति नामस्मरण करायची काहीच गरज नाही मग तो ब्राह्मण असो वा मराठा. महापुरुषांचे विचार महत्वाचे आहेत नावे नाहीत.
पुण्यात जन्म झाल्यापासून आजपर्यंत हीच नाव चालण्या बोलण्यात आली आहेत आणि त्यात काही वाईट नाहीये.
उगाच राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कुठेही विरोध दर्षावू नका.
👍👍👍👍
आदरपूर्वकच नावे घेतली जावी
महापुरुषांच्या अति सन्मानमुळेच आपला देश मागे राहिला आहे.काय फरक पडतो एखादजागी नाव व्यवस्तीत नाय घेतले तर. लोकांना फक्त महापुरुषांच्या नावाचे राजकारण करायचे आहे. कोणत्याच महापूर्षाचे अति नामस्मरण करायची काहीच गरज नाही मग तो ब्राह्मण असो वा मराठा. महापुरुषांचे विचार महत्वाचे आहेत नावे नाहीत.
या सर्व महापुरुषांमुळेच आपण आहोत एवढे लक्षात ठेवावे
😮😮😡😡
Maharashtra chya prateyk city madhe
Shivaji chauk ahe
Aata bola?
चूक झाली असेल तर ती निदर्शनास आणणे आपले कर्तव्य आहे
@PNEWSREAL
Saglya shivaji chauk ya var video banva mg