पुणे मेट्रो नक्की आहे तरी कशी?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 8

  • @pradeepgupte124
    @pradeepgupte124 6 ปีที่แล้ว +3

    "मेट्रो"
    १)"मेट्रो" करिता "भूमि संपादनाची" आवश्यकताच नाही
    २)आपल्याकडे भरपूर "नद्या", "ओढे" उपलब्ध असताना मेट्रो करता "वेगळ्या" जागेची गरजच काय ?
    ३)नदीपात्राच्या "एका बाजूने" मेट्रो नेली तर अनेक गावे जोडली जातील.
    ४)फक्त "पुण्याचा" विचार केला तर खडकवासला, मुळशी, पवना धरणापासून सुरू केलेली मेट्रो पिंपरी, चिंचवड, आळंदी, देहू सारखी गांवे करुन दौंड पर्यंत सहज नेता येईल.
    ५)शिवाजीनगर ते चिंचवड पर्यंत रेल्वे व हायवेला समांतर मेट्रो नेऊन “खर्च वाढवण्याची” गरजच काय?
    ६)पुण्यात अंबीलओढा, नागझरी सारखे रुंद ओढे आहेत. या ओढ्यांच्या दोन बाजूला खांब टाकून मेट्रो नेणे सहज शक्य आहे.
    ७)कोठेही भूमीसंपादनाची, रस्ते लहान करण्याची अथवा ट्रॅफिक जाम करण्याची गरज नाही.
    ८)मेट्रोच्या खांबामुळे तसेच, दोन खांबाच्या मध्ये काॅन्क्रीटची भिंत बांधल्याने खांबांना मजबूती येऊन नदीपात्राची व ओढ्यांची रेषा "सिमीत" होईल. यामुळे पर्यावरणाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही.
    ९)जेथे स्टेशन असतील तेथे जास्तीत जास्त पुराची उंची संभाळून स्टेशनच्या खाली स्लॅब केल्यास "दुचाकी पार्किंगची" पाहिजे तेवढी व्यवस्था करता येईल.
    १०)”दोन पांच" किलोमीटर अंतरावरून येऊन "दुचाकी पार्क" करुन लोक आरामात मेट्रोने येऊ जाऊ शकतील.
    ११)कोठेही "ट्रॅफिक जॅम" अथवा "क्राॅसिंग" चा प्रश्नच नाही.
    १२)वाटेतील धरणांतून रोज सोडण्यात येणार्या पाण्यावर "इलेक्ट्रीसिटी जनरेट" केल्यास मेट्रोच्या भाड्यात मोठी बचत करता येईल.
    १३)स्टेशनवरच "सोलर रुफ" बसवल्यास इलेक्ट्रीसिटीचा प्रश्न कमी होईल.
    १४)नदी, ओढे, ठराविक उताराने वहात असल्याने एका बाजूने मेट्रो लाईन टाकणे नक्कीच सोयीस्कर, कमीतकमी खर्चाचे व पर्यावरण पुरक होईल.
    आर्किटेक्ट प्रदिप गुप्ते
    फोन नं. ९३७१०१२२५४

  • @pradeepgupte124
    @pradeepgupte124 6 ปีที่แล้ว

    १) मेट्रो करीता मनपा कडे पुणेकरांच्या पैश्यातला पुरेसा निधी आहे का ?
    २) मेट्रोलगत चार FSI दिल्यावर लगतच्या जागेचे प्लॅन आजच्या नियमानुसार पास होऊ शकणार का ?
    ३) मेट्रोमधून फक्त चार FSI माधले लोक जाणार का?
    ४) दोन पाच किलोमीटर वरुन येणारे लोक वाहने कोठे लावणार ?
    ५) कर्वेरस्ता सारख्या गजबजलेल्या ठिकाणी मेट्रोतून उतरलेले लोक कसे जाणार ?
    ६) जेथे न परवडणारी रिक्षा सुध्दा उभी करायला जागा नाही तेथे बस सर्व्हीस हे गाजरच.
    एवढा खर्च केल्यावर असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

  • @prashantsadawarte3626
    @prashantsadawarte3626 6 ปีที่แล้ว +1

    Vanaj to pirangut ghotawade fata Hinjewadi all round pahije

  • @kirantikhole1265
    @kirantikhole1265 6 ปีที่แล้ว +1

    sarkar

  • @pritamkanchan
    @pritamkanchan 6 ปีที่แล้ว +1

    निच्चितपणे .. 🤨 काय पत्रकार आहे !

  • @kirantikhole1265
    @kirantikhole1265 6 ปีที่แล้ว

    labad aahe bjp aarkar

    • @umajipatil1504
      @umajipatil1504 6 ปีที่แล้ว

      he bagha.. 15 varshnanater kam suru zale asatana.. BJP sarakar labad aahe mhnae..