Special Report | Ravi Rana यांचे आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी फेटाळले-tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #RaviRana #eknathshinde #shivsena
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    Credit: kalyani more #TV9
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 698

  • @user-surendra
    @user-surendra ปีที่แล้ว +64

    एकच सगळयांनी लिहा
    (सरकार च्या धिकार असो पूर्ण महाराष्ट्र भर निवडणूक लावा.) जय महाराष्ट्र

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว

      Aadhi aaplya Dr.babasaheb yanch savidhan vachva

  • @smitaraibole9471
    @smitaraibole9471 ปีที่แล้ว +161

    खोक्याचा हिशोब लागलाच पाहीजे

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 ปีที่แล้ว +3

      शंभर कोटी वसुली खोके च हिशेब झालच पाहिजे

    • @siddheshatkari5955
      @siddheshatkari5955 ปีที่แล้ว +2

      @@rameshpatil241 ata ethe दिसतंय कोणी घेतले ते 😂😂

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 ปีที่แล้ว +1

      @@siddheshatkari5955 जनतेने कौल पण दिला. शिंदे पार्टी ला. जनता मूर्ख नाही. 😂🤣Bjp👍

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx ปีที่แล้ว +2

      @@rameshpatil241 शट्टाचा कौल दिला शिंदेला..😂
      गुवाहाटीला काय हंडग्यागत फडणवीसच चोकायला गेलता..

    • @SKY-um5iz
      @SKY-um5iz ปีที่แล้ว

      @@jay-tz3qx cool man 😅🙌

  • @gopaltale6608
    @gopaltale6608 ปีที่แล้ว +143

    चालू द्या हे पोरासोरासारखे भांडण.... जनतेचे प्रश्न गेले उडत..... आणि धन्यवाद media एवढा मोठा प्रश्न लावून धरल्या बद्दल 😡👌

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 ปีที่แล้ว +88

    अरे हा उठाव नाही कारण उठाव करण्यासाठी बालासाहेब गुहाटीला गेले नव्हते ते ठाम समोर उभे राहिले

  • @vidhyakale6682
    @vidhyakale6682 ปีที่แล้ว +212

    पन्नास खोके एकदम ओके
    जनतेला कळून चुकलेली आहे
    2024 ला विधानसभेत तुमचा
    जनता करेक्ट कार्यक्रम करणार आहेत

    • @sambajikumbhar3535
      @sambajikumbhar3535 ปีที่แล้ว +4

      शिंदे सरकार खोटं बोलते आणि पैसे घेतले म्हणून तर बोलले ना राणा काय राजी लायकी समोर

    • @shrikantshirsath522
      @shrikantshirsath522 ปีที่แล้ว +1

      Vidhya.. अगदी बरोबर...👍👌🌹🙏

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 ปีที่แล้ว +1

      शंभर कोटी वसुली खोके एकदम ओके. किती खोके मिळाले. Curruption ब्रँड. वडापाव सैनिक.. काम धंदा करा फुकट्या

    • @गणेशकोळगे
      @गणेशकोळगे ปีที่แล้ว

      💊💊💊💊💉💉💉💉

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 ปีที่แล้ว +97

    शिंदे जरा हे सांगा कि उठाव करणारे दुसऱ्या राज्यात पलून जातात हे इतिहास पाहिलेत का. ?

    • @sushilwaghmare4860
      @sushilwaghmare4860 ปีที่แล้ว +1

      Tu paan nahi nivdun yenar game to abhi baki hey

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj ปีที่แล้ว +159

    गदर नाही गद्दारी कारण राणाला माहिती आहे की 50 खोके घेतले

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 ปีที่แล้ว +103

    अलीबाबा आणि चाळीस चोर..मस्त आहे
    ...... उलट्या बोंबा...

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 ปีที่แล้ว +72

    कडू आता गोड होणे नाही बिना खुर्ची पैसाने सत्ता बदल होते का मंत्री असतांना मग समाधान का झाला नाही

  • @सत्य-द2र
    @सत्य-द2र ปีที่แล้ว +51

    भाजपची केरळ राज्यामध्ये मध्ये किती लायकी आहे ते पण मीडियाने दाखवा केरळ राज्य साक्षरता राज्य म्हणून ओळखले जाते सुशिक्षित लोक भाजपला केरळमध्ये त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे एक ही भाजपचा आमदार नाही मीडियाने जनतेसमोर आणले पाहिजे महाराष्ट्राचा लाडका चॅनल कोणता आहे

    • @gorakhnathkadam3375
      @gorakhnathkadam3375 ปีที่แล้ว +5

      दिल्ली सुध्दा राज्य आहे 🙏

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz ปีที่แล้ว +91

    झोप जर येत नसेल तर शिंदेंच भाषण ऐकायचय बरोबर झोपी जाल😄😅🤣

    • @santoshdabhade3588
      @santoshdabhade3588 ปีที่แล้ว +3

      Ek number bhau. 1000 tofachi salami bhau

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 ปีที่แล้ว

      बोर झाले असेल तर टोमणे ऐकायचे!!!🤣🤣🤣🤣🤣

    • @SKY-um5iz
      @SKY-um5iz ปีที่แล้ว

      @@siddhantbachkar2352 पूरे आता...😄😂

    • @SKY-um5iz
      @SKY-um5iz ปีที่แล้ว

      @@SDL-m6l नविन डिजिटल उपाय 😄

    • @SKY-um5iz
      @SKY-um5iz ปีที่แล้ว

      @@santoshdabhade3588 😄😅

  • @uvg8171
    @uvg8171 ปีที่แล้ว +89

    जनतेने ठोके टाकल्याशिवाय यांच्या खोक्याचे सत्य बाहेर येणार नाही

    • @vilasthorat9978
      @vilasthorat9978 ปีที่แล้ว

      जनतेला आता कळल आहे

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 ปีที่แล้ว +48

    पन्नास खोके एक दम ओके बरोबर बरोबर जनता पाहात आहे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @pramodbayaskar4043
    @pramodbayaskar4043 ปีที่แล้ว +64

    गोहाटी ला गेले कशाला, मुंबई ला राहन च क्रांती घडवून आणायला पाहिजे होती

    • @pritamrajgadkar132
      @pritamrajgadkar132 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रात राहून सुद्धा क्रांती करता आली असती बीजेपी शासित राज्यात जाऊन का करावी घोषणा ..म्हणून शन्का येणे वाजवी आहे..हिंगोली जिल्ह्याचे एक आमदार त्यांना 50 कोटीची ऑफर होती.. असे जाहीर सभेत त्यांच्या कार्यकर्त्याने संगीतले.. तिथे सदर आमदार सुद्धा हजर् होते.. त्यानां 100 कोटी जरी ऑफर झाले तरी ते ठाकरे साहेबांची साथ सोडणार नाही पण 2 दिवसातच हे आमदार शिंदे साहेबांच्या गटात सामील झाले. घेतले असतील तर घेतले असतील.. आजकाल इलेक्श न लढविणे किती महाग झाले. आणी इडी च्या धाकापायी 50 पैकी 30-35 आमदार गेले असतील. काय बिघडले.

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 ปีที่แล้ว +125

    तुम्हाला लाज वाटते का काही
    चोर तर चोर वर शिरजोर

  • @shauryabachhav6017
    @shauryabachhav6017 ปีที่แล้ว +76

    जनता समजदार आहे. जनतेच्या मणातुन आता 50 खोके हा आरोप पुसला जाणार नाही

  • @pushkardeshmukh4461
    @pushkardeshmukh4461 ปีที่แล้ว +48

    पैशांचा विषय येतोच कुठे ? विषय हा 50 खोक्यांचा आहे . ( चोर मी चोरी केली आहे असे कधी कबूल करत असतो का ? )

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 ปีที่แล้ว +46

    उठाव करण्यासाठी आधी गुजरात, नंतर गुवाहाटी, त्यानंतर गोवा, शेवटी मुंबई.. म्हणजे एकनाथ शिंदे तुमचं बरोबर आहे 50 खोके मिळविण्यासाठी उठाव केला..

  • @kishork.s2674
    @kishork.s2674 ปีที่แล้ว +44

    हे फक्त जनतेला भटकावायच काम चालू आहे.🙏🏻🚩🚩

  • @nitinthakur8225
    @nitinthakur8225 ปีที่แล้ว +28

    खल्लेल्या मिठाला न जागण याच उत्तम उदाहरण म्हनजे शिंदे आणि 40 ??????

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 ปีที่แล้ว +43

    देवेंद्र भाऊ अब्यास करत असतील

  • @janardhangaike1313
    @janardhangaike1313 ปีที่แล้ว +10

    ते १० कोटी शिंदेच्या वडिलांनी पाठवले नव्या बाळासाहेब यांनी

  • @rameshingole9719
    @rameshingole9719 ปีที่แล้ว +10

    मला माहीत आहे बच्चू भाऊ विकणे शक्य नाही तरी पण भाऊ तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रहायला पाहिजे होते

  • @rajendra2862
    @rajendra2862 ปีที่แล้ว +73

    करियर वगैरे काही नाही भरपुर माल कमावला करोडपती झाले.

    • @pritamrajgadkar132
      @pritamrajgadkar132 ปีที่แล้ว

      आजच्या राजकारणात आमदार खासदारमध्ये कोण आहे कामरेड रामचंद्रकाका घनगारे.. सर्वच गुंतवणूक करूनच् आमदार खासदार झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी कोणता गुन्हा केलेला नाही. तो केवळ व्यवहार आहे. आज मतदार तरी इमानदार राहिला का. तर यांच्याकडून इमानदारीची अपेक्षा का करायची.

    • @rajendra2862
      @rajendra2862 ปีที่แล้ว

      @@pritamrajgadkar132 मित्रा मतदार याच्या घरी पैसे मागायला जात नाही हेच घरपोच पैसे पुरवतात

  • @शेतकरी-ध9ण
    @शेतकरी-ध9ण ปีที่แล้ว +13

    गुलाब भाऊ ने आज नंदुरबार येथे भाषणात म्हटलं ,
    जळगाव मध्ये 5 आमदार आहेत म्हणे ,
    आणि 5 आमदार म्हणजे
    4 खांदेकरी आणि मटक धरी ,
    याचा काय अर्थ समजावा
    कदाचित या मिंध्ये सरकारची तिरडी तर नाय ना काढणार ?

  • @bharatpatil1008
    @bharatpatil1008 ปีที่แล้ว +19

    गदर नाही गद्दारीच, रवी राणा खर बोलला आता

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 ปีที่แล้ว +6

    ५० खोके घेतले म्हणून तर राणा बोलला नाहीतर त्याची हिम्मत झाली नसता असा आरोप करण्याची 🤣🤣😂😅😅

  • @dattapatimese3879
    @dattapatimese3879 ปีที่แล้ว +43

    शिंदे साहेब तुम्ही राष्ट्रवादी शिवसेना शपथविधी ला विरोध का केला नाही गुवाहाटी ला जायचे कारण काय

  • @santoshkudawe908
    @santoshkudawe908 ปีที่แล้ว +20

    खोख्यांचा शोध cbi व ed ने घेतला पाहिजे

  • @सत्याचासोबती
    @सत्याचासोबती ปีที่แล้ว +13

    काय झाडी काय डोंगर एकदम ok ok👌👌👌

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 ปีที่แล้ว +1

      शंभर कोटी वसुली खोके एकदम ओके 👍

  • @krishanapatil1763
    @krishanapatil1763 ปีที่แล้ว +2

    गदर म्हणजे ऊठाव म्हणजे खोके ऊठाव सांगत होते साहेब। जय महाराष्ट्र माझा।

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 ปีที่แล้ว +38

    गद्धार

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba ปีที่แล้ว +22

    उठाव करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या बाहेर तीन तीन राज्यात पळून जावे लागते ? जनता वेडी आहे का?

  • @sudhirkhapare3101
    @sudhirkhapare3101 ปีที่แล้ว +10

    ढुंगण चिन्ह घ्या,, गद्दार मुख्यमंत्री शिंदे साहेब

    • @rameshjadhav5377
      @rameshjadhav5377 ปีที่แล้ว

      म्हणजे जनतेला लाथ मारायला बरे होईल.

  • @santoshphad9469
    @santoshphad9469 ปีที่แล้ว +28

    गुलाब 50 खोके

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 ปีที่แล้ว +26

    अलिबाबा आणि चालिस चोर अशातला तर हा प्रकार नाही :😊😊😊

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 ปีที่แล้ว +20

    गुलाब जरा सांग की उठाव करणारे हे दुसऱ्या राज्यात पलून जाऊन हॉटेल मध्ये लपून बसतात हे इतिहास केव्हा घडले का ?.

  • @arjunnawale2058
    @arjunnawale2058 ปีที่แล้ว +13

    50 खोके एकदम ओके माजल्यात बोके ठण धना धन धन धन धन धन

  • @inayatalisayyed8340
    @inayatalisayyed8340 ปีที่แล้ว +11

    चा आईला कोण खर बोलतय कोण खर पण जनता सब जानती है

  • @akhilahmadmdvazir970
    @akhilahmadmdvazir970 ปีที่แล้ว +8

    सत्तेसाठी पैसा आणि पैसा साठी सत्ता ही गद्दार ची संज्ञा आहे

  • @Marathi_mahit
    @Marathi_mahit ปีที่แล้ว +9

    50 घेतले वाटी

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 ปีที่แล้ว +17

    साधा अर्थ आहे, पन्नास खोके पन्नास आमदार ना संपवण्यासाठी फडणवीस ने ट्रेलर लाँच केला, आता picture 😄😄😄😄😄

  • @pramodmore9302
    @pramodmore9302 ปีที่แล้ว +14

    खरे आहे ते बोल बाहेर पडत आहे खोके टपरी वाला करोड पती होतो असे किती टपरी वाले लखपती झाले नाही सरकार मध्ये करोड पती

  • @drsawant1933
    @drsawant1933 ปีที่แล้ว +11

    पन्नास खाेके एकदम आेके

  • @sandipgiri7695
    @sandipgiri7695 ปีที่แล้ว +23

    हे सगळे नेते जनता पागल आहे असं समजते वाटत
    पण जनता ओळखून आहे तुमाला
    जनता 2024 ला तुमाला मत पेटी तून उत्तर देइल pictur अभि बाकी हैं मेरे नेता जी
    50 खोके एकदम ok

  • @sajjangadahire4671
    @sajjangadahire4671 ปีที่แล้ว +11

    पैसे घेणारा कधी सांगतो का की मी खोके घेतले म्हणुन..

  • @swarajyapremi264
    @swarajyapremi264 ปีที่แล้ว +4

    बीकेसी चा खर्च कोणत्या निधीतून भागवला ते सांगा आगोदर

  • @sagarkamble551
    @sagarkamble551 ปีที่แล้ว +9

    पाहिल मी बच्चू कडू साहेब ना चंगळ मनचो पण साहेब खुप फिरले

  • @sandeeppatil5956
    @sandeeppatil5956 ปีที่แล้ว +59

    साहेब तुमच्या पोरांची बायकोची आणि नातवाची शपथ घेऊन सांगा मला पैसे किंवा येडीची चौकशी आली नाही

  • @shivajiaswale4378
    @shivajiaswale4378 ปีที่แล้ว +7

    आपल्या आपल्यातच मारामारी करुन हे मरणार.कारण ५० खोके वाचवायचे असतील.

  • @chetanpatil75
    @chetanpatil75 ปีที่แล้ว +3

    हळू हळू सत्य बाहेर येत आहे.

  • @kiranmsuryawanshi8090
    @kiranmsuryawanshi8090 ปีที่แล้ว +5

    गुलब्या म्हणतो उठाव , मिंदे म्हणतात गदर , पण ही सारी 50 खोके साठी केलेली गद्दारीच आहे 50 खोके एकदम okkkkk

  • @softpro1177
    @softpro1177 ปีที่แล้ว +5

    नको असले आमदार..आता इथुन पुढे आपल्यातीलच चेहरा निवडून देऊ..!✊️

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 ปีที่แล้ว +4

    म्हणजे गुलाब पान टपरी 50 खोके घेतले

  • @akankshawankhade9558
    @akankshawankhade9558 ปีที่แล้ว +3

    बिलकूल तुम्ही फेटाळले अन आम्ही स्विकारले!😥😣

  • @yourajwajage4524
    @yourajwajage4524 ปีที่แล้ว +23

    गुलाबराव पाटील उठाव महाराष्ट्रात करायचं ना

  • @ramupatil3804
    @ramupatil3804 ปีที่แล้ว +20

    खोके. ओके

  • @rajendrapednekar9221
    @rajendrapednekar9221 ปีที่แล้ว +24

    असे मनापासून नवा पक्ष काढा.
    आणि भाजप ची दावणी गळ्यात घालून घ्या.
    उगाचच शिवसेना नाव तोंडातून घेऊ नका.

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 ปีที่แล้ว +4

    लोकांमध्ये संभ्रम नाही.... पब्लिक सब जानतीहै!

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 ปีที่แล้ว

    सत्य समोर येत आहे

  • @djadhav2340
    @djadhav2340 ปีที่แล้ว +14

    उठाव केला तो पण सुरत, गुवाहटी, गोव्यात जाऊन,महाराष्ट्रात राहून उठाव झाला नसता का,सगळे तुम्हाला ओळखून आहेत.

  • @karpebm9306
    @karpebm9306 ปีที่แล้ว +7

    अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार?

  • @anantazanje4162
    @anantazanje4162 ปีที่แล้ว +36

    गुलाबराव नालायक आहे

    • @md2209
      @md2209 ปีที่แล้ว

      Third class aahe to

  • @jayeshdhole581
    @jayeshdhole581 ปีที่แล้ว +11

    Mazi TV9 la ekch vinti....ya gosti cha nay zala pahije real kon ahe te samjlech pahije

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 ปีที่แล้ว +1

    खाऊन पिऊन ढेकर तरी द्या.... ही आपेक्षा जनता करते
    🤭😀🤭

  • @pushkardeshmukh4461
    @pushkardeshmukh4461 ปีที่แล้ว +2

    ५० खोके आयुष्य भर गद्दारांचा पिच्छा सोडणार नाही !

  • @dipakgawli1681
    @dipakgawli1681 ปีที่แล้ว +1

    खरं आहे पैसे घेतले यांनी म्हणून राणा म्हणाले

  • @arunmore1382
    @arunmore1382 ปีที่แล้ว +14

    100%
    बचु कडु पैशा शिवाय काय करुं शकत नाही

  • @vitthalgadekar7442
    @vitthalgadekar7442 ปีที่แล้ว

    खरं खोटं जनतेच्या समोरच होऊ ध्या

  • @sanjayrokade662
    @sanjayrokade662 ปีที่แล้ว +23

    50 खोक्याचा ऊठाव.

  • @mybestsolutions
    @mybestsolutions ปีที่แล้ว +1

    आरोप फेटाळने....... म्हणजे प्रश्न मिटले का.....?
    या प्रकरणाची उच्यस्तरीय कमिटी मार्फत चौकशी करा.... आणि सत्यास वाचा फोडा....
    काय सत्य आहे ते जनते समोर यायलाच हवे.

  • @sudhirkhapare3101
    @sudhirkhapare3101 ปีที่แล้ว +1

    टरबूज ने all खर्च केला 3000 कोटी टरबूज ला विचारा

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 ปีที่แล้ว +6

    शाब्बास रवी राणा

  • @samiraagalave2985
    @samiraagalave2985 ปีที่แล้ว

    Cm मी काय म्हणतो एक कॅबिनेट घ्या आणि ठरवा एकदा काय बोलायचे ते

  • @surajkharat2409
    @surajkharat2409 ปีที่แล้ว +11

    2024 ya parat dau aamhi aamchi takat

    • @NeerajParabOfficial
      @NeerajParabOfficial ปีที่แล้ว

      Dhakahvleli jante niz bjp Ani shivsena la nivdun, pan udhav thakrey vikla Gela na

    • @कट्टर-ङ2ङ
      @कट्टर-ङ2ङ ปีที่แล้ว

      @@NeerajParabOfficial तुझा बाप पहाटे अजित दादाला घेऊन तुझ्या घरी आला होता का बायकोला आणि बहिणीला भेटायला🙅 भडव्या गांडु💁💁💁

    • @NeerajParabOfficial
      @NeerajParabOfficial ปีที่แล้ว

      @@कट्टर-ङ2ङ aaizhavdya tumchya sarkha jhate ithe comments madhe fadfadtat, samor bhetlas ter tujhya aai la ubha zhaven Kalla ka re lavdu

    • @NeerajParabOfficial
      @NeerajParabOfficial ปีที่แล้ว

      @@कट्टर-ङ2ङ tujhi aai udhav Khali zhopli ahe ka re jhatya, tithunach bota chalu ahet ka msg lihayla

    • @कट्टर-ङ2ङ
      @कट्टर-ङ2ङ ปีที่แล้ว

      @@NeerajParabOfficial तु पहाटे लवकर ऊठत नाही म्हणुन सावध केलं तुला लवकर ऊठतं जा नाहितर त्यांना चस्का लागला तर तुझे वांदे होतील🙅🙅🙅

  • @aastha42
    @aastha42 ปีที่แล้ว +3

    पैसे दिले आहे तेव्हाच बचु कळू शांत आहे त्यांचा चेहरा पडला आहे त्यांची आक्रमकता लयास गेली त्यांच्यात चमक राहिली नाही सर्व मतदारांनी असे गेलेले आमदार आहे त्यांना घरी बसवायला पाहिजे

  • @shaileshdongare1367
    @shaileshdongare1367 ปีที่แล้ว +15

    50 khoki ekdam ok cm

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 ปีที่แล้ว

    साहेब खरच नोटीस पाठवा आम्ही आपले स्वागत करतो.

  • @bharatpatil1008
    @bharatpatil1008 ปีที่แล้ว +9

    या सर्व षढयंत्रामागे अनाजी पंत आहेत. ते हळूहळू सर्वांना संपवणार बरोबर

  • @sanjayrokade662
    @sanjayrokade662 ปีที่แล้ว +11

    गुलाबराव तुम्ही 100 खोके घेतले आसनार.संतोष बांगरचा भाव 100 कोटीचा मग बाप बदल्याचा कीती

  • @bhauk678
    @bhauk678 ปีที่แล้ว

    शब्द मागे घेतल्याने सत्य थोडेच झाकणार आहे

  • @rameshpatil241
    @rameshpatil241 ปีที่แล้ว +1

    शंभर कोटी वसुली खोके चा हिशेब झालच पाहिजे.

  • @y.n.droyal6748
    @y.n.droyal6748 ปีที่แล้ว +1

    खोटा,बोलतोय,कदम,साहेब,तुम्ही

  • @nitindeore7646
    @nitindeore7646 ปีที่แล้ว +1

    बच्चु भाऊ खोक्याचा हिशोब लागलाच पाहिजे

  • @parshuramchavan3405
    @parshuramchavan3405 ปีที่แล้ว

    होय तुम्ही गद्यारीच केली आहे आणि महाराष्ट्राची जनता गद्यारांना माफ करत नाहीत!

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 ปีที่แล้ว +11

    खोके आमदार खोखे सरकार.

  • @dattapatimese3879
    @dattapatimese3879 ปีที่แล้ว +18

    50 khoke ekadam ok

  • @hanmantraoyadavdesai3573
    @hanmantraoyadavdesai3573 ปีที่แล้ว +1

    पन्नास गोळा करायला एकनाथ किती खोके घेतलेस

  • @mahendrakulaye1990
    @mahendrakulaye1990 ปีที่แล้ว +1

    अहो शिंदे साहेब 20T20 मदाना बाहेर जाऊन जिंकता नाही येत तुम्ही तर मदान सोडून सूरत गुहावाटी मग गोवा कसे जिंकणार

  • @englesanjay2075
    @englesanjay2075 ปีที่แล้ว +4

    खरच किती घेतले साहेब

  • @priteshdevruskar5860
    @priteshdevruskar5860 ปีที่แล้ว +1

    50 खोक्यांच उठाव आता बाहेर येनार आनी आज नाहीतर उदया नक्कीच येणार.

  • @nanabhauwankhede4184
    @nanabhauwankhede4184 ปีที่แล้ว

    मंत्रीपद मिळाले तर तर अलटीमेटम बाजूला ठेवला जाईल. एक शब्द त्याबाबत उच्चारला जाणार नाही.

  • @sachin772aekudalekudale4
    @sachin772aekudalekudale4 ปีที่แล้ว +1

    किती ते खर्च झाला

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 ปีที่แล้ว

    उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @narayanghadigaonkar672
    @narayanghadigaonkar672 ปีที่แล้ว

    शिंदे साहेब बरोबर बोले खोके चा उठाव केला आणि BJP ला घाबरून केला

  • @sameer4325
    @sameer4325 ปีที่แล้ว +1

    मग गुवाहाटी चे पैसे कुटून आले

  • @goutamovhal9141
    @goutamovhal9141 ปีที่แล้ว +3

    Kadu hamsat ahe

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 ปีที่แล้ว

    आरोप फेटाळ नहीतर कवटाळ,गददारी ही केलीच आहात

  • @bharatpatil1008
    @bharatpatil1008 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला जात आहेत. तुम्हाला भांडायला वेळ आहे पण महाराष्ट्रातील उद्योग वाचवण्यात तुम्हाला वेळ नाही. बस करा आता तुमचा तमाशा, खूप झालं आता

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 ปีที่แล้ว +1

    गदर नाही केला.तुम्ही गद्दार झाले.अन करोडपती पण....