हरिपाठ : 30 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 30 min Haripath with chorus
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2024
- #Haripath #Lyrics #haripath #marathi
Singer: Sanjay
Music Director: Sanjay
Lyrics: Traditional
Album: Haripath
Music Label: DYMPlus
संपूर्ण हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ : • हरिपाठ : 20 मिनिटांचा ...
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
(11) त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।1।।
नामासी विन्मुणख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ।।2।।
पुराण प्रसिध्दी बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ।।3।।
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ।।4।।
(12)
हरिउच्चारीणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।1।।
तृण अग्नीचमेळे समजरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ।।2।।
हरी उच्चाचरण मंत्र पै अगाध । पळे भूत बाधा भेणे तेथे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ।।4।।
(13)
तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ।।1।।
भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ।।2।।
पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ।।4।।
(14)
समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ।।1।।
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ।।2।।
ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ।।3।।
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ।।4।।
(15)
नित्य सत्य् मित हरिपाठ ज्याशी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। ।।1।।
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढे ।।2।।
हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।3।।
ज्ञानदेव पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ।।4।।
(16)
एक नाम हरि द्वेत नाम दुरी । अद्वेत कुसरी विरळा जाणे ।।1।।
समबुध्दी घेता समान श्रीहरी । शम दमा वैरी हरी झाला ।।2।।
सर्वाघटी राम देहादेही एक। सुर्य प्रकाशक सहस्त्री रश्मी ।।3।।
ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा । मागीलीया जन्मा मुक्ती झालो ।।4।।
(17)
हरिबुध्दी जपे तो नर दुर्लभ । वाचेशी सुलभ रामकृष्ण ।।1।।
रामकृष्ण नामी उन्मनी साधली । तयाशी लाधली सकळ सिध्दी। ।।2।।
सिध्दी बुध्दी धर्म हरिपाठी आले । प्रपंच निवाले साधुसंगे ।।3।।
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा । येणे दश दिशा आत्मा्राम ।।4।।
Haripath, Saint Dnyaneshwar, Varkari, Warkari, Sampurna Haripath, Sampoorna Haripath, Mauli, Dnyaneshwar Maharaj, Mauli Bhajans, Mauli Abhangas, Vitthal Abhangs, Vitthal Bhajans, Pandurang Bhajans, Haripath Full, Haripath Audio, संपूर्ण हरिपाठ, हरिपाठ, Sampurna Haripath, Hari Mukhe Mhana, हरीपाठ, Haripat, Haripath in Marathi, @Marathi_Haripath
माऊली हरिपाठ ऐकून भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद... जय हरी
संथ गतीने सुरू आहे फार छान जय हरी विठ्ठल केशवा माऊली
छान आहे
ll राम कृष्ण हरी ll
💐💐💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर हरिपाठ झाला आहे राधे कृष्ण भगवान किजय हो 🎉
हरिपाठ ऐकताना प्रत्यक्ष पंढरपूर देवळाच्या प्रांगणात हरिभक्तांच्या मुखातून आलेले भक्तिभावाने उच्चारलेले भजन ऐकण्याचा अनुभव येतो. धन्यवाद❤
मराठी भाषा ही ईतकी गोड आहे की ऐकून अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे जय हरी विठ्ठल रखुमाई दिसे 🎉
राम कृष्ण हरी
हरीपाठ छान झाला माऊली जय जय राम कृष्ण हरी
हरिपाठ ऐकून तोंडाला पाणी सुटले आहे जय हरी विठ्ठल रखुमाई दिसे 🎉
खूप छान हरिपाठ जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल ❤❤❤
हरिपाठ अत्यंत सुंदर आहे.चाल पण सुरेल.
खूप खूप चांगला हरिपाठ आहे पष्ट आवाजात आहे पाठांतर लावेल चांगला आहे
खूप छान आहे पाठांतर करता आले मुलांना
Eee rb बीए e😮e
Khupach chaan haripath zala
Ram Krishna Hari Mauli.
जय हरी माऊली हरीपाठ खूप छान आहे ऐकून मला समाधान वाटले
जय राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल
जय ज जय राम कृष्ण हरी 🌹💐💐
सर तुम्हाला जे जे दिव्य ज्ञान आहे ते ज्ञान आमच्या जवळ नाही धन्य तुमचा अभ्यास माझी काही चूक झाली तर मला क्षमा करावी हीच तुमच्या चरणांवर मस्तक ठेऊन परथना राधे कृष्ण भगवान किजय हो 🎉
Very good Hariphath
अतिशय सुंदर हरिपाठ आहे 🙏🙏🙏🙏
फारच सुंदर आषाढी आली असे वाटलले
स्पष्ट उच्चार व शांत पणे गायन यामुळे हरिपाठ छान समज ला धन्यवाद
❤ जय जय रामकृष्ण हरी ❤
हरिपाठ छान झाला
Ram krushn hari
ज्ञानराज माऊली
🎉 जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली कीजय हो 🎉,
खूप छान झाला❤❤
खूपच छान अनुभव आला नित्य ऐकल्याने किव्हा म्हटल्याने हरिपाठ येण्यास वेळ लागणार नाही
मनाला समाधान देणारा हरिपाठ आहे
ATI Sundar
खुपच छान आहेत आमचेही हरिपाठ पाठ हो ईन धन्य मा ऊली
हरिपाठ अतिशय सुंदर झाला ,
सूंदर
हरिपाठ खूप छान वाटला. धन्यवाद भजनी मंडळ 🙏🌹🌹🌹
हरिपाठ खूप छान झाला
खूप खूप छान छान
Khupch chhan zala haripatjh
खूप छान हरीपाठ
Khup Chan vatle yekun
रामकृष्णहरी आवडला हरीपाठ
हरिपाठ खूप छान झालाऐकून म्हणाला खूप समाधान वाटलेजय जय राम कृष्ण हरी
खुप छान हरीपाठ आहे
एकदमच भारी
हरी कृषी
खूपच सुंदर
खुप छान माऊली
जय जय विठोबा रखुमाई
Khup chhan ❤❤
खूप सुंदर हरिपाठ स्पष्ट उच्चार मी रोज ऐकते खूप छान वाटतं
Jai jai ramkrushn hari
Khop chan
खूप छान हरिपाठ राम कृष्ण हरी
खूप छान 👍👍👍👌👌🙏🏻🙏🏻
Khupch chan zala Aahe❤❤🎉🎉
Haripath khoup chan awaj must
Jay jya shree ram
खूप छान आहे हरिपाठ राम कृष्ण हरी गुरुवारचे अभंग सुद्धा आहेत राम कृष्ण हरी
खूप चे छान
हरिपाठ खूपच छान झाला
Ram krishna hari the best12 06 2024
राम कृष्ण हरी माऊली खूप छान हरीपाठ
Khupach Chan ahe hariparh
अप्रतिम हरिपाठ जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम आहेत राम कृष्ण हरी
खुपच 👌
खूप छान
❤❤❤❤❤❤❤❤
Khupach. Sunder. Watala 33:51
मस्त
अभंग अतिसुंदर आहे
हरिपाठ सुंदर आहे
हरी पाठ ऐकून मला खुप छान आहे अतिशय सुंदर आहे मनाला समाधान वाटत आहे जय हरी विठ्ठल रुक्मिणी खुप खुप छान आहे 😂🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
हरिपाठ छान झाले जय हरि राम कृष्ण हरि
खूपच सुंदर जय जय राम कृष्ण हरी
छान माऊली हरीपाट❤
हरिपाठ खूप छान आहे.
खुप छान राम कृष्ण हरी
सुंदर हरीपाठ झाला मनाचे समाधान वाटले रोजमी हरी पाठ करते
जय श्री राम कृष्ण हरी
हरिपाठ खूप छान झाला आहे जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल हरी
खूपच छान जय बाबाजी
राम कृष्ण हरी हरीपाठ छान
जय जय सदगुरू माऊली
राम कृष्ण हरी🙏🕉
जय राम कृष्ण हरी माऊली 🙏❤️🙏🙏🙏
म कृष्ण हरी
🙏🌺
Ram Krishna Hari
😢🎉🎉
Manprasanna zale
Very nice 🎉🎉❤❤
खूप छान झालेले आहे दररोज मी ऐकतो
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉❤🎉🎉🎉
हरि पाठ असाच असावा राम कृष्ण हरि
हरिपाठ खूप छान झाला माउली धन्यवाद.
Khupch.chan.zala.haripat.,,,.😂
हरी पाठ खूप छान पण सर्व हरी पाठ टाईप पाहिजे.
हरिपाठ खुप छान
खुपच छान आहे हरिपाठ
खूप छान झालेला हरिपाठ धन्य ती माऊली जगाची❤❤❤❤
खूप छान हरिपाठ आहे आणि स्पष्ट आवाजात आहे पाठांतराला चांगला आहे हरिपाठ
मला आवडला छान सांगल तेवडे कमी🚩🕉️🪔👣🌹🙏🙏 👌
Khup chan
हरी पाठ छान झाला
आवाजात हरिपाठ आहे