छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे आरमार चे महान सेनापती दौलत खान पठाण, दर्यासारंग वेलजी, मायनाक भंडारी, सिद्धी सुलतान, खान सिद्धी,दाऊद खान सिद्दी इब्राहिम खान, कमळोजी भंडारी, भिकाजी भाटकर , सिध्दी मेस्त्री, सिध्दी जमाल हे छत्रपती शिवरायांच्या निष्ठावंत मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩⚔️
अतिउत्तम । आपले कार्य असेच सुरू ठेवा । आपला इतिहास सबंध भारतातच नव्हे तर विश्वातील सर्व देशात पोहोचला पाहिजे । मी वैयक्तिक नावीक अधिकारी होण्याची तयारी करत असल्याने मला तर मोठीच प्रेरना मिळाली । जय भवानी । जय शिवराय । 🚩🚩⚓⚓
अतिशय सुंदर माहिती! कृपया एक विनंती आहे जसे आपण पायदळ, घोडदळ आणि आरमार यांच्याबद्दल जशी संपूर्ण माहिती देत आहात तसे स्वराज्यातील सर्व महत्वपूर्ण शिलेदारांचे संपूर्ण चरित्र जर आपण अशा १५ मिनिटांच्या व्हिडीओ रूपामध्ये सादर केले तर खूप माहिती मिळेल. जर शक्य असेल तर कृपया याची एखादी सिरीज चालू करावी.ही एकच विनंती. तुमच्या इतिहास संशोधनाच्या प्रामाणिक प्रयत्नाला मनापासून शुभेच्छा 💐😊
खरंच खूप सुंदर व्हिडिओ मराठा आरमाराविषयी भरपूर माहिती मिळाली व्हिडिओ मधील हालणारी जहाजं खूप सुंदर आहे मराठा आरमार विषयी अजून माहिती मिळावी 🙏👌👍🙏🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏
धन्यवाद तुमचा व्हिडीओ आम्ही शिवजयंती निमित्त दाखवला आणि पुढच्या जयंती ला अजून जास्त दाखवणार आहोत. एक विनंती जर एक मोठा विडिओ जो पूर्ण स्वराज्य चे माहिती देईल तर खूप उपयुक्त पडेल.
Abhyas dandga tumcha 👍🏻 aek video suggestion video description madhe references pan det Chala books nantar konala samja refer karaycha asel tar , etc..
पहिले लाईक करा मगच बघा, आपले मराठी गडी आहेत मोठे झालेच पाहिजे, जय भवानी जय शिवाजी
बरोबर आहे👍🚩
@@शिवमकुलकर्णी www
जय भवानी जय शिवराय 🙏
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।
शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।४।।
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।५।।
- समर्थ रामदासस्वामी
सुंदर. पहिल्यांदाच मराठी जहाजे कशी दिसत असतील ह्याची कल्पना आली!
Ok
वाह .. अप्रतीम.. शब्दच उरले नाही..
मराठ्यांचे आरमाराचे बळ फक्त ऐकले होते पण आज ते आपल्या मुळे पहिले..
मराठा आरमार ह्या विषयावर अजुन पहायला आवडेल..
अप्रतिम...पुन्हा एकदम जुन्या आठवणी...नवीन सुरुवात
नक्कीच नव्या जोमाने पुढे जाल ह्या शुभेच्छा!! जय छत्रपती 🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे आरमार चे महान सेनापती
दौलत खान पठाण, दर्यासारंग वेलजी, मायनाक भंडारी, सिद्धी सुलतान, खान सिद्धी,दाऊद खान सिद्दी इब्राहिम खान, कमळोजी भंडारी, भिकाजी भाटकर , सिध्दी मेस्त्री, सिध्दी जमाल हे छत्रपती शिवरायांच्या निष्ठावंत मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩⚔️
जय शिवराय...🚩 जय भंडारी...💪🚩🚩
अतिउत्तम । आपले कार्य असेच सुरू ठेवा । आपला इतिहास सबंध भारतातच नव्हे तर विश्वातील सर्व देशात पोहोचला पाहिजे । मी वैयक्तिक नावीक अधिकारी होण्याची तयारी करत असल्याने मला तर मोठीच प्रेरना मिळाली । जय भवानी । जय शिवराय । 🚩🚩⚓⚓
नेहेमीप्रमाणेच अप्रतीम व्हीडीओ
तुमच्या सखोल अभ्यासाला शतशः वंदन🙏
सोप्या पण संदर्भसहित विश्लेषण. ग्राफिक्स पण मस्त👌👌
किती दूरदृष्टी होती शिवाजीराजांची खरंच जाणता राजा उगाच म्हणत नाहीत त्याना 🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती! कृपया एक विनंती आहे जसे आपण पायदळ, घोडदळ आणि आरमार यांच्याबद्दल जशी संपूर्ण माहिती देत आहात तसे स्वराज्यातील सर्व महत्वपूर्ण शिलेदारांचे संपूर्ण चरित्र जर आपण अशा १५ मिनिटांच्या व्हिडीओ रूपामध्ये सादर केले तर खूप माहिती मिळेल. जर शक्य असेल तर कृपया याची एखादी सिरीज चालू करावी.ही एकच विनंती.
तुमच्या इतिहास संशोधनाच्या प्रामाणिक प्रयत्नाला मनापासून शुभेच्छा 💐😊
किती सखोल आणि अपरिचित इति हास माहीत होतो,तुमच्या माध्यमातून जय भवानी,जय छत्र पती शिवाजी महाराज की जय.🚩🚩💪💪
Shivaji maharaj mahaje sakshat srikrishna dev
मांडणी छान आणि अभ्यास करून केल्याचे दिसत आहे. माझ्या सारख्या असंख्य जणांना सखोल माहिती मिळाले त्या साठी आपल्या या चॅनल चे मनापासून आभार
अतिशय दुरेमिळ माहिती साध्या भाषेत ! खूप धन्यवाद
खरच ही music एकल की मन आपोआप इतिहासात पोहचू लागतो.
खरंच खूप सुंदर व्हिडिओ मराठा आरमाराविषयी भरपूर माहिती मिळाली व्हिडिओ मधील हालणारी जहाजं खूप सुंदर आहे मराठा आरमार विषयी अजून माहिती मिळावी 🙏👌👍🙏🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏
Khup chan khara Marathan cha Itihas , jaga samor yetoy ..
Dhanyawad ❤️👍🏻🙏
Jay shivray 🚩❤️
नेहमी प्रमाणे अप्रतिम माहिती
Farach Sundar... Apratim... Khup Sundar Animations and Graphics..... Keep It Up...
खूप सुंदर माहिती दिली सर, खूप छान विडीओ होता🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठा आरमार हा छत्रपती शिवरायांची एक परिपक्व राज्याकर्त्यांची दूरदृष्टी होती, जनतेचे राजे शिवछत्रपती.
धन्यवाद तुमचा व्हिडीओ आम्ही शिवजयंती निमित्त दाखवला आणि पुढच्या जयंती ला अजून जास्त दाखवणार आहोत.
एक विनंती जर एक मोठा विडिओ जो पूर्ण स्वराज्य चे माहिती देईल तर खूप उपयुक्त पडेल.
जय भंडारी .... 🙏✌️
Thanks for yet another informative video. Really well made with brilliant maps, background music and narration. Eagerly awaiting the next part.🙏🚩
सुंदर
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏🏻
जय जिजाऊ 🚩
जय शिवराय 🚩
जय शंभुराजे 🚩
खुपच छान दादा 👌👌
खूप छान वाटतं जेव्हा आपली अस्मिता इतक्या स्पष्टपणे आपल्यापुढे उभी राहते.. धन्य झालो आहे भोसले यांच्या घराण्यात जन्म घेऊन🙏
अप्रतिम video बनला आहे ..... माहीतीत नवी भर पडली visuals खूपच छान झाले आहेत. 👍👍👍👍👍
Hyala mhanatat kharaa abhyaas, tumche khup khup aabhaar.
Khup chan aani mahitipurna vedio
खूप छान धन्यवाद. 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏
Brilliant Video!!!
खूप छान विश्लेषण😍
सुरेख 👍👍👍👌👌👌
मनाचा मुजरा तुम्हाला जय महाराष्ट्र
जय शिवराय जय महाराष्ट्र राज्य 🚩🚩
after so long, missed this channel
Good.. छान माहिती मिळाली..🙏
Thanks to गरवारे चॅरिटेबल ट्रस्ट..🙏
Welcome back guys and thank you for the video! Top notch as usual, stay safe!
Nehami pramane.....Uttam video. Contents shows your efforts. Thanks
अप्रतिम 🔥👍
जय शिवराय 🙏
मी कल्याण जवळ डोंबिवलीला राहतो 👍👍
कल्याण किल्ल्याला जाऊन आलो आहे
Jabardast, Bagahycha adhi Comment
खूप खूप छान विडीओ होता 👍👍👍👍👍👌👌👌
आज दिवाळीचा पहिला दिवस....मराठी आरमार दिन... सर्वांना शुभेच्छा!!
JAY Shivaji
हर हर महादेव🙏🚩
छान माहिती. नागपूरकर भोसलेंबद्दल पण एखादा व्हिडीओ करा. त्यांनी इथे मराठा राज्य कसे स्थापित केले हे याबद्दल चा व्हिडिओ असला तर नक्की पाहू
धन्यवाद, खूप व्यवस्थित आणि परिपूर्ण माहिती मिळाली
जय शिवराय
Very nice and super explanation.....
Har Har Mahadev...
Dada. Asech video banavat raha.
Jay shivray🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
धन्यवाद
Khoop. Sundar
Jai shivaray ja bhartiy chatrapati nevy
Chatrapati na manacha mujara
Khup chan sir fakt 8:18 cha map madhe faltan chya jagi satara kara
Sir please make video on 1st 2nd 3rd anglo maratha war
खुप छान माहिती दिली या बद्दल आभार. जय भवानी जय शिवाजी. जाणता राजा. अभिमान
Just great....
Khup chan
This video is most informative 😍😍
Nice shivaji maharaj navy power is cool
खुप छान
खुपच छान माहिती भेटली धन्यवाद सर 🙏🙏👍👍👍
हर हर महादेव🚩
1 number 👌
कृपया छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्यावर एक चित्रफित तयार करावी
Abhyas dandga tumcha 👍🏻 aek video suggestion video description madhe references pan det Chala books nantar konala samja refer karaycha asel tar , etc..
व्हिडिओच्या शेवटी दिले आहेत.
khupch chan
Superb video!!!
Kup chaan
Khupch chaan ahe video.... 🙏🙏🙏🙏👍👍😊
उत्तम माहिती दादा 🙏जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे❤️
पुढच्या भागाची आतुरता......👌👍
Apratim mahiti 👏
Father Of Modern Indian navy 🚩
Waa khup chan
छान माहिती. उत्तम चित्रण
Khup sundar..
याचातून भरपूर काही शिकायला मिळाल सर
Aarmar ya badhal aankhin kahi mahiti aslyas tyacha hi video banvava
Nehmi sarkhach apratim..❤️ fkt te 2 videos chi link nhi diste.. i button vr....
I have one request... Plz make a detailed video on -
Tulaji Angre and Peshwa War on Vijaydurg.
Why Peshwa needed to fight with Angres...
Khup chhan
Jai shivray
Awesome 👍
Very informative video..
Jay shivray 🚩🚩🚩
JAY JIJAU
inspiring content inspiring channel
Khup chan mahiti
Sir please make more videos like this 👍🙂
Great Work
🚩🚩🚩🚩👌🏻👌🏻
Waiting 🤩
Please translate this in HINDI & ENGLISH
सर, मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वी भारतात कोणत्या राजाने, सम्राटाने, आरमार उभारणी केली होती का?