असं मुंबईत पण आहे , पण हे लोक् दाखवतात एक आणि बनवतात एक ,त्याची क्वालीटी एकदम खराब असते ,3-4 महिन्यात दिसून येत ,तरी स्वस्त च्या मागे न् लागता चांगली क्वालीटी बघून घ्यावी.
हि सगळी फसवणूक आहे.. मी स्वतः फर्निचर कंपनीचा मालक आहे...बाहेरून लोक येऊन आपल्या महाराष्ट्रतील लोकांना उलू बनवतात. व आपलीच महाराष्ट्रतील लोक जाहिराती करतात... तुम्ही समजून घ्या... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@marketnmuchmore या वरूनच समजते आहे की तुम्ही बनवलेला व्हिडिओ लोकांना फसवण्या साठी आणि पैसे घेऊन बनवला आहे. लोकांच्या शिव्या शाप घेऊन कसे जगणार आहात आणि स्वतःच्या अंत:करणाला काय उत्तर देणार आहात?
व्हिडिओ बनवण्या आधी मार्केट ची पुर्ण माहिती घेऊन बनवणे, विनाकारण वेळ जातो पाहणाऱ्याच्या, तुमचा व्हिडिओ बघून मी दुकानात जाऊन आलो पण रेट तर सगळे वेगळेच आहे
मस्त व्हिडिओ... पण बांधवांनो मुलीकडून फर्निचर लग्नामध्ये घेऊ नका.. जर चुकून घटस्फोट झाला तर हुंड्याची केस होते. आज काल च्या मुली भरवसा ठेवायच्या लायक नाही. काही अपवाद. पण काहीही घेऊ नका, प्रेमळ, गरीब, आणि आई वडिलांचा आणि तुमचा आदर करणारी मुलगी बघा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Punya Mumbai, sangli ,satara solapur , kolhapur, ahamadnagar kadlya lokanchi boli basha ha ha ha ha , hm hm hm hm 😂😂 dokyat farak padlele astat ....... Ekde lok ekmekanch bolan nit eikun ghet nhit Ani mdhe hm hm hm haha ha suru mhanj swatala hushar samjtat pn real mdhe dokyat farak padlela asto are dewa kay bhasha ....
या फर्निचरचा दर्जा कसा आहे ? टिकावू आहे का ? प्लायवुड चे सुद्धा खुप प्रकार आहेत. यांनी कोणत्या प्रकारचा वापर केला ? सोफा चे कुशन चा दर्जा बघा. स्वस्त आहे म्हणून काहीही विकत घेणे म्हणजे नुकसानच असू शकते.
मी इथून काही दिवसांपूर्वी बरेच फर्निचर खरेदी केले. पण माझा निर्णय चुकीचा होता. इथे सर्वात कमी किंमत नाही आणि खराब क्वालिटी चे फर्निचर आहे. Damage झालेले फर्निचर deliver केलं आहे. व्हिडिओ करून फसवणूक केली जात आहे. याच्या पेक्षा खूप छान दुकाने आहेत. कृपया इथून कोणीही खरेदी करू नका. It's literally cheapest furniture which is of no use! Worst furniture shop and worst ad maker!
मी स्वतः इथे जाऊन आलो, मार्केट पेशा जास्त रेट आहेत, व्हिडिओ बनवणारे कधाचीत पैसे घेउन जाहिरात करतात.....
असं मुंबईत पण आहे , पण हे लोक् दाखवतात एक आणि बनवतात एक ,त्याची क्वालीटी एकदम खराब असते ,3-4 महिन्यात दिसून येत ,तरी स्वस्त च्या मागे न् लागता चांगली क्वालीटी बघून घ्यावी.
Ha ha
बरोबर 😂खरं आहे हे
Ho, he banwayla sangitl tr janu sudch ghetat.
Ho ka... Are bapprree.. Mi he bghun ale... Yachi quality chan vatate... Mi banwun ghenar hote... But ata mla bhiti vatat ahe
You kea
हि सगळी फसवणूक आहे.. मी स्वतः फर्निचर कंपनीचा मालक आहे...बाहेरून लोक येऊन आपल्या महाराष्ट्रतील लोकांना उलू बनवतात. व आपलीच महाराष्ट्रतील लोक जाहिराती करतात... तुम्ही समजून घ्या... 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mg tumhi pn jahirat kara... Lokana tumchyakade kay aahe he kalalyashivay lok kashe yetil.... Tumchihi aami aavadine jahirat karu...
तुमचे दुकान कोठे आहे
@@marketnmuchmore या वरूनच समजते आहे की तुम्ही बनवलेला व्हिडिओ लोकांना फसवण्या साठी आणि पैसे घेऊन बनवला आहे.
लोकांच्या शिव्या शाप घेऊन कसे जगणार आहात आणि स्वतःच्या अंत:करणाला काय उत्तर देणार आहात?
व्हिडिओ बनवण्या आधी मार्केट ची पुर्ण माहिती घेऊन बनवणे, विनाकारण वेळ जातो पाहणाऱ्याच्या, तुमचा व्हिडिओ बघून मी दुकानात जाऊन आलो पण रेट तर सगळे वेगळेच आहे
Khoup Khoup Chan farnichar aahy. Very nice 😅mam.
👌छान व्हिडिओ झाला आहे हा सर्व माहिती मस्त सांगितली आहे ✨✨👍🏻
मस्त व्हिडिओ... पण बांधवांनो मुलीकडून फर्निचर लग्नामध्ये घेऊ नका.. जर चुकून घटस्फोट झाला तर हुंड्याची केस होते. आज काल च्या मुली भरवसा ठेवायच्या लायक नाही. काही अपवाद. पण काहीही घेऊ नका, प्रेमळ, गरीब, आणि आई वडिलांचा आणि तुमचा आदर करणारी मुलगी बघा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Tai tumche video khup chyan astat .mi naki bhet dein mala farnichar gyach hot mi pn baght hote kuthe swast bhete thanks tai
खरंच खूप सुंदर माहिती दिली आणि शोरूम सुद्धा छान आहे 👌🏻
Are wah khupach swasta vattay sarva furniture
Tq ha😊
Tai khup chaan mahiti dili, dhanyawad
😊
खूपच सुंदर 👌👌आणि भरपूर वरायटी आहेत,फर्निचर मध्ये , इतकी डिझाईन उल्हास नगर येथील मार्केट मध्ये देखील नाहीत.😅😅
Thank you
खूप च छान आहे फर्निचर
1 number bhangaar service product
Shree Swami samrth
एक नंबर दुकान अवश्य भेट द्या आळंदी
Khup chan offer ahe.. Garib lokana parwadnari.. 29000 mde bharpur atom..
Hmm
Sunder agdi farnitur
महाराष्ट्रातील पुणे येथील होलसेल मार्केट पुणे-सोलापुर रोड उरुळी कांचन येथे आहे
आमच्या महाड़ मध्ये फकत 10, हजार मध्ये आहे लोखंडी बेड सोफा
Kupch chan aahe furniture
Ha ha
मनपसंद व्हीडिओ टिपॉय के लिये जरूर व्हिजिट करेंगे..
खूप छान आहे.
मस्त आणि स्वस्त
Tumhi ghetla ahe ka furniture
Khup chhan vedio taayi 👌👌👌💐
छान आहे सगळ
Very nice send at Mumbai borivalipoisar
या पेक्षा कमी किमतीचे आमच्या नांदेड परभणी येथे मिळतात आणि खूप सुंदर मिळतात
नांदेड मध्ये कुठे आहे दादा
देगलूर नाका
मालेगाव रोड
M I D C
चंदासिंग कॉर्नर
धन्यवाद दादा 🙏
खूप सुंदर आहे
Ji vastu tumhi swata waparli asel tar tyach store cha review dya
He hard ply waprat nahi aat madhe bhusa asto
Anchoring la 100% best tumhi
Ha
Vdo walya Tai Thank you.
Tai dukandarala bolu dya .nahi thumi tari mahiti sanga ughac badbad karu naka madam
खूप छान फर्निचर आहे किचन फर्निचर चे असे असेल तर सांगा
खुप छान विडिओ आहे
खुप छान आहे
Duniya harcha mahag aahet sofa kahihi rate sangtoy ha
सुंदर फर्नीचर आहे 👌👌👌👌👌
Tq🙏
Ek real kissa athavla
Maza ek frnd ahe.
Lagnasathi tyala photo madhe vegli mulgi dakhavli.. Ani pahayla gelyavar veglich dakhavli😂😂😂.
Mokkar helpata😂
Corner sofyachi price kay ahe sangitli nahi mla khup avdlay to mam pls reply dya
Wood base mhanje bhoossa
लग्न हॉलचे खुर्च्या आणि टू सीटर सोफा तसेंच त्यांच्या किमती पण कळवा
करा मार्केटिंग आणी कमवा पैसे .
मस्त धंदा....
Viral madness dilvry karu shakta ka
नागपुर ला आहे का असा माॅल. प्लीज सांगा.
Mandir pan ghuavhe ahe
Di dinning table dhakva collection ek num
गज्यायचे असेल तर त्यांना विडिओ कॉल करून पहा tai
Ya video mdhe samgitlelya price already jast ahe yapeksha Kami price madhe he items miltat
Very very good sir
खूप छान आहे पण 30 हजार च्या कॉम्बोमध्येले फर्निचर दाखवले नाही कोनत्या कोलीटीचे आहे 🙏🙏
नेक्स्ट विडिओ मध्ये
Khup chhan nice
Ha
Tumchi offers madhil kimmat hi market rate peksha jast ahe
Kay kimmat mandirachi
मॅडम तुम्ही rate काय है furniture चे ते सांगत नाही फक्त मॉडेल variety दाखवतात
Dighi cha address send karr.kuph Chan aahe
Computer table che drawers atach saral band hot nahi aahet
Ha
देवारा काय प्राईज ला आहे
👍 Thanks
Very nice
Please send at mumbaiBorivali poisar branch
Ha
Amhi yenar teva gheu
Khupch chan
Khup chan video !!! Mam discription madhe shop address dya na plz
Alandi
Veer furniture mall,kate colony, Alandi Devachi,
Sir Chandrapur laa patvan ka
Combo pakage pathava
Saglyat bhangar quality .. cheapest bhusa ply ….better ahe ki nilkamal cha plastic cha kapat ghya nahitar lokhandi ghya …kharach paise waste ahet
👌👌👌
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही.... मंदिराच्या किंमती किती आहे
Amhala Tea pot urgently hava ahe
Rajarani kapat price
छान आहे
30 hajarat konta kombo ahe te pn dakhva ....mhnje tithe jata yeil...ghyla
विडिओ मध्ये सांगितले आहे
Punya Mumbai, sangli ,satara solapur , kolhapur, ahamadnagar kadlya lokanchi boli basha ha ha ha ha , hm hm hm hm 😂😂 dokyat farak padlele astat .......
Ekde lok ekmekanch bolan nit eikun ghet nhit Ani mdhe hm hm hm haha ha suru mhanj swatala hushar samjtat pn real mdhe dokyat farak padlela asto are dewa kay bhasha ....
Good 👍
Very informative videos
Tq 😊
Walldrop ch price सांगा की
Alag Alag h our price size ke upper hoti h
कॉम्बो सेट फर्निचर चि हमी काय आहे .
Yes ... yes... yes yes ... yes yes
6 × 6.5 lokhandi bed with Gadi chi price kay ahe?
Lokhandi 5×6.5 available h jisko price 15k with mattress
Our bhi discount hoga our gift bhi milta h
ताई नमस्कार तुमचे सर्व व्हीडिओ माहितीपूर्ण असतात मला Diwali decoration साठी office साठी toran artificial flower chi punat कुठे milatil .
th-cam.com/video/gaBXyn2WG7M/w-d-xo.htmlfeature=shared
Mandai, bhori ali
6×6 ch bed kitila please urgent pahije price
Call for more details
Best 👌 folding chairs available in your shop
Material playwood ahe ki partical wood ahe
Vegvegalya prakarche aahe mahiti karun ghya
या फर्निचरचा दर्जा कसा आहे ? टिकावू आहे का ? प्लायवुड चे सुद्धा खुप प्रकार आहेत. यांनी कोणत्या प्रकारचा वापर केला ? सोफा चे कुशन चा दर्जा बघा. स्वस्त आहे म्हणून काहीही विकत घेणे म्हणजे नुकसानच असू शकते.
10 years warranty
Nice
Shoe rack price
1500 se start
Steel customised furniture मिळणार का
Ha
खूप छान आवडले पण कॉम्बो पॅक एकत्रित ठेवून दाखवले तर आम्हाला आयड्या येईल .तुमची किंमत रीजनेबाल असून नेगोशीबाल आहे उत्तम.
Thanks sir for information ,
Tq
हा व्हिडिओ खूपच छान आहे मॅडम ❤पण कोल्हापूरमध्ये सुद्धा असा एखादा व्हिडिओ बनवता का???
Nkki praytn karen
Address send kara na ...mi punyat rahte ....mla pn kahi ghaychy
Address discription madhe aahe madam
Khup chan
5 x 6 Lokhandi sofa cum bed chi price kay ahe ?
13000
मी इथून काही दिवसांपूर्वी बरेच फर्निचर खरेदी केले. पण माझा निर्णय चुकीचा होता. इथे सर्वात कमी किंमत नाही आणि खराब क्वालिटी चे फर्निचर आहे. Damage झालेले फर्निचर deliver केलं आहे. व्हिडिओ करून फसवणूक केली जात आहे. याच्या पेक्षा खूप छान दुकाने आहेत. कृपया इथून कोणीही खरेदी करू नका.
It's literally cheapest furniture which is of no use! Worst furniture shop and worst ad maker!
Yes now owner started threatening customers. Isko dhanda jyada ho gya isliye aukaat bhul gya
Mumbai made delivery milate ka
Yes
Habha
Shoe rack chi cost kay hoti tai....?
Sofa cum bed mi 9k mdhe ghetla
Location kuthe aahe ....Bhusari colony Pune ithe home delivery देऊ शकाल का सर
Shop pr aao
@@anilbishnoi5343 ok 👌 येतो .....बोलु आपण
खूप भारी दिसतो मॉल.. प्लास्टिक खुर्ची ची किंमत काय आहे
😂
????
😂
किंमत???
😂😂
Khup chan tai
Mala khup avdle ahe