दोन मुद्दे- हरियाणा विधानसभा निवडणुकीचा महाराष्ट्रावर हा परिणाम होईल ? आत्ता शरद पवार काय करतील ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • दोन मुद्दे- हरियाणा विधानसभा निवडणुकीचा महाराष्ट्रावर हा परिणाम होईल ? आत्ता शरद पवार काय करतील ?

ความคิดเห็น • 210

  • @RahulPatil-tp9tl
    @RahulPatil-tp9tl 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शिंदे शिवसेना आणि भाजप युती महाराष्ट्रासाठी योग्य आहे

  • @Deep143-e6r
    @Deep143-e6r วันที่ผ่านมา +20

    जनतेला वाटते bjp च सुपडा साप व्याव... पण हे काँग्रेसी आळशी लोक आहेत..over confidence मधे लगेच जातात.. मेहनत घेत नाही... local leader मधे
    co ordination नाही.. आपसात सत्तेसाठी भांडतात..वेळेची गरज काय याला importance न देता स्वतःची गरज काय आहे यालाच महत्व देतात.. हरियना result च messages च बरोबर विश्लेषण करेल तर महारष्ट्र मधे वेलग चित्र निर्माण होवू शकत...पण काँग्रेसी नेते नी आळशी वृत्ती सोडावी आणि रोडवर काम करावं

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 20 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हिंदुत्वचे रक्षण करणारे पक्षा चे मागे जनता ठाम पणे उभी राहील.

  • @SunilPimpale-nw2fi
    @SunilPimpale-nw2fi วันที่ผ่านมา +21

    फक्त भाजप शिवसेना हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी

  • @kailastapkire1878
    @kailastapkire1878 20 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    संघ परिवाराने केलीली मदत पण खूप निर्णायक ठरली BJP sathi

  • @Ajjubhaivlog230
    @Ajjubhaivlog230 วันที่ผ่านมา +36

    महाराष्ट्रात जर जरांगे फॅक्टर नाही चालला तर मग मात्र महाविकास आघाडीमध्ये आनंदी आनंद आहे त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही त्यांना फक्त जरांगे पाटलाच्या जीवावर निवडणूक जिंकायची आहे

    • @Rohitsharma18131
      @Rohitsharma18131 วันที่ผ่านมา +8

      😂😂... विदर्भात मराठा नाही. तरी इथे BJP च काही खर नाही. सोयाबीन कापसाला भाव नाही.

    • @pukhrajbrahmane5222
      @pukhrajbrahmane5222 วันที่ผ่านมา +3

      💯 बरोबर आहे महायुती येणारच

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me วันที่ผ่านมา +1

      ​@@pukhrajbrahmane5222👍

  • @vishalpatil7030
    @vishalpatil7030 วันที่ผ่านมา +28

    हरियाणा व महाराष्ट्राची परिस्थती वेगळी असते त्यामुळे तुमच्या विश्लेषण इथे लागू होत नाही हरियाणा किंवा अन्य राज्यांच्या प्रश्न वेगळे असतात

    • @SachinPatil-d6d
      @SachinPatil-d6d 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      होणार भावा, जरांगेने तशी परिस्थिती निर्माण केली आहे. त्याचा माज ओबीसी जिरवणार .

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@SachinPatil-d6dओबीसी चा दुश्मन टरबुज आहे त्याने खडसे तावडे मुंडे ना संपवले

    • @tanmaywarghade3937
      @tanmaywarghade3937 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@SachinPatil-d6dहे बरोबर आहे इंडिया che elections hai ओबीसी वर अवलंबून असते

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@SachinPatil-d6dमाज तुम्हाला आलाय तुम्ही काय मालक झाले का ओबीसी प्रवर्गाचे
      कायद्याने तुमच्या लोकसंख्या च्या आर्ध आरक्षण घ्या म्हणजे 37% ओबीसी ला 18% आरक्षण आणि 28% मराठ्यांना 14% आरक्षण

    • @SachinPatil-d6d
      @SachinPatil-d6d 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@jaypatil6055 koni sangitl obc 38% ahet

  • @sf8vb
    @sf8vb วันที่ผ่านมา +44

    फक्त मोदी , माझे मत मोदी ला , महायुती ला , राहुल विंची वर भरवसा नाय

  • @lostboy5160
    @lostboy5160 21 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हरियाणा आणि महाराष्ट्रा च्या राजकारणात जमीन असमान चा फरक आहे.. महाराष्ट्र मध्ये तुरबूज्या ने पूर्ण राजकारण दूषित करुण टाकलं आहे

    • @sushilmane503
      @sushilmane503 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Vakdhya tondane ky Kel
      2019 survat koni keli

  • @abhayjadhav9447
    @abhayjadhav9447 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Saglya pajshatil prasthspit ghari pathva 😢😢😢😮

  • @madhukarroham8718
    @madhukarroham8718 วันที่ผ่านมา +17

    नाही राहुल जी आपण जे बोलला ते थोडे bjp कडून बोलला महाराष्ट्र ची परिस्थिती थोडी वेगळी राहील शेतकरी प्रश्न कर्ज माफी शेती माल दूध प्रश्न कांदा भाव पक्ष फोडाफोडी ED, CBI इन्कम टॅक्स धाडी हे पण मुद्दे महत्वाचे राहील....

    • @Ramraje-i5t
      @Ramraje-i5t วันที่ผ่านมา +1

      ईडी सि बि आय धाडीची भिती सामान्य नाही भाऊसाहेब 🎉🎉

    • @SachinPatil-d6d
      @SachinPatil-d6d 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हे म्हणजे असं झालं की कांग्रेस जिंकली की EVM योग्य आणि भा्जप जिंकली घोटाळा. 😂😂

    • @RAJESHPATIL-p1m
      @RAJESHPATIL-p1m 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काही वर्षांपूर्वी लोकांची समज अशी होती की राजकारणी लोकांवर ed अणि सीबीआय धाडी का नाही पडत, एक असा leader हवा जो त्यांच्यावर पण धाडी टाकू शकतो, आता भेटला तर, नको हवा का?😢

    • @kailastapkire1878
      @kailastapkire1878 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kharch आजकाल ED बद्दल काहीच ऐकण्यात येत नाही 😅

  • @rohinirhonge5993
    @rohinirhonge5993 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माझे मत फक़्त महायुतीला ❤ उद्धव नको ग बाई😂

  • @sunilkate7887
    @sunilkate7887 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुलजी आपल विश्लेषण खूप छान असत,,,,

  • @MauliKadam-pe8me
    @MauliKadam-pe8me วันที่ผ่านมา +4

    फारच सुंदर विश्लेषण

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 วันที่ผ่านมา +13

    अबे तुम्हाला mva वाल्यांनी उचललं होतं. तरी त्यांची चाटूगिरी करता.

  • @techcars5824
    @techcars5824 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Vote for Development

  • @ketanpatil9629
    @ketanpatil9629 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Current Election in india is not between Hindu vs Muslim or OBC vs Maratha or any other Caste
    Currently this Maharashtra election between very Few Gujratis , Few Bramhins and other india or Maharashtra People who is Struggling due to Inflation, less Wages , unemployment

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रामध्ये पुरूष वर्गाला कोणतीही सवलत आणि फायदे दिले नाहीत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. पुरूष मतदारांनी मत दिले नाही तर निवडणूक जिंकता येणार नाही हे लक्षात ठेवावे. पुरूष वर्गाची मते ही गेम चेन्जर आहेत.

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 วันที่ผ่านมา +7

    सर्व पक्ष जातीवर चालते. शिवसेना UBT ही शिवसैनिकांवर चालते. म्हणून सेने चे जास्त खासदार आले नाही. सहानुभूती आहेच. दिसेल ती तुम्हाला विधानसभेला. कुठून विश्लेषण करता तुम्ही काय माहित😂😂

    • @ApadevShelke
      @ApadevShelke 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      यांना विचारून करा राहुलजी

  • @mohitdeshmukh3456
    @mohitdeshmukh3456 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हिंदूंनी आता एकखट्टा मतदान BJP la करायची गरज आहे, लोकसभेला तुम्ही पहिला असेल मुस्लिम लोकांनी बाहेर पडून एनसीपी/INC la मतदान केलं होतं

  • @King0707-k2x
    @King0707-k2x 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माधव पॅटर्न ❤

  • @swapnilg1621
    @swapnilg1621 วันที่ผ่านมา +1

    लोकसभेला मुस्लिम समाजाने खूप महत्वाची भूमिका बजावली होती. हा समाज जर पुन्हा एकदा उद्धव च्या पाठीशी खंबीर पणे उभा राहिला तर MVA ला कोणीही हरवू शकत नाही.

  • @yogeshpingale8896
    @yogeshpingale8896 วันที่ผ่านมา +2

    राहुल सर अश्मयुगीन इतिहास ते आज पर्यंतचा इतिहास वर एक मोठा ब्लॉग बनवा एपिसोड त्यांत इथुमबुत माहिती सांगा. आजच्या पिढीला यांची गरज आहे.

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 วันที่ผ่านมา +4

    😂😂 तुम्हाला काय झोप लागणार नाही ४/५ दिवस...आता कोणता नेरेटिवे सेट करावा या विचारानं....पेपर तर सोप्पा होता पण प्रश्न चुकीचे होते का हो?😂😂😂

  • @madhavsarse2917
    @madhavsarse2917 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राहुल सर आपण विश्लेषण खूप छान करता

  • @sudheernannajkar4962
    @sudheernannajkar4962 วันที่ผ่านมา +1

    Excellent Analysis Sir.... 🤝🤝🤝

  • @sagarkhedekar19
    @sagarkhedekar19 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगला झाला...काँग्रेस आता तरी जागी होईल अशी अपेक्सा..

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 วันที่ผ่านมา +17

    काय फरक नाही पडत 😅😅😅

  • @SachinPatil-d6d
    @SachinPatil-d6d 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काल एकनाथ शिंदे ची तब्येत बिघडली.

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 วันที่ผ่านมา +23

    महाराष्ट्रात मराठा फॅक्टर चालणार

    • @kaustubh_ramteke_07
      @kaustubh_ramteke_07 วันที่ผ่านมา +1

      विदर्भात नाही

    • @pratikpatil5084
      @pratikpatil5084 วันที่ผ่านมา

      Maharashtra madhe hindutva chalnar 🚩

    • @RAJESHPATIL-p1m
      @RAJESHPATIL-p1m 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@prasadhure9870 असे म्हणुन जाती जातीत भेद करू नका.

  • @dnyaneshwarpandhare8714
    @dnyaneshwarpandhare8714 วันที่ผ่านมา +5

    Evm is back😂😂

  • @Boss4380
    @Boss4380 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्रात फक्त बीजेपी व फडणवीस साहेब हेच सर्वात सरस असून तेच सर्वाना न्याय देऊ शकतात

  • @Indian-l3y
    @Indian-l3y 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rahul sir ekdam abhyasu vishleshan.barobar ahe tumhi je bolat te

  • @manikravlandge4907
    @manikravlandge4907 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    24 तास राजकारण करायचे असेल तर संघटनेत काम करावे p. m. वगैरे कशाला

  • @SomnathGaikwad-f3d
    @SomnathGaikwad-f3d 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    १ no sir

  • @vts6821
    @vts6821 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    चेहऱ्यावरील आनंद लपवता लपत नाही😂

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    0.70 टक्के फरक आहे मतांमध्ये काँग्रेस आणि BJP मध्ये आणि 9 जागेचा फरक आहे 💯

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak วันที่ผ่านมา +30

    गडबड घोटाळा करून झालेला विजय

    • @bakasursonya1234
      @bakasursonya1234 วันที่ผ่านมา +8

      Rada rada ajun😂😂

    • @pravinshinde3464
      @pravinshinde3464 วันที่ผ่านมา +6

      गडबड करून लोकसभेला भाजपचा पराभव झाला 😂

  • @tanmaywarghade3937
    @tanmaywarghade3937 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    व्होट फॉर डेव्हलपमेंट

  • @laxmanpatil6629
    @laxmanpatil6629 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    No1 sir

  • @AkashDhande-b2w
    @AkashDhande-b2w 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही होणार. महाराष्ट्रात महाभारत चालू आहे??

  • @dilipsawant6404
    @dilipsawant6404 วันที่ผ่านมา +3

    शरदचंद्र पवार हे हुकुमी एक्का आहे.कोठुन काय करतील.हे नक्की सांगता येणार नाही पण शंभर टक्के महाविकास आघाडी येणार हे नक्की

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कसला हुकुमी एक्का 50 वर्ष झाल तरी त्याला 48 पैकी 10 खासदार निवडून येत नाहीत😂😂

  • @sudhirshinde4506
    @sudhirshinde4506 วันที่ผ่านมา +4

    We have Sharad Pawar. Where Haryana don't have .that is plus point.

    • @HindaviSwarajya2.0
      @HindaviSwarajya2.0 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @madhukarbhavar5719
    @madhukarbhavar5719 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही परिणाम होणार नाही..फोडाफोडी करून भाजप काहिंकरू शकत नाही..लोकसभेला पाहिले आहे की नाही ..

  • @indiandefenceforcestheinsp6085
    @indiandefenceforcestheinsp6085 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vote for development

  • @Winkthink
    @Winkthink 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    शाहील आणि राहुल तुम्ही दोघेही महाविकास आघाडी ची विष्ठाखात विष्ठाखाऊ पत्रकारीता करत मराठी पत्रकारितेला वेशाव्यवसायाच्या लाईन मध्येच आणुन ठेवले आहे आसे वाटत नाही का,?

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 วันที่ผ่านมา +11

    दोन चार आमदार कमी पडले, सत्तेचा सर्व वापर केला करून सुद्धा भाजपचा नैतिक पराभव झाला आहे

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 วันที่ผ่านมา +1

    हरियाणा मध्ये आप ने किती व कोणाची मत घेतली हे ही महत्त्वाचे आहे तसेच कुमारी सैलजा यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे केले असते तर दलीत मताचा फरक पडला असता व आप बरोबर युती चौटाला सह तर फरक पडला असता

  • @shriram_economics
    @shriram_economics 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sheti prashnavar bolat hotat sir tumhi adhi ,
    Ata thet Rajkaran charcha ka chalu keli. 🎉🎉

  • @sunilk_
    @sunilk_ วันที่ผ่านมา +2

    One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabad 🚩🚩🙏🙏

  • @madhukarsheth8845
    @madhukarsheth8845 วันที่ผ่านมา +1

    Correct.anaysis.

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पपु ला आणुन महाराष्ट्राचे वाटोळे नाही करायच महाराष्ट्रातील जनतेला... एक सामान्य नागरिक

    • @ketanpatil9629
      @ketanpatil9629 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mag Feku la anayache

  • @satishkhade1469
    @satishkhade1469 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राहुल दादा महविकास आघाडीत स्वतःच कर्तुत्व असणाऱ्या नेत्यांची संनक्या खूप कमी आहे महविकास आघाडी सत्तेत आली तर ते जरानांगे फॅक्टर मुळेच असेल पण महायुतीने जरानांगे पाटलांनी अपेक्षित आरक्षण दिले तर महायुती अजून दोन टर्म स्त्तेतेतून हलू शकत नाही

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोदी मिडिया काल पासून हरियाणा हरियाणा करून महाराष्ट्रात उसने आवसान आणत आहे. आरे हा महाराष्ट्रात आहे. जरा कशमीरच पण सांगा तुम्ही किती ओरडा महाराष्ट्रात भाजप चा सुफडा साफ होणार आहे.

  • @vashisthinge7144
    @vashisthinge7144 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    bjp ने,ओ,बी,सी उमेदवार 50%देयला पाहिजे

  • @manikravlandge4907
    @manikravlandge4907 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    24 तास राजकारण करायचे असेल तर त्यांनी संघटनेत काम करावे. Satemdhe पद कशाला.

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता जारांगे पाटील काय निर्णय घेतील तो फार महत्वाचा असेल.कारण युती आणि आघाडी दोन्ही नालायक पार्टी आहेत.

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुलकर्णी साहेब, तुम्ही भाजपमध्ये या आम्ही तुम्हाला मुख्य प्रवक्ता करू...

    • @omkar23549
      @omkar23549 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pn tula pawar sheti chya kama vrun sutti diliy ka😂

  • @socialgroup1317
    @socialgroup1317 วันที่ผ่านมา +1

    राहुल सर तुम्ही सर्व पत्रकारांनी पेपर वर मतदान करण्याची मागणी करा

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुलजी इथ पवार आहे काँग्रेस कायम चुकीचं निर्णय घेते हुड्डा कमलनाथ गेहलोत यांनी वाट लावली

  • @nileshdeshmukh6246
    @nileshdeshmukh6246 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणीही आले तरी पक्ष बदलायला वेळ लागत नाही. रात्रीतून दुसरीकडे

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या मताशी मी सहमत आहे आणि काही काळात ते घडेल.

  • @आवडशेतीची-ड3त
    @आवडशेतीची-ड3त วันที่ผ่านมา +2

    कुलकर्णी सर ७/१२ संपूर्ण कोरा जर भाजप सरकारने केला संपूर्ण कोरा म्हणतोय बर तर शेतकरी जात महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे

    • @bakasursonya1234
      @bakasursonya1234 วันที่ผ่านมา

      7/12 kora kontch sarkar kru shakat nay sheth

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 วันที่ผ่านมา

      आम्ही शेतकरी याला नक्की झोपवणार.....

    • @bakasursonya1234
      @bakasursonya1234 วันที่ผ่านมา

      @@janardhalakade4478
      Kay karnar zopun prt choranna annar kay congress chya😂😂

  • @PB4028-f4x
    @PB4028-f4x วันที่ผ่านมา +1

    Jayram Ramesh ne press conference ghetali tyavar bola...😇👍🏻

  • @BabasahebDhanak
    @BabasahebDhanak วันที่ผ่านมา +7

    महाराष्ट्रात निवडणूक आयोगाला घोडे लावायची 0 तयारी सुरू आहे कारण महाराष्ट्रात मराठा राहतो

    • @bakasursonya1234
      @bakasursonya1234 วันที่ผ่านมา +1

      Jatiwadi maratha nka bnu Hindutwa wadi maratha bna 🚩

    • @sks1464
      @sks1464 วันที่ผ่านมา

      ​@@bakasursonya1234हिन्दूवाडी का ब्राम्हणवादी

  • @kishoranapat3806
    @kishoranapat3806 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maze ghari 16 votes aihet 1 pan BJP ani mitra party la denar nahi......hi ghan fekun dyachi aihe......

  • @sukumarpatil3092
    @sukumarpatil3092 วันที่ผ่านมา

    Good analysis 🎉

  • @Mahim-oo8kq
    @Mahim-oo8kq 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र फक्त भाजपा महायुती 165+

  • @gulshanshaikh9498
    @gulshanshaikh9498 วันที่ผ่านมา +1

    कुलकर्णी जी B.J.P. जिंकली की राम रहीम ?😂🙏

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      हरियाणाची जनता जिंकली हिंदुत्व जिंकल एकजूट जिंकली

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 วันที่ผ่านมา +4

    अजिबात परिणाम होणार नाही अब की बार उद्धव ठाकरे सरकार मोदी शहा तडीपार

    • @sopankad5125
      @sopankad5125 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      ऊठा ला अगोदर घराच्या बाहेर पडायला सांगा

  • @sonalidongre7034
    @sonalidongre7034 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharashtracha lokanna sarv kalta

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 วันที่ผ่านมา +3

    E V M - चला चला रडायला सुरु करा

  • @IndianRouter
    @IndianRouter วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात काग्रेस ने एकट लढव.... खुप स्पेस आहे .... माझी वयक्तिक मत😊

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    महायुती सरकार विजयी भव

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 วันที่ผ่านมา

    Rahul bhau tumche video khup chan ani genuine astat

  • @tanmaywarghade3937
    @tanmaywarghade3937 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    उसकी अमित शहा की खोपडी बोलते है 😂😂😂

  • @sppowar4474
    @sppowar4474 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल गांधीच जाती पतीच गलिच्छ राजकारण हरल.

  • @surajshewale3102
    @surajshewale3102 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Evm ची कृपा 😂😂😂

  • @abhishekmedge6480
    @abhishekmedge6480 วันที่ผ่านมา

    Sir.., tumcha awaj ani samjavnya chi paddhat khup chaan ahe... ABP MAZA chi madhli oal .. pasun tumhala follow karat ahe... asach rahu dya

  • @examlogic1309
    @examlogic1309 วันที่ผ่านมา +3

    एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल... बाकी सत्तेत कोणीही आले तरी जनसामान्यांच्या आयुष्यात काही बदल होत नाही...

    • @shrikanthulyalkar7555
      @shrikanthulyalkar7555 วันที่ผ่านมา

      कोणीही लायकीचा नाही

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz วันที่ผ่านมา +1

    Only manoj jarange patil ❤

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान विषलेशन

  • @patiljod1337
    @patiljod1337 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    हरियाणात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाला मते जवळपास सारखीच आहे फक्त भाजप नशीबवान ठरला...

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये
      फरक असतो बेटा
      फायनल 2 संघात होतो
      1 रन नि जिकला तरी
      जगाचा कप त्याच्या कडे येतो😂😂😂

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar วันที่ผ่านมา

    Any party,
    Which thinks Nation first, Party next, self last...
    Rest are dynastic, self serving parties with minimal interest in national issues...

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 วันที่ผ่านมา +1

    MVA

  • @SandipRaut-z7d
    @SandipRaut-z7d 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    100% परिणाम होणार

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 วันที่ผ่านมา +10

    🌷🏹⏰महाराष्ट्र विधानसभा महायुती 200+✌

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 วันที่ผ่านมา +3

      🍌🍌🍌🍉🍉🍉🥕🥕🥕

    • @Indian-1234-d7h
      @Indian-1234-d7h วันที่ผ่านมา +1

      🤣🤣🤣

    • @dipakpawar9880
      @dipakpawar9880 วันที่ผ่านมา

      ​@@samadhankagde3589काय कडग्या सारखं करतो राव 😂😂😂

    • @examlogic1309
      @examlogic1309 วันที่ผ่านมา +2

      288 च म्हणायचं ना..😅

    • @dipakpawar9880
      @dipakpawar9880 วันที่ผ่านมา

      @@samadhankagde3589 काय कागड्या सारखे वागतो राव 🤣🤣

  • @FarmerTeacher-uf6rp
    @FarmerTeacher-uf6rp วันที่ผ่านมา +1

    मी आणि abp माझा चे सर्व.. कट 😂

  • @KartikPatil-d8z
    @KartikPatil-d8z วันที่ผ่านมา

    Only Dubble engine not rickshaw 😢😢😮😮😮😅😅

  • @jalindarsabale6101
    @jalindarsabale6101 วันที่ผ่านมา +1

    शेतकरी कर्ज माफ केले तर चागला फायदा होईल

  • @sagarkulkarni5356
    @sagarkulkarni5356 วันที่ผ่านมา

    तुमचा शरद पवार बद्दल जास्त प्रेम दिसायला लागलंय राहुल..

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात सत्ता महायुतीचेच सरकार येणार काहीही झाले तरी 🎉🎉🎉

    • @NG67-i9f
      @NG67-i9f วันที่ผ่านมา

      Watt bagh😂😂

    • @Ramraje-i5t
      @Ramraje-i5t วันที่ผ่านมา

      @@NG67-i9f मी माझ मत व्यक्त केलं आहे पुन्हा शिल्लक बोलू नका नाही तर मलाही पुर्ण बाराखडी येते

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 วันที่ผ่านมา +2

    हे सर्व बोलण्याची भाषा आहे जर बिजेपी मधे दम असेल तर इविम हटवून बाजूला ठेवा तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल ही सर्व मोदींची इविम ची कमाल आहे

    • @maxyipw
      @maxyipw วันที่ผ่านมา

      Kashmir, karnataka, Telangana,Tamil Nadu, Bengal, Kerala, delhi madhe pan EVM ne jinkle ka bjp.. 😂😂 ka tujya ladkya congress evm hack kela.

    • @RAJESHPATIL-p1m
      @RAJESHPATIL-p1m 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@bhanudaspatil5384 हे सर्व खोटे आहे, प बंगाल मध्ये ममता बॅनर्जी का निवडून आले, अन दिल्लीत केजरीवाल.

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 วันที่ผ่านมา

    Mastta Kulkarni Saheb.

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t วันที่ผ่านมา

    भाजप आणि काँग्रेस एक फरक आहे भाजप आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घेते आणि कॉग्रेसचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर नंतर पाच वर्षे आपल्या सामान्य कार्यकर्त्यां कडे ढुंकूनही बघत नाही हाच फरक कॉग्रेसच्या श्रेष्ठीच्या लक्षात येत नाही

    • @NG67-i9f
      @NG67-i9f วันที่ผ่านมา

      Kon बोले भाजप मधे ९०% आमदार आयत आहेत😂😂😂

    • @Ramraje-i5t
      @Ramraje-i5t 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@NG67-i9f आयात असले तरी पण पक्षात असे पर्यंत त्यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी सांगितले ते ऐकावेच लागते 👍

  • @pravinambekar4539
    @pravinambekar4539 วันที่ผ่านมา

    Lokshahi sathi sarvat ghatak paksh bjp

  • @drbharatbhushantelang3039
    @drbharatbhushantelang3039 วันที่ผ่านมา

    Perfect analysis... BJP kadhich popular Ani dominant caste cha Mukhyamantri det nahi. Congress swatala secular mante pan jya rajyat Ji caste mothi ahe tya caste cha Mukhyamantri det aste. Congress harnyacha saglyat mukhya karan manje jevha tyana watu lagat aapan jinknar tevha tyanchya mukhya netyamadhe mich Mukhyamantri honar manun bhandan chalu hotat Ani te ekmekache pay khechayala chalu kartat...

  • @santoshingle3989
    @santoshingle3989 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahi divas sanjay raut ani nana patole yanna shant theva

  • @Maxindia-o2c
    @Maxindia-o2c 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    थोडक्यात ...
    सगळं वातावरण महाआघाडी सारख वाटत आहे
    आणि महायुती पुन्हा एकदा सत्तेवर येणार .....
    संपलं वार्तांकन❤😂😂😂😂

  • @vishalsonwane2136
    @vishalsonwane2136 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    ho