जयंत पाटलांनी इज्जतचं काढली, अजितदादांनी जोडले हात ! काय घडलं? Jayant patil on ajit pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • जयंत पाटलांनी इज्जतचं काढली, अजितदादांनी जोडले हात ! काय घडलं? Jayant patil on ajit pawar
    #jayantpatil #ajitpawar #maharashtraassembly
    Music Credits :
    www.bensound.com
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    My Other Social Media Profile Links :
    FACEBOOK : / gajanan.rathod.921
    INSTAGRAM : / gajurthd_mgm
    Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
    Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

ความคิดเห็น • 77

  • @sagarmakhar8956
    @sagarmakhar8956 14 วันที่ผ่านมา +55

    जयंतदादा पाटील म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्त्व ❤

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 14 วันที่ผ่านมา +32

    आजित पवार यांना लाज वाटली पाहिजे. भाजप आणि भाजप च्या मित्र पक्षांनी महाराष्ट्राची वाट लावली. सर्व आमदार खासदार यांचे मानधन आणि पेन्शन बंद करा सर्व जन सुता प्रमाणे सरळ होतील.

  • @rupeshhulawale6073
    @rupeshhulawale6073 14 วันที่ผ่านมา +54

    अहो सगळ्यात अगोदर खासदार आमदारांची पेन्शन बंद करा फक्त पगार चालू ठेवा खासदारकी आमदारकी केल्यानंतर पेन्शन देऊ नका जनतेच्या खिशावर ताण पडतोय

  • @statusking2377
    @statusking2377 14 วันที่ผ่านมา +35

    jayant patil kadak

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 12 วันที่ผ่านมา +2

    याला महणतात अभ्यासु नेतृत्व ,जयंत पाटील आगे बढो पुर्ण महाराष्ट्र तुमहारे साथ है,फक्त शरदचंद्र पवार

  • @rnfr5360
    @rnfr5360 14 วันที่ผ่านมา +18

    Waah Jayant Patil
    Great

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 14 วันที่ผ่านมา +31

    नारवेकराला पगार देऊ नका, त्याला पेन्शन देऊ नका

  • @gajananrathod6830
    @gajananrathod6830 14 วันที่ผ่านมา +16

    Ekdam barobar

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 14 วันที่ผ่านมา +7

    जळली जाम आग लावली.पाटील एक नंबर

  • @raghunathgaikwad2998
    @raghunathgaikwad2998 14 วันที่ผ่านมา +3

    जयंत पाटील साहेब जय महाराष्ट्र अभ्यासू वेकतू

  • @sudeshsolanki1112
    @sudeshsolanki1112 13 วันที่ผ่านมา +2

    योग्य प्रश्र्न विचारायाचे नाहीत काय?

  • @user-mh1og5zp8d
    @user-mh1og5zp8d 12 วันที่ผ่านมา +1

    ❤ रिन काढून सण करा नंतरचे जे येणारे आहेत त्यांना पाच वर्षे सुधारणार नाही महाराष्ट्राची इज्जत घालू नका असं म्हणणारे आपण पूर्ण महाराष्ट्राची इज्जत घातली आता शिल्लक आहे काय आशा भाषा आपल्या तोंडात शोभत नाही तसेच जयंतराव पाटील उत्कृष्ट संसद पटू गोड बोलून हाडके मोडण्यात पटा ईत आहे बाकी सर्व मूग गिळून बसले होते

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr 14 วันที่ผ่านมา +10

    राज्यांच एकूण उत्पन्न किती आहे व खर्च कीती याचा ताळमेळ आहे का उत्पन्ना पेक्षा खर्च हे कीती जास्त आहे व हे जास्त होणारा खर्च कशातून करनार हे देखील माहिती दिली पाहिजे

    • @ravindravilankar5647
      @ravindravilankar5647 14 วันที่ผ่านมา +3

      कर्ज काढुन निवडणूक जिंकणारा हा अर्थ संकल्प आहे.

  • @DilipShinde-qy8cw
    @DilipShinde-qy8cw 14 วันที่ผ่านมา +2

    काय दादा अनुभव जास्त म्हणता आणि तोता मैने कि कहाणी सुरू हो गयी.गाण गाता.शेवटी जयवंत पाटील साहेब हेच जास्त अनुभवी वाटतात.

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 14 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्राची ओळख निवडणुकीवर डोळा ठेवणार राज्य म्हणून होणे उपयोगी नाही?😅😂

  • @sudeshsolanki1112
    @sudeshsolanki1112 13 วันที่ผ่านมา +1

    365 दिवस गलिच्छ राजकारण? राजकारण किळसवाणे झाले?

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 14 วันที่ผ่านมา +1

    Very nice speech interpretation Argument of budget of Maharashtra by Mr Jayant Patil Tutari y❤❤❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +3

    लोकसभा निवडणूक जिंकण्याचे स्ट्राईक रेट: देवेंद्रपंत फडणवीस 32%, अजित पवार 20%, एकनाथ शिंदे 40%, उध्दव ठाकरे 48%, कांग्रेस 82% आणि शरदचंद्र पवार 80% आहे.

  • @praveenmalodkar8419
    @praveenmalodkar8419 14 วันที่ผ่านมา +2

    मा.जयंत रावांनी पार *PM* (पोस्ट मोर्टम.... गैरसमज नको 🙏🏻) करून टाकलं राव 🤣🤣🤣🤣

  • @namdeorokade2675
    @namdeorokade2675 13 วันที่ผ่านมา +1

    सत्ताधारी पक्षाने जो मुलींना उच्च शिक्षण मोफत देणार अशी घोषणा केली व त्याचा gr काढला हा खाजगी कॉलेजला का लागू नाही पुण्यातील लोणी काळभोर येथील एम आय टी कॉलेज जर हा gr स्वीकारत नाही तर मग मुलींना गाजर दाखवले नाही का, तर खुलासा करावा

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 14 วันที่ผ่านมา +5

    एक लाखापर्यंत एकदा थकित पिक कर्ज माफी करा ना राव.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +2

    जनता गद्यार, भ्रष्टाचारी, राज्याच्या मोक्याच्या जमीनी विकणार्‍या, लाडकी-बहीण योजने अंतर्गत सरकारच्या तिजोरीतून 1500 रुपये देणाऱ्या महायुतीचा दणदणीत पराभव आहे.

  • @jejurkarhaushabapu9193
    @jejurkarhaushabapu9193 7 วันที่ผ่านมา

    शेवटचं वर्ष आहे पण तुम्ही वाईट विचार बाजूला ठेवून बोला दादा

  • @revatikhot9219
    @revatikhot9219 14 วันที่ผ่านมา +2

    दादांची सारवासारव 😂

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 14 วันที่ผ่านมา +9

    Dadachi ijjat rahilich nahi maharashtrat

  • @manojjain7217
    @manojjain7217 14 วันที่ผ่านมา +1

    अहो मान्यवर महागाई व सुशिक्षित बेरोजगार व शेतकरी यांच्या प्रश्नांवर चर्चा केली तर जरा बरं होईल.....

  • @pratishpatil1600
    @pratishpatil1600 14 วันที่ผ่านมา +1

    तरी पण झीटा काय होनार नय & नय त ही वेळ आली नसती

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार: लाडकी-बहीण योजना काय आहे? सामान्य माणूस: निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी सरकारी तिजोरीतून पैसे वाटणे. आणि निवडून आल्यानंतर भाऊ-बहीण, दादा-वहीनीसह सर्वांना लुटणे.

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx 14 วันที่ผ่านมา +3

    कर्ज काढून ?

  • @sachinspatil16
    @sachinspatil16 14 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 14 วันที่ผ่านมา +3

    जुमला

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 2 วันที่ผ่านมา

    दादा तुमचं आवरलं आता

  • @user-td9ok3qp4t
    @user-td9ok3qp4t 13 วันที่ผ่านมา

    पुणे आणि पिंपरी चिंचवड. इथे आजुन सुधा धरणा मध्ये पाणी नाही पाऊस पडत नाही ऐक दिवस आड पाणी येते ???? उपाय सांगा

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 14 วันที่ผ่านมา +1

    शेतकरी म्हणजे ब्लेक होल (कृष्ण विवर)आहे.त्याला मदत म्हणजे कृष्णविवरात पैसा टाकण्यासारखं आहे.पैसा कितीही टाकला तरी शैतकरी शेवटी कफल्लकच राहणार आहे.शेतकरी राज्याच्या तिजोरीत कररूपाने जेवढा महसूल जमा करतात तेवढीच मदत शेतकऱ्यांना करावी.

  • @vasantkale3883
    @vasantkale3883 14 วันที่ผ่านมา +6

    Jut bolo bjp

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 14 วันที่ผ่านมา +1

      तुंम्ही उधळपट्टी करा,
      70 हजार कोटींचा अनुभव असल्यामुळे कर्ज काढून मजा करायला काय जाते

  • @SameerPansare-bu2cs
    @SameerPansare-bu2cs 12 วันที่ผ่านมา

    Jyanni labaadi keli tyanni shiwaji mharaj yanch nav gheu nay

  • @shaileshlolge240
    @shaileshlolge240 14 วันที่ผ่านมา

    Narvekar... Kiti laalghote pna karnar.... Adhyaksh pda chi izzat ghatli sagli😢

  • @sunilkarale707
    @sunilkarale707 14 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांच्या हितासाठी काही बोला तुम्हाला धिंगाणा घालण्यासाठी जनतेने नाही निवडून दिले

  • @jalindarshinde99
    @jalindarshinde99 14 วันที่ผ่านมา

    नार्वेकर फक्त सत्तेटला माणसाला सपोर्ट करतो

  • @ganeshbendre8317
    @ganeshbendre8317 12 วันที่ผ่านมา

    Dada ka matalab bak bak bak

  • @user-jy4gh6ff2e
    @user-jy4gh6ff2e 14 วันที่ผ่านมา

    Sarkar cha kharch kami kara.. pension ki peyment sarkar kiwa magi Aamdar..khasdar ki mahinyacha kontahi pagar ghewun naka....Karan rajkaran hi naukari nahi .seva aahe

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 14 วันที่ผ่านมา +2

    Abba dabba jhabba ajitya

  • @pankajgaikwad1411
    @pankajgaikwad1411 14 วันที่ผ่านมา

    Ikde sagl comment karata??
    Elections mdhe dakhavun dhya na hyana

  • @user-xq8tl5wj3z
    @user-xq8tl5wj3z 14 วันที่ผ่านมา

    Qp

  • @user-uo8sz5ik1n
    @user-uo8sz5ik1n 14 วันที่ผ่านมา

    Atta pada

  • @SudamMohite-qw2iu
    @SudamMohite-qw2iu 14 วันที่ผ่านมา

    Pratham paintaion band kara.

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 14 วันที่ผ่านมา

    Ed /सरकार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 14 วันที่ผ่านมา +1

    लोकसभा निवडणूक जिंकण्याचे स्ट्राईक रेट: देवेंद्रपंत फडणवीस 32%, अजित पवार 20%, एकनाथ शिंदे 40%, उध्दव ठाकरे 48%, कांग्रेस 82% आणि शरदचंद्र पवार 80% आहे.