Ravikant Tupkar News| विधानसभेतील उमेदवारी संदर्भात तुपकरांचा मोठा गौप्यस्फोट |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 32

  • @Theway4you
    @Theway4you 9 วันที่ผ่านมา +19

    भाऊ विधानसभेला आपण नेमक कुणाचं काम केल ते जाहिररित्या सांगायचं होत कि 😊

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 9 วันที่ผ่านมา +17

    ह्यान 13 का 16 जागा मागितल्या होत्या 🤣 असल्या अपेक्षा असल्यावर कोण ह्याला जवळ करेल उगाच काहीतरी आपलं

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 9 วันที่ผ่านมา +12

    लोकसभेत पण हा भाजपा च काम करत होता,आणि याला विधानसभा मधे 13 जागा पाहिजे होत्या, लायकी एक जागा निवडून यायची नाही

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 9 วันที่ผ่านมา

      मातोश्री च्या खासदार याचा मुळे पडला

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 8 วันที่ผ่านมา

    अस म्हटल तर हा कधीच निवडून येणार नाही..लोकसभेला ठाकरे गटाला पाठिंबा देऊन विधानसभेला तिकीट मिळवलं असत खासदार आणि आमदार दोन्ही बदलले असते....हा manage होणार माणूस आहे.

  • @ravipatil7128
    @ravipatil7128 8 วันที่ผ่านมา +3

    मॅनेज होतो हा शेतकऱ्याच्या नावाखाली आंदोलन करून😂😂

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 6 วันที่ผ่านมา

    रविकांत तुपंकर मुळे दोन वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नुकसान झाले आहेत लोकसभेला ठाकरे चा उमेदवार यांच्या मुळे पडला

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 6 วันที่ผ่านมา

    शेट आपल्याला एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी साद घातली होती तुमी शेपूट घालून बसले

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 9 วันที่ผ่านมา +7

    तुमच्या मुळे मातोश्री च्या खासदार पडला

  • @AppasahebGawali198
    @AppasahebGawali198 8 วันที่ผ่านมา

    हा खुप च महत्वकांक्षी माणूस आहे

  • @RupeshLalge-os5ut
    @RupeshLalge-os5ut 8 วันที่ผ่านมา +2

    तू लोकसभेला अपक्ष उभा राहून सेने चा खासदार पडला तुला काय शब्द द्यायचा

  • @pramodkuyate7752
    @pramodkuyate7752 8 วันที่ผ่านมา +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा ए बि फार्म लोकसभेला का घेतला नाही भाऊ निवडून आले असते

  • @Cops4051
    @Cops4051 8 วันที่ผ่านมา +5

    शेतकऱ्याच्या नावावर पैसे खाणारा माणूस

  • @Theway4you
    @Theway4you 8 วันที่ผ่านมา

    भाऊ आपण फोन करून कुणाच काम करायला सांगितलं होत हे बहुतांश लोकांना माहिती आहे आता जस मीडिया ला बोलून आपण सांगता आहात तस कुणाचं काम करा किंवा नका करू नाही सांगितलं🤔

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 8 วันที่ผ่านมา

    आर्थिक व्यवहार झाला १००% तिथे असेच चांगल्या माणसाला डावलून पैसे वाल्यांना तिकीट दिले जात आहे

  • @misunderstood7
    @misunderstood7 8 วันที่ผ่านมา

    मी मशाल चा माणूस आहे, पण रविकांत तुपकर च्या बाबतीत उद्धव ठाकरे यांनी जे केले ते अतिशय वाईट आहे.

    • @mimumbikar1878
      @mimumbikar1878 8 วันที่ผ่านมา

      Kahi vait nahi kel loksabhet narendr khedekar yachyamule padle he changl hot ka

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav 8 วันที่ผ่านมา +1

    ऊद्धव भाईजान मा. बाळासाहेबांसकट मोतोश्रीची आब्रु घालवली हेच त्रीवार सत्य

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 8 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे साहेब उध्वस्त ठाकरे हे अविश्वसनीय माणूस आहे

  • @ambadasatole6984
    @ambadasatole6984 8 วันที่ผ่านมา

    तूमचा खरा गेम शिंगणे साहेबांनी केला. आणि लोकांनी त्यांचा. तुम्ही सिंदखेडराजातून उभं राहायला पाहिजे होतं पण पाणी कुठं मुरलं तेच नाही कळलं.

  • @Hhhhh33jj
    @Hhhhh33jj 8 วันที่ผ่านมา

    Band kholit nela asel yala

  • @santoshshelke6854
    @santoshshelke6854 8 วันที่ผ่านมา +3

    महाविकास आघाडीने रविकांत तुपकर यांना सोबत न घेतल्यामुळे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला पण रविकांत तुपकर यांना सोबत घेतले आसते तर महाविकास आघाडीचा फायदा झाला असता

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 8 วันที่ผ่านมา

    Yacha kahi khara nahi😂😂😂

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 8 วันที่ผ่านมา

    अरे तू एकासमोर तरी राहिलास का दुसऱ्याला कशाला दोष देतोस

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 8 วันที่ผ่านมา

    Hi

  • @shubhamsurpatne.5259
    @shubhamsurpatne.5259 8 วันที่ผ่านมา

    Apaksh ubha rahaych hot mg, ektr sindkhed raja madhun ubh rahaych hot, tith jast lead hot n tumhala loksabhela, pn tumhala shingane saheb virodhat hi ubh rahaych navht

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav 8 วันที่ผ่านมา +1

    ऊद्धव ठाकरे म्हणायचं नाहि शपत घ्या
    ऊद्धव भाईजान सोनिया सेनेचा शिल्पकार युतीत लढुन कांग्रेस शी हात मिळवनी लाचार महाराष्ट्राचा महागद्दार देशाचा महागद्दार लवासामालक शरद पवार दाऊद दोस्त
    विकासासकट हिंदुत्वाचा विजय

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 8 วันที่ผ่านมา

    Tumhi shinde साहेबाना मदत करा