जय भवानी जय शिवाजी ( गाण डि. जे वर वाजवणार ) JAY BHAVANI JAY SHIWAJI - SUJEET PATIL - SONALI BHOIR

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.พ. 2023
  • ! ! श्रि गणेश प्रसन्न्न ! !
    आगरी कोलीवुड बदामचा बादशाह प्रोडक्शन
    रॉकस्टार बँड प्रस्तुत
    जय भवानी जय शिवाजी
    (गाण डिजे वर वाजवणार )
    गायक -गित - संगित - सुजित पाटील
    संगित संयोजन - अमित फुलोरे
    गायिका - सोनाली भोईर
    एडीट - सुरज व्हिज्युअल
    आले कीती गेले कीती पुन्हा राजे ना होणार
    माझ्या महाराजांच्या पायाची सर कधी कुणा येणार
    पण महाराजांचा मावळा सुरज दादा दिल्ली गाजवणार
    माझ्या शिवरायांचा मावळा सुरज दादा दिल्ली गाजवणार
    दिल्ली गाजवणार आता दिल्ली गाजवणार
    जय भवानी जय शिवाजी गाण डि जे वर वाजवणार
    सुरज यादव दादा आता दिल्ली गाजवणार
    महाराजांचा मावळा आता दिल्ली गाजवणार !!
    भगव्याची ताकद दाखवली सार्या दुनयेला
    हर हर महादेव गर्जना दरी खोर्याला
    सांडुनी रक्त आवाज देवुनी आई भवानीला
    मनगटाच्या जोरावरती हलविल मुघली तक्तांला
    जसा एक एक मावळा जोडुनी राजानी स्वराज्य निर्मिला
    तसा सुरज दादांनी मैत्रीच्या माळेत जिवलग गुंफला
    जय भवानी जय शिवाजी गाण डि जे वर वाजवणार
    सुरज यादव दादा आता दिल्ली गाजवणार
    महाराजांचा मावळा आता दिल्ली गाजवणार !! १ ।।
    फाडुन काढीला वाघ नखांनी अफजल खानाला
    आधार रयतेला दिली शिकस्त आदीलशाहीला
    सागर दादा शिंदे करतो वंदन न्यायी राजाला
    अविनाश गोले मुजरा करतो प्रभु शिवाजी राजाला
    असा कधी ना जाहला राजा कधी ना ऐसा होणार
    सु्र्य चंद्र जोवर माझ्या राजाच नाव गाजणार
    जय भवानी जय शिवाजी गाण डि जे वर वाजवणार
    सुरज यादव दादा आता दिल्ली गाजवणार
    महाराजांचा मावळा आता दिल्ली गाजवणार !! २!!

ความคิดเห็น • 13

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial ปีที่แล้ว +1

    Jay shivaji.... Mst

  • @akpatil3295
    @akpatil3295 ปีที่แล้ว

    Jay Shivray

  • @Niteshpatil148
    @Niteshpatil148 ปีที่แล้ว

    Nice song 👌🏻👌🏻sujeet dada

  • @art994
    @art994 ปีที่แล้ว

    Mst dada ekdam hatke song

  • @jeevanchavan5821
    @jeevanchavan5821 ปีที่แล้ว

    Dada bharri song👌🚩🚩🚩

  • @nileshghodeofficial3989
    @nileshghodeofficial3989 ปีที่แล้ว

    मस्त बादशाह

  • @jeetugulvi5911
    @jeetugulvi5911 ปีที่แล้ว

    खुप छान आहे सॉंग 🙌👍

  • @kavyatare1154
    @kavyatare1154 ปีที่แล้ว

    Nice song 👍

  • @akhilpatil3393
    @akhilpatil3393 ปีที่แล้ว

    Nice Song

  • @nishaperve6132
    @nishaperve6132 ปีที่แล้ว

    nice song👌

  • @wordsowner
    @wordsowner ปีที่แล้ว

    Kdk nice to good songs😇😇.

  • @sachingawnuk24
    @sachingawnuk24 ปีที่แล้ว

    Very nice song

  • @prasadlakade7123
    @prasadlakade7123 ปีที่แล้ว

    Khup Bhari Song🤩❤️🔥 Badamcha Badshah lyrics 💓🎶 Sonali Tai God Aavaj..... जय भवानी जय शिवाजी ♥️🌏🙇🏻‍♂️🚩