शिवरायांच्या चरणी आमचे हे अगदी लहान संगीतमय पुष्प.. हे गाणे करण्यासाठी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी खूप मेहनत केली आहे.. गाणे आवडल्यास नक्की शेयर करा..तुमचा एक शेयर आम्हाला नक्की स्पुर्ती देईल... जय शिवराय🙏
प्रशांत भाऊ खुप धन्यवाद, खूप छान जमलंय 👌🏻👌🏻 आपल्याला भरभरून यश मिळो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना 🙏🏻 तुम्हा सर्व कलाकारां ना खूप खूप शुभेच्छा 💐आणि तुमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
ज्यांच्या मुले आपण सुरक्षित आहोत आपल्या मंदिरात देव आहेत असा माझा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩💐🙏 आपल्या राज्याच गाणं म्हणजे एक नंबर 🚩💐🙏❤🚩❤❤
अक्षरशः अंगावर काटा आला हे गाणं पाहताना. मराठी अल्बम इतिहासातील सर्वात बिग बजेट गाणं असेल हे. मेहनत सर्व बाजूने दिसतेय. वेशभूषा असुदे किंवा त्याकाळचा काळ दाखवणे. अगदी हुबेहूब. महाराजांच्या भूमिकेत विशाल निकम एकदम योग्य. सोनालीच्या आवाजात या गाण्यात वेगळपण भाव खाऊन जाते. प्रशांत तुझे शब्द आणि त्याला आदर्श दादांचा आवाज हे समीकरण अजून बऱ्याच वेळा ऐकायला आवडेल आम्हाला. वैष्णवीचा मी खूप आधीपासून चाहता आहे त्यामुळे तिच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे विशाल, निक, रितेश आणि बनी अतिशय सुंदर काम. एकंदरीत गाणं छान झालंय. पुन्हा पुन्हा ऐकण्यात एक वेगळीच ऊर्जा मिळतंय.
स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले... शौर्याने लिहिली इतिहास गाथा... असा हा जाणता राजा माझा... तयाच्या चरणी झुकवितो माथा... खूप छान गाणं...प्रशांत दादा आणि बिग हिट मीडिया टीम....❤️🚩🧡
दोन्ही विशाल दादांची एन्ट्री बघण्यासाठी उत्सुक होतो आम्ही खूप छान काम केलंय दोघांनी आणि सगळ्या टीम ने . विशेष कौतुक विशाल निकम दादाचं तो महाराजांच्या भूमिकेत खूप छान वाटतोय.गाणं अप्रतिम आहे.🎉🎉🎉🎉
सर्व प्रथम मी आदर्श दादा आणि सोनाली ताई यांच्या आवाजा मुले अमला आज हा सोंगस आईकनयाचा प्रोत्साहन आम्हाला मीलाला त्या बदल मी आदर्श दादा आणि सोनाली ताई याचे मी खुप खुप आभार व्यक्त करतो धन्यवाद...जय महाराष्ट्र 🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩 शिवबाचं नाव ह्या गाण्यावर तर चित्रपट तर झालाच पाहिजे कोणा कोणाला वाटत चित्रपट होईल पाहिजे म्हणन त्यांनी सांगा बिग हिट मीडिया च्या टीम ला ❤
अतिशय अप्रतिम गाणं आहे . गाणं नाही म्हणता येणार प्रत्येक मराठी व्यक्तीचं जिवात जीव अजून देणार गाणं आहे . लवकरच मी हे गाणं Gathering मध्ये माझ्या आवाजात सादर करणार आहे ... 🙏🙏🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏
किती जबरदस्त गाणं आहे राव❤😇जेव्हा महाराजांची एंट्री झाली तेव्हा छाती फुगली 😇आणि जेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावर कॅमेरा अँगेल जातो ना तेव्हा तर अंगावर काटा आणि डोळ्यात आनंदाश्रू आले🥹😇 जय शिवराय भावांनो🧡🚩
Favourite line:माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नाव र Tu Kamal aahes Prashant Dada tujhi song Khup chan astat nicklieans team kadun hats off to you Dada ❤️🚩...
किती आले आणि धुळीस मिळाले....पण माझ्या राजाचं नाव अजून गाजतय...अस वाटतच नाही की 300 वर्षे झालीत...अस वाटतेय की आता गडावर गेलो तर राजांना प्रत्यक्ष पाहता येईल❤
सुरेख लेखन,उत्कृष्ट सादरीकरण,हृदयाला भिडणारा आदर्श दादाचा आणि तितकाच मधूर सोनाली ताईचा आवाज खरंच मंत्रमुग्ध झालो. हॅट्स ऑफ यू प्रशांत नकती आणि टीम you are always favourite❤ 🚩जय शिवराय 🚩
खुप छान गाण झाल आहे त्यात गाण्याला आदर्श दादा व सोनाली ताईच्या आवाजाने एक वेगळाच उंचीवर नेऊन ठेवले आहे नंतर शेवटच्या दोन अंतरा मघ्ये खूप अंतर्मुख व्हायला होत माणसाला विचार करायला भाग पडत सगळ्यांची काम छान झाली आहे शब्द संगीत सर्व छान झाल या शिवजयंती पासून तुमच गाण खुप गाजेल यात शंका नाही मला वाटत की यावर्षी शिवजयंती पासून हे गाणे प्रत्येक चौकात स्पिकर वरती लागेल
खुप छान गीत केलंत... 👌👌👌 D.O.P Editor Director Music Director Raiter Actors Choreographer Backround Dancer Art Director Special effects Mek-Up & Costume Spot Boys आणि आदर्श शिंदे दादा व ताई चा आवाज अप्रतिम 👌👌👌विशाल दादा ला जय भवानी जय शिवाजी मालिकेत शिवा काशीद म्हणून पहायचं राहील होतं परंतु महाराज शिवरायांच्या भूमिकेत खुप छान शोभतोय अप्रतिम अभिनय... एक प्रेक्षक म्हणून माझ्याकडून 100% 👍 आपली अशीच प्रगती व्हावी... आपल्या हातून आपल्या संस्कृतीला जपणारे वीर यांची यशोगाथा आपल्या सादरीकरनातून पाहायला आवडेल.... 🙏🙏🙏👌👌👌☺️☺️☺️💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ज्यांच्या मुले आपण सुरक्षित आहोत आपल्या मंदिरात देव आहेत असा माझा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा🧡🚩🙇🏻♂️ ऐैसा युगे युगे स्मरणीय सर्वदा...!🚩 . . . गाणं खूप छान आहे ♥️💯
ज्यांच्या मुळे आपण सुरक्षित आहेत. आणि आपल्या मंदिरात देव आहेत असा माझा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय शिवराय...🙏🙇🧡🚩 आपल्या राजाचं गाणं खुप खुप सुंदर आहे....🙏🙇🧡🚩 आस्ते कदम... आस्ते कदम... आस्ते कदम... महाराज... गडपती,गजअश्वपती, भुपती,प्रजापती... सुवर्णरत्नपती अष्टाप्रधन जागृत, अष्टाप्रधन दैष्टीत न्यायालांकर मंडीत, शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज... श्रीमंत... श्री... श्री..... श्री........ राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय...🙏🙇🧡🚩 धर्मवीर संभाजी महाराजांना की जय....🙏🙇🧡🚩
खरंच मानाव लागेल सगळ्या टीम ला अस वाटतंय की खरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आहोत आणि सोनाली ताई पण तोड नाहीये खरच ती इतक्या वेगळ्या आणि छान पद्धतीने गाऊ शकते याच आश्चर्य वाटतं❤❤❤❤ सर्वांना खूप शुभेच्छा🎉
शिवरायांच्या चरणी आमचे हे अगदी लहान संगीतमय पुष्प.. हे गाणे करण्यासाठी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी खूप मेहनत केली आहे.. गाणे आवडल्यास नक्की शेयर करा..तुमचा एक शेयर आम्हाला नक्की स्पुर्ती देईल... जय शिवराय🙏
अंगावर काटा आला बघून जय शिवराय 👑🚩⚔️
अंगावर काठा आला... जय शिवराय
LAY BHARIIIIIIIIIIIII..........CHATRPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY
प्रशांत भाऊ खुप धन्यवाद, खूप छान जमलंय 👌🏻👌🏻
आपल्याला भरभरून यश मिळो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना 🙏🏻
तुम्हा सर्व कलाकारां ना खूप खूप शुभेच्छा 💐आणि तुमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
❤❤❤❤ जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤
मी Buddhist ahe Ani मला गर्व आहे मी प्रथम मराठी आहे . jevda बाबा साहेब आंबेडकर यांना मानतो tevdach. छत्रपती यांना मानतो 💙🧡....
छत्रपती शिवाजी महाराज म्हणा भाऊ
फक्त शिवराय ही म्हटल तरी भरपुर @@Freakgurya
@@laughheartily143 हो भाऊ 🥰
बाबासाहेब शिवरायांना बापच मानायचे 🧡🙏🏻
@@मूळभारतीय hoy भाऊ 🥰🚩
ज्यांच्या मुले आपण सुरक्षित आहोत आपल्या मंदिरात देव आहेत असा माझा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩💐🙏 आपल्या राज्याच गाणं म्हणजे एक नंबर 🚩💐🙏❤🚩❤❤
Thank u❤
जय शिवराय ❤️🚩
❤️❤️
🙏
🧡🧡🧡🟧🚩
अक्षरशः अंगावर काटा आला हे गाणं पाहताना. मराठी अल्बम इतिहासातील सर्वात बिग बजेट गाणं असेल हे. मेहनत सर्व बाजूने दिसतेय. वेशभूषा असुदे किंवा त्याकाळचा काळ दाखवणे. अगदी हुबेहूब. महाराजांच्या भूमिकेत विशाल निकम एकदम योग्य. सोनालीच्या आवाजात या गाण्यात वेगळपण भाव खाऊन जाते. प्रशांत तुझे शब्द आणि त्याला आदर्श दादांचा आवाज हे समीकरण अजून बऱ्याच वेळा ऐकायला आवडेल आम्हाला. वैष्णवीचा मी खूप आधीपासून चाहता आहे त्यामुळे तिच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे
विशाल, निक, रितेश आणि बनी अतिशय सुंदर काम. एकंदरीत गाणं छान झालंय. पुन्हा पुन्हा ऐकण्यात एक वेगळीच ऊर्जा मिळतंय.
पूर्ण स्वराज्य घेतलं गाण्यात.... मस्त.... माझ्या आयुष्यातलं सर्वात अप्रतिम गाणं❤️👌🚩
Thank u ❤
स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले...
शौर्याने लिहिली इतिहास गाथा...
असा हा जाणता राजा माझा...
तयाच्या चरणी झुकवितो माथा...
खूप छान गाणं...प्रशांत दादा आणि बिग हिट मीडिया टीम....❤️🚩🧡
कोना कोनाला वाटत शिवबाचं नाव
हया सोंग वर मुवी यायला पहीजे...?
Kharch movie yayala hav y
Yes maji pn hich comments ahe 😅
यायलाच पाहिजे दादा 🚩💥
Ho
मुव्हीच आहे ही.. आत्ता साँग आले त्यातील आधी
महाराजांच्या entry ला अंगावर काटे आले ❤
जय शिवराय 🚩
कोणा कोणाला हा सोंग आवडलेला आहे लाईक करा
कटर मराठी माणूस 💯
जय महाराष्ट्र....🙋🚩
Thank u❤
@@truptiranebunny2721❤❤❤
Jai Maharashtra jay shivray🙏
अभिमान आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा ❤ दैवत आणि पालनकर्ता ❤
दोन्ही विशाल दादांची एन्ट्री बघण्यासाठी उत्सुक होतो आम्ही खूप छान काम केलंय दोघांनी आणि सगळ्या टीम ने .
विशेष कौतुक विशाल निकम दादाचं तो महाराजांच्या भूमिकेत खूप छान वाटतोय.गाणं अप्रतिम आहे.🎉🎉🎉🎉
खरंच भावांनो खुप छान गाणे तयार केलं तुम्ही आणि अप्रतिम वेशभूषा,इतिहासात घेऊन गेलात तुम्ही चार पाच मिनिटात हुबेहूब गावची प्रतिकृती.
सोनाली सोनवणे चा lyrics ऐकताच अंगावर काटा आला❤🔥 आणि सोग तर एकच नंबर महाराज की जय❤🔥
Thank u❤
@@truptiranebunny2721khrch diii...ly emotions ahet hya song madhye...shabdat vhyakt honar nhi tumcha struggle...khup mhanje khup chhan ahe song...❤🎉
@@truptiranebunny2721❤
Yeah
Bhau adersh shinde voice visrla ka
Waaah Maja Aagaya 👌👌👌🚩 Jai Shivraay
Bahot hi badhiya Direction Abhijit Dani n Team 👌👌🚩🚩🚩🚩
सोनाली ताई ची ही आत्ता पर्यंत ची सर्वात उत्कृष्ट performance होती ✨❤️
आणि आदर्श दादा चा आवाज नेहमी सारखा एकदम कडक 🔥
Thank u❤
😊😊❤❤@@truptiranebunny2721
देवीचा गोंधळ अप्रतिम आतापर्यंत साक्षात देवी समोर असल्याचा भास झाला ..❤जय भवानी जय शिवराय.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 शिवबा राज ❤
Best album song ever.... प्रशांतदादाच कौतुक शब्दात व्यक्त होणार नाही.....VISHAL TRUPTI NiCk Ritesh तुम्ही गाण्यात जीव आणला....❤
Thank u❤❤
Aani vaishnavi ne pn...
एक च नंबर ❤ सर्वांनी आप्रतिम काम केलं आहे मला खूप आवडलं.❤आणि मला आस वाटतंय की या गाण्यावर चित्रपट निघावा .❤
हो हो नक्कीच ❤
आदर्श शिंदे आणि सोनाली सोनवणे याना कोन कोन लाईक करतो....?
सर्व प्रथम मी आदर्श दादा आणि सोनाली ताई
यांच्या आवाजा मुले अमला आज हा सोंगस आईकनयाचा प्रोत्साहन आम्हाला मीलाला त्या बदल मी आदर्श दादा आणि सोनाली ताई याचे मी खुप खुप आभार व्यक्त करतो धन्यवाद...जय महाराष्ट्र 🚩🙏
''गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा''
जय महाराष्ट्र....🙋🚩
जय शिवाजी जय भवानी....🙏🚩
रितेश ची एनर्जी लाजवाब आणि विशाल तेजोमय महाराज दिसतोय डिट्टो.... अप्रतिम गाणे
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩
शिवबाचं नाव ह्या गाण्यावर तर चित्रपट तर झालाच पाहिजे कोणा कोणाला वाटत चित्रपट होईल पाहिजे म्हणन त्यांनी सांगा बिग हिट मीडिया च्या टीम ला ❤
Thank u❤
⚔️लवकर:-19 फेब्रुवारी 2024 आपल्या राजाची जयंती⚔️🚩⚔️
राजची नाही तर बापाची जयंती
छत्रपती शिवाजी महाराज
यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा🧡🧡🚩🚩
शिवाजी महाराज यांच गाणं नेहमी छान च असतं.पण खरच हे गाणं खुपचं छान आहे.👌🚩🙏🧡 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🙏🧡
अतिशय अप्रतिम गाणं आहे . गाणं नाही म्हणता येणार प्रत्येक मराठी व्यक्तीचं जिवात जीव अजून देणार गाणं आहे .
लवकरच मी हे गाणं Gathering मध्ये माझ्या आवाजात सादर करणार आहे ...
🙏🙏🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏
आपण खुप भाग्यवान आहोत की आपला जन्म शिवरायांचा पराक्रमाने पावन झालेल्या भूमीत आपण जन्माला आलोय....🚩🚩
किती जबरदस्त गाणं आहे राव❤😇जेव्हा महाराजांची एंट्री झाली तेव्हा छाती फुगली 😇आणि जेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावर कॅमेरा अँगेल जातो ना तेव्हा तर अंगावर काटा आणि डोळ्यात आनंदाश्रू आले🥹😇 जय शिवराय भावांनो🧡🚩
❤ जयशिवराय 😇🙏
आदर्श दादा as always कमाल कर दिया 😊
आदर्श शिंदे च आवाज आहे तर गाणं सुपरहिट असणार🎉❤
अशी गाणी ऐकायलावर अंगावर काटा येतो आणि खूप अभिमान वाटतो की मी शिवरायाच्या पावन भूमीत जन्माला आले . 🚩
विशाल दादांचं गाणं बघण्यासाठी आमची सोनवणे फॅमिली खूप exsited आहे 🚩🚩🚩❤❤हर हर महादेव 🙏🏻🙏🏻
Thank u❤
Yes, vishhal nikam
Song 1 number aahe sonali taicha lyrics aaikun angavr kata aala 😊
Jay shivray jay bhim 🙏🏻🧡🙏🏻💙
Excited for Vishhal Nikam 🚩🚩🚩
मी फक्त आणि फक्त विशाल सर आणि वैष्णवी साठी आलो आहे आणि महाराजांसाठी हे गाणं मी ऐकलं आहे
Mi buddhist 💙aahe pan song super hit aahe आवडले दादा
Kai sambandha mi pn bauddha ahe 🙄
अप्रतिम 😍 खूप छान दिग्दर्शन❤
Favourite line:माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नाव र Tu Kamal aahes Prashant Dada tujhi song Khup chan astat nicklieans team kadun hats off to you Dada ❤️🚩...
हे अतिसुंदर गीत ऐकतांना ज्याच्या अंगावर सरसरून काटा आला असेल तो खरा मराठा..... अप्रतिम सादरीकरण ❤
5.32 ❤अंगावर काटा आला छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
Maza dev shivbaa❤❤❤❤ नमस्कार गाणं खूप छान आहे अग्रावर काटा आला बेस्ट सोंग 🚩🚩🚩🚩🚩 राजा असावा तो माझ्या देवा सारखा जय शिवराय 🚩
जय शिवाजी जय भवानी🚩 5:49 बघून वाईट वाटतं महाराज नसते तर काय झालं असतं 😢
सोनाली चा आवाज ऐकायला मिळते हे माझं नशीब समजतो.
आपल्या महाराजांची संपूर्ण कथा दाखवणं सर्वात कठीण काम असत पण ते तुम्ही करून दाखवले आहेत
जय शिवराय ❤🚩
खूप छान असणार आहे गाणं आणि खूप गाजणार सुद्धा आहे हे गाणं. हे गाणं बघायला खूप उत्सुक आहे मी एकच नंबर. 🚩❤🔥💯
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मनाचा मुजरा 🧡🧡🧡🙏🙏🚩🚩🚩
1 nabar Kadak super ❤ Jay bhavani Jay shivrai 🙏
शहारे दाटून आले song aiktanna 🧡🧡🔥✨Jay shivray✨
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.. शिवकार्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य नाशिक विभागात काम करत आहोत अभिमान आहे आम्हाला ❤
खूपच अप्रतिम गाणं झालंय, तुमची मेहनत दिसतेय ह्या गाण्या मधली, सर्व team ला सलाम, विशाल दादा❤
जय शिवराय 🚩
Mi tr fact vishal nikam ani nick la bhgyla khup excited ahe😍
अप्रतिम सादरीकरण - अखंड हिंदुस्थानचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित सर्व रयतेस मंगलमय शुभेच्छा 🙏🚩🇮🇳
हे गाणं ऐकून शिवकालीन असल्याचा भास झाला
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
Thank u❤
किती आले आणि धुळीस मिळाले....पण माझ्या राजाचं नाव अजून गाजतय...अस वाटतच नाही की 300 वर्षे झालीत...अस वाटतेय की आता गडावर गेलो तर राजांना प्रत्यक्ष पाहता येईल❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤🙏🤩🔥👌❤💪😍🥰😎👑🚩👿
सुरेख लेखन,उत्कृष्ट सादरीकरण,हृदयाला भिडणारा आदर्श दादाचा आणि तितकाच मधूर सोनाली ताईचा आवाज खरंच मंत्रमुग्ध झालो. हॅट्स ऑफ यू प्रशांत नकती आणि टीम you are always favourite❤
🚩जय शिवराय 🚩
देवीचा गोंधळ चालू होतो तेव्हा अंगावर काटाच येतो १ no गाण आहे
खुप छान गाण झाल आहे त्यात गाण्याला आदर्श दादा व सोनाली ताईच्या आवाजाने एक वेगळाच उंचीवर नेऊन ठेवले आहे नंतर शेवटच्या दोन अंतरा मघ्ये खूप अंतर्मुख व्हायला होत माणसाला विचार करायला भाग पडत सगळ्यांची काम छान झाली आहे शब्द संगीत सर्व छान झाल या शिवजयंती पासून तुमच गाण खुप गाजेल यात शंका नाही मला वाटत की यावर्षी शिवजयंती पासून हे गाणे प्रत्येक चौकात स्पिकर वरती लागेल
खुप छान झाल आहे song या महाराष्ट्राला आता जुना इतिहास समजून सांगण्याची गरज आहे.
Screen play दादच नाही १ नंबर
Audio पन खुप छान झाल आहे
जय शिवराय राजांचे नाव असच पूर्ण विश्वात होउदे 🚩🚩🚩🚩
खुप छान गीत केलंत... 👌👌👌
D.O.P
Editor
Director
Music Director
Raiter
Actors
Choreographer
Backround Dancer
Art Director
Special effects
Mek-Up & Costume
Spot Boys
आणि आदर्श शिंदे दादा व ताई चा आवाज अप्रतिम 👌👌👌विशाल दादा ला जय भवानी जय शिवाजी मालिकेत शिवा काशीद म्हणून पहायचं राहील होतं परंतु महाराज शिवरायांच्या भूमिकेत खुप छान शोभतोय अप्रतिम अभिनय...
एक प्रेक्षक म्हणून माझ्याकडून 100% 👍
आपली अशीच प्रगती व्हावी... आपल्या हातून आपल्या संस्कृतीला जपणारे वीर यांची यशोगाथा आपल्या सादरीकरनातून पाहायला आवडेल.... 🙏🙏🙏👌👌👌☺️☺️☺️💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Vishal Dada tula Shivaji Maharajancha Ashirvad asude🎉❤
Kaay Emotions Ahet...!!! Aplyasathi Shivraay Mhanje Ram, Krushna, Mahadev ani Aai Bhagwati Jagdambach Ekatrit Roop Ahet... Jai Bhavani
Thank u🙏❤️
शिवराय कसे, त्यांच माळ्यांवर किती प्रेम करायचे हे दाखवले आहे या गाण्यातून खुप सुंदर आहे गाणं ❤❤जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
आदर्श भाऊ मानाचा जय भीम 💙जय शिवराय ❤🙏🙏🙏
कोणा कोणा ला वटत शिवबाचं नाव या सोंगस वर भाग दोन यावा तर सर्वनी लाईक करा व कमेंट करा.🙏👍
आसल कटर मराठी माणूस 💯 🙏
जय महाराष्ट्र 🚩🙏👍
4:45 Vaishanavi You Nailed It 🔥🤩
Vishal Dada bunny Nick Ritesh Vaishnavi bhari Song zale ahe ❤❤ अंगावर काटा आला माझ्या ❤🚩🙏
Khup excited ahe mazya jodila baghyla trushal chi Jodi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Shivaji Maharajanch Nav jithe Aal tithe Angala Garvane Kate yetat🚩🚩
Jay Shivray🧡
Song Khup Bhari Ahe.. Yaikun manala Shanti midte.. Dance pharach chhan❤..
🧡🧡🧡🧡🧡🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज तुमच उपकार आहेत म्हणुन आज ताठ मानेण जगतोय ❤❤❤😊🚩🚩🚩🚩
🙏🙏🚩🚩
------शिवबा -----
आज देवाहाऱ्यात देव
जगण्यात स्वाभिमान
आई बहिणीचा आदर आहे
अशा देवाला मानाचा मुजरा...
खुप खुप आवडलं गाणं ❤️😘❤️ एकदम भारी झाला आहे 🔥 खुप प्रेम द्या गाण्याला ❤ जय शिवराय 🚩
येवढं सुंदर गाणं मला आज भेटल. 😅 धन्यवाद
खरच मराठी अल्बम सृष्टीतील सर्वात मोठ आणि विराट गाण आहे हे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरच मराठी अल्बम सृष्टीतील सर्वात मोठ आणि विराट गांण आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ धन्यवाद और शुक्रिया 💰🏹🥀💐🌹
ज्यांच्या मुले आपण सुरक्षित आहोत आपल्या मंदिरात देव आहेत असा माझा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा🧡🚩🙇🏻♂️
ऐैसा युगे युगे स्मरणीय सर्वदा...!🚩
.
.
.
गाणं खूप छान आहे ♥️💯
Khup jan tr he song vishal nikam la bhgynysathi fact yetil ❤ song mast asnar
Purn team great ❤️😍🎊best of luck 🥳
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी तुमच्या सोबत आहेत असेच काम चालू ठेवा खूपच छान गाणे आहे. 😍🎊
नाद केला रे गाण्यांनी एकच नंबर अंगावर काटा डोळ्यात पाणी सर्व काही येकाच गाण्यात मस्त सुपर खूप छान❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय
खुप मेहनत घेतलेली तुम्ही सर्वानी खुप छान 100 वेळा वीडियो बघून पन मन भरल नही 😍😍😍❤ सर्व वीडियो रोज बघतो आहे..
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🤗
फारच उत्तम कलाकृती व मांडणी .. सर्वांचे नृत्य व अभिनय खुप छान... फारच छान दिग्दर्शन... Just love it...
Digpal lanjerekar chya movi peksha great VFX
Great work bhailog❤❤❤
गाणे मस्त आहे भारी वाटले बगून...❤❤ आणि यातला गोंधळच गाणे मस्त वाटले....❤❤
Vishal nikam 🔥🔥
Vishal ani bunny, nick anu ritesh khup chhan mehanat keli tumhi, chhan zal song, ani 1 no mhanje maja awadta hero Vishal nikam, khup chhan
6:00 ending🥺....kharch direct dolayat pani yete....heads off🙇🏻♀️💘
खूप छान सॉग बनवले आहे , तूमच्या सर्व टीमला आई तूळजा भवानी सूखी ठेवो 🙏 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
ज्यांच्या मुळे आपण सुरक्षित आहेत. आणि आपल्या मंदिरात देव आहेत असा माझा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय शिवराय...🙏🙇🧡🚩 आपल्या राजाचं गाणं खुप खुप सुंदर आहे....🙏🙇🧡🚩
आस्ते कदम...
आस्ते कदम...
आस्ते कदम...
महाराज...
गडपती,गजअश्वपती,
भुपती,प्रजापती...
सुवर्णरत्नपती
अष्टाप्रधन जागृत,
अष्टाप्रधन दैष्टीत
न्यायालांकर मंडीत,
शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत
राजनीती धुरंधर,
प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस,
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज...
श्रीमंत...
श्री...
श्री.....
श्री........
राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय...🙏🙇🧡🚩
धर्मवीर संभाजी महाराजांना की जय....🙏🙇🧡🚩
Thank u 🙏❤️
खुप छान आहे song. Hit तर होणारच .
Hat's off ❤ markers
#शिवबाच नाव र.
अभिजीत दानीने खूप छान दिग्दर्शन केल आहे.😊🙏
खूप छान.❤️❤️ जय शिवराय🚩🚩
हे गान पन खुप छान झाल आहे
गान ५ million परत जाव असि आपके शा आहे ❤
Goosebumps and tears ❤...Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay 🚩
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🧡🧡
अप्रतिम शब्दाची रचना आणि आवाज 🚩🚩❣️
मार्केटमध्ये आग लावली यावर्षीच वेड लावणार गाणं आहे 🤩🔥🔥🔥🔥🔥
खरंच मानाव लागेल सगळ्या टीम ला अस वाटतंय की खरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आहोत आणि सोनाली ताई पण तोड नाहीये खरच ती इतक्या वेगळ्या आणि छान पद्धतीने गाऊ शकते याच आश्चर्य वाटतं❤❤❤❤ सर्वांना खूप शुभेच्छा🎉
Khup existing ahe mi जय शिवराय 🚩
Mi