Thank you all for your comments and wishes. We just wanted to put up an honest video about the most special day of our lives. Many of you have commented on having more marathi songs and why subhan allah ... all the songs in this video, the music, the lyrics perfectly describe what we were experiencing and that is all we cared about. The emotion that is being shared. Some songs have a special meaning to us like a movie we experienced together. Love is our religion and every language whether urdu, punjabi marathi or just the language of our eyes, was meant to convey this love and devotion. Nothing can take away from who we are and our pride in it - especially not the language in which a song is written in. I hope we all can free ourselves from these barriers because love has none. Here is wishing each one of you who watch this video soo much love in every language imaginable ! #BlessingsToAll
☀लग्न करनाराची काहनी एकदा नक्की वाचा ☀ एक दिवस "प्रशांत" कामावरून घरी येतो, "प्रियंका" झोपलेली असते ... तिच्या पोटात दुखत असते ... ती प्रशांतला सांगायचा प्रयत्न करते ... पण त्याचे मन दुसऱ्या कामात असते ... त्याची आई स्वयंपाक करता करता त्याला बोलते . "मलाच स्वयंपाक करायचा होता, तर बायको कशाला केली, तिला कसला कंटाला येतो ... बाकीच्या बायका नौकरीवरून आल्यावर काम करतच नाही का ??? "आईचे बोलणे ऐकून प्रशांत रागात प्रियंकाला उठवतो आणि स्वयंपाक करायला लावतो तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणतो, पोटदुखल्याने माणूस मरत नाही "। त्याची आई आऩंदी असते, "याला म्हणतात खरा पुरूष"। प्रियंका ढसाढसा रडते पण स्वयंपाक करते 7-8 लोकांचा आणि सगळे काम करून झोपी जाते ... जेवन न करता, प्रशांतच्या मनात राग असतो .. म्हणून तो तिच्याशी काहीच बोलत नाही, ती हुंदके देऊन रडत असते, आणि प्रशांत कानात बोळे टाकून झोपी जातो व म्हणतो, "कायसारख छोट्या छोट्या गोष्टीला रडू येत तू जा बाई एकदाचीच निघून जा माझ्या जिवनातून ... "प्रियंका रडता रडता एक जोराचा हुंदका देते आणि शांत होते, बर झाल एकदाची झोपली, आता मला शांत झोप येईल .. सकाळी बराच वेळ झालेला असतो। पण ती काही ऊठत नाही, प्रशांत रूम मधून बाहेर येतो .. त्याच्या आईची बडबड सुरूच असते, पण आता प्रशांत आईला समजवायचा प्रयत्न करतो "अग आई तिला खरच बर नसेल, रोज सगळ करून जाते ना ती। शेवटी बायकोचाच झालास ना, आता आमच कशाला ऐकशील, आईकडे दुर्लक्ष करून प्रशांत रूम मधे जातो प्रियंकाला प्रेमाने हाक मारतो। 3-4 दा पण ती काही ऊठत नाही ... तो तिला हलवतो तेव्हा त्याला जाणवते की ती एकदम गार पडली आहे आणि त्याला देत नाहीये प्रतिक्रिया। तो लगेच तिला दवाखान्यात नेतो, डॉक्टर तिला मृत सांगतात प्रशांतला हादरा बसतो। #reports आल्यावर डॉक्टर सांगतात की, #ulcer फुटल्यामुळे तिचा मृत्यु झाला। तुम्ही जर लगेच काल आनलं असत तर ती वाचली असती #body मध्ये #poision पसरल्यामुळे रात्री 11:30 ला तिचा मृत्यु झाला। प्रशांतला तिचा शेवटचा हुंदका आठवतो आणि तो रडायला लागतो त्याला स्वतःचा राग येतो। प्रियंका सगळे नाते सोडून माझ्या सोबत आली माझे सगळे नाते जपले आणि मी तिला समजून न घेता तिच काहीही न ऐकता तिच्याशी असा वागलो, माझ्यामुळे ती गेली "पण आता तो काही करू शकत नव्हता ती नेहमीसाठी त्याला सोडून गेली होती ... आता तीनेही त्याच्याशी अबोला धरला होता आणि तोही कायमचा। , , मित्रहो: -व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घ्या त्याला समजून घ्या, त्याच्या मरणानंतर रडून काही अर्थ नाही कारण मरणानंतर शत्रूही रडतात। आपल्या घरातील व्यक्तिवर खुप प्रेम करा ... आज तुम्ही त्यांना जवळ केले तर उद्या ते तुम्हाला जवळ घेतील .. राग आल्यास शांततेने समाजवा .. आज ती सुन आहे .. उद्या तुमची मुलगीही कोणाची तरी सुन होणार आहे ... हे विसरु नका..... ........................,,..........................
wow..khup mast ...mala mazich aathavan ali...u both are looking too good..God bless you...and have great life ahead..
Thank you all for your comments and wishes. We just wanted to put up an honest video about the most special day of our lives.
Many of you have commented on having more marathi songs and why subhan allah ... all the songs in this video, the music, the lyrics perfectly describe what we were experiencing and that is all we cared about. The emotion that is being shared. Some songs have a special meaning to us like a movie we experienced together. Love is our religion and every language whether urdu, punjabi marathi or just the language of our eyes, was meant to convey this love and devotion. Nothing can take away from who we are and our pride in it - especially not the language in which a song is written in. I hope we all can free ourselves from these barriers because love has none.
Here is wishing each one of you who watch this video soo much love in every language imaginable ! #BlessingsToAll
God bless you
Was yours a love marriage ?
Amazing video...
Superb music..
Bless you both guys..
☀लग्न करनाराची काहनी एकदा नक्की वाचा ☀
एक दिवस "प्रशांत" कामावरून
घरी येतो, "प्रियंका" झोपलेली
असते ... तिच्या पोटात दुखत
असते ... ती प्रशांतला सांगायचा
प्रयत्न करते ... पण त्याचे मन
दुसऱ्या कामात असते ...
त्याची आई स्वयंपाक करता
करता त्याला बोलते .
"मलाच स्वयंपाक करायचा
होता, तर बायको कशाला केली,
तिला कसला कंटाला येतो ...
बाकीच्या बायका नौकरीवरून
आल्यावर काम करतच नाही
का ???
"आईचे बोलणे ऐकून प्रशांत
रागात प्रियंकाला उठवतो आणि
स्वयंपाक करायला लावतो
तिचा एकही शब्द ऐकून न घेता
म्हणतो, पोटदुखल्याने माणूस
मरत नाही "।
त्याची आई आऩंदी असते,
"याला म्हणतात खरा पुरूष"।
प्रियंका ढसाढसा रडते पण
स्वयंपाक करते 7-8 लोकांचा
आणि सगळे काम करून झोपी
जाते ... जेवन न करता,
प्रशांतच्या मनात राग असतो ..
म्हणून तो तिच्याशी काहीच
बोलत नाही,
ती हुंदके देऊन रडत असते,
आणि प्रशांत कानात बोळे
टाकून झोपी जातो व म्हणतो,
"कायसारख छोट्या छोट्या
गोष्टीला रडू येत तू जा बाई
एकदाचीच निघून जा माझ्या जिवनातून ...
"प्रियंका रडता रडता एक
जोराचा हुंदका देते आणि शांत
होते, बर झाल एकदाची
झोपली, आता मला शांत झोप
येईल ..
सकाळी बराच वेळ झालेला
असतो। पण ती काही ऊठत
नाही, प्रशांत रूम मधून बाहेर
येतो .. त्याच्या आईची बडबड
सुरूच असते,
पण आता प्रशांत आईला
समजवायचा प्रयत्न करतो
"अग आई तिला खरच बर
नसेल,
रोज सगळ करून जाते ना ती।
शेवटी बायकोचाच झालास ना,
आता आमच कशाला ऐकशील,
आईकडे दुर्लक्ष करून प्रशांत
रूम मधे जातो प्रियंकाला प्रेमाने
हाक मारतो। 3-4 दा पण ती
काही ऊठत नाही ...
तो तिला हलवतो तेव्हा त्याला
जाणवते की ती एकदम गार
पडली आहे आणि त्याला
देत नाहीये प्रतिक्रिया।
तो लगेच तिला दवाखान्यात
नेतो, डॉक्टर तिला मृत सांगतात
प्रशांतला हादरा बसतो।
#reports आल्यावर डॉक्टर
सांगतात की, #ulcer
फुटल्यामुळे तिचा मृत्यु झाला।
तुम्ही जर लगेच काल आनलं
असत तर ती वाचली असती
#body मध्ये #poision
पसरल्यामुळे रात्री 11:30 ला
तिचा मृत्यु झाला।
प्रशांतला तिचा शेवटचा हुंदका आठवतो आणि तो रडायला लागतो त्याला स्वतःचा राग येतो।
प्रियंका सगळे नाते सोडून
माझ्या सोबत आली माझे सगळे नाते जपले आणि मी तिला
समजून न घेता तिच काहीही न
ऐकता तिच्याशी असा वागलो,
माझ्यामुळे ती गेली "पण आता
तो काही करू शकत नव्हता ती
नेहमीसाठी त्याला सोडून गेली
होती ... आता तीनेही त्याच्याशी
अबोला धरला होता आणि तोही
कायमचा।
,
,
मित्रहो: -व्यक्ती जिवंत असेपर्यंत
त्याची काळजी घ्या त्याला
समजून घ्या,
त्याच्या मरणानंतर रडून काही
अर्थ नाही कारण मरणानंतर
शत्रूही रडतात।
आपल्या घरातील व्यक्तिवर
खुप प्रेम करा ...
आज तुम्ही त्यांना जवळ केले
तर उद्या ते तुम्हाला जवळ
घेतील ..
राग आल्यास शांततेने
समाजवा .. आज ती सुन
आहे .. उद्या तुमची मुलगीही
कोणाची तरी सुन होणार आहे ...
हे विसरु नका.....
........................,,..........................
Right
Heart wrenching
really. khupach Chan
Mast bhai i like it
I like it..
Khup chan
Video is too good😍😍😍 watched it many times😍 You're looking very pretty😍......this is one of my fav video❤
I love your wedding video ..... it's very cool ,enjoyable and emotionally attached❣️
What a wedding wonderful.... Beautiful couple...☺️
every movement capture in camera .....Good
Very very nice. I love it 👌👌😍😍😘😘
Apratim couple ahet dogh pan khuppppppppppp chhan disat ahet mala khup avdal lagn 👏👏👏👍👍👍😊😊😊😊😊😊😘😘😘😘😘😇😇😇😇made for each other 💗💗💗💗💗
so sweet marathi wedding video
awesome wedding... nice looking.. ..
rizwan shaikh set
awesome love it
💞👍Khup chan hota video 💞👌👌👌
Kay hindi che songs hai. Humche marathi song khubh ahe. Tumche jodi khubh hai
god bless both of you....
god bless both of you !
I love Marathi wedding
10.54 & 13.04 best moments
C
Preetty. 😍
beautiful,, wedding,
khup chan video aahe nice
very nice 👍👌
Tu khop bhari diste
Khoopach chaan
Who is the camera man
Nice song 👌
1 no.......
Video khup chan ahe guyz ..but u have to put marathi songs more ...coz it is a marathi wedding ..😘🙏
Roshni Songhare u right mam
u r right...
khup chhan
looking so cute Di😘
Very nice
kadak...👌
awesome 👌nic clip
Super👌👌👍👍
Awesome
awesome wedding
hi
hi
Dear mla ashe bashing havet... Mi khup sodhale pan mla kahi midale nai pls help dear
आय... ला लग्न कारा वाटून रायल😍😀😍😆😍😆
Nice couple
kdk ,very nyc
Nice clip
marathi wedding and starting song subhanAllah hehehehe .. subhanAllah is awsum some but idar suit nahi ho raha
Shreya J you are right
How wye
very nice dance
Nice video
Awesome video
Nice gys
Can someone tell me what is the second song ..? Album or movie name?
navri aali
nice video
Nice
Marathi song rare why ?
tujhe dole khup sunder ahe.....
nice yar
Ramdas Nehare by
nice
kuph chan
"Nice Wedding Photo Ideas"
sunder
nice
lai bhari
navrichi mahandi khup chan ahe.......
Gaikwad Shimpli
❤
☺☺☺☺
best(y)
Te dhage ka firavlele
Good
Sairat,Coffee ani barach kahi madhli gaani challi asti.
Ary Marathi Shaadi Aur Arabic song what a combination 😂
I love waddling india
kami dok lawalele ahe saheb subhan allah....
Everything is Gud but Swastik on feet very bad yaar
uba player wedding
Suraj BBA ALUSHAN GROUP
h
Navri overacter😂
Fuck off 😌
superb viedio
Hearty cog to nicole
Nice
nice video
nice
nice