निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच | Nipun Bharat | Maharashtra Prathmik Shikshan Parishad Mumbai
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- 33 शैक्षणिक साहित्यांची माहिती अवघ्या 30 मिनिटात जाणून घेऊया.
#निपुणभारत
#निपुणभारत
#teaching एड्स
#Maharashtra rajya Shikshan Parishad मुंबई
#महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई
#शैक्षणिक साहित्य
#primaryschool
#primary
#primaryteacher
पेटीतील साहित्याविषयी छान माहिती मिळाली सर.
खुप सुंदर सर समजावून सांगितलंत. पुस्तक वाचून करेपर्यंत वेळ गेला असता. खुप खुप धन्यवाद. व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌷🌷
खूप छान अशी माहिती दिलेली आहे, धन्यवाद प्रशांत सर.❤
अतिशय सुरेख माहीती सांगितली सर..
खूपच छान साहित्याची ओळख करून दिली आह़े. या साहित्यामुळे इयत्ता 1ली ते सातवी पर्यंत उपयुक्त आहे. अतिशय टिकाऊ आणि मनोरंजक आहे. धन्यवाद प्रशांत सर.
Khup chan mahiti
खूप छान
खूपच सुंदर माहिती आपणाकडून समजली सर.
खूप छान माहिती सांगितली सर🎉🎉
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
खूपच सुंदर माहि😊
श्री. वाघ सर आपण खूप छान माहिती दिली.
अतिशय छान सर . खुपचं मदत झाली
खूपच छान मार्गदर्शन सर
खुप छान सर
खूप छान माहिती मिळाली सर
खुपच सुंदर आहेत
खूपच छान माहिती मिळाली सर.🎉
Khupach Chhan
खूप छान 🎉
मार्गदर्शन पर माहिती आहे 😊
खूप छान साहित्य आहे.पण शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना दिले जात नाही
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यातर्फे सदर साहित्य पुरवण्यात आले आहेत. ते इतरत्र कुठेही मिळणार नाही
शैक्षणिक साहित्य फक्त नवी मुंबई महानगरपालिका शाळेला दिले जाते . खाजगी अनुदानित शाळेला का दिले जात नाही ?
हे साहित्य कोणत्या वर्गासाठी आहे?? मी नवीन शिक्षण सेवक आहे कृपया मार्गदर्शन करावे
इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपण याचा वापर करू शकतात
भागाकार ?
English medium sathi milel ka?
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यातर्फे सदर साहित्य पुरवण्यात आले आहेत. ते इतरत्र कुठेही मिळणार नाही
अंगणवाडीत हे साहित्य दिले पाहिजेत प्रत्येक अंगणवाडीला
He sahitya kuthe milel?
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यातर्फे सदर साहित्य पुरवण्यात आले आहेत. ते इतरत्र कुठेही मिळणार नाही
हे साहित्य कितीवी च्या वर्गासाठी आहे.
बालवाडी साठी असेल तर
हे शब्द नाही त
पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी. काही साहित्य अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनाही वापरता येईल
खूप छान माहिती मिळाली सर
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏