मराठी व्याकरण: तुम्हांला कर्ता व कर्म ओळखता येते का? By Yashwant Solat Sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 641

  • @-yashwantsolat9697
    @-yashwantsolat9697  2 ปีที่แล้ว +46

    Download App Now:
    bit.ly/3w3iUvX
    Mob - 9363603597

    • @chetanbhagat6342
      @chetanbhagat6342 2 ปีที่แล้ว +4

      १. आईने मुलीस समजावले. (सकर्माक भावे)
      २. आईन मुलीस जेऊ घातले. ( सकरमक भावे)
      Sir हे वाक्य सकर्मक कसं आहे Refferance वालंबे sir.
      Please reply dya...🙏🙏🙏

    • @kajalpawar5129
      @kajalpawar5129 ปีที่แล้ว +1

      Sir...ky fees ahe

    • @TtPp-b4i
      @TtPp-b4i ปีที่แล้ว +1

      Sar tumhi naharche aahat ka

    • @VISHALPATIL-mw9ii
      @VISHALPATIL-mw9ii 9 หลายเดือนก่อน

      ​@@kajalpawar5129 👍

  • @Ra..tho.d09
    @Ra..tho.d09 ปีที่แล้ว +17

    सर मी TH-cam वर लई मोठे व्हिडिओ बगितले पण तुमच्या सारखं समजून कोणी सांगत नाही सर खूप भारी शिकविता तुम्ही 1no. सर 👍🏻👌🏻🔥

  • @VisionScienceByRJ
    @VisionScienceByRJ 2 ปีที่แล้ว +12

    खूप अभिनंदन सर, मायबोली मराठीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. नावातच यश आहे यशवंत..

  • @sumedhkhandare5534
    @sumedhkhandare5534 ปีที่แล้ว +6

    Sir प्रयोगाचा व्हिडीओ बघत होतो तुमचा comment च ऐकुन तो व्हिडीओ pause केला आणि इकडे आलो comment करायला
    Sir एक no. शिकवत आहात एकदम जबरदस्त 🔥 समजत लगेच💯 तुमची शिकवण्याची पद्धत खुप भारी आहे. तोड नाहीये sir TH-cam ला तुम्हाला 💯🔥आणखी व्हिडिओ घ्या ना sir समास आणि वर्णमालेचे असे. बाकी या लेक्चर्स साठी धन्यवाद सर.

  • @HistoryByPawanSir188
    @HistoryByPawanSir188 2 ปีที่แล้ว +178

    अभिनंदन सर, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐💐💐तुमचा मराठी चा हा ऑनलाइन फ्लॅटफॉर्म महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरेल यात तीळमात्र शंका नाही...❤️❤️💐💐💐👍👍

    • @SnehalChougule24
      @SnehalChougule24 2 ปีที่แล้ว +7

      🎉🎉🎉👍🏻👍🏻👍🏻

    • @-yashwantsolat9697
      @-yashwantsolat9697  2 ปีที่แล้ว +16

      धन्यवाद पवन सर 🙏

    • @ganeshsrathod12
      @ganeshsrathod12 2 ปีที่แล้ว +16

      पवन सर जस तुम्ही इतिहास विषयात मार्केट गाजवल तसच मराठी विषयात सोलाट सर मार्केट गाजवतील याची खात्री आहे👍🏻मराठीचे परिपुर्ण मार्गदर्शक म्हणजे फक्त सोलाट सर😍

    • @HistoryByPawanSir188
      @HistoryByPawanSir188 2 ปีที่แล้ว +7

      @@ganeshsrathod12 विषय आहे का काही...❤️❤️👌👌👌

    • @rahulfulkar9774
      @rahulfulkar9774 2 ปีที่แล้ว +1

      मराठी चे इंदुरीकर 😄

  • @rajeshrathod7180
    @rajeshrathod7180 ปีที่แล้ว +29

    मराठी व्याकरण या विश्वातील इंदुरिकर महाराज म्हणजे आदरणीय श्री यशवंत सोलाट सर 🙏

    • @portfolio6783
      @portfolio6783 5 หลายเดือนก่อน

      Mi pn hich comment karayala alato😅

  • @devidasbhise9429
    @devidasbhise9429 ปีที่แล้ว +7

    काय जबरदस्त शिखवण्याची पद्धत आहे, की नाद खुळा तुमच्या टिचिंगला सर सॅल्यूट आहे

  • @nitinpatil6709
    @nitinpatil6709 ปีที่แล้ว +4

    मी पाहिलेले आजपर्यँत चे सर्वात उत्कृष्ट मराठी व्याकरण चे शिक्षक यशवंत सोलाट सर ___मराठी व्याकरण विश्वाचा बापमाणूस ____👌🔥💯

  • @tejasvichavan9644
    @tejasvichavan9644 ปีที่แล้ว +3

    Sir tumchya mule ha topic clear smjla thanku uh ...

  • @AashishAvhad
    @AashishAvhad 2 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप धन्यवाद सर 💐💐💐💐💐 .
    मी तुमचे अभार व्यक्त करतो .
    कारण की मला मराठी व्याकरण काहीच कळत नव्हते,पण तुमच्या शिकवन्या मुळे मला करता, कर्म ,विधेय,प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष समजले सर त्यामुळे खूप खूप आभार सर 🙏🙏🙏🙏धन्यवाद सर.

  • @shitalshinde9065
    @shitalshinde9065 2 ปีที่แล้ว +3

    सर तुमच्या teaching चा प्रत्यक्षरित्या आम्हाला खूप खूप फायदा झालाय फायदा होतोय & फायदा होईल असाच फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला या ऑनलाईन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून होईल यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद & मनापासून अभिनंदन 💐💐💐💐 लाख मोलाच्या शुभेच्छा👍👍👍👍

  • @sukanyakhanekar9262
    @sukanyakhanekar9262 ปีที่แล้ว +9

    उत्तम स्पष्टीकरण .......Lecture अगदी शेवट पर्यंत समजले व कायम लक्षात राहिल अशा पद्धतीने शिकवले ..... मनापासून धन्यवाद‌ सर ......🙏🏻💐

  • @digambarjadhav7113
    @digambarjadhav7113 3 หลายเดือนก่อน +1

    सर हा व्हिडिओ पहायच्या आधी मी युटुब वरच दुसरा व्हिडिओ पहिला होता त्याच्यात मला सगळं संमजल नव्हत. पण मी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कर्ता आणि कर्म सगळं समजून गेलं .तुमचं खुप खुप धन्यवाद सर ❤ तुम्ही खूप छान शिकवता 🎉

  • @marathigrammer_mpsc
    @marathigrammer_mpsc ปีที่แล้ว +3

    Wah! excellent teaching,salute sir,khup chan shikavta.ek tr shikavlele purn dokyat jate,aani video 1 hrs.cha jri aasla tri.kute madhye bor hot nahi,gajab shaili aahe aaplyakade shikavnyachi,khup chan

  • @kamlakarmarkad2686
    @kamlakarmarkad2686 ปีที่แล้ว +2

    किंग ऑफ मराठी व्याकरण 👌👌👌खूपच छान सर

  • @vaibhavthalkari4941
    @vaibhavthalkari4941 ปีที่แล้ว +1

    आज आपला चैनल वर नजर गेली न नाव पाहून बघनाची इच्छा झाली न पूर्ण विडियो पहिला खुप आवडला खुप छान सहज लक्षात राहिल या भाषेत तुम्ही समजून सांगितले आणि खर म्हणझे तुमचा आवाज सेम इंदुरिकर महारज सारखा आहे न या कार्या साठी खरच तुमचे आभार कसे न कोणत्या शब्दाने मांडावे हे समझना कारण शब्द कमी पढतील आपला या कार्याला

  • @sakshishinde1020
    @sakshishinde1020 ปีที่แล้ว +5

    सर.... एवढं सरळ सोप्प्या भाषेत शिकवून या विषयाची गोडी लावण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद ❤

  • @bhagvaraj9527
    @bhagvaraj9527 2 ปีที่แล้ว +12

    स्वागत आहे सर..फक्त गरीब गरजू वियर्थ्याना शक्य होईल तेवढी फीस ठेवा...खान सर यांचा सारखे...खूप उदंड प्रतिसाद मिळेल 🙏🙏🙏

    • @pravinmundhe4608
      @pravinmundhe4608 2 ปีที่แล้ว +3

      3000 hajar rupaye fees ahe Rao kiti jast ahe fees

    • @akashbhagat2291
      @akashbhagat2291 2 ปีที่แล้ว +4

      @@pravinmundhe4608hon....kmi karyla pahije sirani...

  • @akashghuge6904
    @akashghuge6904 ปีที่แล้ว +1

    मराठी व्याकरण ची एकच वाट लाट
    एकच आणि एक यशवंत सोलाट❤सर

  • @shubhamdhenge5699
    @shubhamdhenge5699 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान. मात्र फुकट भेटलेल्या वस्तूंची/गोष्टींची किंमत कदाचित लोकांना नसते. अस कर्ता आणि कर्म युट्युब वर दुसर कोणीच समजवलेल नाही.खुप छान सर. विभक्ती च्या विडीओ चि आम्ही वाट पाहू.

  • @sunilwalke7388
    @sunilwalke7388 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त सर...👌👌
    आधुनिक मराठी भाषेचे पाणिनी 😍

  • @vaibhav2263
    @vaibhav2263 2 ปีที่แล้ว +5

    एक no.सर अप्रतिम teaching आणि अप्रतिम मराठी व्याकरण नाचे शिक्षक....सर खूप दिवसापासून वाट बघतोय... पण अखेर अज तो दिवस उजाडला....👍👌

  • @pacific370
    @pacific370 ปีที่แล้ว +3

    सर मी खूप विडिओ बघीतले मला कर्ता कर्म ओळखता येत नव्हते....पण आता मी तुमचा विडिओ पाहीला आता माझे सगळे doubt क्लिअर झाले...!!! आपले मनःपूर्वक धन्यवाद सर माझे 5-6 मार्क्स confirmed करण्यासाठी...😍🙏🙏🙏

  • @monishbagul7561
    @monishbagul7561 15 วันที่ผ่านมา +1

    Jabardast explanation sir... concept clear ch hote sir....shikvanyachi padhat ekch number....khup khup abhar sir concept clear kelya badal🙏🙏🙏

  • @chandrakantatpadkar450
    @chandrakantatpadkar450 ปีที่แล้ว +1

    Book read krun krun samjle nhi pn Sir....... 1lecture एकदम ओके.

  • @Hit_Man-club
    @Hit_Man-club ปีที่แล้ว +1

    Sir khup mast watle tumch ha video pahun.....attaparyant first attempt madhe mla kuthlach vishay itkya lavkar samajla nhi ....kharach sir tumchi shikavnyachi पद्धत khup छान ahe sir Thank you sir🙏

  • @SantanchiBhoomi
    @SantanchiBhoomi ปีที่แล้ว +5

    खूपच छान कार्य करताय सर
    देव तुमचा सर्व इच्छा पूर्ण करो..🙏

  • @satishdidore983
    @satishdidore983 ปีที่แล้ว +2

    मराठी भाषेचे इंदोरिकर 🎉

  • @swapy_bosses5745
    @swapy_bosses5745 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्हिडिओ एकच व्हिडिओमध्ये सगळयाच शंकाचे निरसन केलेत....तुसी ग्रेट हो सर्जी

  • @bharatpawar1794
    @bharatpawar1794 ปีที่แล้ว +1

    गुरूजी खूप आभारी आहे...सर्व नडलेले प्रश्न सुटले.. 🙏

  • @Sarthakhankare1821
    @Sarthakhankare1821 ปีที่แล้ว +1

    Sir tumi khup Chan shikvta tumchyamule amha gramin bhagatil mulana khup mothi mdat hote

  • @vishwafact07
    @vishwafact07 ปีที่แล้ว +2

    Sir mi Aaj paryant khup lecture bgitle pn tumhi khup bhari shikavta

  • @विNDOW
    @विNDOW ปีที่แล้ว +1

    20 तरी वेगवेगळे बघितले व्हिडीओ पण या व्हिडीओ ने समजलं कर्म कर्ता आभार गुरू

  • @sushmaambad1615
    @sushmaambad1615 11 วันที่ผ่านมา +1

    Evd chan samajl sir... Ata karta karm vicharl tr chukuch shakat nai... Tumche khup abhar... Ankhi videos taka sir... Khup madat hoil...

  • @yogeshdarade1559
    @yogeshdarade1559 7 หลายเดือนก่อน +2

    इंदोरिकर महाराज आवाज सेम..❤❤

  • @hemantpatil2326
    @hemantpatil2326 ปีที่แล้ว +1

    best marathi grammer teacher

  • @supriyapawar303
    @supriyapawar303 ปีที่แล้ว +1

    Apratim explanation...karta karm aata kadich visaranar nahi...Aani chukanar hi nahi...thank you sir....

  • @RiteshG999
    @RiteshG999 ปีที่แล้ว +4

    Lecture पूर्ण कळलं sir. Thank you 👍

  • @nishatangde6845
    @nishatangde6845 2 ปีที่แล้ว +2

    मी निशब्द आहे... मराठी व्यकरणातील एक अंश हीं माहीती नाहीं आणि तरीही यां एका lecturer मधून मी खूप confidence feel करते आहे... खूप आभार sir

  • @punamdangare294
    @punamdangare294 9 หลายเดือนก่อน +1

    Khup sarad ani सोप्या पद्धतीने शिकविले , मला हा topic 6 महिन्या पासुन येत निर् नव्हते

  • @rohanovhal1827
    @rohanovhal1827 ปีที่แล้ว +1

    Sir , tumhi concept khup chhan sangta ..great.

  • @SagarSadgir-bh9zr
    @SagarSadgir-bh9zr 4 หลายเดือนก่อน +1

    कर्म ओळखण्याची पद्धत superrrr आहे👍👍👍

  • @sarkari_naukari_18
    @sarkari_naukari_18 ปีที่แล้ว +1

    सर .. खरच तुम्ही शिकवलेल कोणी विसरू शकणार नाही .. लय भारी शिकवता सर तुम्ही ..ur the best sir..

  • @sanchitgaikwad1407
    @sanchitgaikwad1407 2 ปีที่แล้ว +15

    ||| @King Of मराठी व्याकरण |||
    #Congratulations Sir Ji 💐💐
    All D Best For future

  • @toshikmuneshwar4921
    @toshikmuneshwar4921 2 ปีที่แล้ว +11

    Sir तुमची skill अशी आहे की एकदम विद्यार्थ्याला पकडुन ठेवता,
    खूप छान skill aahe sir
    लवकरच तुम्ही मराठीसाठी
    सर्वात उत्तम म्हणून famous होणार.

  • @sayarabanumulani7197
    @sayarabanumulani7197 12 วันที่ผ่านมา +1

    Khup chan sir kami velat khup chan sangat aahat asch margdarshan karat raha 🙏🙏

  • @ranjeetnimbalkar
    @ranjeetnimbalkar ปีที่แล้ว +1

    काय शिकवता सर तुम्ही...❤एक no

  • @santoshhawle2726
    @santoshhawle2726 3 หลายเดือนก่อน +2

    झकास 👍

  • @vipulrathodlearning
    @vipulrathodlearning ปีที่แล้ว +1

    marathi ha majhya sathi khup ch bore subject hota but siranche shikvnya chi paddhat khup ch chhan ahe. sir kahijri bolle tr comedy ch watte. tyamule siranch lecture attend karyala khup chhan watte. ekdm fresh hoto sirancha lecture pahun. thanks a lot sir🙏

  • @vishaltadge6414
    @vishaltadge6414 ปีที่แล้ว +1

    Marathi yakarnache tumhi tendulkar 😇...anj yat karta karm cha video tumcha straight drive..👌👍

  • @shivajipadale1363
    @shivajipadale1363 ปีที่แล้ว +1

    Sir lecture full dhamal ahe mala karta Ani karm madhe khup problem hote aaj sagle clear zale 🙏 thank u sir

  • @gorakhshinde8983
    @gorakhshinde8983 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan shikvta Sir thanks 🙏🙏aabhar manave tevde kmic......

  • @xitij333
    @xitij333 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान concept clear केले सर 👏🏻

  • @akashhirpurkar7464
    @akashhirpurkar7464 ปีที่แล้ว +1

    Sir..tumhi khup mst smjun sangitl....

  • @nitinsuryawanshi4088
    @nitinsuryawanshi4088 ปีที่แล้ว +2

    खूप छान शिकवता सर ,अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने,❤❤

  • @dnyaneshwardeshmukh4699
    @dnyaneshwardeshmukh4699 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर.....
    तुमच्यामुळे बऱ्याच संकल्पणाना येणाऱ्या अडचणी सुटल्या....पुढील वाटचालीस शुभेच्छा 🖤🖤🖤❤️

  • @someshwarmaske7726
    @someshwarmaske7726 10 หลายเดือนก่อน

    सर तुमच्या शिकवण्याची पद्धत खूप भारी आहे याचा खूप फायदा झाला सर

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 ปีที่แล้ว +1

    मराठी विषयातील देवमाणूस .....सर तुम्ही भेटलात म्हणून असं वाटतंय की ह्या वर्षी तलाठी नक्की होईल 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pavannaglod3121
    @pavannaglod3121 2 ปีที่แล้ว +1

    कर्ता कर्म ओळखण्याची संकल्पना पूर्णपणे सुस्पष्ट आणि एका सोप्या भाषेत उकलून दिल्याबदल धन्यवाद सर...🙏🙏🙏
    विद्यार्थी मित्रासाठी विशेष आव्हान ह्या व्हिडिओ मध्ये जी शिकवण्याची पद्धत आहे त्यापेक्षाही अतिशय सोप्या भाषेत व आयोगाला आवश्यक असणारा कंटेंट आदरणीय यशवंत सोलाट सर ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचमध्ये समजून सांगतात, एकदा ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासला बेट देऊंन बघा...
    100% परीक्षेत खूपच चागला फायदा होईल...

  • @pravinkshirsagar2182
    @pravinkshirsagar2182 ปีที่แล้ว +1

    आदरणी solat sir, खूप खूप धन्यवाद, आज पर्यंत नेहमी यात खूपच confusion होत असायचे पण आज असे वाटते की "आब भुल के दिखाओ",,,
    नारा नारी नारे लेला लेली लेल्या 😅 एकच no sir

  • @sandippatil_1110
    @sandippatil_1110 2 ปีที่แล้ว +11

    जगत पसरली होती corona ची लाट...
    मराठीचे मायबाप यशवंत सोलाट.. सर🙏❤️

  • @dipaliaghadate481
    @dipaliaghadate481 2 ปีที่แล้ว +3

    Khup Chan sir khup Chan shikvta sir , ...

  • @mhupdate3268
    @mhupdate3268 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त सर अतिशय तळमळीने आपण शिकवीत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

  • @laxmibhajipale4316
    @laxmibhajipale4316 ปีที่แล้ว +1

    Aj Majhe khup sare doubts clear Zale sir thank you🙏

  • @sopanthorat4359
    @sopanthorat4359 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकवले आहे सर धन्यवाद 🎉🎉

  • @msd-kf7yn
    @msd-kf7yn 2 ปีที่แล้ว +1

    हा वीडियो बघीतलं की comment आणि लाइक केल्याशिवय जाऊ वाटत नाहि खुप अप्रतिम विश्लेषण

  • @akashgirnale32
    @akashgirnale32 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान समजतंय सिर आणखी व्हिडिओ अपलोड करा आम्हा ग्रामीण भागातील स्टुडंट्स साठी खूप हेल्पफूल होईल. धन्यवाद सर.

  • @rahuldhangar7187
    @rahuldhangar7187 ปีที่แล้ว +2

    tumi khup samjun sangtat sir

  • @swapnilwankhede8867
    @swapnilwankhede8867 2 ปีที่แล้ว +1

    sir tumhi khowb chan shikhvta tumcha mule aj mla karta karam olkhta yet ahe me khowb da books vachun try kel pn tumche video mule khowb easy zhal ata

  • @bhairavnathsathe6113
    @bhairavnathsathe6113 11 หลายเดือนก่อน +2

    No ek sir concept clear 😊
    Thank you 😊🙏🏻

  • @EconomicsByDhananjayMate
    @EconomicsByDhananjayMate 2 ปีที่แล้ว +7

    खुप खुप अभिनंदन सर आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎈🌄

  • @aadityakale6754
    @aadityakale6754 ปีที่แล้ว +1

    एवढं डिप मध्ये कोणी शिकवत नाही खर धन्यवाद सर

  • @GSEducation143
    @GSEducation143 21 วันที่ผ่านมา +1

    Sir तुमचे लेक्चर पाहून सर्व संकल्पना क्लिअर होतात

  • @YogeshPatil-y8l
    @YogeshPatil-y8l ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर आपल्या शिकवण्याच्या पद्धतिला खुप खुप सलाम खुप छान आणि सोप्या भाषेत आपन शिकवता त्या साठी आपले खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻

  • @ankushsonawane3509
    @ankushsonawane3509 ปีที่แล้ว +1

    Khup chan Shikvle Sir...Concept Clear Zalyat....

  • @drkshirsagar3262
    @drkshirsagar3262 2 ปีที่แล้ว +2

    खुप साध्या आणि सोप्या भाषेत सांगतात सर.....आपले खूप खुप अभिनंदन तसेच आपणास खूप शुभेच्छा.💐💐

  • @divyanayak8916
    @divyanayak8916 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान समजत सर, तुम्ही शिकवलेलं...

  • @vaibhavthorat536
    @vaibhavthorat536 ปีที่แล้ว +1

    Kiti chan shikivta sir...sahaj smjle...thx🙏

  • @RupeshJawanjal-v6w
    @RupeshJawanjal-v6w 7 หลายเดือนก่อน +1

    Boltanach as samjala yete ki kiti deep madhe knowledge ahe zhal zhal jhalkte bolnyatun❤❤❤❤

  • @pratikshadattatraybagal5806
    @pratikshadattatraybagal5806 2 ปีที่แล้ว +1

    पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा सर...

  • @shwetatarte849
    @shwetatarte849 ปีที่แล้ว +1

    Sir ji kharch ek number shikvata

  • @rohitpatare1006
    @rohitpatare1006 2 ปีที่แล้ว +2

    लई दिवसापासून वाट पाहत होतो तुमच्या विडिओ ची रोज घेत जा सर 👍🏻

  • @vinodsudit7105
    @vinodsudit7105 ปีที่แล้ว +1

    खूप छान शिकवता सर तुम्ही मला लवकर समजते तुमच 🤗🤗🤗❤️❤️❤️
    Tq somuch सर 🤗

  • @vlm1002
    @vlm1002 ปีที่แล้ว +1

    छान कन्सेप्ट क्लिअर झाली❤

  • @dnyaneshwargayakwad3830
    @dnyaneshwargayakwad3830 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सोप्या पद्धतीने शिकवल्या बद्दल मनापासुन धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

  • @MASS_9880
    @MASS_9880 ปีที่แล้ว +1

    खूप छान समजावून सांगितले सर... धन्यवाद...

  • @vaibhav_2000
    @vaibhav_2000 ปีที่แล้ว +2

    Khup CHAN SIR.

  • @navnathnirmal9039
    @navnathnirmal9039 7 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही फारच छान शिकवतात 😊😊😊❤

  • @narmadagaikwad3140
    @narmadagaikwad3140 ปีที่แล้ว +1

    खूप छान पद्धतीने समजून सांगतात सर तूम्ही

  • @vaidehidongare9842
    @vaidehidongare9842 ปีที่แล้ว +1

    Oscar needs u sir 🙏😊 khup.chan shikvta tumhi

  • @shyamsarkate6850
    @shyamsarkate6850 2 ปีที่แล้ว +17

    " ज्ञानशक्ती समारुढ:तत्व माला विभूषितम्।
    भुक्ति मुक्ती प्रदाताच तस्मै श्री गुरुवे नम:।। "🙏💐
    😍मराठी व्याकरण विषयक विश्वातला आशेचा किरण... म्हणजे " यशवंतराव ( आबा) सोलट " सर... खुप खुप शुभेच्छा गुरुजी ...😍😇🙏💐💐🥳🥳

  • @rupalipatil2924
    @rupalipatil2924 2 ปีที่แล้ว +2

    Amazing teaching sir khup khup dhanyavad tumche

  • @uddeshkshirsagar8743
    @uddeshkshirsagar8743 2 หลายเดือนก่อน +1

    सर विडिओ खूप भारी आहे धन्यवाद❤

  • @amolbahkar3633
    @amolbahkar3633 ปีที่แล้ว

    ग्रेट सर पूर्ण तास भर एक सारखाच आवाज
    आणि पूर्ण concept क्लिअर

  • @shitalbudhwant3028
    @shitalbudhwant3028 2 ปีที่แล้ว +1

    Khup sopya padhtine shikvta tumhi

  • @Electriciankiran
    @Electriciankiran ปีที่แล้ว +1

    Great गुरू कन्सेप्ट च क्लिअर ❤

  • @somnathtayade7714
    @somnathtayade7714 2 หลายเดือนก่อน +1

    I truly love your teaching skill
    Thank you 🙏

  • @Krushna19915
    @Krushna19915 ปีที่แล้ว +1

    Khatrnak !concept clear zalya sir.
    Thanks🙏

  • @gaurimohature9831
    @gaurimohature9831 ปีที่แล้ว +1

    Sir aankhi video share kra khup garaj ahe thank you so much

  • @amolkarankale9503
    @amolkarankale9503 ปีที่แล้ว +1

    Khup Chan shivtat sir Mazhar Karta aani karm Aata clear jhale thank you sir