Uttarakhand UCC: Uttarakhand नंतर UCC कायदा, Gujarat, Assam, Maharashtra या राज्यात लागू होऊ शकतो ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #BolBhidu #UniformCivilCode #UCCLaw
    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी UCC म्हणजे Uniform Civil Code अर्थात समान नागरी कायद्याचे विधेयक नुकतच सादर केलं आणि लवकरच हा समान नागरी कायदा उत्तराखंड मध्ये लागू केला जाणार आहे, गोव्यानंतर UCC लागू करणारे उत्तराखंड हे पहिलेच राज्य ठरणार आहे. UCC म्हणजेच समान नागरी कायदा लागू झाल्यास, घटस्फोट, विवाह,मुल दत्तक घेणे तसेच मालमत्तेची वाटणी या विषयांमध्ये सर्व नागरिकांसाठी एकच कायदा असणार आहे.
    उत्तराखंडमध्ये या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमध्येही हा कायदा लागू होण्याची चिन्ह आहेत आणि तशा हालचाली देखील सुरु असल्याचं बोललं जात आहे. हा UCC म्हणजे समान नागरी कायदा काय आहे ? या कायद्याने कुठल्या गोष्टी बदलू शकतात ? कुठल्या राज्यात हा कायदा लागू होऊ शकतो ? या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 221

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 8 หลายเดือนก่อน +337

    समान नागरी कायदा आणी लोकसंख्या नियंत्रण कायदा संपुर्ण भारतामध्ये लागु करायला पहिजे.

    • @gauravsuryawanshi-w
      @gauravsuryawanshi-w 8 หลายเดือนก่อน +38

      हम दो हमारे एक डझन. अन् म्हणे मेहंगाई बढ रही हैं 😂😂😂😂

    • @krish9802
      @krish9802 8 หลายเดือนก่อน +10

      ​@@gauravsuryawanshi-wHe Sagale bnad honar Ahe 😂 thod thamba 👍

    • @Adamjiasliwale
      @Adamjiasliwale 8 หลายเดือนก่อน +6

      Ekdam barobar aahe 👍🙏

    • @pratikgawadeofficial
      @pratikgawadeofficial 8 หลายเดือนก่อน

    • @SACHCHIDANANDTHIGALE
      @SACHCHIDANANDTHIGALE 8 หลายเดือนก่อน +9

      Tyasathi BJP havi, samajl ka

  • @hemantdhadel7909
    @hemantdhadel7909 8 หลายเดือนก่อน +62

    Full support for समान नागरी कायदा 👍🏻

  • @ravindradeokar4243
    @ravindradeokar4243 8 หลายเดือนก่อน +55

    हा कायदा देशाच्या हिताचा आहे व हे संपूर्ण देशात लागू व्हायला हव.
    मी या कायद्याचे स्वागत करते 💐👍

  • @ShelkeAmol
    @ShelkeAmol 8 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्रात समान नागरी कायदा होणे फार महत्त्वाचे आहे ❤

  • @ajitpatil3476
    @ajitpatil3476 8 หลายเดือนก่อน +78

    नागरिकांचा संभ्रम असा आहे की सर्वच बाबतीत समान कायदा येइल व आपल्या जातीवर गदा येईल पण असे होणार नाही असे वाटते

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 8 หลายเดือนก่อน +1

      Barobar, UCC is applicable to inheritance and marriage (no polygamy). Tribals are exempted from UCC

    • @vishweshshewade5622
      @vishweshshewade5622 8 หลายเดือนก่อน

      No use of it, why tribals are kept away 😢. Means they want to keep tribal peoples 10 years back 😮

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 8 หลายเดือนก่อน +178

    टप्पा - टप्प्यात
    सर्व देशात लागु
    होणार सदर कायदा।।

    • @shahebajpathan5037
      @shahebajpathan5037 8 หลายเดือนก่อน +11

      लवकरात लवकर भारतात लागु करायला पाहिजे

    • @utkarshrasane1
      @utkarshrasane1 8 หลายเดือนก่อน +5

      फक्त लवकरात लवकर लागू झाला पाहिजे त्याच सोबत लोकसंख्या नियंत्रण कायदा हवा.
      10वी पर्यंत शिक्षण सर्वांना मोफत हवे खाजगी शाळा बंद झाल्या पाहिजे, दर्जेदार आरोग्य सेवा मोफत किंवा रास्त किमतीत हवी

  • @rohitraut1915
    @rohitraut1915 8 หลายเดือนก่อน +64

    या कायद्यामध्ये मुख्य मुद्दा हा शिक्षण असायला हवा आहे, तरच खुप फायदा होईल 🙏

    • @PavanwadatkarWadatkar
      @PavanwadatkarWadatkar 8 หลายเดือนก่อน +1

      Very right

    • @maribhai386
      @maribhai386 8 หลายเดือนก่อน +13

      Hana ya bhimtyancha fayda yat jast aplya porni kiti pn abhyas karunde fayda nay hot ya mule

    • @Prafull_01
      @Prafull_01 8 หลายเดือนก่อน +6

      ​@@maribhai386 radu nako re ramatya Shivatya 😂

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 8 หลายเดือนก่อน +11

      ​@@Prafull_01बाबांच्या बापाला रामट्या म्हणतोय 🤦‍♂️🤣🤣

    • @Prafull_01
      @Prafull_01 8 หลายเดือนก่อน +2

      @@maharashtra4582 na Kala ram Ayodhya wala 🌚

  • @Connecting-nature
    @Connecting-nature 8 หลายเดือนก่อน +53

    लवकर UCC लागू खरा..j
    खूपच उशीर झाला आहे. नाहीतर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल.

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 8 หลายเดือนก่อน +18

    Most Welcome UCC 🚩🙏 Excellent Anyalisis 👌

  • @somilG44
    @somilG44 8 หลายเดือนก่อน +68

    True secularism❤

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 8 หลายเดือนก่อน +20

    लोकसंख्या कायदा खूप महत्वाचा आहे

  • @vedantjain4889
    @vedantjain4889 8 หลายเดือนก่อน +33

    समान नागरी कायदा यायला हवा ❤❤❤❤

  • @chinmaybhide9895
    @chinmaybhide9895 8 หลายเดือนก่อน +11

    Totally support UCC should be applicable in Entire country

  • @amolsomvanshi7446
    @amolsomvanshi7446 8 หลายเดือนก่อน +19

    हॅलो sir Mr. अरुणराज जाधव सर तुम्ही जे सांगता हे आम्हा ला खूप सोयीस्कर असतं समजण्यासाठी म्हणून मी तुमचा व्हिडिओ आवर्जून पाहतो. आज या व्हिडिओ मध्ये जे तुम्ही सांगता आहे हे आम्हाला खूप व्यवस्थित पणे समजले, त्याचे मी तुम्हाला व तुमच्या चॅनल चे आभार मानतो. धन्यवाद.

    • @zorbathebuddha369
      @zorbathebuddha369 8 หลายเดือนก่อน

      सुपर स्टीकर पाठव मग!

  • @prashantgatlewar6842
    @prashantgatlewar6842 8 หลายเดือนก่อน +18

    समान नागरी कायदा महाराष्ट्रात सुद्धा लवकरात लवकर लागू व्हावा एवढीच अपेक्षा आहे. तसेच पाचशे रुपयाची नोट बंद करून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 8 หลายเดือนก่อน +20

    भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेले राज्यात समान नागरी कायदा लागू करावा असे वाटते....
    नंतर इतर राज्यात देखील सक्ती करण्यात यावी

  • @aditikhatavkar6936
    @aditikhatavkar6936 8 หลายเดือนก่อน +17

    अगदी मुद्देसूद आणि सहज समजेल अशी माहिती दिलीत👍

  • @sagardongare7523
    @sagardongare7523 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान निर्णय . देशाला विकसित करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आत्ता लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये लागू करा .
    आणि महाराष्ट्रात लागू करताना कोण - कोण विरोध करत हे आपल्याला पाहायला मिळेल .

  • @dattatraymane7876
    @dattatraymane7876 8 หลายเดือนก่อน +9

    समान नागरी कायद्या सोबतच लोकसंख्या नियंत्रण कायदा सुद्धा लवकरात लवकर देशात लागू केला पाहिजे.

  • @durgeshangre320
    @durgeshangre320 8 หลายเดือนก่อน +17

    समान नागरी कायदा करून काय करणार आहात सर्वात प्रथम आपल्या आपल्या राज्यात रोजगार निर्माण कारण महाराष्ट्रातील सर्व रोजगारावर परप्रांतीय लोकांनी कब्जा केला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण ही मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाली आहे सर्व मोठ्या मुद्द्यावर परप्रांतीय लोक महाराष्ट्रात काम करत आहेत आणि आमचे मराठी नेत्या लोकांचे झेंडे घेऊन फिरत आहेत

    • @swapnil2249
      @swapnil2249 8 หลายเดือนก่อน +2

      आपली पोरं करंटे तर परप्रांतियांना बोलून काय फायदा

  • @SukhdevMunde
    @SukhdevMunde 8 หลายเดือนก่อน +6

    सर्व भारतीय जनतेसाठी लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी हम दो हमारे दो हा एक नियम सर्व भारतीय जनतेसाठी बंधन कारक आसावा.

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 8 หลายเดือนก่อน +32

    महाराष्ट्रत लवकर लागु जालपाहीजे

  • @dattadhere1626
    @dattadhere1626 8 หลายเดือนก่อน +1

    नक्कीच स्वागतार्ह निर्णय 🙏

  • @shivamhivrale
    @shivamhivrale 8 หลายเดือนก่อน +6

    UCC Is Must For All Indian ✅👍

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 8 หลายเดือนก่อน +5

    समान नागरी कायदा सगळ्या भारतात लागू झाला पाहिजे 🚩

  • @Jaimaharashtra23
    @Jaimaharashtra23 8 หลายเดือนก่อน +5

    लोकसंख्या नियंत्रण कायदा सूद संपुर्ण भारतामध्ये लागु करा

  • @ruturajpatil5218
    @ruturajpatil5218 8 หลายเดือนก่อน +13

    शिक्षण आणि नोकरीत काय

    • @prasadjagtap1337
      @prasadjagtap1337 8 หลายเดือนก่อน +2

      Saman nagari kayada ha arakshana sathi nasto

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp 8 หลายเดือนก่อน +16

    समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे
    कारण
    सविधांनानुसार हिंदू आणि बौद्ध धर्म फक्त सविधांनानुसार वागतो
    पण
    मुस्लिम समाज हा कधीही सविधांनानुसार वागत नाहीत ते फक्त आपल्या person low नुसार वागतो त्यामुळे त्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढ होत आहे
    हिंदू+बौद्ध=87करोड
    मुस्लिम=53 करोड

    • @prathamesharage
      @prathamesharage 8 หลายเดือนก่อน +4

      53 crore kuthun ale 😂😂😂😂😂
      Fakt 20 25 crore ahet ..
      Kahi pn fekaych

    • @SahilYadav-ju4hp
      @SahilYadav-ju4hp 8 หลายเดือนก่อน

      @@prathamesharage हेच तुम्हाला माहीत नाही त्यामुळे तुम्ही असचं आहात

    • @prathamesharage
      @prathamesharage 8 หลายเดือนก่อน +3

      @@SahilYadav-ju4hp 70 varshat congress hoti tevha 18% hite ani at hindutva vadi alyavr achanak 10 varshat 40% zale?
      Mg tr saglya election congress jinkayla pahije hoti

    • @SahilYadav-ju4hp
      @SahilYadav-ju4hp 8 หลายเดือนก่อน

      @@prathamesharage एकटा 18% keral, kashmir,uttar pradesh ह्या मधील एका राज्यामध्ये madhe ahet jara neet mahiti ghe 2011chya जनगणनेनुसार 18%असतील आता 2021 ची जनगणणा झालेली नाही आता direct 2031 ला होणार
      कळालं काय सुअर कि औलाद अभ्यास करा जरा बाहेरचा

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 8 หลายเดือนก่อน +11

    We Support UCC good Job Modi Sarkar 🔥🔥🔥🔥🔥

    • @zorbathebuddha369
      @zorbathebuddha369 8 หลายเดือนก่อน +1

      तुझ्यासोबत अजून कोण कोण आहेत?

    • @utkarsh5505
      @utkarsh5505 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@zorbathebuddha369caa Ani nrc NPC hoil tevha Kam Kel as vatel baki Kam trr ashee hot nhit

  • @moviesmore1382
    @moviesmore1382 8 หลายเดือนก่อน +1

    हा.. कायदा. संपूर्ण भारतात लागु करायला हवा... 🚩🚩👍

  • @Ramanmadhapure
    @Ramanmadhapure 8 หลายเดือนก่อน +6

    शिक्षण आणि नौकरी मधे असायला पाहिजे

  • @LearnerforDrawing
    @LearnerforDrawing 8 หลายเดือนก่อน +20

    Awesome content ❤

  • @shidheshwarkawale8338
    @shidheshwarkawale8338 8 หลายเดือนก่อน +3

    समान अधिकार समान नागरीक कायदा लागू झाला पाहिजे

  • @vijayjagtap2727
    @vijayjagtap2727 8 หลายเดือนก่อน +7

    एका रात्रीत होईल कळणार पण नाही‌ सकाळच ज्ञानदा कदम सांगेल😂

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 8 หลายเดือนก่อน +4

    समान नागरी कायदा सर्वच बाबतीत लागू केला पाहिजे .

  • @FunFact11919
    @FunFact11919 8 หลายเดือนก่อน +1

    स्वागत 🙏

  • @shivakumarchikani8570
    @shivakumarchikani8570 8 หลายเดือนก่อน +1

    Super 👌 kiti Chan sangitlas dada . Atta saglanna kalel clear aa kayada Kay ahe

  • @Adityachandrawanshi_01
    @Adityachandrawanshi_01 8 หลายเดือนก่อน +46

    364 days completed without nightfall jay bajarangbali 🚩🚩

    • @Operatorgame12
      @Operatorgame12 8 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @baliram9838
      @baliram9838 8 หลายเดือนก่อน

      Mg bhau aata kas vatat ahe khup conifidanc yet asel na

    • @swakal8868
      @swakal8868 8 หลายเดือนก่อน +11

      14 February chi jordaar tayari suru ahe ek varsha pasun

    • @ZuberKazi28
      @ZuberKazi28 8 หลายเดือนก่อน +1

      2 diwsa agodar pan 364 ch hote

    • @dr.pushpakmali5261
      @dr.pushpakmali5261 8 หลายเดือนก่อน

      Tu ektach barober bola zubar.​@@ZuberKazi28

  • @varshadeshmukh157
    @varshadeshmukh157 8 หลายเดือนก่อน +7

    उत्तरप्रदेश,गुजरात मध्ये आधी लागु करावा .

  • @amitdalvi1980
    @amitdalvi1980 8 หลายเดือนก่อน +2

    समान नागरी कायदा आणि वेतन कायदा पण लागु करा

  • @ダニエルおじさんの独り言サイン競
    @ダニエルおじさんの独り言サイン競 8 หลายเดือนก่อน +5

    मैंने जापान से टिप्पणी की। आपका बहुत-बहुत धन्यवाद। 🙇नमस्ते🙏

  • @arif-p4u8g
    @arif-p4u8g 8 หลายเดือนก่อน +4

    sagal barobar mag te relationship cha kay mater ............. mhanje pahil lagn karayach aani dusri la vryavar tyla nav relationship dyayach bhari aahe kayada

  • @Gvaibhao
    @Gvaibhao 8 หลายเดือนก่อน

    We are waiting ❤❤❤

  • @mohanbante5861
    @mohanbante5861 8 หลายเดือนก่อน +4

    Right

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 8 หลายเดือนก่อน +4

    हा कायदा सर्व धर्मीय स्त्रीयांना समान कायदा लागू होणार ही गोष्ट चांगली आहे.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 8 หลายเดือนก่อน +3

    लवकरात लवकर यावा.

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n 8 หลายเดือนก่อน +2

    छान, एक नंबर निर्णय परंतु एक ध्यानात घ्या आपल्या देशाला चांगल्याचे एलर्जी आहे😅😅😅

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 8 หลายเดือนก่อน +19

    Desh Dharma sathi Fakt aani Fakt BJP 🚩🚩🚩🚩

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 8 หลายเดือนก่อน +4

    समान जमीन वाटप झालेच पाहिजे आता छटाकभर लोकसंख्या वाले लोक हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचा उपभोग घेत आहेत बस झाले ना आता

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 8 หลายเดือนก่อน +6

    Narendra Modi Zindabaad 👑👑🚩🚩🚩🚩 Vote for BJP only

  • @hirarajvasarnikar
    @hirarajvasarnikar 8 หลายเดือนก่อน

    सविंधान पहिलेच समान आहै अजुन काय पाहिजे । फक्त समान जमिन सप्प्ति मात्र द्या ❤

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 8 หลายเดือนก่อน +4

    आर्थिक निकषावर आरक्षण लागू करावे, जेणे करून ज्यांना खरंच गरज आहे. जे मागास आहेत. त्यांना याचा लाभ होईल. कारण गरीब, श्रीमंत हा वर्ग प्रत्येक जातीत आहे.या समाजात सध्या तुमच्या संपत्ती नुसार तुम्हांला किंमत मिळते. जर ठराविक जातीवर सामाजिक अन्याय होत असेल, ऍट्रॉसिटी कायदा सुरु ठेवावा.

    • @rutujak9127
      @rutujak9127 8 หลายเดือนก่อน

      Caste system ch band karana arakshanacha muddach rahnar nahi.

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 8 หลายเดือนก่อน

      @@rutujak9127 te samjachya hatata ahe, tyala wel lagel jasa jasa desh modern hoil tase te band hoil, pan arakshan dene he sarkarchya hatat ahe. Tumhi bagha magil pans warshapasun jatibhedache praman kami zale ahe. Pan arakshan, w tyawishyi kayde kathor zale ahe. Surwatila tharawik jatina arakshan hote, atta anek jati arakshnachi magni karat ahe. Te bhawishayt ajun wadhnar ahe.

  • @laxmanyewle5347
    @laxmanyewle5347 8 หลายเดือนก่อน +1

    ❤ 👍

  • @Harshya-21
    @Harshya-21 8 หลายเดือนก่อน +3

    Modi he mumkin he❤

  • @arif-p4u8g
    @arif-p4u8g 8 หลายเดือนก่อน +2

    jyani lagn kel nahee ashaa aandhbhktnach ucc yaychi jast khujli hoti pan ucc ha fackt cvilian law sathi aahe hey tyna mahit navt aata tar mag tyncha sapshel pachka jhala aahe

  • @SuyogChaudhari-s1m
    @SuyogChaudhari-s1m 8 หลายเดือนก่อน +2

    शैकषणिकदृष्ट्या समान नागरी कायदा पाहिजे

    • @Avin868
      @Avin868 8 หลายเดือนก่อน

      Adhi tumhi shikshan ghya mag bola😂😅

  • @ashokdeshmukh2452
    @ashokdeshmukh2452 8 หลายเดือนก่อน +4

    जर आरक्षण चा विषय नाही तर मग कसा काय समान नागरी कायदा

    • @rahulmalikraje7532
      @rahulmalikraje7532 8 หลายเดือนก่อน

      आरक्षण ha समान झाला तरच caa कायदा लागू झाले असे म्हणू नाय का

    • @ashokdeshmukh2452
      @ashokdeshmukh2452 8 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @niranjanmaske8989
    @niranjanmaske8989 8 หลายเดือนก่อน +3

    या कायद्या मुळे शिक्षणा मध्ये काही फायदा आहे का कारण आम्हाला कोणत्या ही सवलती नाही माझा मुलगा १२वी सी एस करतो आहे हूशार आहे पुढे शिक्षणा साठी 200000 फी आहे परीस्तीथी कमी आहे आम्ही कर्ज काढून शिक्षण करतोय

    • @wisebro641
      @wisebro641 8 หลายเดือนก่อน +1

      Kahich nhi.. ulat mulgi asel tr tichya lagna nntr pn property madhe barobarivha vata pn dyava lagel.. .adhich mulinche हुंड्यासाठी किती छळ होतात आता तर अजून जास्त होतील..

  • @milanrokade3678
    @milanrokade3678 8 หลายเดือนก่อน

    👍

  • @infinity6246
    @infinity6246 8 หลายเดือนก่อน +2

    UCC👍🏻 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Chavan255
    @Chavan255 8 หลายเดือนก่อน +4

    ऑल हिंदू सपोर्ट them

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 8 หลายเดือนก่อน

    Very good 🙏

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 8 หลายเดือนก่อน

    शिक्षणा साठी पण समान नागरी कायदा पाहिजे. म्हणजे गरिबांन पासून ते श्रीमंतांच्या. मुलांना एक छत्राखाली शिक्षण मिळाले पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आमदार, खासदार यांच्या मुलानी पण आपल्याच देशात शिक्षण घेतले पाहिजे. 0

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 8 หลายเดือนก่อน

    Obc navin paksh konala fayda konala nuksan yavr ek video banva

  • @RG-vc1fz
    @RG-vc1fz 8 หลายเดือนก่อน +1

    जे महत्त्वाचे आहे ते सोडून दिले, सगळ्या जातीला शिक्षण, कायदा नोकरी संधी मिळाली पाहिजे जो हुशार त्याला प्रथम प्राधान्य, सरसकट आरक्षण रद्द करा

  • @rahulvarhade9971
    @rahulvarhade9971 8 หลายเดือนก่อน +1

    Loksankhya Niyantran Kayda Saman Nagri Kayda Pass Zhala Pahijet 💯🇮🇳

  • @Hiragufakiaulad
    @Hiragufakiaulad 8 หลายเดือนก่อน

    उत्तराखंड की सरकार ने सटीक कदम लिए।

  • @sanketkumbhar5369
    @sanketkumbhar5369 8 หลายเดือนก่อน +2

    संत निरंकारी मिशन काय आहे व्हिडिओ बनवाल का

    • @ssuryavanshi8483
      @ssuryavanshi8483 8 หลายเดือนก่อน +1

      फेक आहे नालायक लोकांचा समूह आहे जवळ पण जाऊ नका त्यांच्या

    • @govindkadam3181
      @govindkadam3181 8 หลายเดือนก่อน

      धन निरंकार

  • @jivankamble5694
    @jivankamble5694 8 หลายเดือนก่อน

    Chan

  • @aforashish7
    @aforashish7 8 หลายเดือนก่อน

    Haldwani वर व्हिडिओ का नाही बनवला?
    या वरून आम्हाला समजतंय की हा भाजप चा चॅनल आहे.

  • @pramodkakade-c7x
    @pramodkakade-c7x 7 หลายเดือนก่อน

    Ucc is important for all nation

  • @paddytransplantor6380
    @paddytransplantor6380 8 หลายเดือนก่อน +3

    दादा गोव्यात अगोदर पासून आहे

  • @AB-kb2kz
    @AB-kb2kz 8 หลายเดือนก่อน +3

    सर्व देशात लवकरात लवकर सर्व भारत देशात समान नागरी कायदा लागू व्हावा

  • @AbhiBaba12402
    @AbhiBaba12402 8 หลายเดือนก่อน +1

    👇समान नागरी संहितेत आरक्षण जोडा 🙏🙏 येथे मतदान करा

  • @spokenenglishvlogs7574
    @spokenenglishvlogs7574 8 หลายเดือนก่อน +1

    The first time Bol Bhudu spoke in one side.

  • @amolraut165
    @amolraut165 8 หลายเดือนก่อน +1

    Maharashtra t pn lvkr UCC Lagu zala pahije ❤❤❤❤❤

  • @AkshayPatil-u1g
    @AkshayPatil-u1g 8 หลายเดือนก่อน

    Mufti salman azari baddal ek video banava

  • @nikhil0029
    @nikhil0029 8 หลายเดือนก่อน +3

    लढाख मध्ये काय चाललय त्या वर व्हिडिओ बनवा
    बिहार मध्ये काय चाललय त्या वर व्हिडिओ बनवा .... की तुम्ही पण मोदी supporter झालात ⁉️
    राजकारण आणि कोणी कधी काय केलं ह्या शिवाय तुम्हाला काही दिसत नाही
    ⁉️

  • @krushnakatke4175
    @krushnakatke4175 8 หลายเดือนก่อน

    केंद्र सरकारने कायदा केला आहे. तर एकाच वेळी संपूर्ण देशात लागू झाला पाहिजे. असं का होत नाही?🤔

  • @samarthtake5421
    @samarthtake5421 8 หลายเดือนก่อน +1

    I support the UCC

  • @blueindia..8372
    @blueindia..8372 8 หลายเดือนก่อน +2

    समान कायदा म्हणजे सर्व समान

  • @Cops170
    @Cops170 8 หลายเดือนก่อน

    सर समान नागरी कायदा आणि आरक्षण या बदल एक व्हिडिओ आणा सर .या कायद्या बदल समाजात खूप गैर समज आहेत

  • @OmkarBansod-i4i
    @OmkarBansod-i4i 8 หลายเดือนก่อน +1

    Arakshan ka yet nahi saman kayda madhe

    • @ganeshjaykar9873
      @ganeshjaykar9873 8 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂 भावना आहेत पन कोनी उखाड़ू शकत नाही ओके

    • @Rap-God2025
      @Rap-God2025 8 หลายเดือนก่อน +1

      Saglya jaati kara ki ek samaan.. Mag yeil aarakshan sudha aslya kayda madhe.. Jhaatya.. Jaativaad ka yet nahi saman kayda madhe asa vichar bullya..

    • @ganeshjaykar9873
      @ganeshjaykar9873 8 หลายเดือนก่อน

      @@Rap-God2025 सगळ्या जाति एक केल्या ना झाट्य की मनुस्मृति लागु होईल अनी ज्या ज्या घरात विधवा आहेत ना त्या safe राहणार नाहीत समजल का अनी सगळ्या जाति एक केल्यावर का लोक जात सोडरनार् आहेत का शिवाजी महाराजानना जर मी मानत असेल तर जाति एक केल्यावर मराठा म्हणतील ते आमचे आहेत ते तुम्ही पुजू शकत नाही समजल का अनी चालला जाति एक करायला अनी तस केल्यावर काय मुसलमान ला घरी बोलावशील का तू जेवायला तेव्हा अनी तो येईल का ते बघ आधी समजल का

  • @Sandeep_Kolke
    @Sandeep_Kolke 7 หลายเดือนก่อน

    लोकसंख्या नियंत्रण कायदा हि लागू करा बास

  • @sachindabhade9423
    @sachindabhade9423 8 หลายเดือนก่อน

    Population controle act enforce

  • @rameshrajguru
    @rameshrajguru 29 วันที่ผ่านมา

    Saman kayda hota kya hai pahle yah baat to samajh leni chahie sabhi ne Jo kisi se kisi Ko problem Na Ho sabke liye ek jaisa Ho use saman kayda kahana chahie Dharti ka Srishti ka niyam lekin vaisa hai kya Shri purush Srishti ka ugam sthan to unmen Samanta hai kya Geeta ki Shapath Li jaati hai court mein lekin Geeta mein andar jo hai usko court ya vakil ya Kanoon manta hai kya Geeta mein Bhagya hota hai nursing hota hai aur aate samay ki likhawat hota hai usi Aadhar per jivan chalta hai is per Kanoon sanvidhan Sarkar Manyata hai kya

  • @aaburaoghodake3595
    @aaburaoghodake3595 8 หลายเดือนก่อน

    भारत सरकारने समान नागरी कायदा देशातच लागू करायला हवा

  • @studyAt6
    @studyAt6 8 หลายเดือนก่อน

    it should also include that Sexual relations during live-in settings cannot be in any case be Filed as a Rape !

  • @PramodMamidwar-o6c
    @PramodMamidwar-o6c 8 หลายเดือนก่อน +6

    Vote only Bjp

    • @zorbathebuddha369
      @zorbathebuddha369 8 หลายเดือนก่อน +4

      तू कोण सांगणारा?

    • @krish9802
      @krish9802 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@zorbathebuddha369 tu kon विचारणारा to kay bolala te bg Aadi Vote only BJP त्याच Vote fakt BJP la As अर्थ Ahe taychaa 😈😈

    • @zorbathebuddha369
      @zorbathebuddha369 8 หลายเดือนก่อน +1

      @@krish9802
      मग त्यानं असे म्हणायला हवं होतं,"I will vote BJP" "Vote only BJP" चा अर्थ होतो की,"फक्त बीजेपी ला मतदान करा" शाळेत इंग्रजीचा तास बुडविला त्याचा परिणाम आहे तुझी कॉमेंट!🤣🤣🤣

    • @krish9802
      @krish9802 8 หลายเดือนก่อน +1

      @@zorbathebuddha369 Consting mady tasa अर्थ Hot nahi tu kay शिकलेला mg 😅 tuza अभ्यास 0 Ahe 😅😅

    • @krish9802
      @krish9802 8 หลายเดือนก่อน +1

      @@zorbathebuddha369 tu BJP cha jasst Vichar karu nkos tuza Uday cha Kamach bg 😅 kiti pn Lava Takat BJP nahi Vakat 👈💪💪💪

  • @aforashish7
    @aforashish7 8 หลายเดือนก่อน +2

    समान नागरी कायदा आमच्या काही फायद्याचा नाही.
    जातिगत आरक्षण हटवणार असेल तरच मी मत देईन.
    समान नागरी कायदाच गाजर आता नको.

    • @swapnil2249
      @swapnil2249 8 หลายเดือนก่อน +1

      सजातीय विवाह कायद्याने बंद करा

    • @aforashish7
      @aforashish7 8 หลายเดือนก่อน

      ​@@swapnil2249 का?

    • @aforashish7
      @aforashish7 8 หลายเดือนก่อน

      ​@@swapnil2249आमच्यात mix होण्याचा प्रयत्न पण करू नका.

  • @sachinvanveru9295
    @sachinvanveru9295 8 หลายเดือนก่อน +1

    Does UCC give the same rite to LGBTQA+ community

  • @param-t1n
    @param-t1n 8 หลายเดือนก่อน

    Maharashtra मध्ये झाला पाहिजे

  • @arunjamkuntwar5336
    @arunjamkuntwar5336 8 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @RkRk-lm3sz
    @RkRk-lm3sz 8 หลายเดือนก่อน +3

    Arakshan mule .. saman nagarik kayada .. maharshtra mdhe yenar

    • @swapnil2249
      @swapnil2249 8 หลายเดือนก่อน +3

      एकदम बरोबर भाऊ...
      ती चिल्लम दे बरं इकडे

    • @omsai2936
      @omsai2936 8 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @KarmaIsIMP
    @KarmaIsIMP 8 หลายเดือนก่อน +3

    Sampurn General + OBC + SC + ST + EWS He Uddhav Saheba Sobat Aahe 🎉 Ha Modi Faltu Time Pass Karat Aahe Minde Sarkha 😂😂😅 Uddhav Ji Tumche 48 MP nivdun yetil Maharashtra madhe🎉

    • @adarshmishra228
      @adarshmishra228 8 หลายเดือนก่อน

      Rastya varti

    • @abhi-iw9pk
      @abhi-iw9pk 8 หลายเดือนก่อน

      😂😂😂 ghanta

    • @Ajmh16
      @Ajmh16 8 หลายเดือนก่อน

      Aayega to modi hi 😝😃😃😃

  • @OmkarShinde-pr5mf
    @OmkarShinde-pr5mf 8 หลายเดือนก่อน

    Modi sheth cha nad karaycha nahi 👑💥

  • @yogeshvani3317
    @yogeshvani3317 6 หลายเดือนก่อน

    मोदी साहेब महाराष्ट्रात पण समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 8 หลายเดือนก่อน +2

    Chamache virodh kartana disat nahit?

  • @Pranav-y1j
    @Pranav-y1j 8 หลายเดือนก่อน

    UCC for maharastra

  • @viranshganeshdhanve2690
    @viranshganeshdhanve2690 8 หลายเดือนก่อน

    समान नागरी कायदा स्वागत आहे,, आरक्षणा मध्ये पण तसचं करा.. तरच त्याचा फायदा