Sir maza nav *Harshal chavan* ahe Ani mazya vadi lancha nav *Sahebrao chavhan* ahe Ani ajobancha nav *Bhattu chambhar* nav madhi diff ahe mg Kay karava lagel Ani mazya kade 1958 che purave nahi SC cast
Sir mla validity karaychi SC caste ajbacha fakt death certificate aahe but te 1974 ch aahe pajobacha gaon namuna 14 mrutyu nond aahe mul gavch aani ajoba chi death certificate dusrya gaon ch aahe but taluka aikch aahe hoil ka validity
आमचं आडनाव सारखाच आहे . पण त्यांची कास्ट व्हॅलिडीटी(OD) ओड मधून आहे. आणि माझ्या कास्ट सर्टिफिकेट वर बेलदार नाव तर . मला त्यांची कास्ट व्हॅलिडीटी वापरता येईल का. NT-B category
मास्तर महिन्यापासून प्रश्न विचारायला उत्तर काही दिले नाही. माझ्या निर्गम उतारा टिसी वर जात फकीर आहे पण obc कास्ट निघत नाही निघाले तरी वैध होणार नाही तर आता काय ews बनवता येईल.. कृपया मार्गदर्शन करावे. Ews काढल्यास. पुढे अडचन येईल का?
Sir vnit nagpur la caste validity lagte pan bakichay nit kivva iit madey admission sathi pan caste validity lagte ka plz reply sir me aata jee main qualify kelele aahe khup confuse aahe plz reply
सर माझे 1927 च्या जुन्या पुरावा वरती कुबार नोंद आहे पण सध्या माझी caste कुंभार submit केली आहे मग spelling mistake चालेल का ? पणजोबा माझ्याच वंशवल मधील होते.
सर माझी जात SBC आहे, मला माझ्या मुलासाठी शिक्षणाच्या उद्देशाने जात वैधता करायची आहे. आणि सर माझ्या चुलत भाऊच्या मुलाने (चुलत काकाचा मुलाचा मुलगा) त्याची जात वैधता पूर्ण केली आहे. मी त्याचे जात वैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून वापरू शकतो का? कृपया मला कळवा.
सर,माझ्या कुटूंबात कोणीही शिक्षित नाही वडील,आजोबा,पणजोबा कोणीही नही तसेच मूळ गावं व स्थलांतरित गाव हे जालना जिल्हा व भोकरदन तालुक्यातच आहे तर अनुसूचितजातीचे मानक दिनाकचे कोणतेही पुरावे नसताना कसे होऊ शकते जात पडताळणी?
*शिंदे समितीला आमची नोंद कुणबी म्हणून सापडली आहे परंतु, कुणबी जात प्रमाणपत्र काढण्या एवजी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढले. तर केंद्र सरकारचे OBC जात प्रमाणपत्र काढता येईल का ? Please Reply...🙏*
सर, OBC Hindu Kasar समाजातील आहे. आणि माझे गाव महाराष्ट्र-कर्नाटक बॉर्डरवर आहे आणि माझ्या गावापासून कर्नाटक 20KM वर आहे तर माझे cast सर्टिफिकेट आहे माझ्या TC वर hindu kasar आहे महाराष्ट्र बोर्ड कडून आहे महाराष्ट्र बोर्डतून आहे तर मला कास्ट validity काढायचे आहे BE.d CET दिली आहे माझे सर्व कागदपत्र आणि जन्म ही महाराष्ट्रातील आहे फक्त मानक दिनांक पुरावा 1906 माझे आजोबा अशिक्षित आहे जन्म 1906 माझे वडिल अशिक्षित आहे जन्म 1955 आहे जाती चा पुरावा नाही
सर पण हिंदू लिंगायत अस वडिलांच्या कागदपत्रांवर आहे आणि माझ्या दाखलयवर आहे. माझे वडील शाळेत गेले नाहीत पण जर त्यांच्या बहिणीच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत वाणी असेल तर त्यावरून माझ्या मुलीच certificate काढू शकतो का? आणि जर तस नसेल तर कसं मी सिद्ध कसं करू शकतो लिंगायत च लिंगायत वाणी आहे
Sir maza nav *Harshal chavan* ahe Ani mazya vadi lancha nav *Sahebrao chavhan* ahe Ani ajobancha nav *Bhattu chambhar* nav madhi diff ahe mg Kay karava lagel Ani mazya kade 1958 che purave nahi SC cast
Sir majha janms maharastra madhe jhala ahe majhe badel up che hote mala caste validity betel ka
Sir mla validity karaychi SC caste ajbacha fakt death certificate aahe but te 1974 ch aahe pajobacha gaon namuna 14 mrutyu nond aahe mul gavch aani ajoba chi death certificate dusrya gaon ch aahe but taluka aikch aahe hoil ka validity
sir mi VJ A cast mdhe yeto mla cast validity sati 1961 che purviche document nahit tr dusra option Kay krta yeyil sir cast validity sathi.?
Hi sir majyakde Central ch cast certificate ahe pn mala Central ch obc non creamy layer kadaych ahe tr ks kadaych
महिन्या भरापासुन प्रश्न विचारायलो. बघा देता येते काय?
माझ्या टिसी वर फकीर जात आहे पण ओबीस कास्ट निघत नाही तर काय मला ews काढता येईल
Halba caste sbc madhye yete ki st madhye?? Krupaya sangave 🙏
आमचं आडनाव सारखाच आहे . पण त्यांची कास्ट व्हॅलिडीटी(OD) ओड मधून आहे. आणि माझ्या कास्ट सर्टिफिकेट वर बेलदार नाव तर . मला त्यांची कास्ट व्हॅलिडीटी वापरता येईल का. NT-B category
मास्तर महिन्यापासून प्रश्न विचारायला उत्तर काही दिले नाही.
माझ्या निर्गम उतारा टिसी वर जात फकीर आहे पण obc कास्ट निघत नाही निघाले तरी वैध होणार नाही तर आता काय ews बनवता येईल.. कृपया मार्गदर्शन करावे. Ews काढल्यास. पुढे अडचन येईल का?
Sir vnit nagpur la caste validity lagte pan bakichay nit kivva iit madey admission sathi pan caste validity lagte ka plz reply sir me aata jee main qualify kelele aahe khup confuse aahe plz reply
सर माझे 1927 च्या जुन्या पुरावा वरती कुबार नोंद आहे पण सध्या माझी caste कुंभार submit केली आहे मग spelling mistake चालेल का ?
पणजोबा माझ्याच वंशवल मधील होते.
सर माझी जात SBC आहे, मला माझ्या मुलासाठी शिक्षणाच्या उद्देशाने जात वैधता करायची आहे. आणि सर माझ्या चुलत भाऊच्या मुलाने (चुलत काकाचा मुलाचा मुलगा) त्याची जात वैधता पूर्ण केली आहे. मी त्याचे जात वैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून वापरू शकतो का? कृपया मला कळवा.
सर,माझ्या कुटूंबात कोणीही शिक्षित नाही वडील,आजोबा,पणजोबा कोणीही नही तसेच मूळ गावं व स्थलांतरित गाव हे जालना जिल्हा व भोकरदन तालुक्यातच आहे तर अनुसूचितजातीचे मानक दिनाकचे कोणतेही पुरावे नसताना कसे होऊ शकते जात पडताळणी?
माझ्या आजोबांचा शाळेत सोडल्याच्या दाखल्यावर जातीची चुकीची नोंद आहे व महसुली पुरावा आहे त्यावर जातीचा उल्लेख नाही. तर मी कोणता पुरावा सादर करू
*शिंदे समितीला आमची नोंद कुणबी म्हणून सापडली आहे परंतु, कुणबी जात प्रमाणपत्र काढण्या एवजी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढले. तर केंद्र सरकारचे OBC जात प्रमाणपत्र काढता येईल का ? Please Reply...🙏*
हिंदू लिंगायत च हिंदू लिंगायत वाणी अस करण्यासाठी कोणते पुरावे लागतील म्हणजे जात सिद्ध करायला काय करावे लागेल ???
सर, OBC Hindu Kasar समाजातील आहे. आणि माझे गाव महाराष्ट्र-कर्नाटक बॉर्डरवर आहे आणि माझ्या गावापासून कर्नाटक 20KM वर आहे तर माझे cast सर्टिफिकेट आहे माझ्या TC वर hindu kasar आहे महाराष्ट्र बोर्ड कडून आहे महाराष्ट्र बोर्डतून आहे तर मला कास्ट validity काढायचे आहे BE.d CET दिली आहे माझे सर्व कागदपत्र आणि जन्म ही महाराष्ट्रातील आहे फक्त मानक दिनांक पुरावा 1906 माझे आजोबा अशिक्षित आहे जन्म 1906 माझे वडिल अशिक्षित आहे जन्म 1955 आहे जाती चा पुरावा नाही
सर पण हिंदू लिंगायत अस वडिलांच्या कागदपत्रांवर आहे आणि माझ्या दाखलयवर आहे. माझे वडील शाळेत गेले नाहीत पण जर त्यांच्या बहिणीच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत वाणी असेल तर त्यावरून माझ्या मुलीच certificate काढू शकतो का? आणि जर तस नसेल तर कसं मी सिद्ध कसं करू शकतो लिंगायत च लिंगायत वाणी आहे
त्यासाठी मी माझी जात कशी सिध्द करू शकतो त्यासाठी काय करावे लागेल pls sir मदत करा
Sir Aap Ka Mobile No.