जात पडताळणी / जात वैधता / साठी आवश्यक कागदपत्रे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 43

  • @Dryograj14
    @Dryograj14 9 หลายเดือนก่อน +4

    नोकरी मध्ये असतांना आणि नोकरी साठी जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्या चा video upload करा please

  • @karandivse149
    @karandivse149 3 ปีที่แล้ว +7

    सर माझ्या बर्याच कागदपत्रांवर स्पेलिंग मिस्टेक्स आहेत म्हणजे कास्ट सर्टिफिकेटवर पण आणि वडिल,आजोबांच्या पण आहेत तर सर्वांना वेगवेगळ अॅफिडेविट लावुन निघेल का ही कास्ट वॅलिडिटी????????

  • @thebossgaming1134
    @thebossgaming1134 2 ปีที่แล้ว +1

    Jr Bona fide chya badli 15 A cha form chalto ka.Ki. Bona fide suddha lagte

  • @omprakashtkewatamgaon9120
    @omprakashtkewatamgaon9120 2 ปีที่แล้ว +3

    सर जन्म प्रमाणपत्र नाही आहे तर चालेल काय व अर्जदार च्या वडिलांची जात वैधता प्रमाणपत्र आहे ते जोडल्यास दुसरे दस्तऐवज जोडावे काय

  • @manojgangad2608
    @manojgangad2608 11 หลายเดือนก่อน

    Affidavit kanakde karaychi rahte te sang na dada mi cast validity karayla javun alo mla ritun पाठवले आणि affidavit karun aan

  • @pharma_for_you
    @pharma_for_you ปีที่แล้ว +1

    Mala khaper panjobanche hakkpatra magtay query madhe pun tyanche death year mahit nahiye 😢

  • @ambitions8314
    @ambitions8314 7 หลายเดือนก่อน

    are shembdya.primary school leaving certificate kay sahaj available aste?

  • @vhkitchen3306
    @vhkitchen3306 2 ปีที่แล้ว

    Hi jar applya laa other kama sathi jar ka jat padhtalni dakhal kadhicha asel tar kay kariche?

  • @omkars_empire3284
    @omkars_empire3284 5 หลายเดือนก่อน

    sir offline document jama kartana tyachi true copy kravi lagti ka ans dya applicant yevji gharatil pramukh document submit krayla gelyavr chalto ka

  • @somnathkoli5147
    @somnathkoli5147 4 หลายเดือนก่อน

    चुलत भावाची कास्ट validity झाली आहे परंतु त्यांच्या आणि माझ्या आडनाव मध्ये बदल आहे तर त्याची xerox जोडली तर चालेल का क्या अडचण येईल का

  • @surajshelkande3717
    @surajshelkande3717 2 หลายเดือนก่อน

    Shala sodlyacha dakhala original lagto ka

  • @purushottamgavit7644
    @purushottamgavit7644 ปีที่แล้ว +1

    Hii सर माझ्या cast certificate ani cast validity वर माझी जात kokna च्या जागी kokana अस झाले आहे याचा काही त्रास होईल का..आणि नवीन certficate हे 31st मार्च पर्यंत पाहिजे आहे plz suggest करा सर

  • @shivrajmhetre8781
    @shivrajmhetre8781 6 หลายเดือนก่อน

    1950 purava nahi tr kay karaye

  • @riyajmulla4893
    @riyajmulla4893 2 ปีที่แล้ว +3

    Caste validity certificate प्रस्ताव सादर केल्यानंतर जास्तीत जास्त किती दिवसांनी मिळते?

  • @mehulnanavare238
    @mehulnanavare238 2 ปีที่แล้ว +2

    SC sathi 1950 Cha purava dyavach lagto ka

  • @sachinkadu5957
    @sachinkadu5957 2 ปีที่แล้ว

    affidavit 17 & 3 rule (4) he courtatun affidavit karave lagate ka?.......pls answer

  • @nagarjunnimmalwar1694
    @nagarjunnimmalwar1694 ปีที่แล้ว

    Sir majh ata MA complete zal ahe kontyach clg madhe addmission nhi ahe mg ata mi sign konakade ghyaycha

  • @dnyaneshgadhari1313
    @dnyaneshgadhari1313 ปีที่แล้ว

    सर आता शाळा सोडून 12.वर्ष झलि तर शालवचा मुख्याद्यापक 15 न चा फॉर्म देईल का

  • @sarthakkhair3356
    @sarthakkhair3356 7 หลายเดือนก่อน +2

    जर बाबा शाळा सोडल्याचा दाखला देत नाही.आई वडिल यांचा घटस्फ़ोट आहे.कय करायचे माज़े जातीचा दाखला मी काढला आहे.आता जात पडताळणी काढायची आहे.वडिल नाही देणार कागद पत्र बोलत आहे.कय करू .

    • @sureshkurade735
      @sureshkurade735 6 หลายเดือนก่อน

      तुझे बाबा ज्या शाळेत होते त्या शाळेत जा आणि तेथून तुझ्या बाबा चे बोनाफाईड घेऊन ये आणि ते जोड आणि मग जातपडताळणी करून घे.ok

  • @biruharale3520
    @biruharale3520 2 ปีที่แล้ว +1

    जात पडताळणीसठी उमेदवाराची वय मर्यादा कमीत कमी किती असावी

  • @rds6257
    @rds6257 3 ปีที่แล้ว

    Sir मी डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग ला admisssion घेतली होती पण मी clg पूर्ण केले नाही माझी फी बाकी असल्यामुळे clg ने मला t.c दिली नाही.
    मी झेरॉक्स वर 12 वी ला admission केली आणि आता माझ्याकडे 12 वी ची t.c आहे..
    Sir मी पोलिस भरती करत आहे तेथे documents मी 12 विची t.c दिली आहे आहे समोर चालून जर मला cast validity साठी documents मागितले आणि मी 12t.c दिली तर मला काही अडचण येईल का sir...

  • @KoliTribe
    @KoliTribe 3 ปีที่แล้ว +1

    St काय करायला हवे

  • @sushamakhandekar8716
    @sushamakhandekar8716 6 หลายเดือนก่อน +1

    College ch shifaras patra nahi

  • @rushikeshdeore8838
    @rushikeshdeore8838 2 ปีที่แล้ว +1

    माझ्याकडे माझ स्वतःच जात वैधता प्रमानपत्र आहे २०१२ च ते नवीन कस करायच म्हंजे त्यावर VC नंबर नाहीये की काही करण्याची गरज नाही

    • @vstatus2002
      @vstatus2002 9 หลายเดือนก่อน

      काहीं ही करण्याची गरज नाही तुमच्या कडे जे जात वैधता प्रमाणपत्र आहे ते ऑफलाईन ला काढले आहे आत्ताचे जे जात वैधता प्रमाणपत्र आहेत ती ऑनलाईन काढली आहेत. तुम्हाला काही ही करण्याची गरज नाही.ok

  • @sanjaygosavi69
    @sanjaygosavi69 2 ปีที่แล้ว

    Mala jaticha dakhala kadhayacha ahi tat Kay karave lagel or kute jave lagel

  • @kapilshende7893
    @kapilshende7893 3 ปีที่แล้ว

    Gao namuna 14 Cha utara sample takwa sir

  • @rameshwarkarale4607
    @rameshwarkarale4607 2 ปีที่แล้ว

    सर 15नबंर चा फोम देन्या साठी शाळा टाळा टाळ करत आहे देत नाही

  • @vijayghuge6280
    @vijayghuge6280 2 ปีที่แล้ว

    सर माझ्या मुलीचा कास्ट validity साठी तिच्या आत्याचा शाळेचा दाखला आहे‌ तिचा जन्म दिनांक 01/06/1957 आहे .तिला शाळेत 1963 साली दाखल केली ‌तर जन्म दिनांक पकडली जाईल की। शाळेत दाखल केल्याची तारीख पकडली जाईल? NT- D वर्गात आहे. कृपया मार्गदर्शन करावे

  • @thebossgaming1134
    @thebossgaming1134 2 ปีที่แล้ว

    Sir please reply

  • @Rahul_689
    @Rahul_689 2 ปีที่แล้ว

    सर वाचा ना

  • @gulabaikolpe
    @gulabaikolpe 7 หลายเดือนก่อน

    😂

  • @ommadhekar
    @ommadhekar 2 ปีที่แล้ว

    100 च्या बाँड पेपर लागतो का

    • @ganeshbutte7010
      @ganeshbutte7010 2 ปีที่แล้ว

      Sar mazya patnich jat pramanpatr काढायचे त्यासाठीच patiche caltil ka

    • @ganeshbutte7010
      @ganeshbutte7010 2 ปีที่แล้ว

      Patice purave caltil ka