बी डी चाळीचा माझा कडी मात्र संबंध नाही .मी तिकडे राहत नाही.पण नव्याने उभारणारे ४० मजली इमारती मुळे त्या बी डी डी चाळीच्या मोकळ्या जागेत होणारे दहीहंडी,होळी,गणपती, नवरात्री उत्सव ह्या सण पासून बी डी डी रहिवाशांना एकत्रीत सण साजरे करण्या पासून लोप पावणे लागणार .
आमचा वरळीतील चाळी खूप आहेत आणि त्या चाळीत dhai handi गणेशोत्सव या इमारती उभ्या झाल्यावर परत त्याच उत्साहात होतील आम्ही आमची परंपरा आणि संस्कृती विसरणार नाही अभिमान आहे आम्हाला वरळी मध्ये जन्मल्याचा आणि मराठी म्हणून जन्मलयाचा
अरे आंबेडकर ते दत्ता सामंतांची नावे घेता,कॉ.भाई डांगे,मुंबई गिरणी कामगारांच्या चळवळीचे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अनभिषिक्त नेते,यांचं नाव घ्यायला, इतिहासाचा अभ्यास करून, व्हिडीओ बनवा.
Govt should release large parcel of land to MHADA and build 400 sq feet houses for poor, middle class so that people can afford at least small houses instead living in slums.

इथं साहित्य रत्न लोक शाहिर आण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही इथून सुरू केली
Right
आमचा वरळीतील चाळी खूप आहेत आणि त्या चाळीत dhai handi गणेशोत्सव या इमारती उभ्या झाल्यावर परत त्याच उत्साहात होतील आम्ही आमची परंपरा आणि संस्कृती विसरणार नाही अभिमान आहे आम्हाला वरळी मध्ये जन्मल्याचा आणि मराठी म्हणून जन्मलयाचा
खरे तर ब्रिटिशांनी तुरुंग म्हणुनचं याची निर्मती केली होती
Chan
Babasaheb rahayche ithe ❤️❤️❤️❤️
अरे आंबेडकर ते दत्ता सामंतांची नावे घेता,कॉ.भाई डांगे,मुंबई गिरणी कामगारांच्या चळवळीचे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अनभिषिक्त नेते,यांचं नाव घ्यायला, इतिहासाचा अभ्यास करून, व्हिडीओ बनवा.
Maharashtra madhe jatichya adharavar sc st obc nt vjnt sarv prakarache reservation band Kara jay bhim Jay savarakarji Jay modiji
Are tuzi likyee aahe ka babasaheban ch nav geichi
1:50 that blue box is extending horizontally, legal and logical use of FSI😜
5:06 हे डायरेक्ट चौथ्या मजल्यावर घर कसं बांधलंय 😂
Bhavani mata mandir Naigaon bed madhe ahe
Govt should release large parcel of land to MHADA and build 400 sq feet houses for poor, middle class so that people can afford at least small houses instead living in slums.
2.50 अरे ह्यांची मिशी नाकात गेली आहे...