मुंबई ठाण्यातले सगळ्यात मोठे व स्वस्त भाजी मार्केट APMC Vashi Bhaji Market भाज्या स्वस्त की महाग?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ค. 2024
  • मुंबई ठाण्यातले सगळ्यात मोठे व स्वस्त भाजी मार्केट APMC Vashi Bhaji Market
    भाज्या स्वस्त की महाग?
    #marathivlog #thane #ashokbabarfamily #apmc #apmcvegetablemarket #market #vegetable #vegetablemarket #brooklyn #tomato #petha #navimumbai #apmcmarket #vashimarket #maharashtranews #maharashtramarket #biggest #wholesale #wholesalemarket #retail #retailmarket
    Instagram Id : @ashokbabarandfamily
    Facebook Page : Ashok Babar & Family
    Gmail Id : ashokbabar77@gmail.com
    APMC नवी मुंबई भाजी मार्केट हे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे भाजी मार्केट आहे.
    हे मार्केट नवी मुंबई वाशी येथे आहे.
    पहाटे म्हणजे अर्ध्या रात्री हे मार्केट सुरु होते आणी सकाळ पर्यंत होलसेल मार्केट संपते. त्यानंतर रिटेल मार्केट असते दुपार पर्यंत म्हणजे 12 te 1 वाजेपर्यंत.
    होलसेल तर स्वस्त आहेच पण रिटेल पण स्वस्त भाज्या मिळतात. रिटेल मार्केट भाजी मार्केट apmc च्या d searies मध्ये आहे म्हणजे सर्व shops D सेक्टर मध्ये आहेत आणी होलसेल मार्केट E series म्हणजे E सेक्टर मध्ये आहे.
    इथे महाराष्ट्राच्याच नाही तर पूर्ण भारतातून भाज्या येतात. सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे मिळतील
    1 kg, 1 1/4 kg आणी 2 1/2 kg अश्या भाज्या तुम्हाला इथे स्वस्तात मिळतील.
    sadya market madhe thode kam chalu aahe. Bhajya thodya mahag jhalya aahet pan he sarv chaluch aste swast mahag.
    pan hya market madhe sarv prakarchya bhajya swastatach miltat 👍
    आम्ही आठवड्याची भाजी मार्केट मधून घेतली आणी चांगली आणी स्वस्त मिळाली
    so if you like this video please Subscribe Channel like video share it and comment .
    Thank you .

ความคิดเห็น • 7