खरंच.....लॉली साकारण कोणाचही काम नाही....हट्स ऑफ नम्रता....तु ज्या पडतीने काम करतेस ....जीव ओतून काम करतेस...तुझ्या यशाचा आलेख असाच उंचूदे हिच ईश्वराकडे प्रार्थना ....🙏अनि आम्हाला अशीच नेहमी हसवत राहा ...हिच इच्छा 😊❤
हास्य जत्रा....तसा आमच्या कुटुंबाचा आवडता कार्यक्रम.... रोहित माने, ओंकार भोजने, गौरव मोरे.... यांसारख्या कलाकारांमुळे आमच्या कुटुंबाचा हा आवडता कार्यक्रम होता... पण अलीकडील काळात डबल मीनिंग चे जोक्स यामुळे या कार्यक्रमाचा दर्जा खालवलेला दिसतो. अपेक्षा आहे आपण सुधारणा कराल. व महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबासोबत हा कार्यक्रम पाहता येईल
मी बघितलं की खूप जण या performance ला नाव ठेवत आहे, पण यात असे काहिही वाईट नाही आहे, हा विनोदाचा एक प्रकार असतो. याला द्विअर्थी विनोद म्हणतात. आदरणीय #दादा_कोंडके असेच विनोद करायचे. त्यामुळे कृपया तुम्हाला असे विनोद आवडत नसतील तर बघू नका पण performance ला नाव ठेवू नका 🙏
Good afternoon This is Kalpana From recruitment board in Hubbali there is a vacancy in our company if you want to apply you can apply Part time full time work from home
खुप सुंदर..👌👌👌 हसून हसून वेडे झाले..😂😂😂 अप्रतिम..❤ मला एक सुचवायचं होतं लेखकांना की जे lolly चं प्रहसन आहे ना त्यात तुम्ही mona darling ला घ्या.. म्हणजे mona darling आणि lolly.. खुप छान वाटेल.. ✨️
Nama Performance great. पण समीरदाच्या वेळी विनोदाचा उत्तम दर्जा सांभाळणारी माणसं आता खांडेकरांच्या एंट्रीनंतर जरा कमरे खाली घसरलेली वाटत आहेत. हि बोलाफुलाची गाठ असली तरी लिहिणारे पण हल्ली पाचकळ आणि चावट विनोद जास्त घेत आहेत. . यामुळे खरंतर लॉलीतली गंमतही निघून जाते. बघावासा वाटत नाही आता हा प्रोग्रॅम . विशाखाचा absence पण जाणवतो.
मराठी कार्यक्रम आहे म्हणून सगळेजण आवडीने पाहतात . मराठी दर्जा ठेवू शकत नसाल तर नावातला " महाराष्ट्र " हा शब्द काढून टाकलात तर मराठी माणसांवर उपकार होतील.
@@1111san ho nakkich ahe. Apan family show nahi he kasha warun tharavla..? Joke dwi arthi ahet mhanun nai ka..? Ata joke cha dusra artha kay he tumhala mahit aslya shivaych ka tumhi bollat..?
खरं सांगू का ... आता कार्यक्रमाचे नाव बदला आणि वात्रट जत्रा असे ठेवा. सहकुटुंब पहा ऐवजी हळूच पहा असे ठेवा. दिवसेन दिवस तुमची हास्य जत्रा आता घाणेरडे आणि ओंगळ रूप धारण करू लागली आहे असे वाटते. प्रसाद दादा आणि सईताई अरे तुम्ही परीक्षक म्हणून बसला आहात ना. तुमच्या सर्व कंमेंट्स या विनोदाला धरून देत असताना सामाजिक भान हि ठेऊन देत जा. कधीतरी त्यांना फटकारा. द्वि अर्थी शब्द आणि पाचकळ विनोद जर असतील तर तर तुम्ही तरी बसाल का आपल्या आईवडिलांसोबत असे प्रहसन पाहायला. नवीन पिढी घडवणार कि बिघडवणार आहात तुम्ही. आता तेच तेच चेहेरे, तेच पाचकळ विनोद ऐकून कंटाळा आला रे. आम्ही तुमचे चाहते आहोत म्हणून काहीही कराल का. या सिझन ला काही वेगळे चेहेरे वेगळेपण पाहावयास मिळेल असे वाटले होते. पण ...................... शी बेकार क्रिएटिव्हिटी गौरव चे वाक्य तंतोतंत फिट बसतेय या कार्यक्रमाला........ सुधारा रे.........
नुसते कमरेखालचे विनोद आहेत तुम्हाला जर विनोद बघायचा असेल तर विनायक माळी चे व्हिडिओ तुम्ही पहा त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अश्लीलता कुठेच आढळून येत नाही किंवा कमरेखालचा विनोद तो कधीच करत नाही आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतो त्याला म्हणायचं विनोद तुम्ही काय विनोद करता का
How our Chitra-maharshij Dada Kondake'd all marathi Cenemas were reached up to celebration of Silver Jubilee ,it was recorded in Geines Book of world record in Film Industry...?
दांडू पकडला म्हणजे काय आमच्या घरात आया बहिणही हा आपला मराठी कार्यक्रम असल्यामुळे बघतात हे भान ठेऊन वाक्य रचना करा जेवढं आमचं प्रेम आहे तेवढा मराठी असल्याचा माज पण आहे
Loli chi and shramesh prathmesh chi interview che fkt he 2 concept replacement krun bki dusr khitri add kra entertainment bki all is good scripts enjoying.
खरंच.....लॉली साकारण कोणाचही काम नाही....हट्स ऑफ नम्रता....तु ज्या पडतीने काम करतेस ....जीव ओतून काम करतेस...तुझ्या यशाचा आलेख असाच उंचूदे हिच ईश्वराकडे प्रार्थना ....🙏अनि आम्हाला अशीच नेहमी हसवत राहा ...हिच इच्छा 😊❤
तुम्ही एक महिला असून जर तुम्हाला हा फालतूपणा आवडला असेल तर तुमचे संस्कार आणि छंद दिसून येतात
❤️🙏❤️
हास्य जत्रा....तसा आमच्या कुटुंबाचा आवडता कार्यक्रम.... रोहित माने, ओंकार भोजने, गौरव मोरे.... यांसारख्या कलाकारांमुळे आमच्या कुटुंबाचा हा आवडता कार्यक्रम होता... पण अलीकडील काळात डबल मीनिंग चे जोक्स यामुळे या कार्यक्रमाचा दर्जा खालवलेला दिसतो. अपेक्षा आहे आपण सुधारणा कराल. व महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबासोबत हा कार्यक्रम पाहता येईल
Lolly is excellent 👌👍
What an amazing performance she delivers 🥳
मी बघितलं की खूप जण या performance ला नाव ठेवत आहे, पण यात असे काहिही वाईट नाही आहे, हा विनोदाचा एक प्रकार असतो. याला द्विअर्थी विनोद म्हणतात. आदरणीय #दादा_कोंडके असेच विनोद करायचे. त्यामुळे कृपया तुम्हाला असे विनोद आवडत नसतील तर बघू नका पण performance ला नाव ठेवू नका 🙏
Hona kharay💪
True
F
हा भाऊ❤❤❤
पटल मला ❤
खूप आनंद झाला लॉली ला पाहून thank you 👌👌👌असंच हसवत राहा 🌹
Good afternoon
This is Kalpana
From recruitment board in Hubbali
there is a vacancy in our company if you want to apply you can apply
Part time full time work from home
Namrata is really great😂😂😂
thanks a lot for being in my life .....MHJ..... one n only ..... NAMRATA LOLLY ZAKKKAAASSS
खुप सुंदर..👌👌👌
हसून हसून वेडे झाले..😂😂😂
अप्रतिम..❤
मला एक सुचवायचं होतं लेखकांना की जे lolly चं प्रहसन आहे ना त्यात तुम्ही mona darling ला घ्या.. म्हणजे mona darling आणि lolly.. खुप छान वाटेल.. ✨️
अत्यंत लाजवाब कार्यक्रम ,सुंदर.
Nama Performance great. पण समीरदाच्या वेळी विनोदाचा उत्तम दर्जा सांभाळणारी माणसं आता खांडेकरांच्या एंट्रीनंतर जरा कमरे खाली घसरलेली वाटत आहेत. हि बोलाफुलाची गाठ असली तरी लिहिणारे पण हल्ली पाचकळ आणि चावट विनोद जास्त घेत आहेत. . यामुळे खरंतर लॉलीतली गंमतही निघून जाते. बघावासा वाटत नाही आता हा प्रोग्रॅम . विशाखाचा absence पण जाणवतो.
शो चे निर्माते ते दोघे हा कार्यक्रम सगळी फॅमिली बघते हे विसरले आहेत आणि ही आचरट लोली डबल मीनिंग जोक्स करते. दर्जा पार घसरला
कुठे नेहून जाळू तुला.... हें काय आणलाय 😂😂😂😂
5:09 😂😂😂 aree deva
लो ली....बस तू म्हणजे तूच आहेस......... All ways greater artist in..all competition
खूप सुंदर
जबरदस्त नम्मू darling ❤
नम्रता मॅडम तुम्ही खरोखर एक उत्तम अभिनेत्री आहात. 🎉😂😂👌👌👌
फॅमिली शो म्हणून सगळे पाहतात... अश्लीलते कडे चाल सुरु झाली असून लवकरच Adult 18+ होइल वाटत
मराठी कार्यक्रम आहे म्हणून सगळेजण आवडीने पाहतात . मराठी दर्जा ठेवू शकत नसाल तर नावातला " महाराष्ट्र " हा शब्द काढून टाकलात तर मराठी माणसांवर उपकार होतील.
Lolly is back bone n heart of this show
🎉 Well Done " Kanda " , Actuall " Lolee * , La Live Annless ! Shabass 😂 Ani Lolee La Pahun Aaju - Bajula Asalelya Moli Hi Baher Aleya 😁
Lolly khup khup mast acting...
महिलातली दादा कोंडके लाॅली 😁
आया बहिणीवरून शिव्या आणि porn बघणाऱ्यांनी आपला शहाण पणा आपल्या कडेच ठेवा.
😂😂😂nice lolly
का कुणास ठाऊक एकंदरीत वात्रट एपिसोड वाटतो आहे.शेवटी लोलीला खांडु शिवी देवून हाकलतो ते सुद्धा चुकीचं वाटलं.
Meri aankhon mein Jhankho🎉🎉😅
बैठक बोलवा,standing committee 😅😅
Namrata.......
Always great actress.
लॉली च पात्र व तिचे संवाद कुटुंबाने एकत्र बसून बघण्याचे आहेत का.
धन्यवाद ❤ हरी विठ्ठल 🙏
Enjoyed😅😅😅😅
हे फारच निराशाजनक प्रहसन झाले
Lolly is stress buster ❤
लॅालीचे character अफलातून आहे ! नम्रता ते फारच ताकदीने साकारते आहे! I am just curious to know if Lolly and Mona darling together can be in one skit?
Legend focus on Prajkta Mali😅
Loly just like A dada kondke 😅😅
कमरे खालचे विनोद करून कार्यक्रमाचा दर्जा पूर्णपणे घसरवताय तुम्ही शी !
म्हणूनच मृणाल सुधा अगदी तोंडदेखल हसतायत !
Tumhala kasa samajla he kamre khalche vinod ahet..? Tumchya dokyat ghan ahe mhanun ch nai ka?
नको बघू
Ok very good
लॉली च्या एपिसोड च्या आधी A मार्क देत जा आधीच चॅनल बदलायला कारण बघुशी तर खूप वाटतो पण मुलांसमोर नाही पाहता येत.
𝐊𝐡𝐚𝐭𝐫𝐧𝐚𝐚𝐤 𝐥𝐨𝐥𝐢 🤘😇😂
Hats off to sound engineer wht a sound recording!
ज्यांनी ज्यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधरेची एडिट व्हिडिओ बघून आले दांडा वाली त्यांनी लाईक करा..😂😂😂
Lolly ne AAP join karava😂😂😂
Khup bhari 😂😂
मजा आली😊
❤❤
🎉🎉🎉🎉🎉
आणी हा फॅमिली शो आहे अस म्हणतात 🙆♂️
Tumhi agdi Family waale ahat na. Tar tumhala kasa kalala ki he double meaning jokes ahet..?
@@aditya_gokhale काही अर्थ आहे का तुमच्या वाक्याला 🤣🤣
@@1111san ho nakkich ahe. Apan family show nahi he kasha warun tharavla..? Joke dwi arthi ahet mhanun nai ka..? Ata joke cha dusra artha kay he tumhala mahit aslya shivaych ka tumhi bollat..?
Hatt off to the artist ❤
You can have healthy jokes....all the characters are excellent so no need to go on extreme stage .....just my opinion
You understood every single joke maybe "problem" started with you. If you're under 18 then that's big problem man
Totally agree…. At some point it felt like can’t watch with family bt overall excellent performance
@@buttercup1105 bro opinion is just opinion you can't criticise opinion you may reject or accept it.
5:25😂
Very nice and very good video
I love loli
Praju Mali i love you janu janu 😂😂❤❤❤
तीच तीच लाली आता डोक्यात जायला लागली.
खरं सांगू का ... आता कार्यक्रमाचे नाव बदला आणि वात्रट जत्रा असे ठेवा. सहकुटुंब पहा ऐवजी हळूच पहा असे ठेवा. दिवसेन दिवस तुमची हास्य जत्रा आता घाणेरडे आणि ओंगळ रूप धारण करू लागली आहे असे वाटते. प्रसाद दादा आणि सईताई अरे तुम्ही परीक्षक म्हणून बसला आहात ना. तुमच्या सर्व कंमेंट्स या विनोदाला धरून देत असताना सामाजिक भान हि ठेऊन देत जा. कधीतरी त्यांना फटकारा. द्वि अर्थी शब्द आणि पाचकळ विनोद जर असतील तर तर तुम्ही तरी बसाल का आपल्या आईवडिलांसोबत असे प्रहसन पाहायला. नवीन पिढी घडवणार कि बिघडवणार आहात तुम्ही. आता तेच तेच चेहेरे, तेच पाचकळ विनोद ऐकून कंटाळा आला रे. आम्ही तुमचे चाहते आहोत म्हणून काहीही कराल का. या सिझन ला काही वेगळे चेहेरे वेगळेपण पाहावयास मिळेल असे वाटले होते. पण ...................... शी बेकार क्रिएटिव्हिटी गौरव चे वाक्य तंतोतंत फिट बसतेय या कार्यक्रमाला........ सुधारा रे.........
निराशा झाली
कृपया, लेखन योग्य असेल असे पाहावे.
Perfect
जजेसनी सुद्धा अशा घाणेरड्या आणि वाह्यात विनोदाने हसावं ह्याची लाज वाटते. मराठी असल्याची थोडी तरी जाणीव ठेवा, निदान त्याची लाज तरी बाळगा !
हैदोस् जत्रा योग्य नाव ठरेलं
तुम्ही बघू ना
Show is good but vulgarity is more 😮
Lolly is back
नुसते कमरेखालचे विनोद आहेत तुम्हाला जर विनोद बघायचा असेल तर विनायक माळी चे व्हिडिओ तुम्ही पहा त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अश्लीलता कुठेच आढळून येत नाही किंवा कमरेखालचा विनोद तो कधीच करत नाही आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतो त्याला म्हणायचं विनोद तुम्ही काय विनोद करता का
दादा कोंडके यांची आठवण करून देतात मॅडम.
How our Chitra-maharshij Dada Kondake'd all marathi Cenemas were reached up to celebration of Silver Jubilee ,it was recorded in Geines Book of world record in Film Industry...?
मी नियमित प्रेक्षक आहे परंतु आज निराशा झाली.
Ka 0:41
मला तरी लई आवडल
प्रत्येक वेळेला कशी काय अपेक्षा ठेवू शकता तुम्ही?
😂😂😂
सर lengend दादा कोंडके साहेबांना आपणच प्रेक्षकांनी नावाजलं.... तर यांवर नाराजी का?
Namrata sambherao
Botache anek fayde aahet - nonveg zara jast hotay.....
Lolly you're Good 😊😊
Pls make episodes with both lolly, Mona darling together.
🙈🙈🙈🙈
सहकुटुंब हे बगायच काय आता ????
नम्रता..का..कशासाठी...का स्वतःला एवढ्या खालच्या पातळीवर आणतेस
😂😂😂😂😂👍
Mi आता पर्यंत कधीच unlike kela nvt...pn aaj nkki kel...🤮🤮
बेकार....
खुप हसायला मिळते प्रेक्षकांनी चांगला अर्थ घ्यावा विनोदा शिवाय मजा नाही
Ha ek vinodacha bhag ahe .. yat chukich kahich nhi.
Lolly and Rakhi Sawant 😂
Lolly ch skit ekda show la band padel , changla show aahe , evdha sabhala
Chup re jhatya
Churaya giri chalu zali ahe ata
फॅमिली शो आहे ना हा ?
हेच समझत नाही
दांडू पकडला म्हणजे काय आमच्या घरात आया बहिणही हा आपला मराठी कार्यक्रम असल्यामुळे बघतात हे भान ठेऊन वाक्य रचना करा जेवढं आमचं प्रेम आहे तेवढा मराठी असल्याचा माज पण आहे
Jar tyanna dusra artha mahit asel teva ch to joke kalel nai ka.. te nirmal manache astil tar tyanna kay farak padtoy dandu mhantla tar..?
खरंच खुप फालतु जोक्स असतात इथे
Just people to laugh yar😂
नाही आवडला...खूप cheap होता...
काय रे हे ....एक काय ते बघत होतो आता ते ही गेली......guest कोण आहे ते तर बघा......मृणाल कुलकर्णी थांबल्या कश्या....देव जाणे
Pune Ekta Goa tipni coronaka aa
मला माझी औकात समजली आहे.100 cr कर्ज देणारी व्यक्ती येथे आहेत. आपल्या छोट्या व्यवसायाला कोणीही लोन देईल.खरात काकूला आता फोन नाही. लोन without blue 🧠💪
Looly akka namrata very tallented , jabardast entertaining show
Lolly he character namrata ch karu shkte etar konalach jamnar nahi...khupch suner
Boycott LOLLY🚫❌
Murkhanno hasayla miltay na bas mg
काईकदा अस वाटत,,,, प्राजक्ता नी कपड़े घातले,,,की फॉर्मेलिटी केली,,,,,कपड़े घालनयाची,,,,😂😂
नाय मजा आली.......बकवास वाटल
एकदम टुकार झाले प्रहसन. दिवसेंदिवस आता नावीन्य हरवत चालले आहे.
नको बघू मग
Girl at 0:14 sec has goiter .. please show to doctor
😂😂😂
😅
Lolly chi entry delete ka keli, pls re-upload it 😢
Khup ghan vatli concept badala aata
😢😊
Prajakta la thoda aavra re
Loli chi and shramesh prathmesh chi interview che fkt he 2 concept replacement krun bki dusr khitri add kra entertainment bki all is good scripts enjoying.
Due to PM …show looses its standard
Botacha mhatvacha upyog jyane voting( मतदान )kartat.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Hd