Special Report: ठाकरे राज्यात 288 मशाली पेटवणार? Maharashtra Politics |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- उद्धव ठाकरे यांनी आज राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक घेतली,यामध्ये प्रामुख्याने विधानसभा निहाय विधानसभा संपर्कप्रमुखांकडून ठाकरेंनी माहिती घेतली. आठवडाभरात या सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांना आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या...आता ठाकरेंच्या 288 मशाली पेटणार का? ठाकरे स्वबळावर लढणार का? हे पाहण महत्त्वाचं असेल
#uddhavthackeray #mashal #shivsena #saamtvnews
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
महाविकास आघाडी मजबूत करा शंभर टक्के मुख्यमंत्री होणार आहे
तूच रहा आम्ही स्वतंत्र लढू
मुस्लिम मत आम्हाला भेटत नाही
काय करायच तुमच
@@Ram_shree123कल्याण लोकसभेत मुस्लिम मत जर वैशाली दरेकर याना मिळाली असती तर विजय नक्की होता.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब
Tuze ladke asatit tuzhya purat bol maharastrach bolu nko
@@prashantkamble4374Maharashtra che i ladke
तुझ्या आयचा दाना तुझ्या अडाणी लवड्याच्या..
@@prashantkamble4374आंध भक्त
@@prashantkamble4374
मग टरबूज कडे धूनी भांडी कर
उध्दव ठाकरे यांच्या सोबत bjp कुठं होती...आज कुठ आहे.
काँग्रेस 1 वर होती आज कुठं आहे.
चुलीत जाऊद्या उध्दव .. येड्यानो bJP ने केलेला विकास बघा डोळे उघडून..
Bjp sobat thankrenche 19 khasdar hote aani Aaj?
बाजप पण ठाकरे सोबत होते तेव्हा 23 जागा होत्या आता 😂 शिव सेने चे आता 2 गट आहेत @@anilshinde117
Hggggh@@anilshinde117
@@anilshinde117 ठाकरे ना तुम्ही शिवसेना मानता का??? जरा मोदी ना विचारून या असली नकली कोण ते...मग तोंड वर करून या
स्वबळावरच भगवा जय महाराष्ट्र साहेब
खूपच कौतुकास्पद निर्णय.2014 ची पुनरावृत्ती व्हावी, सर्वच पक्षान्ना समजेल की किस्मे कितना है दम.
सर्व जागा स्व बळावर लढवा
आम्ही सोबत आहोत
100% उध्दवजी तुमचे स्वप्न पूर्ण करणार
साहेब जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख कट्टर शिवसैनिक निष्ठावंत राहायला पाहिजे
माननीय महोदय आदरणीय व्यक्तीमत्व श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वैचारिक शक्ती पाहून रशियाचे राष्ट्राध्यक्ष श्री पुतिन साहेब सुद्धा भारावून गेले आहेत जय श्रीराम
😂😂😂😂
पाणी टाकून घेत जावा शेठ😂
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
हिरवी सेना
ठाकरे साहेबांनी स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे... खरं आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे🔥🔥🔥
🚩ONLY Uddhavji Thackeray🚩
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जणतेचे हिच भवणा होती 🎉🎉🎉🎉🎉
२८८ लढवणार तर कमीत कमी ५० पार तरी फिक्स येतील
BJP चार भडवा बोला जळाळी म्हणून शिवसेना 200 पार
भाजपच्या
मुस्लिम मतांवर येतील कुराण वाचुन
महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख मा. ऊध्दव बाळासाहेब ठाकरे
शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मित्र पक्षांनी मदत केली नाही
मग जिंकले कसे
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार ते पण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
एक नंबर 🚩🚩
तुम्ही सगळ्यांचा प्रचार केलात पण तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतदान केल नाही
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ❤🚩🚩🚩🚩🚩🚩
महाविकास आघाडी फक्त उध्दव ठाकरे
Only Udhav Balasaheb Thakre shivsena original Cm kra Marathi Bana Hindu Raje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
एक नंबर निर्णय घेतला साहेब २८८वर आपण लढलो तर २००च्या वरती आपल्या सीटा येतील उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
काँग्रेस मुळे ९ खासदार निवडून आले जास्त हवा डोक्यात जावू देवू नका. कारण तुम्ही २१ जागा लढून ९ खासदार निवडून आले म्हणजे तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवार द्यावा हेही समजलं नाही सहानुभूती च फायदा करून घेता आला नाही. १२ जागेवर तुमचा लोकसभेत पराभव झाला हे लक्षात ठेवा
@@gokulbelespeaksउद्धव ठाकरे च्या बळावर निवडून आले काँग्रेस आणि तुतारी नाही तर काय झिरो झाले असते😂
उद्धव ठाकरे जर स्वबळावर लढले तर तुतारी आणि काँग्रेसचे काही होणार नाही महाराष्ट्रात
उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉
शरदचंद्र पवार साहेब 💯 उद्धव ठाकरे साहेब 90, कोंग्रेसला 98
शरद पवार 95
कॉंग्रेस 95
उद्धव ठाकरे 98
उद्धवजी जरा सबूरीने घ्या. महाविकास आघाड़ी ठेवा. वातावरण खराब करु नका. जनता महाविकस बरोबर आहे. फक्त उद्धव शिवसेने बरोबर नाही.
पण भावा मित्रपक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे काम केले नाही त्याचे काय... पुन्हा विधानसभेत नाही केले तर...
@@popatsawant9490कृपया अति आत्मविश्वास नको व अंधभक्त पण नको. प्रथम त्रिमूर्ति नालायक सरकार चे डिपोज़िट जप्त होईल अशी महा विकास आघाड़ी ची मज़बूत बोट बांधा व हया त्रिमूर्ति चा नायनाट करा. हया साठी महाराष्ट्र जनतेचा मूड आहे. एक़मेका मध्ये रस्सीखेच करुन जनते ला तमाशा धाखऊ नका.
मविआ खंबीरच आणि एकत्रच रहाणार हे नक्की, पण ही विधानसभेची निवडणूक आहे.
पटोले ने बोलून घाण केली.
नेहमीच फालतू बडबड करतो
@@ARYAN_CLIPZ
अगोदर मराठीत लिहायला शिक
उधवजी बाळा साहेब ठाकरे महाराष्ट्र जनता बुलंदी आवाज १ नंबर वर्ल्ड मुखमंत्री जनता सम्राट झिंदाबाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी मशाल
पक्षप्रमुख श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
जय हो ठाकरे सरकार
कुणाचीही कुबडी घेऊ नका
आता तुम्हाला च मत
कोण्या मेल्याच्या माग लागले होते
लहान पक्ष सोबत घ्या
पटोले हटाव महाविकाआघाडीबचाव
ठाकरे नि, एकट्या ने, लढाई, लढावी, महाराष्ट्रातील जनता, साथ, देईल
साहेब स्वबळावर निवडणूक लढवा
शिंदखेडा विधानसभा माजी आमदार रामकृष्ण पाटील यांना द्या
Only udhav thakre saheb
Only uddhav saheb 🙏✌️🚩 jay Maharashtra 🚩
MVA सोबत राहाल तर भलं होईल 🤌👎
साहेब
ठाकरे साहेब आघाडी सोबत राहा.एवढ्या लवकर हवेत उड्या मारू नका.
नकीच आमची मशाल पेटणार 🚩🚩🚩🚩
तुमचा वापर बरोबर करून घेतय शरद पवार.
सर्व पक्षियांनि स्वबळावर लढावे. आपल्या ताकदिचा अंदाज येईल व जास्तित जास्त कार्यकर्तेना संधी मिळेल.
बर झल..
VBA ला फायदा होईल ✌️
लोकसभेच्या निवडणुकीत काय झालं ते लक्षात असु दे.
डिपाॅझिट पण जप्त झाली, उगाच टिमकी वाजवू नका
उद्धवजी ज्यांच्या सोबत तेच विजयी......भाजपा चा सुपडा साफ
🚩🚩🚩
ठाकरे यांनी जमिनीवर राहुन विधानसभा लढवावी,
अन्यथा नामशेष व्हायला वेळ लागणार नाही
Asa murkhpana kela tar te nkkich haratil tyani mahaaaghadi sobatch jayal hav aata jar shivsena UT ,congress,Ncp , vanchit he sagale jar aani mahayuti election ladhadtil tar vote kiti divide hotil may be konala spast bhumat milanar nahi
Full support 🎉🎉🎉
जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आगे बढो❤❤
Ektyane ladhvavi jenekarun 100 chya war Jaga yetil Ani mag mukhyamantri pad. Ekatra ladhlat tar seats sudha 95 chya var bhetanar nahit. Ani mag nivadun kiti yetil hey mahiti nahi.
विधान सभा लढविताना 288 जगा लढला पण संजय राऊत ला थोडे वाह्यात संभाषण करमण्यास थांबवा नाहीतर फडवणीस मुळे जसे भाजप चे नुकसान लोकसभेला झाले तसे उ बा सा शिवसेनेचे नको व्हायला उध्दव ठाकरे नी हे करावे ही विनंती असे माझे वैयक्तीक मत जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र
स्वबळावर काही होत नाही..... फुगा फुटेल
Only Udhav Thakre Saheb Shivsena
Number one Shivsena uddav Saheb
Ekdum right
Ice cream cone 😂😂😂
Ugach havet jau naka tumcha seats muslim mule alet hindu population madhe bjp ani shinde la jast voting ahe .
जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे
बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊन पुढे जा नाहीतर लोकसभेला चार पडल्या विधानसभेत 40 पडणार हे नक्की
जनतेची कामे झाली तर आमदार निवडून येतील
Uddhav ji should fight on all Seats, no need to go with alliance, Public want to see Him as a C.M
Jay ho
Uddhavji 105 win vidhansabha 2024💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳
१०५ नाही हो, सर्वे नुसार १५० आहेत.
@@godofliberty3664 फक्त उद्धव जी मित्रा 105 जिंकणार जागा 🇮🇳🇮🇳⛳⛳
स्वबळावर लढवणार तर सटकून आपटणार 😂😂😂
असा तसा पण नाही आपटनार, परत उभ्या आयुष्यात स्वबळ हा शब्द पण नाही आठवणार 😂😂😂😂
वीधान.सभेलाही.उध्धव.साहेबच.बाजी.मारनार.महा.वीकास.आघाडीच.बाजी.मारनार.व.सरस.ठरनार.व.महा.वीकास.आघाडीची.सत्ताच.येनार.म्हाराष्ट्रा.मधे.शंभर.टक्के.उध्धव.साहेब.जीदांबाद.
ठाकरे मुळे काँग्रेस ले फायदा झाला,एनसीपी ४ वरून ८ वर गेली आणि सेना १८ वरून ९ वर आली,विधानसभेत सेना १०-१२ वर येईल आणि काँग्रेस ८०+ होईल
18 varun 9 zale asle tri Party tutlyavr tevdhe ale
MVA 200+ in state election nakkich
A very good decession
साहेब मशाला तेवत ठेऊया
खरे. शिवसेना पक्षप्रमुख. मजे नया बाळासाहेब ठाकरे. मजे नया बाळासाहेब ठाकरे. शिदे साहेब. आहे त🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯
गद्दारीच कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थन केलेले नाही. गद्दार तो गद्दारच
Aditya Thakre Uday Thakre Maharashtra Maharashtra ke Janata Ka Dil jite Hain❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Maharashtra Mein Uday Thakre ek number kam Karte Hain 2 Sal vah Pradhan mukhymantri the to sab Sahi chal raha tha Eknath Shinde Ke Sath Jo vidhayak Gaddar Gaye Gaddar Rahenge❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mumbai mein ek hi Badshah Hai Abhi Uday Thakre Hath Ki Ladai ladte Hain Sahab Hamare Hak Ki Ladai ladte Hain Naam Hai Uday Thakre
ठाकरे सरकार जय महाराष्ट्र
लोकसभेचा निकाल महविकास आघाडीचा आहे त्यामुळे स्वबळाची भाषा करूनका सर्वांना विनंती
लोकसभेला सर्वात जास्त धोका उद्धव ठाकरेंना मिळाला
पटोले सारखे काँग्रेसमध्ये आहेत मग भाजपला फोडाफोडी करायला सोपे जाते.
माहाविकास आघाडी मध्ये एकत्र येऊन लढावे. नाहीतर bjp सारखे overconfidace मध्ये हा रा न
कमळाबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी ❤🎉
स्वतंत्र लढावे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शिवसैनिक मनापासून आपणास साथ देतील
Mat vibhajan hoil Congress NCPSP ani Shivsena Ubt madhe ani fayda BJP la honar... uddhav thackrey ni jast stunt nako karaila nahitr sangli sarkha hoil... 😢 MVA Sobat ladhle tr nakki CM honar
किती पैसे मिळतात असल्या फालतू बातम्या द्यायला 😊
BJP चा भडवा बोला जळाळी म्हणून शिवसेना २००पार
सांगली आणि हातकणंगले मध्ये ठाकरे गटाला मित्र पक्षाला मत केली नाही
मुळात सांगली मध्ये उमेदवार देण्याची काही गरज नव्हती
सगळे हातखंडे वापरून पण 5चे9आणि ढापलेला 1असे 10शिवाय मित्र पक्षांना जीवदान दिलंय ते वेगळे.फोडून घेतलेले15चे 7झाले हे बातमी देताना सांगा.
उध्दव ठाकरे साहेब,२८८ पैकी आपणास २५० शीट नक्की मिळतील परंतु अट एवढीच आहे पक्षाचा प्रचार फक्त आणि फक्त संजय राऊत आणि सुषमा अंधारे करतील कारण राज्यात दोघांनाही प्रचंड प्रमाणात सन्मान आहे.लोकप्रिय आहेत.
2024महाराष्ट्र त cm काँग्रेस चा असणार
कट्टर शिवसैनिकांनी मविआ च्या उमेदवारांना मतदान केले. पण काॅग्रेस व राष्ट्रवादी च्या मतदारांनी मविआ च्या शिवसेनेच्या ऊमेदवाराला मतदान केले नाही हे निकालावरून स्पष्टपणे दिसतय. म्हणून ऊद्धव ठाकरे ते ह्याचा विचार करूनच पुढची रणनिती आखत असावेत.
राजने आणि उध्दव ठाकरे दोघांनीही 288 जागा लढवल्या तर दोघेही संपून जातील...राज्यात जनतेच्या भाजपा नाराजगीचा नीट फायदा घ्या अन्यथा लोकसभेत जो अतिरेक केला तसा जर विधानसभेला केला तर आणि त्रास होईल
आघाडीने खात्री वाटत असेल तिथे आपापले उमेदवार द्या आणि नंतर युती करावी.एक निवडणूक अशी होऊ द्या जितके पक्ष आहेत त्यांना पक्षाचीच फक्त मत किती हे कळूद्यात एकदा
उद्धव साहेब तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच जागा लढवा हे तुमचा योग्य निर्णय राहील आणि तुम्ही 100% मुख्यमंत्री व्हाल ही आमची विनंती आहे
उद्धवजी आपण स्वतंत्र लढले तर आपणास जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यास अडचण निर्माण होणार आहे कारण की नऊ खासदारांमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचा आपल्या जास्त मतदार त्याची नोंद घ्या
एकदम योग्य निर्णय उद्धव साहेब नाहि तर कोंग्रेस जास्त लोकसभेत सीट आले म्हणून विधानसभेला जास्त जागा मागणार हे 100%
उद्धव ठाकरे ने 288 जागा लडवल्यतर एम या यम आणी वंचित यांचा मुख्यमंत्री होनार फक्त उद्धव सायबानी हिरवा की नीळा झेंडा घ्यावा
Henceforth BJP should contest all elections independently without caring success or non- success.
महाराष्ट्र चे आदरणीय मुख्यमंत्री मराठा समजा बाबत ढोस भूमिका ना घेतल्या मुळे हे हाल होणारच.
😂😂😂😂 सहान भु ति च्या जिवावर मत् मिळवणार पवार आणि thackeray😂😂😂
Dear Udhasaheb tumci kripa zali so congress Ncp ce punarujeevan he doghani visru naye Mva tikun theva congress havet jau naka no 1 Ubt 2no Ncp 3no congress ASE jagavatap Kara Mva win hoil
महाविकास आघाडी न करता स्वातंत्र लढल्यास पुन्हा एकदा भाजप बहुमतात येईल नक्की
साहेब तुमचाच विजय निश्चीत पण नविन शीक्षीत चरीत्र संपन्न उमेद्वार द्यावा
ही नम्र विनंती
बाकी विजय आपलाच
स्व बळावर नाही येऊ शकत महाविकास आघाडी सोबत असली तर 100% मूख्यमंत्री
होय लढवय्या 288
100%❤❤❤❤❤
जय उद्धव ठाकरे❤❤❤❤
Saheb 50 + fix punha shivsenechi takat dakhvun deu congress aani tutari sobat naslyavr juna shivsainik punha tumchyakade firnyachi shakyata aahe