पीकल पण कधी तरी झाडा वरु पडत 8 वेळा आमदार पण मत्री पद किती वेळा मिळाल बस आता दुसरा पण वाट पाहत आहे मडम च बदली दुसरा उमेदवार दिला पाहीजल होता ठाकरे साहेब जिदा बाद
कालिदास साहेब याचा अर्थ तुम्ही 35 वर्षे आमदारा हात नायगाव विभागाचे साधी पोलीस कॉटर जो काही नायगावच्या आजूबाजूचा परिसर आहे तू आहे तसाच आहे आपण फक्त उड्या मारत राहिलात या पक्षातून त्या पक्षात त्या विभागातील कोणतेही काम झालेलं नाही तरी जर तोंड करून वर तुम्ही असे म्हणत असाल की मीच येणार निवडून तर तुम्ही भ्रमात आहात
ते सगळं सोडा हो ...आमच्या रवींद्र घोले ला कार्पोरेशन ची तिकीट देणार की नाही ते सांगा. बाकी रवींद्र घोले ला निवडून आणायचं काम कोहिनूर कंपाउंड वाले करतील. 101%
नवयुवक ना संधी दिली असती संधी दिली असती तर बरं झाले असते पन नवयुवक संधी द्यायची नाही हे कोणीही असू द्या यांनी आपली घर भरायची काम केली आहेत तरी लोकाणी योग्य उत्तर देणे हे जनतेच काम आहे ते 20 लोकांनी योग्य उमेदवार निवडून द्यावा
Dadar station javal je taxi valalyani je hal karun thevle ahe te prashn kon sodvnar. ambulance nahi yeu shkat sadhi.station Varun kailash lassi javal yayla rahiashyaba ak tas lagto.avdhi trafik jam aste taxi valya mule
kalidas kolambkar has become an aged person and let him take some rest. Further, he cheated Swargiya Balasaheb by defecting to congress and later bhrashtaachaar jumla party for greedy of becoming MLA again. His movements are restricted. So,Shraddha Jadhav madam should be given a chance to do good work for the people of wadala. Jai maharashtra
बदल हवा..तर आमदार नवा.... फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.....
बाळासाहेबचे विचार नाही
श्रद्धा ताई बरोबर बोलता. बी डी डी चाळीचे पुनर्विकास आदित्य ठाकरे मुळे झाले.
शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी महापौर सौ. श्रध्दाताई जाधव या विजयी होणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
महाविकास आघाडी जिंदाबाद
मशाल धगधगणार🔥महाराष्ट्र जिंकणार🚩🚩🚩
फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥
कितीही झालं तरी कालिदास कोलबकर
आपटणार
आपटू दे मशाल येऊ देत तुमच्या तोंडात
साखर पडो
शिवसेना मधून च मोठे झाले कोळंबकर त्यामुळं त्यांनी ते विसरू नये. बाळासाहेब मुळे च मोठे झाले हे त्यांनी विसरू नये.
साहेब जिथे सुरवात आहे. तिथे अंत सुद्धा आहे.
उदधवसाहेब झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
श्रद्धा जाधव ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Only thakare
भाजप नकोच नको महाराष्ट्रात कपटी राजकीय हद्दपार करा..
Shraddha 🎉🎉🎉🎉
श्रद्धा जाधव
पोलिस च वाठोळे केले फडणवीस न.
उद्धव बाळासाहेब ठाकरे मुबंईत पाहिजेतच
तमाम मुंबईतील जनतेला आवाहन आहे भाजप हीऔवषधास सुद्धा मुंबईत शिल्लक दिसली नाही पाहिजे
बाजप हटवा कालिदास कोळबकर हटाव नवीन समीकरण घडवा
खुप पक्ष बदलले किती वेळा आमदार बनवायचं बदल अटळ आहे फक्त मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩
बस झालना सतत ह्याला कश्याला निवडून देताय हा आत्ता म्हतारा झालाय ह्याला अराम दया
ONLY MASHAL 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आत्ता जुने लोक घरी बसवा नवीन लोकांना संधी दया जुने लोक भास्टाचार करतात
बाळासाहेबांवर येवढं प्रेम होत तर 2005 ला नारायण राणे यांची चाटत काँग्रेस मध्ये कशाला गेला होतास 😡😡
श्रद्धाताई तुम्हीच जिंकणार,
यांनी न ऊ वेळा निवडून आले पण काही केले नाही जनता धडा शिकवणार आहे
मतदारानी भाजपच्या गुजराथ धार्जिणे मराठी उमेदवारांना योग्य धडा शिकवावा.
कालिदास कोळंबकर पडणार श्रद्धा जाधव निवडून येणार
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंच मशाल. श्रद्धा जाधव निवडून येणारच.
बदल अटल दिसतोय
ओन्ली शिवसेना श्रद्धा जाधव विजय होणार
Only mashal
Aditya thakre only leader next 25yrs
SHRADDHA TAI🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कोळंबकर दल बदलू आहे... 🙏 हे पण मतांसाठी आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांच नावं घेऊन मतांचा जोगवा मागत आहेत 🙏
पीकल पण कधी तरी झाडा वरु पडत 8 वेळा आमदार पण मत्री पद किती वेळा मिळाल बस आता दुसरा पण वाट पाहत आहे मडम च बदली दुसरा उमेदवार दिला पाहीजल होता ठाकरे साहेब जिदा बाद
गिनीज बुक मध्ये जाऊन काय उपटणार आहे 😂😂
हा येवढे वर्षं आमदार झाले पण याला देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री का केले नाही
Mva फक्त
Mahatare zale,
Only Shraddha madam .
कोळंबकर यांची परिस्थिती वाईट आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤
कालिदास साहेब याचा अर्थ तुम्ही 35 वर्षे आमदारा हात नायगाव विभागाचे साधी पोलीस कॉटर जो काही नायगावच्या आजूबाजूचा परिसर आहे तू आहे तसाच आहे आपण फक्त उड्या मारत राहिलात या पक्षातून त्या पक्षात त्या विभागातील कोणतेही काम झालेलं नाही तरी जर तोंड करून वर तुम्ही असे म्हणत असाल की मीच येणार निवडून तर तुम्ही भ्रमात आहात
🚩 शिवसेना 🚩फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे!
🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
MVA
UDDHAV THACKERAY SAHEB JINDABAD 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jadhav ताई विजय होणार
गिनीज बुक मध्ये जाऊन. काय उपयोग. लोकांची काम बोला 👍👍👍👍
पुर्ण महाराष्ट्रा ला विनंती महाराष्ट्र त नावाला पण BJP ठेवू नका
बरोबर, कालीदास कोळंबकर व्यक्ती म्हणून चांगले पण BJP नको
Shraddha Jadhav’s wins surely
कालिदास यांनी sra ची वाट लावली आहे
श्रद्धा जाधव ताई 🚩🚩🚩🚩💐🙏
jadhav tai 100% Nivdun Yenar
दोन्ही उमेदवार टफ फाईट देतील
भाजपा चे मुस्लीम प्रेम 😅😅
एकाच पक्षातून निवडून आला असता तर आणि तरच " गिनीज बुक " नोंद झाली असती , उगाच जनतेची दिशाभूल करू नये .
ते सगळं सोडा हो ...आमच्या रवींद्र घोले ला कार्पोरेशन ची तिकीट देणार की नाही ते सांगा. बाकी रवींद्र घोले ला निवडून आणायचं काम कोहिनूर कंपाउंड वाले करतील. 101%
ते मिंदे ला विचारा आता
MVA जिंकणार
Video mast banval abp
Only uddhav saheb shrddha jadhav vijayi honar nakki....
येणार 🙏🙏
Mva
Shradha tai ani fakt Uddhav saheb yanchi mashallllll
Kalidas Kolambkarji, every person has end and you may have end.
श्रद्धाताई विजयी होणार.❤
श्रद्धा जाधव❤❤❤
🚩🚩🚩🔥🔥🔥🔥❤❤❤
श्रद्धा जाधव भावी आमदार 👍
Only shraddha Tai
भाजप नको म्हणता पण तुमच्या मुलानचा कधी विचार केलात काय होईल ते उद्धव नुसता मुसलमानांना धरून बसला आहे
नवयुवक ना संधी दिली असती संधी दिली असती तर बरं झाले असते पन नवयुवक संधी द्यायची नाही हे कोणीही असू द्या यांनी आपली घर भरायची काम केली आहेत तरी लोकाणी योग्य उत्तर देणे हे जनतेच काम आहे ते 20 लोकांनी योग्य उमेदवार निवडून द्यावा
फक्त आणि फक्त कालिदास कोळंबकर येणारच त्यांचे कार्य आहेः
फ्कत श्रद्धा ताई जाधव च येणार 100000% कोणी किती बोलुदे
Kolabkar ne kai kele
श्रद्धाताई जिंकणार
यावेळी कोलंबेकर आपटणार
श्रद्धा ताई जाधव 🦾
Shradha jadhav yana vijay kra please
श्रद्धा जाधव100% जींकणार.🎉🎉🎉
बदल जनतेने करायला हवा किती वर्ष तेच आमदार बदल हवा
कालिदास कोळबकर
कोळंबकर साहेब जिंकून येणार
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
श्रद्धा जाधवच निवडून येणार 100%
कालिदास नक्की येणार
Only Udhav Balasaheb Thakare Saheb
Manse ❤
श्रध्दा जाधव
Maha vikas Agadi fakt
Dadar station javal je taxi valalyani je hal karun thevle ahe te prashn kon sodvnar. ambulance nahi yeu shkat sadhi.station Varun kailash lassi javal yayla rahiashyaba ak tas lagto.avdhi trafik jam aste taxi valya mule
Over gamand masala janta❤ tarwel ❤ you win the mach
गोलंजिहिल वरुन सोडा वाॅटर च्या बाटल्या मुकुंद जाधव धंदेवालयाने मारल्या होतया.महाडिक ची चॅलेंज मिटींग मिटींग होती.नंतर आम्ही शिवसैनिकानी दळवी बिल्डिंग जाळली.मुकुंद जाधव हा कोण कुणाचा होता.डोकि फोडली मुकुंद जाधवानी
आमदार असून नगरसेवकांची काम करत बसतो.
श्रद्धा जाधव ताईं नक्की निवडुण येनार
kalidas kolambkar has become an aged person and let him take some rest. Further, he cheated Swargiya Balasaheb by defecting to congress and later bhrashtaachaar jumla party for greedy of becoming MLA again. His movements are restricted. So,Shraddha Jadhav madam should be given a chance to do good work for the people of wadala. Jai maharashtra
Sradha Jadhav will win, Only Mashal
मशाल 🔥🔥
Dada swimming pool bandhala aahe, ka samudra bandhala, 30 cr cha, siment, valu and vita kay America madhun magvlyan kay...😂😂😂
बदल हवा आमदार नवा ... वयोवृद्धाना आता घरी बसवा ... मशाल पेटवा 🎉
Mashal winner ✌️✌️
इतकी वर्षे कालिदास आमदार आहेत काम अजूनही कागदावर आहे प्रत्यक्षात नाही.😂😂😂😂😂